मुलांना ईतक होमसीक बनउ नये ते ही या काळात कारण आजकाल मुल असो की मुली त्यांना करीयर बनवण्यासाठी घर हे सोङावेच लागते आपणच मुलांना थोङ थोङ अंगावेगळ करुन सवय लावावी म्हणजे त्यांना नी आपल्याला झ जात नाही
तुझे डोळे पाणावले पाहून खूप वाईट वाटले रडू नको स्वामी आहे तुझा पाठीशी सर्वाच्या पाठीशी आहे स्वामी काळजी नको करू किती दिवस आहे ताई कॅम्प श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
घशासाठी सोनाली मीठ टाकून कोमट पाणी घशात धरायचे व गुळण्या करायच्या थंडी जाईपर्यंत जास्त आंबट किंवा थंड खायचे नाही दादा खूप हळवे आहेत त्यांच्यासारखाच माझ्यासमोर कोणी रडलं तरी सुद्धा मला रडायला येते
ताई नवीन फूड प्रोसेसर ने खूप छान कामे झाली तुझी. दादांचा आणि तुझा खूप हळवा स्वभाव आहे. आम्ही पण आरू व्हिडिओ मार्फत मिस करतोय. घरात मुलं असली खूप छान वाटतं. ताई तुझ्याशी खूप बोलावं वाटतं पण तुझ्याकडे आहे तो वेळ यामध्ये खूप काम करतेस. यातून तुलाच वेळ मिळत नाही स्वतःसाठी. त्यातून सर्व हँडल करते ही खूप आहे. तुला मिळेल तसा तुम्हाला रिप्लाय द्यायचा काही हरकत नाही
मावशी आणि काका तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी बघून खरंच मला पण डोळ्यातून पाणी आपोआप आलं.😢😢 मावशी तुमची एका भांड्यातून किती कामे झाली. तो मिक्सर मला खूप आवडला. मावशी मला पण खूप आवडते खडक भाकरी आणि ठेचा खायला.😋😋 आणि त्यासोबत थालीपीठ खूपच भारी.😋😋 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई माझी मुलगी पण पुढील शिक्षणासाठी बाहेर गेली ग, 22वर्षांनी सोडली ग, फार रडू येते, तिचे 'पपा आयुष्यात पाहिलांदा रडले, पण तिच्या शिक्षणासाठी महत्वाचे आहे ते.😢
लहान आहे तो.माझा नातू सहावी मध्ये आहे तो सुद्धा एक दिवस रहाण्याची पिकनिक असेल तर जात नाही.तुला आणि दादाना खुप वाईट वाटणे साहजिक आहे.पण सवय करणे गरजेचे आहे.
Hi Tai mi nehami tuze video pahte pan cement jast karte nahi video khup chan asatat tuze tula pan taansen cha parable aahe na mala pan khup hata mi gharghuti upay sagte aalyacha tukada ghyaycha barik kisnine to kisaycha market madhe voli hald milte aale sarkhich yellow colour chi aste bagh ti pan kisaychi aani tyacha ras kadaych v tyat shahd dakaychr mix karayche 1.2 rasa made 1 spun sahad mix karun pi 1 vik bagh tula aaram vatel mala khub problem mi hech tray karte tulahi aaram vatel aani nantar sag kase vatte mag 1 glass garam pani pyayche aaram padtoch Tai
Tai mulana sodun apn pn nai rahu shqt mala pn mul baher gele ki karmat nai kuthe rahyala jaych mhntl tr aplyala ajibaat karmat nai dada n tumhi radlat mala pn pani yet dolyat aaru khup bhola halva aahe tyala tumhi dogha pn lagta aso tyala pn baher gelyaver enjoy karudya vatlyas tyala bhetayla jaat ja 2 gh jn br vatel tyala javlch aahe na tr ja tai aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘
हाय ताई मी खूप दिवसांनी आज कमेंट करत आहे मी तुझे व्हिडीओ रोज बघते आणि लाईक पण करते पण आज तुझ्या आणि दादांच्या डोळ्यात पाणी बघून मला पण रडायला आलं ताई आरू जसा बाहेर गावी गेला ना तसाच माझाही मुलगा कालच दिल्ली ला गेलाय शिक्षणासाठी तो चार वर्षापासून दिल्लीदिल्लीतशिकत आहे तो सुट्टीत आला का आम्हाला खूप आनंद होतो पण परत गेल्यावर आम्ही दोघे असेच रडत बसतो म्हणून मला खूप रडु आलं ग ताई तुला बघुन😢
Please frige चे पाणी पियु नकोस थंड हवा आहे काळजी घे खूप मण भरून आले ग तु अरू बदल बोलत होती तेंव्हा माझ हेच condition झाले माझ्या मुलगयला जेव्हा आम्ही जत मध्ये सोडून आलो तेंव्हा आम्ही दोघे खूप रडलो त्याला कळो दिले नाही पण जेव्हा तो कलास मध्ये गेला आणि आम्ही दोघे रडलो मुले जेव्हा जवळ असतात तेंव्हा ओरडायला होतें आणि लांब गेले ना तर खूप आठवन येते माझ्या mulgyache second year आहे जत मध्ये bsc nursing करतो आहे, पण तु सवय करुन घे शिक्षणं साठी बाहेर एक ना एक दिवस जावच लागत. दादा च मण खूप हलव आहे माझ्या मिस्टर सारखे असो आजचा वलोग छान आहे, आता मि चार दिवस बाहेर जात आहे तुझे vlog बघायला मिळणार नाही family' tur kadli आहे आज रात्री आम्ही आकोल कोट, गंगापूर तुळजापूर, पंडरपुर गेद्रापुर आणि बाळू मामा jotiba करणार आहे असो स्वामी ना दुसरी वेळ भेट आहे स्वामी सेवत येऊन दोन वर्ष पुर्ण jhali खूप आनंद होत आहे श्री स्वामी समर्थ तुला आणि दादा ना ❤❤❤
Tai dada la aaruchi आठवण काढताना दादाचं जे मन भरून आलं होत आहे ते पाहून खरंच माझ्या डोळ्यातही पाणी आलं आपण जवळून ओळखत असलो आणि माणसाला पण दुखत नाही पाहू शकत असे होते तर खरंच काही मरायचं झालं तुला आणि दादाला आज खूप रडले मा 😢😢
ताई आम्ही दोघं कसे करत असेल बघा लेकाला तीन वर्ष झाली बाहेर राहतो तो.. खूप वाईट वाटते काळजावर दगड ठेऊन आम्ही निर्णय घेतला होता पण त्याच्या भल्याचा विचार केला आणि मनाला समजवल.. तीन वर्ष झालं तिकडे राहतोय तो ताई ..तरी अजून आठवण आली तर खूप खूप रडते..आता comment करत आहे तरी डोळ्यातून पाणी आले..
मन घट्ट करा दोघं पण....समजू शकते मी पण यातून गेले आहे मुलांसाठी हे गरजेचे आहेच ...दोन्ही लेकर गुणी आहेतच पण आतापासून समाजात ढकलले पाहिजे अर्थात सुजाण नागरिक होतील...मला न तुम्हा दोघांचा हेवा वाटतो...
Tai aaru n halwa aahe n g khup 😢 mhnun Ani tuzi saway jast aahe dadanchi pn Ani to lhan aahe g ajun mhnun ts hoty pn Asu det ashi sway lagawi jra mhnje mule independent hotat😊 chan chan wastu yetat g tuayakde khup help hote tula kame krayla Ani Loni pn chan nighty Ani thalpith pn chan malun zal 😊 Ani tula Sangte khrech konala no etc deu nkos proffentional ch rha Karn already khup busy aste tu Ani no dila ki sarkhe call krtil tu NHi received kela tr Khi mhntil Karn tuzya busy schedule mdhe tula kdhi reply pn deta yet NHi commentla tr kitijn boltat ki reply det NHi etc mg call msg reply NHi Dilas tr Kiti KY boltil tyapeksha nkoch tyapeksha mail I'd de Ani tithe Khi que Asel bolawe watat Asel tr bola mhnych me reply den mhnych Ho n 😊 Baki tai tu n dada ata enjoy kra candle night dinner etc 😅😂 ❤ thoda wel ghya Doghe ata hmm 😊 ghrat mule nsli ki krmt NHi mhna pn tri pn enjoy kra tumhi pn mule tikde enjoy krtil 😊 Ho n Baki vlog mast 😊😍😘🥰
हाय सोनाली.तू गरम पाण्यात.थोडी हळद टाकून ते पाणी पी.... घसा लगेच.बरा होतो...मी म्हणाले होते ताई तो राहील बरोबर मुलानं बरोबर....तुम्ही दोघे पण कुठे तरी जाऊन या 2,,3दिवस.....बाकी व्हिडिओ खूप मस्त...❤रिप्लाय देत जा. ग ताई बरे वाटते....रोज नको कधी कधी..कालचा मेसेज.तू वाचायला पाहिजे होता.मला त्याचा रिप्लाय हवा होतो... इट्स ओके
Sorry ताई नो वांगाच्या क्रीम साठी मेघाताई चा नंबर द्यायला विसरले इथे देत आहे नक्की आठवणीने स्क्रीनशॉट काढून घ्या
7385042854
या नंबर ला फोन केला लागत नाही ताई
Please phone sure karayla sang na tai
Tai parat lav pon hach no ahe
@@meghamane4215 kiti time la lavla nahi lagt phone
Tai kiti divasanmdhe fark pdla vangacha dagacha ....dusare dan je aastat jse ki kanjnya aani piplsche tehi jata ka ya myajik krim ne riplay me please
मुलांना ईतक होमसीक बनउ नये ते ही या काळात कारण आजकाल मुल असो की मुली त्यांना करीयर बनवण्यासाठी घर हे सोङावेच लागते आपणच मुलांना थोङ थोङ अंगावेगळ करुन सवय लावावी म्हणजे त्यांना नी आपल्याला झ जात नाही
तुझे डोळे पाणावले पाहून खूप वाईट वाटले रडू नको स्वामी आहे तुझा पाठीशी सर्वाच्या पाठीशी आहे स्वामी काळजी नको करू किती दिवस आहे ताई कॅम्प श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
Shree Swami Samarth 🥰👌 video mast 🥰👌❤❤
घशासाठी सोनाली मीठ टाकून कोमट पाणी घशात धरायचे व गुळण्या करायच्या थंडी जाईपर्यंत जास्त आंबट किंवा थंड खायचे नाही दादा खूप हळवे आहेत त्यांच्यासारखाच माझ्यासमोर कोणी रडलं तरी सुद्धा मला रडायला येते
Chan vlog cleaner must khup Chan👌👌👌👌👌
ताई व्हिडिओ खूप छान ताई आपला आरू खूप गोड आहे
Chan vlog tai ❤❤ agaro chi mashin chan ahe ❤❤ mixer pan mast ahe ❤❤ aarosathi ❤❤ kitto sathi ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ chan aahat tu & dada ❤❤ mulanchya babatit khup halve aahat ❤❤ sagala thik hoiel ❤❤ mi hi shikshanasathi hostel la rahilay ❤ aai pappa khup halve zhale hote ❤❤ radat hoti aai tar ❤❤ bhau ragavala hota mazhyavar ki mi gharapasun lamb rahanar mhanun ❤ hota asa ❤ nko tension gheu ❤ tc ❤❤
ताई नवीन फूड प्रोसेसर ने खूप छान कामे झाली तुझी. दादांचा आणि तुझा खूप हळवा स्वभाव आहे. आम्ही पण आरू व्हिडिओ मार्फत मिस करतोय. घरात मुलं असली खूप छान वाटतं. ताई तुझ्याशी खूप बोलावं वाटतं पण तुझ्याकडे आहे तो वेळ यामध्ये खूप काम करतेस. यातून तुलाच वेळ मिळत नाही स्वतःसाठी. त्यातून सर्व हँडल करते
ही खूप आहे. तुला मिळेल तसा तुम्हाला रिप्लाय द्यायचा काही हरकत नाही
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
मावशी आणि काका तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी बघून खरंच मला पण डोळ्यातून पाणी आपोआप आलं.😢😢 मावशी तुमची एका भांड्यातून किती कामे झाली. तो मिक्सर मला खूप आवडला. मावशी मला पण खूप आवडते खडक भाकरी आणि ठेचा खायला.😋😋 आणि त्यासोबत थालीपीठ खूपच भारी.😋😋 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth tai
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई कोमट पाण्याच्या गुळण्या कर आराम मिळेल काळजी घे ताई तुझी श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
ताई त्याला सवई लाव तुमच्या पासून दूर राहण्याची कारण पुढे त्याला शिकण्यासाठी नवकरिसाठी बाहेर जावे लागेल
Tai tumcha kde he product kotun yetat....karn tumhi ya ghrat aalya pasun khup mashin(product)ghetale
Tai vakum क्लिनर ची prize kiti ahe👌👌
Tai green tea piu nye karan green tea mule hade thisul hotat. Sri Swami Samarth tai🙏
ताई लहान आहे तोवर मुल अशीच असतात पण ती का एकदा मोठी झाली ना मग बघा माझा मुलगाही असाच होता
Mixer kasa aahe tyach purn video de tai...
Tai Jai shree Swami Samarth
Shree swami samarth tai
गुरुपुष्यामृत योगला जुने सोने मोडून नवे सोने करत नाही का
Hi sonali , ghashya sati garam panyachya gulnya kar mit takun bara watel , & gram fadkyane pn gala shek bara watel take care dear .
Ghasa sathi khada meet haldi takun garm pya ani gulnaya pn kara kaf mokla hoto aram padel❤
Shree Swami Samarth ❤
Nice video...tonshin dukhta tai. 👍
ताई माझी मुलगी पण पुढील शिक्षणासाठी बाहेर गेली ग, 22वर्षांनी सोडली ग, फार रडू येते, तिचे 'पपा आयुष्यात पाहिलांदा रडले, पण तिच्या शिक्षणासाठी महत्वाचे आहे ते.😢
Tai Dal store kartana tyat lavnga taka dali kharab hot nahi long time
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Hi tai nice blog टॉन्सिल साठी सकाळी उठल्या उठल्या आपलि लाळ लावावी न तोंड धुतलेली छान फरक पडतो ...😊❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
छान विडीओ भाकरी ठेचा आणि धपाटे 👌👌😋❤
Mastch vlog 👌👌👍👍❤❤
Shree Swami Samarth
ताई ते वांगाची क्रिम मला ही पाहिजे पण कुठे मिळेल प्लिज सांगाल का प्लिज
Hi tai🥰
Hii tai mala tumachya fish tankchi jara mahiti dya na...tumi to kasa clean karta...
Thank you sonali dear...dada gore zale ahet
लहान आहे तो.माझा नातू सहावी मध्ये आहे तो सुद्धा एक दिवस रहाण्याची पिकनिक असेल तर जात नाही.तुला आणि दादाना खुप वाईट वाटणे साहजिक आहे.पण सवय करणे गरजेचे आहे.
आजचा व्हिडिओ खूप छान........
Hi Tai mi nehami tuze video pahte pan cement jast karte nahi video khup chan asatat tuze tula pan taansen cha parable aahe na mala pan khup hata mi gharghuti upay sagte aalyacha tukada ghyaycha barik kisnine to kisaycha market madhe voli hald milte aale sarkhich yellow colour chi aste bagh ti pan kisaychi aani tyacha ras kadaych v tyat shahd dakaychr mix karayche 1.2 rasa made 1 spun sahad mix karun pi 1 vik bagh tula aaram vatel mala khub problem mi hech tray karte tulahi aaram vatel aani nantar sag kase vatte mag 1 glass garam pani pyayche aaram padtoch Tai
1.2.spun ras nighala ki tyat 1 spun shahad mix karayche mg garam pani pyayche
❤❤❤❤❤
❤❤ हो ताई हो ताई थोडस वाटत नाही मुलं गेल्यावर बाहेर❤❤
Kitila aahe tai clinar
Tai vacuum cleaner price song
तुझी kuking स्टाईल खुप भारी आहे
Tai porana jara savay pahije. Mazi mulgi 3 varshaci astana pasn aamala sodun rahte 2/3 mahine
Nice vlog tai
Tai mulana sodun apn pn nai rahu shqt mala pn mul baher gele ki karmat nai kuthe rahyala jaych mhntl tr aplyala ajibaat karmat nai dada n tumhi radlat mala pn pani yet dolyat aaru khup bhola halva aahe tyala tumhi dogha pn lagta aso tyala pn baher gelyaver enjoy karudya vatlyas tyala bhetayla jaat ja 2 gh jn br vatel tyala javlch aahe na tr ja tai aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘
Hi tia
Nice
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
श्रीस्वामी समर्थ ताई ❤
Hi tai
हाय ताई मी खूप दिवसांनी आज कमेंट करत आहे मी तुझे व्हिडीओ रोज बघते आणि लाईक पण करते पण आज तुझ्या आणि दादांच्या डोळ्यात पाणी बघून मला पण रडायला आलं ताई आरू जसा बाहेर गावी गेला ना तसाच माझाही मुलगा कालच दिल्ली ला गेलाय शिक्षणासाठी तो चार वर्षापासून दिल्लीदिल्लीतशिकत आहे तो सुट्टीत आला का आम्हाला खूप आनंद होतो पण परत गेल्यावर आम्ही दोघे असेच रडत बसतो म्हणून मला खूप रडु आलं ग ताई तुला बघुन😢
नम्रता जगधने छत्रपती संभाजीनगर
Tai mulana baher rahaychi pan savay lagli pahije maza mulga pan asach ahe last year la tyala mi mazya Aai kade thevla
Please frige चे पाणी पियु नकोस थंड हवा आहे काळजी घे खूप मण भरून आले ग तु अरू बदल बोलत होती तेंव्हा माझ हेच condition झाले माझ्या मुलगयला जेव्हा आम्ही जत मध्ये सोडून आलो तेंव्हा आम्ही दोघे खूप रडलो त्याला कळो दिले नाही पण जेव्हा तो कलास मध्ये गेला आणि आम्ही दोघे रडलो मुले जेव्हा जवळ असतात तेंव्हा ओरडायला होतें आणि लांब गेले ना तर खूप आठवन येते माझ्या mulgyache second year आहे जत मध्ये bsc nursing करतो आहे, पण तु सवय करुन घे शिक्षणं साठी बाहेर एक ना एक दिवस जावच लागत. दादा च मण खूप हलव आहे माझ्या मिस्टर सारखे असो आजचा वलोग छान आहे, आता मि चार दिवस बाहेर जात आहे तुझे vlog बघायला मिळणार नाही family' tur kadli आहे आज रात्री आम्ही आकोल कोट, गंगापूर तुळजापूर, पंडरपुर गेद्रापुर आणि बाळू मामा jotiba करणार आहे असो स्वामी ना दुसरी वेळ भेट आहे स्वामी सेवत येऊन दोन वर्ष पुर्ण jhali खूप आनंद होत आहे श्री स्वामी समर्थ तुला आणि दादा ना ❤❤❤
Sonali aru rahayla shiku de
Sonali लाकडी kangvyacha vapar kar केस chan hotata.
Tai dada la aaruchi आठवण काढताना दादाचं जे मन भरून आलं होत आहे ते पाहून खरंच माझ्या डोळ्यातही पाणी आलं आपण जवळून ओळखत असलो आणि माणसाला पण दुखत नाही पाहू शकत असे होते तर खरंच काही मरायचं झालं तुला आणि दादाला आज खूप रडले मा 😢😢
ताई आम्ही दोघं कसे करत असेल बघा लेकाला तीन वर्ष झाली बाहेर राहतो तो.. खूप वाईट वाटते काळजावर दगड ठेऊन आम्ही निर्णय घेतला होता पण त्याच्या भल्याचा विचार केला आणि मनाला समजवल.. तीन वर्ष झालं तिकडे राहतोय तो ताई ..तरी अजून आठवण आली तर खूप खूप रडते..आता comment करत आहे तरी डोळ्यातून पाणी आले..
सोनाली मी घरी आली आता तू ड्रेस शिवायला येऊ शकते तुला कॉल केला पण लागत नाही म्हणून कंमेट केली
श्री स्वामी समर्थ सोनाली तुम्ही दोघे खूप हळवे आहे आणि तु जे क्रिम दाखवले त्यांनी वांगाला फरक पडतो का
Tai savy nste mulana aplya pasun dur rahne chi tumch 2 gh ch man bharun ale hot dhapate chan zale
खूप छान वीडियो 😊 श्री स्वामी समर्थ
हो ताई मला पण रडायला आलं, ताई जाऊदे ग तु पाठवायला च नको होतं, ताई माझा मुलगा पण असाच आहे. मला पण नाही राहवत ताई.
❤❤
Hi😊
ताई त्या मशीन ची किंमत किती आहे ते सांगा ना
मन घट्ट करा दोघं पण....समजू शकते मी पण यातून गेले आहे मुलांसाठी हे गरजेचे आहेच ...दोन्ही लेकर गुणी आहेतच पण आतापासून समाजात ढकलले पाहिजे अर्थात सुजाण नागरिक होतील...मला न तुम्हा दोघांचा हेवा वाटतो...
Hi
लोणी हे काढून ते पाण्यात टाकतात नंतर ते धुतात नंतर कडवतात
Shree gurudev🙏🙏🙏😊😊😊sonu❤❤❤
First like comment🥳🥰
tai aata mul geli ki tumala karmnar nai ghart
First like first comment first view ❤❤❤❤
Taiiiiii,Punha plastic chi plate......🤦
Tai aaru n halwa aahe n g khup 😢 mhnun Ani tuzi saway jast aahe dadanchi pn Ani to lhan aahe g ajun mhnun ts hoty pn Asu det ashi sway lagawi jra mhnje mule independent hotat😊 chan chan wastu yetat g tuayakde khup help hote tula kame krayla Ani Loni pn chan nighty Ani thalpith pn chan malun zal 😊 Ani tula Sangte khrech konala no etc deu nkos proffentional ch rha Karn already khup busy aste tu Ani no dila ki sarkhe call krtil tu NHi received kela tr Khi mhntil Karn tuzya busy schedule mdhe tula kdhi reply pn deta yet NHi commentla tr kitijn boltat ki reply det NHi etc mg call msg reply NHi Dilas tr Kiti KY boltil tyapeksha nkoch tyapeksha mail I'd de Ani tithe Khi que Asel bolawe watat Asel tr bola mhnych me reply den mhnych Ho n 😊 Baki tai tu n dada ata enjoy kra candle night dinner etc 😅😂 ❤ thoda wel ghya Doghe ata hmm 😊 ghrat mule nsli ki krmt NHi mhna pn tri pn enjoy kra tumhi pn mule tikde enjoy krtil 😊 Ho n Baki vlog mast 😊😍😘🥰
Aryan ekate sidat ja aai kade mag to rahil
First like
Pu😂
ताई तुमचे ऐकून डोळ्यात पाणी आले😢
ताई घस्यासाठी कोमट पाण्यात पाव चमचा तुरटी पावडर टाकून गुळण्या करत जा तुझा घसा लवकर बरा होईल😊

😊❤
❤❤❤❤