पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- #grampanchyatresult #patoda #nivadnuknikal
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
सरपंच कसा असावा हे या माणसाने जगाला दाखवून दिले ,यश अपयश येत राहते पण भास्करराव पेरे पाटील यांचे काम हे महाराष्ट्रातील सरपंचांना प्रेरणादायी राहील
तुम्ही किंवा तुमची मुलगी हर्ली नहीं गाव हारल
रीपोर्टरला वाटतं काहीतरी वादग्रस्त विधान यांच्या तोंडुन यावं पण तो आदर्श माणूस आहे
अरे हा माणूस निव्वळ ग्रेट आहे.कल्पनेच्या पलिकडे🙏🙏🙏🙏
గెగటఖెగ
గఠడగ
గ
@@rupalijadhav7132
Wtf
आदरणीय साहेब
उगीच कोणाचं पण नाव होत नाही... आदर्श गावचा आदर्श माणूस...👍👍👍
सलाम पेरे साहेब, जिंकलोतरी इतिहास आणि हारलोतरी इतिहासच
perfect answer sir
महाभारतात जेव्हा भरत राजा ने खुप वर्ष राज्य केले व भरत राजा ला 9मुल होते आणि राज्य अभिशेख कोना चा करावा हे त्याना सुचत नव्हतं तेव्हा त्यांनी क्रुष्णद्वापायन रूशी. ना त्यानी विचार व की कोनत्या मुला ला राजा बनवलं पाहिजे तर रुनी म्हनाले राज्य मुलालाच दिलं पाहिजे असं नाही राजा बनण्या साठी योग्य जो असेल त्याला च राज्य सोपवल पाहिजे आणि त्यांनी शान्तनु ला राजा बनवले शान्तनु हे त्यांच मुलं न व्ह पाटील साहेब अशा पद्धतीने आपलं मत मांडत आहेत धन्य आहे त ते वारकरी आहे त ते जय हरी पाटील
Salamsaheb
रिपोर्टर च डोकं फिरलय ,
नको ते प्रश्न विचारतोय
पण पाटील साहेबांनी मस्त उत्तर दिले
पाटलांचा नादच खुळा🙏🙏
हे अगदी बरोबर आहे
पेरेसरपंनचाचे जर खरे आहे तर मग पवार सोनिया मोदी यांचे विचार काय असायला पाहिजे गावात विरोधी पाहीजे तवा गाव चालते तालुक्यात विरोधी पाहीजे तवा तालुका चालतो देशात विरोधक पाहीजे तवा देश चालतो
पेरेसाहेब छान
त्याने इतर सारपंचांचे दुखणे विचारले
त्याचे बेसिक कच्चे आहे.
नाना पाटेकर यांच्या अभिनयाने भास्कर भाऊ पेरे यांच्या जीवनपटावर एक सिनेमा बनायला पाहिजे... महाराष्ट्रात जबरदस्त प्रेरणादायी संदेश मिळेल...😊👍👌👌☺️☺️🙏🙏🙏
Yes I try my hard....🔥❤️
भास्करराव पेरे पाटील आपणास मानवता मुजरा
पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा
छान कल्पना आहे, पुढे न्या.
Yes sir
बरोबर आहे
पत्रकारापेक्षा माननीय पेरे पाटील साहेब ख-या अर्थाने सुशिक्षित वाटतात....
khara ahe ...
7 वि शिकलेला माणुस आहे
कधीतरी समोर बघा या व्यक्तीला
ही चॅनेल वाली मूर्ख आहेत
Ha
Pere saheb patil राजकारणात पुढे का नी गेले asya नेत्यांची अत्यंत गरज आहे
How many years will your mother live??
1.) Ignore = 0 years ❎
2.) Subscriber = 1000 years☑️
.......ok
एका अडाणी माणसाचे विचार आज भल्याभाल्या सुशिक्षितानि अंगी्काराची गरज आहे....🙏
सलाम साहेब तुमच्या विचारला आणि तुमच्या कार्याला 🙏
रिपोर्टर ला मसाला पाहिजे होता, पण पेरे सरांनी चोख प्रत्युत्तर देऊन त्याला गार केला...😂 Best Sirji
तुम्ही एक नंबर कार्य केले तुम्ही एक नंबर बोलतात तुमच्या सारखा सरपंच झाला नाही आणि होणार सुद्धा नाही🙏👍
भास्कर पेरे पाटील कोणालाही कळले नाही आणि कळणारही नाही ,साधा आणि सरळ माणूस.🙏🙏🙏
*अपनीं* *जीत* *पर* *इतना* *गुरुर* *मत* *कर* ...
*तुम्हारे* *जीत* *से* *ज्यादा* *तो* *हमारे* " *हार* " *के* *चर्चे* *हो* *रहे* *है* ...💯❤️🔥
*कट्टर* *भास्करराव* *पेरे* - *पाटील* *समर्थक* ...💯❤️✌️
जबरदस्त...
0f5wdd e
9o
9
9
माननीय रिपोर्टर साहेब शेवटचा प्रश्न फार छान विचारला...मी पेरे साहेबांच्या ठिकाणी असतो तर क्षणार्धात तुमच्या चाळयात दिली असती....1 नंबर भिकार पत्रकारिता
आरेरे या गांवढळ पत्रकारांपेक्षा
माननीय माजी सरपंच साहेब सुशिक्षित वाटतात
ओके
आज कळालं हा माणूस एवढा काळ सरपंच कसं काय राहीला.एवढे उच्च विचार, खरोखरच सलाम आहे तुम्हाला पेरे पाटील.तुमच्या सारखा सरपंच पुन्हा होणे नाही.🙏🙏
मुलीला उमेदवार म्हणून पहा खरा आदर्श विचार
पेरे साहेब तुम्ही संयम कसा राखावा याचे आदर्श उदाहरण दिले
शेवगाव शेतकरी आंदोलन sam tv2017
पेरे साहेब तुमची गाव पातळीवर नाही तर राजकीय पातळीवर गरज आहे.. मानाचा मुजरा तुमच्या कार्याला🚩
माझ्या डोळ्यांत पाणी आहे ,
पेरे पाटील तुम्हाला मानाचा
जय भिम
जय आदिवासी
पेरे पाटलांना राज्यपाल नियुक्त आमदार करून ग्रामविकास मंत्री करा.
असामाणूस होणे नाही.
Nice thought
Great thought
100%सहमत
👍👍👍
very good 👍
'तेरी जीत से ज्यादा मेरी हार कि चर्चे है .....हे येथे तंतोतंत लागू पडते ......भास्करराव पेरे पाटलांना मानाचा मुजरा .....साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं .....तुमची गरज या देशाला आहे विकासासाठी आणि गोरगरीब जगवण्यासाठी 🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏🙏
पेरे पाटलाबद्दल अगोदरपेक्षाहि आदर वाढला.आशा व्यक्तिच वर्चश्व कधीच संपत नसते.संपुर्ण महाराष्टात त्यांचा आदर होता आहे राहिल.
Jagat
🙏
@@sundartalpade8030 but
खूप छान विचार आहेत , साहेब तुमचे, तुमच्या कर्तृत्वाला, विचारांना, सलाम
पेरे साहेब खूप प्रगल्भ विचाराचे आहेत खूप अभिमान आहे तुमचं🤗
जबरदस्त उत्तर आणि पराभवाच विश्लेषण.... सलाम साहेब तुम्हांला...
जबरदस्त उत्तर आणि पराभवाचे विश्लेषण सलाम साहेब तुम्हाला....
"तेरे जीत से जादा मेरे हार के चर्चे है " आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील असे सरपंच होने नाही तुम्हाला मानाचा सलाम साहेब 🙏🙏
हे खूप महत्त्वाचे, तालुक्यातील 1000 गावांपैकी तुम्ही पेरे साहेबांच्या गावा मध्ये का येता👍👍👍👍
Talukyat 1000 gav astat ka re 🙄 mitra
@@Maharashtrapolicefan-lh6pw 😂jara motha taluka asal
@@nathenxp2279 taluka itka motha asel tar ata tyacha jilha kara.😂😂.
mg ky tuzya ghari yetil ka
@@Maharashtrapolicefan-lh6pw असं पेरे पाटील च बोलले, निट ऐकत जा, तुझ्या कानात ला बुल्ला काढून😂😂🤣🤣
पेरे सरांची जागा कुणीही घेऊ शकत नाही..... हे व्यक्ती कर्माने पुढे गेले आहे... सर तुमच्या कामाला सलाम, अशी व्यक्ती जर प्रत्येक गावाला भेटली तर भारताचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.....
एक नंबर साधा माणूस गावाला आपलंसं करून अख्या देशात आपल्या गावच नाव केले असा सरपंच पुन्हा जन्मात होणे नाही मनाचा मुजरा तुमच्या कर्तृत्वाला सरपंच साहेब
मी सरपंच साहेबांना भेटलोय आणि आमच्या हॉटेल मध्ये आले त्यावेळी माझ्या सोबत तासभर वेळ घालवून चहा पाणी घेतलो आहे आम्ही
खरंच खूप साधा आणि देवमाणूस आहेत सरपंच साहेब भेटून प्रत्यक्षात देव भेटला असे वाटले
प्रगल्भ विचारतील साधेपणाचं महामेरू म्हणजे आदरणीय पेरे पाटील👌
नमन साहेब💐
श्री भास्करराव पेरेंची मुलाखत ऐकून चांगले वाटले. मोठ्या मनाचा माणूस दिसतोय. 👍
पेरे पटिलांचा वर्चस्व पूर्ण महाराष्ट्रात आहे ... ते नाही संपणार कधी 🙏
सन्माननिय जय भीम 🙏,जय शिवराय 🙏पेरे सर खूप वैचारिक सामाजिक कार्यकर्ते , धार धार युक्तिवाद ,आणि बुद्धिवान सरपंच प्रत्येक गावाला मिळो ही सदिच्छा .👍👍🙌🙌🙏🙏🙏🙏
ठासली पत्रकारांची
पेरे पाटील साहेब आदर्श आहेत आदर्शवत च राहतील😍😍
या रिपोर्टरचे मेंदूत काय आहे ?? बौद्धिक गरीबी .... पेरे पाटील यांना सलाम
उत्तम ...सर्व राजकारणी साहेबांनी सुद्धा शिकावं अस आहे ...अभिमान वाटतो सरपंचांचा
दारुच्या बाटल्या कोन फोडणार
पेरे साहेब तुमचं काम कसे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला माहीत आहे.👍🏻👍🏻👍🏻
The great pere saheb
"लोकशाहीचा विजय", सलाम सर तुमच्या विचाराला ,असच विकासकार्य आणि जनसेवा सदैव राहो
पाटलांचे विचार एकदम सरळ आणि स्पष्ट आहे.
Hats off..!
पत्रकार फारच कमी बुद्धीचा दिसतोय,परंतु पाटलांनी त्याला योग्य उत्तरं दिली.
बुद्धीची समज😂😂👍
पाटील तुम्ही हरलात नाही गाव हरल आहे तुमची उन्ती गावाला खुपली बाकी काही नाही
Ho kharch
कालाय तस्मै नमः
👍👍👍👍
खरं आहे
Agdi kharr..sagli khotyachi duniya....jo kharrya manane saglyansathi karto ya khotya duniyela tech nko asto.....sagla paishacha bazar....gavacha durdaiv.....🙏
दुःख एवढेच आहे की लोकांना हे पेरे पाटील कळले नाही ,,😭😭
दुःख एवढेच आहे की लोकांना हे पेरे पाटील कळले नाही
हो आणि त्या पत्रकाराला पण पेरे पाटील साहेब कळले नाही
रिपोर्टर पत्रकार व्हायच्या लायक नाही
पत्रकारिता निःपक्षपाती असावी त्यांनी उत्तर दिलं आहे तरी देखील खालच्या पातळीवर जाऊन प्रश्न विचारत आहे जमलं तर व्हिडीओचे शीर्षक बदला views साठी किती पातळी सोडणार
त्यांनी सत्ता स्वतः सोडलेय आणि मुलीने उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे इतर राजकारणी लोकांप्रमाणे घराणेशाही मानणारे नाही पेरे पाटील साहेब
खऱ्या अर्थाने राजकारणात समाजकारण करणारे आहेत पेरे पाटील साहेब
🙏
Brobar aahe tumche. Bhaskar pere 👍 Great
लोकांना चांगले लोक कडत नाही
साहेब तुम्ही सरपंच नाही, मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात....🙏🙏🙏
अगदी बरोबर सर
Right
Right
बरोबर, पण तुम्ही चूक केली पद सोडून हे मात्र नक्की .
कारण मुख्यमंत्री सुधा कितीही वेळेस पद अनुभवला असेल तरीही ते पद सोडत नाही
barobar
पेरे पाटलांना थांबायचे समजले. पण राजकारणातील बरीच मंडळी स्मशानात जाईपर्यंत सत्तेसाठी धडपडत असतात. पेरे पाटील खरोखरच उत्तम आदर्श व्यक्तिमत्त्व
एकदम खरे
@@ankushjoshte5031त्या लोकांना हे लोकं काही विचारणार नाही, स्मशानात जाईपर्यंत राजकारण केलं तरी,त्यांच्याच मागून फिरतील असले पत्रकार आहेत
खरं सांगायचं म्हणझे पेरे साहिबाची ही मुलाखत बघून माझ्या अंगावर काटाच आला, ग्रेट माणूस 🙏🏻🙏🏻
पेरे साहेबा सारखे जर प्रस्तापित लोकांचे विचार असतील तर नक्कीच अब्दुल कलामाच्या स्वप्नातील भारत हा महासत्ता होईल.
पत्रकार
धन्य आहे
काय बोलावं
याला बोलतात
अक्कल कमी अन् पगार जास्त
Hit honya sathi,
पेरे साहेबांनी या 2 दिवसा मध्ये 17 लाख रुपयांची कामे आणली....👍ग्रेट साहेब
प्रत्येक गावात जर पेरे सायबांसारखे आदर्श सरपंच झाले तर , आपल्या देशाचा विकास ह्यायला वेळ लागणार नाही ! ... पेरे साहेब तुमच्या कार्याला सलाम,, देशाला तुमच्यासारख्या ईमानदार माणसांची गरज आहे 🙏🙏
पत्रकार किती समाज फोडू शकतात ह्याच एक उत्तम उदाहरण
सर तुम्ही या मीडिया वाल्याना काय तरी चमचमीत बातमी द्या म्हणून ते तुमचं डोकं खाताय
पण तुम्ही खुप चांगल उत्तर दिलं
हा रिपोर्टर कृष्णा केंडे नालायक आहे, हा म्हणतो , पाटील साहेब तुम्ही जे बोलता ते खरं बोलता खोट, ,मग ह्या केंडे रिपोर्टर ला चप्पलची माळ घालून ,धिंड काढली पाहिजे,
@@shahajibhandavale1748 हो बरोबर
नालायक पत्रकार हे टीआरपी साठी किती वेळा खर नैतिकतेला धरून आणि निःपक्षपाती बोलतात
पातळी सोडलेय यांनी
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली मीडिया पत्रकारिता आता पत्रकारिता राहिली नाहीये
ABP च्या नाकावर टिच्चून मुलाखत दिली.हा वार्ताहर मुर्ख वाटतो .
फक्त बाईट्स आणि टी आर पी मध्ये अडकलेत न्यूज चॅनल्स..चॅनल्स मधे एकही 'भास्कर पेरे ' नाहीत हेच आणि हेच खरे..
WaaaWAade sew set 2nd
पेरे पाटलांनी सर्व सोई करून ठेवले आहेत , आता आलेले सरपंच यांनी विकून टाकू नये म्हणजे झालं
Modi sarkhe ka😂😂😂
Gavan nivdun dily tr ky tr v4 aasel ch na tyancha pn
अगदी बरोबर
@@digambarsuryawanshi3677 😃😃😃😃
नवीन सरपंचाचे काम तेच राहणार पेरणी तीस वर्ष कमवतो पाच वर्षात विकायला बसलेला आहे
पेरे पाटील अतिशय अभ्यासु व्यक्तीमत्व.
पत्रकार थंडा पडला!
सलाम पाटील साहेब
बघा भावानों भास्करराव पेरे पाटील यांनी गावचा विकास करुन आशिया खंडात गावाचे नाव गाजवले आणि गावकर्यानी एका क्षणात परके केले अतिशय दु:खद प्रसंग 😢😢
आदर्श गाव हे पुन्हा दाखवून दिले गावाने .पेरे पाटलांनी काम केलं म्हणून मुलीला निवडून आणले नाही हेच आदर्श गावचे लक्षण आहे .लोकशाही आहे
Barobar aahe
किती छान विचार केलं आहात तुम्ही👍❤️
व्वा
Positive things
या प्रतिक्रिया वाचताना पण बघा किती समाधान वाटतोय.
@@krishnanarsale7138 मी पण हाच विचार करत होतो
तुम्ही ग्रेट आहात सर तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्र विधासभे ला गरज आहे
रिपोर्टर पुन्हा चुकून सुद्धा पेरे पाटलांच्या समोर येणार नाही .☺️
Agadi barobar sir😉😁😂
पेरे पाटील तुमाला मानाचा सलाम तुमचा आदर्श घेवा तेवडा कमी आहे तुमच्या सारखा सुपुत्र भारत देशाला भेटला हे आमचे भाग्य आहे कारण आज कळाले आदर्श गांव हे आसेच आदर्श होत नाही तर त्या साठी आदर्श व्यक्ति ही गांवाला भेटला पाहीजे म्हणुन तुम्हाला माझ्याकडुन महा मान वाला कोटी कोटी सलाम जय हिंद
प्रणाम करता हूँ दिल से आपकी विचार धारा को और आपको 🙏🙏🙏
पेरे पाटील त्या न्यूजवाल्याच्या नाकावर टिच्चून सांगतायेत अरे मी आधीच सोडून दिलंय... पण न्यूजवाल्याने परत परत मूर्खासारखं तेच तेच विचारून दाखवूनच दिलं की खरंच आपल्याकडे बुद्धीवाद्यांची कमतरता आहे आणि समजही कच्ची आहे.😊
बरोबर बोलताय, पण लोकांची मानसिकता समजली काय आहे ती , आता बघुकाय करतात ते.
तोंडावर अपमान😀🤣
पाटील साहेबांच्या विचारांना माझा दंडवत
Are ya ptrakarachya golya chukale ka kay....Tech te vicharatay mulicha parabhav....Kiti vela bolun divanchnyach kevilvana praytn
अगदी बरोबर बोललात 👍
असा माणूस शोधूनही सापडणार नाही.....
देव माणूस....
साहेब आपणास उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो....🙏🙏🙏
Good reply
महाराष्ट्रातील लोकांचे पेरे पाटला बद्दल हे प्रेम पाहून खूप आनंद वाटतोय.
खुप सुंदर ! उत्तर दिले आहेत .असा दिलदार त्यागी व्यक्तीमत्वाच्या आदर्श सरपंच साहेबांना मनापासुन सलाम !
उच्च विचाराचा हा सरपंच माणूस...महाराष्ट्राला आदर्श... नेहमीच लक्षात राहील ...
गाव आज हरले आहे आणि मानणिय भास्करराव पेरे पाटिल जिंकले आहे आसे मला वाटते खूप खूप मोठा आभ्यास आहे tenca Salut tunhla साहेब 🙏🙏🙏🙏
पत्रकार नाव असलं म्हणजे माणूस बुद्धीमान असतोच असं नाही हे आता कळलं .
बरोबर
😂😎😂
केंडे ला राग आला लगेच
💯😂😂
Salute 👏👏 पेरे पाटील साहेब तुम्हाला
खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा 💪
खरोखर सर जी आपण एक आदर्श आहेत सर जी खूप छान अभिनंदन जी साहेब 🙏🇮🇳🙏
खरंच आदर्श माणूस आहे. निस्पृह माणूस. सलाम तुम्हाला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ABP माझा चॅयनलचे पत्रकार किती भर्मीष्ठ आहे हे आज लक्षात आलं.
पेरे पाटील खुप रुबाबदार आणि दिलदार आदर्श व्यक्तिमत्व माणूस आहे
भास्कर पेरे पाटलांना विधानपरिषदेतब आमदार म्हणून पाठवावे महाराष्ट्राला त्यांची गरज आहे
अरे भावा विधानपरिषदेतं जावुन काही होत नसते ....विधानसभेत जाव लागते....
नमस्कार भा.पाटिल खरच तुम्हि फार Greit आहात फार हुशार आहात.तुमचि जित हि जितच होति अन आहे .आनि हार हि जितच आहे.
किति स्पश्ट आणि सहज तुम्हि हे मान्य केलात आणि कि हि लोकशाहि आहे म्हणुन. खरच हि लोकशाहि आहे पन जे निवडुन आले आहेत त्यांनि पन विकास करावा विकासाचा ध्यास घ्यावा.तुमच्या दहापट कामे करावित.
तुमच मार्गदर्शन आम्हाला जनतेला सार्या महा.आणि भारताला पाहिजे.जि शपथ तुम्हि मुलिचि घेतलि किंवा घेता ते अस कुणिच करत नाहित.आनि कुणाचे एकरुपया पण घेत नाहित मनजे भ्रष्टाचार पन नाहि.
खरच खुपच महान कार्य आहे.तुमच्या सारखा दुसरा माणुस या पुडेतर कधि दिसणार नाहि दिसला आढळ ला तर फारच उत्तम.तुम्हि सुद्रढ रहाव तुमच आरोग्य चांगल रहाव हि काळजि तुम्हि घ्या.
तुम्हाला संपर्क करता येईल अशी पन काहि व्यवस्था करा।
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
जय जिजाउ जय शिवराय
जय शंभुराजे।
जय महाराष्ट्र
जय हिंद
जयभारत।
पत्रकाराला सडेतोड उत्तर 😀 पत्रकाराचा चेहरा पाहण्यासारखा होता ... विचारांसमोर कुणाच काही चालत नाही 👍
खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास, हा विचार सिद्ध करणारा ग्रेट माणूस, त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻
रिपोर्टर हे किती निर्लज्ज असतात याचे उदहारण...
का काय झालं....... तू जातोस का....
वा बापाचं उत्तर बघा असा बाप उदार मनाचा पाहिजे
काय विचार आहेत....Great great... मी आज तुमचा फॅन झालो,....
पत्रकार ब्रेकिंग न्यूझ आणायला गेला खरं पण काहीच भेटलं नाही बिचाऱ्याला चरफडत गेला असेल जाताना
तूमचे विचार सगळ्या गावात पेरले गेले पाहीजे देव माणूस आहात तूम्ही पेरे पाटील
देव माणूस असून लोकांनी का निवडून दिलं नाही मग...
त्यांनी दुसऱ्याना संधी मिळावी म्हणून फॉर्म भरला नाही.
कृष्णा केंडे (रिपोर्टर) ने हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याला स्वतःचीच लाज वाटेल..
Bhau nirop dyach
@@nitinbhangale4171 😂😂🤣😝
👌
@@apekshit2612 🤣🤣
पेरे साहेबांना ओळखण्यासाठी नितळ मन आणि बुद्धि लागते .अख्या महाराष्ट्रात केवळ तीन ग्रामपंचायत देशाला माहीत आहे.हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.पेरे पतीलयांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनावर वर्चस्व आहे.
🙏
माणनीय श्री भास्करराव पेरे पाटलांचा आदर्श समोर ठेवून सर्व सरपंचांनी कामे केली पाहिजे....
पेरे पाटल तुंम्ही ग्रेट आहात.तुंम्ही हरले नाहीत गाव हरला आहे.....
श्री भास्कर पेरे पाटिल तुमचे विचार खरेच
चांगले आहे असे विचार करणारे तुम्ही
एकमेव मनुष्य आहात तुम्हाला माझ्या
कडून शतश प्रणाम
लोकांना अक्कल नसते मतदान करताना ह्या वरून स्पष्ट झाल पेरे पाटील आपण great आहात🙏🙏🙏
रिपोर्टर साहेब तुमचा बोलना माला कही पटला नाही साहेब हे खरे मानुस आहेत तुम्ही त्यांना विचित्र प्रश्न विचारात आहोत ग्रेट पेरे साहेब
Ka nako karayka
5 yer kataych na mg
सरपंच साहेब तुमच्या कामाला सलाम
💯💯
गावातील लोकांनी का सलाम केला नाही त्यांना... हरवलं.
मा.पेरे पाटलांनी पत्रकार महोदयांचा क्लास घेतला आहे. खूपच परिपक्व उत्तर दिले आहे साहेब.🙏🙏🙏 अशीच लोकशाही अपेक्षित आहे.
#2 on trending
महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे!!
सन्मा.पेरे पाटील यांच्या विचारांना मनापासून सलाम आहे
असाच सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे👌😊
Duniyadari aai ghale manus jaat saglyat bhangar😭
Really great
yashwant Chavan kumbhargaon
@@DaytodayJevan hy hu hu hjhn
हा पेरे पाटलाचा पराभव नव्हे . तर विकासाचा पराभव आहे .🙏
हुकूमशाहीने जर गावाची इतकी प्रगती होणार असेल तर असा हुकूमशहा सर आखो पर🙏🙏🙏🙏
पेरे पाटील is a great man. His experience of 25 years should be followed by all politicians. Development of village, taluka, jilha, state, country is more imp than chair.
काय पत्रकार आहे. सरपंच इतके मोठे मनाचे आहेत ,आदर्श आहे, अन् हा पत्रकार अडाणी लोकासरखे प्रश्न विचारत आहे. डोकं आहे का नाही ह्या पत्रकराला .
तुमच्या विचारांना आणि कार्याला सलाम... 👌👌👏👏👏
आता यांनी डिरेक्टर आमदारकी च लढवली पाहिजे असा माणूस परत महाराष्ट्र ला लाभणार नाही हे मात्र नक्कीच
Paisyaca vijay zala asela
सुसंस्कृत, सुसभ्य, निस्वार्थी आणि आदर्श व्यक्ती, कलियुगातील राम आहेत पेरे-पाटील साहेब.
पेरे साहेब तुमचा सारखा माणूस होणे नाही.सत्तेचा मोह नाही.असा विचार फक्त महान माणूसच करु शकतो.आपण भारतरत्नासाठी पात्र आहात.
भास्करराव पेरे साहेब आमदार व्हावे हिच ईच्छा
अन आमदार होणारच,,,,,