सावरकर ही खाण आहे त्यातून काढलेल्या सोन्याचे आम्ही दागिने बनविले नाहीत हा आमचा दोष असतो -भाऊ तोरसेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • सावरकर ही खाण आहे
    त्यातून काढलेल्या सोन्याचे
    आम्ही दागिने बनविल नाहीत
    हा आमचा दोष असतो -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

ความคิดเห็น • 34

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic หลายเดือนก่อน +23

    भाऊ म्हणजेअभ्यासा शिवाय बोलणार नाहीत. अप्रतिम भाषण. मुद्देसूद 👌👌👍🏻👍🏻🙏🙏

  • @sudhir4274
    @sudhir4274 หลายเดือนก่อน +16

    याच कारण की नेहरूची विचारसरणी, जे काही हिंदू आहे ते तिरस्कारणीय आणि जे पश्चिमे चे ते अनुकरणीय.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o หลายเดือนก่อน

      नेहरूने निदान सावरकर सारखं गोमांस तरी नाही खाल्लं.
      गांधी-नेहरू यांच्या गुवाच्या कणाची बरोबरी सुद्धा सावरकर करू शकत नाही.😆😆

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर

  • @pinkudi
    @pinkudi หลายเดือนก่อน +5

    ऐतिहासीक भाषण 👌🙏🏻👍

  • @janhavipawaskar1103
    @janhavipawaskar1103 หลายเดือนก่อน +7

    भाऊ बद्दल काय बोलणार ...इतकी दांडगी स्मरणशक्ती ..आणि त्या त्या ठिकाणी ते जुने दाखले इतके सुंदर समजावून सांगतात भाऊ...भाऊ तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏आणि खुप खुप love you ❤

  • @ajaybhosrekar
    @ajaybhosrekar หลายเดือนก่อน +18

    मा.श्री. तोरसेकर यांचे विश्लेषण अप्रतिम , हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sandhyakhadilkar1998
    @sandhyakhadilkar1998 หลายเดือนก่อน +7

    भाऊ, तुमचे सगळे vdo मी बघते, खूप छान विश्लेषण करून सांगत असता, माणसांचा खरे खोटे पणा खूप समजायला लागलाय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande หลายเดือนก่อน +7

    देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा - संत रामदास स्वामी

  • @laxmikantvyawahare8395
    @laxmikantvyawahare8395 26 วันที่ผ่านมา +1

    व्हा भाऊ फार छान

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 หลายเดือนก่อน +4

    भाऊंचं वक्तृत्व हे त्यांचे प्रकट आत्मचिंतन असल्याप्रमाणे वाटते. त्यांच्या videoपेक्षा अधिक लोभस वाटते.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 หลายเดือนก่อน +5

    🙏🙏👍 सादर प्रणाम! नमस्कार!

  • @user-mc2iv1to2u
    @user-mc2iv1to2u หลายเดือนก่อน +6

    Superb Speech by Great Bhau Torsekar

  • @user-hs4jf5gv9i
    @user-hs4jf5gv9i หลายเดือนก่อน +2

    ❤👌👌👌 भाऊ ना🙏🏻🙏🏻🙏🏻 वंदन

  • @SandeepSinghwan
    @SandeepSinghwan หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 29 วันที่ผ่านมา +1

    👏👏👏👏🙏🙏

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 หลายเดือนก่อน +1

    कांग्रेस ने देशाच वाटोळ केल

  • @vivekhaladi
    @vivekhaladi หลายเดือนก่อน +6

    Gandhi fakt courtat mafi magtat.

  • @arunshelar5102
    @arunshelar5102 หลายเดือนก่อน +2

    आबा, प्रकृती ठीक आहे ना? बरेच दिवस झाले तुमचा व्हिडिओ आलेला नाही. काळजी वाटते

  • @radhika6490
    @radhika6490 หลายเดือนก่อน +1

    Apratim bhau... aikat rahav vatat

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 หลายเดือนก่อน +1

    खरे गांधी समजण्यासाठी वाचा
    'शोध महात्मा गांधीचा' लेखक अरूण सारथी

  • @ajinathbade6988
    @ajinathbade6988 หลายเดือนก่อน

    💐

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 หลายเดือนก่อน +2

    सावरकरांचे ठिकाण असलेल्या भगूर येथील रस्त्यांची अवस्था तुम्हाला माहिती आहे का?

  • @raveenk3855
    @raveenk3855 หลายเดือนก่อน +2

    Marathi manus jaago hindus jaago, ubaata is no more hindutvavadi party, it is very unfortunate Pakistani flag in ubaata rally.

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 หลายเดือนก่อน

    जय हिंदू राष्ट

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 หลายเดือนก่อน

    Maafiveer savarkar

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 หลายเดือนก่อน

    Bhau ki baato main vajan hain.......hisiyar aadmi hain bhau

  • @radhika6490
    @radhika6490 หลายเดือนก่อน +2

    Tumhi hindi madhe pan jast video karav .. janajagruti sathi... lokana avdel tumch aikayla..

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 หลายเดือนก่อน

    भाऊ साहेब तूम्ही परखड आणि सत्य आहे ते सांगत चला. तुमचे विचार दुसऱ्यांवर लादणे हे चुकीचे आहे. परिस्थीती काय, आपण बोलतो काय आहोत. तुम्ही मोदी साहेबांची n BJP ची advertisment करत आहात असे वाटते प्रत्येक व्हिडिओ मधून.
    तुम्ही agneever, कांदा प्रश्न, पोरणची/ मुलांची शाळा व कॉलेज मधील वाढणारी फी, BJP भ्रष्टाचारी लोकांन सामावून घेत आहे यावर , आपल्या राज्यात ५ केन्द्र मंत्री आहेत, गडकरी साहेब सोडले तर मंत्री म्हणून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार, दानवे साहेब यांचे कर्तृत्व महाराष्ट्र n देशासाठी काय , त्यांनी न BJP खासदार यांनी केन्द्र सरकारच्या कोणत्या योजना राबवल्या हे स्पष्टीकरण द्या तुमच्या व्हिडिओ मधून.
    नको ते सांगून विषय फरकटवू नका,.
    मुद्देसुद, पुरावा यासहित बोला n मग आरोप करत जा.
    फक्त पवार साहेब यावर बोलणे सोडून द्या.
    पवार साहेबांवर बोललो तर तुम्हाला views चागले मिळत आहेत वाटते n मोदींची advertisment पण तुम्ही चांगल्या करता