तुमच्या व्हिडिओत जे सृष्टी सौन्दर्य दिसते तेच अफलातून आहे.बाबू शेती हा पूर्ण वेळचा उद्योग आहे.तू, विनू स्वतःचे उद्योग सांभाळून जे कोकणी माणसाचे जीवन दाखवता त्यात नाटकी पणा नसतो म्हणून च मला तुमचे व्हिडिओ आवडतात💐🙏
बाबू तुमच्या मधला साधे पणा आणि सरल पणा खूप आवडतो आणि चालेल व्हिडिओ लेट झाले तर चालतील पण विडिओ टाका बस... आणि बाबू तुम्ही सर्व भावंडं खरच खूप छान आहात... आणि असेच शेवट पर्यंत रहा बस....love you all 🥰❤️🤗
बाबू तुमचे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात. आणि तुमचं गाव एवढे सुंदर आहे की खरच स्वर्ग. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण तुमच्या सारख्या कोकणातील youtuber s मुळे शहरातील बऱ्याच लोकांना गावाची ओढ लागली असेल.
Pan tumhi sagle bhavanda ani gharatil sagli khup khup Sundar ahe tevha bagta bagta baghnaryana as vata ki te hi tumchya family madhlech ahet so vaiet na vatun gheta samjun ghet java
हे देवा दत्ता आज ह्यो आमचो. बाबू इतकी म्हेनत घेता तर देवा त्यांच्या. म्हेनतीक बर्या पैकी यश दे त्याच्या मागे कुणाची दात कसर आसृली तर देवा तु तुझ्या पाया खाली घाल रे देवा जशी तो आपल्या वैतागत म्हेनत. घेति तशी म्हेनत घरात घेऊदे. रे देवा आणि आमचा ह्या लेकरांचा त्वांड गोड करूदे. रे देवा
बाबु तुझ्या सफेद पाड्याची मी किंमत विचारली होतो मला माझा आचऱ्याच्या भावाला घेऊन द्यायचा आहे तरी मला कळव, मी गणपतीला गावी येणार आहे तेव्हा पाडा बघायला येईन, आभार
मी all Notification on चं केलेलं आहे पण Live चं Notification येतच नाही मला.please मला reply दे बाबूदादा. देवाला गार्हाणे घालून मनातली इच्छा पुर्ण झाल्यावर वाट्ट की देवाचं लक्ष आहे आपल्याकडे. तस तुमचा reply आल्यावर वाट्ट😊😊😊
Babalo kamat ha ata… taripan tyeka sangtay.. 👍Bell Icon Press karun All war set kara tarch notification yeil ani tarihi yet nasel tar TH-cam cha bug asel kahitari
बाबु गायचे नाव आरती का ठेवले...? कोकणी माणुस आणि शिव्या हे समीकरण म्हणजे डाळ भाता सारखे आहे 😂😂मी तर शिवी देताना आजिबात संकोच करत नाही. 😉 ड्रायव्हिंग सीटवर असताना शिव्या देण्याची एक वेगळीच मज्जा असते.......बघ....!!😆😄😅😃😙
अरे तू नाचणे. पीकवतय पण. त्या बिचाऱ्या पुष्पा क नाचण्याचे भाकरी. घालून. सावध करारे. आणि जमला. तर तुझ्या बायलेक. पण चार. भाकरी घाल आणि ...,....... आमचा त्वांड गोड. करुचा. वीचार कर
तुमच्या व्हिडिओत जे सृष्टी सौन्दर्य दिसते तेच अफलातून आहे.बाबू शेती हा पूर्ण वेळचा उद्योग आहे.तू, विनू स्वतःचे उद्योग सांभाळून जे कोकणी माणसाचे जीवन दाखवता त्यात नाटकी पणा नसतो म्हणून च मला तुमचे व्हिडिओ आवडतात💐🙏
Thanku so much… Bhatte mhanje tumhi nemake kuthale… virar agashi ka?
हो .पण फार वर्षांंपासून ठाणे येथे वास्तव्य आहे
बाबू तुमच्या मधला साधे पणा आणि सरल पणा खूप आवडतो आणि चालेल व्हिडिओ लेट झाले तर चालतील पण विडिओ टाका बस... आणि बाबू तुम्ही सर्व भावंडं खरच खूप छान आहात... आणि असेच शेवट पर्यंत रहा बस....love you all 🥰❤️🤗
बाबू तुमचे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात. आणि तुमचं गाव एवढे सुंदर आहे की खरच स्वर्ग. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण तुमच्या सारख्या कोकणातील youtuber s मुळे शहरातील बऱ्याच लोकांना गावाची ओढ लागली असेल.
Tumhi sarva Jan premal ahat.
बाबु सगळे विडीयो छान असतात
गावातील वातावरण बघुन मन प्रसन्न होते
बाबल्या तू मस्त माणूस आहेस
Tumche video chanch asatat babu 👍👍❤
व्हिडिओ कसा पण असूदे बघायला मज्या येते 👍
खूप छान असतात व्हिडिओ बाबू तुमचे आपले कलर्स ऑफ कोकणचे लवकर subscribe वाढू दे आम्ही सर्व मजेत आहोत तुम्ही पण सर्व मजेत राहावा श्री स्वामी समर्थ🙏❤️❤️🥰🥰😍
बाबू तु मालवणी बोलतोस तेच आम्हाला आवडते तुझे गावचे विडीयो एक नंबर
Ghav Bhari hy tumche
Thanku
बाबू कधी तरी वहिनी सोबत गप्पा मारताना एक विडिओ बनव.... आणि काही राग नाही..... हो ते पण बघतो आम्हीं गजाली तर खूप आवडतात मस्त विडिओ...❤️👌🥳
Maste che
Babu bhari Voltas re
Bablya tu khup sadha aani saral manus aahes...Tuze vlogs khup chaan astat avadtat mala
Tumche vlog khup chhan astat khup chhan vate kdhi vlog yeto ase bhari ahe tumchi team 👌👌😘😘
Malavni bhash lay bhari asa. Ani vlog bhari asa❤❤😍😍👍
तुमचे video छान असतात. मी नेहमी पाहते.गावच वातावरण खूप छान वाटत.
Pan tumhi sagle bhavanda ani gharatil sagli khup khup Sundar ahe tevha bagta bagta baghnaryana as vata ki te hi tumchya family madhlech ahet so vaiet na vatun gheta samjun ghet java
बाबू दादा कधीचे पण व्हिडीओ टाक पण रोज टाक सवय झाली आहे तुझे व्हिडिओ बघायची
Ho nakki
तुझे सगळेच व्हिडीओ छान असतात
खूप छान व्हिडिओ असतात बाबू तुमचे
Dhanyavaad
Puspha la pan femas kar babu
Babu video khup chan hota.
तुमचे विडियो खूप सुंदर आणि छान असतात मला तुमची भाषा खूप आवडती
बाबु आता नाचनी लावतोस ,💐👑💐🇮🇳👏👏
व्हिडिओ छान असतात आपण छान बोलता 👌👍
हे देवा दत्ता आज ह्यो आमचो. बाबू इतकी म्हेनत घेता तर देवा त्यांच्या. म्हेनतीक बर्या पैकी यश दे त्याच्या मागे कुणाची दात कसर आसृली तर देवा तु तुझ्या पाया खाली घाल रे देवा जशी तो आपल्या वैतागत म्हेनत. घेति तशी म्हेनत घरात घेऊदे. रे देवा आणि आमचा ह्या लेकरांचा त्वांड गोड करूदे. रे देवा
Tumche video khup chhan astat .. Aami roj baghto.
Babu chaan video
Khupach mast wat tumch gaon
Babu 👌🌾🌾
लय भारी videos असतत, तुम्ही भावंडां भारी हास .......
अरे बाबु म्हातारी खय गेली. कधी येणार पुनम च्या घरी. वाट बघतोय. .....
गाव छान आहे आणि वातावरण पण छान आहे व्हिडिओ पण छान आहे
बाबु 👌👍
Babu khup chaan video ..👍
बाबू दादा तुझी टोपी खूप सुंदर आहे रे
Thanku
व्हिडिओ लय भारी होता
ak nambar 👍👌 babalo video
तुझ्या गुरांची नावं काय आहेत ते पण सांग👌
Ho berober aahy aasach hesvat raha
Tumche sarv videos khup chan astat gav khup sundar
Khup mast videos astat tumche
तुमचे सगळे व्हिडिओ मस्त असतात.तु सगळं छान दाखवतोस.तुमचं सर्व कुटुंब संस्कारी आणि प्रेमळ आहेत.
Babu tuze video khupch Chan astat
खूप छान व्हिडिओ पुष्पा ताईला बर वाटल का
विडिओ खुप छान असतात 👌
Babu khara tar tumchya gharatli khup chan ani sadhibholi ahet so me jar aaryat aali aamchya pahunyan kadhe tar me naki yeien tumchya ghari
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मी पाहते
Varshala pan shikav video banvyala 👍👍👌👌👌
गावचेच व्हिडिओ बनवा खूप छान वाटतात
Tumche video khup chaan aastat...👌👌👍👍
बाबलु तुझी छत्री मस्त आहे
Thanku
wsha
We love watching your videos..
Gavach vatavaran khup Chan aahe
बाबू सगळे विडियो छान असतात काय पण टाक, पुष्पा कुठे आहे वर्षा कुठे आहे दिसत नाही, रोज तुझे विडियो ची आम्ही वाट पाहत असते , विनू गावी कधी येणार,
Babu Tumse block mast astat
बाबू तुला टोपी खुप छान दिसते
Thanku
Nice video
👍👍
👌👍👍👍👍
Aamhi mumbaila asto ganpatila gavi manje.poyaryat yenar tevha bhetu kadachit
Nakki yaa
बाबु तुझ्या सफेद पाड्याची मी किंमत विचारली होतो मला माझा आचऱ्याच्या भावाला घेऊन द्यायचा आहे तरी मला कळव, मी गणपतीला गावी येणार आहे तेव्हा पाडा बघायला येईन, आभार
Bhavandan madhye hasavnyasathi maskari kara, lahan mulanchi mhanje Nandanchi maskari Karu naka. Shravanatli hirval bhari.
Vinu bhaau mumbai la kuthe rahtat
Aamhi pan mumbai la rahto
Vasai
@@ColoursofKonkan ok amhi nalasopara e la
@@ColoursofKonkan yaa aamcha ghari mumbai la aale tevha
@@ColoursofKonkan tumhi sagle
Hoo nakki mi ekdech ahe sadhya
मी all Notification on चं केलेलं आहे पण Live चं Notification येतच नाही मला.please मला reply दे बाबूदादा. देवाला गार्हाणे घालून मनातली इच्छा पुर्ण झाल्यावर वाट्ट की देवाचं लक्ष आहे आपल्याकडे. तस तुमचा reply आल्यावर वाट्ट😊😊😊
Babalo kamat ha ata… taripan tyeka sangtay.. 👍Bell Icon Press karun All war set kara tarch notification yeil ani tarihi yet nasel tar TH-cam cha bug asel kahitari
माझ्या माहेरी मसुरयाक चिखल करुन नाचणी लावत़त
Kon Kay bola tasa tumhala
आता नाचणी लाऊन पिक्तली केव्हा? आता गणपती इले,व्हिडिओ मस्त
आपली मालवणी भाषा तशीच आहे. शिवी घातल्या शिवाय बोलायला सुरुवात होत नाही
तुझे विडीओ माका आवाडतत,कधी तरी घर पण दाखव,फक्त किचनच दिसता.
Babu
कुठच्या बस मध्ये पाठवता
विनु कधी येतलो गावाक
Ganpatit
Are tyana bara vatat ashnar changla boltat te so comment kartana plz saglyani changlech kara aaplya koknatli mansa khup bholi swabhavane astat
🙏🙏
बाबू तुझी आई किती शिकली आहे
Nachani dakhav
बाबू.आवटी.म्हणजे.काय
Nachani
बाबु दादा नाचणी आहे का
Babalo tula gay havi ahe na?
contact ksa krycha
7620849448
Babu tu Gift Kai diles sisters la???
बाबु गायचे नाव आरती का ठेवले...?
कोकणी माणुस आणि शिव्या हे समीकरण म्हणजे डाळ भाता सारखे आहे 😂😂मी तर शिवी देताना आजिबात संकोच करत नाही. 😉 ड्रायव्हिंग सीटवर असताना शिव्या देण्याची एक वेगळीच मज्जा असते.......बघ....!!😆😄😅😃😙
Ho aratich ahe gay che naav😅😅
अरे तू नाचणे. पीकवतय पण. त्या बिचाऱ्या पुष्पा क नाचण्याचे भाकरी. घालून. सावध करारे. आणि जमला. तर तुझ्या बायलेक. पण चार. भाकरी घाल आणि ...,.......
आमचा त्वांड गोड. करुचा. वीचार कर
😅😅😅