ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Sonu kiti lahan aahe Kashala tila chapati karyal sagte ti ch shikshnach vay aahe abhas chagla karu de te mahatvavh aahe kam Kay pude karaychi aahet ch.
फिल्टर च्या पाण्याने कधी सर्दी होत नाही उलट फिल्टर चे पाणी सगळ्यात स्वच्छ असतं थंडीमुळे सर्दी झाली
तू pregment ahe
👌👌
सोनू रूपाताईची मुलगी आहे ,मग ती आई सारखी हुशार राहणारच ना 👍👍
सोनू लहान आहे पण चपाती भारी करते😊
सोनू खुप छान पोळाकेला 😊
ओव्याची धुरी घे प्रियंका बर वाटेल. चार पाच दिवस सलग घे म्हणजे बर वाटेल .
नवनवे, खात जा दुध वगैरे हाळदीच घेत जा मटणाचा गरम सुप घे सर्दी लवकर आराम पडेल खाण्याची काळजी घे
Kalaji gya tai chi
कच्चा लसूण आणि फुटाणे खा, रात्री झोपताना दूध गरम करून हळद टाकून घे. बरे वाटेल.
प्रियांका गोळ्या घेऊ नकोस. काहीतरी घरगुती उपाय करायचा. गरम पाण्यात तुळशीची पाने किंवा Vicks टाकून वाफ घे.
काय राहुल लहान मुलीला काम लावताय पिरेंकला समजत नाही का