शेपू,लालमाठ,चिरघुळ,बारीक मोठी तांदळी,मेथी ची कधी न खाल्लेली वेगळी भाकरी आणि बिनपाण्याचा मेथीचा झुणका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • कधी कधी रोजची भाकरी खाऊन कंटाळा येतो जिभेला काहीतरी वेगळी चव असली की एखादी भाकरी जास्त जाते , तुम्ही सोलापुरी कडक भाकरी खाली असाल , मसाला भाकरी खाली असाल पण मिक्स भाज्यांची भाकरी कधी खाली नसाल आज आजी आणि काकूंनी अशीच भाकरी करून दाखवली आहे आणि सोबत आहे बिनपाण्याची मेथीचा झुणका , धन्यवाद .
    Simple & easy Mix palebhaji recipe.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
    • आजीच्या आईची १०० वर्षा...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
    • न पाहिलेली आजींच्या सो...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    #gavranekkharichav #palebhaji #bhaji #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

ความคิดเห็น • 81

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 ปีที่แล้ว +23

    खरच तुमच आयुष्य किती छान आणि समाधानी आहे

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK ปีที่แล้ว +1

      Ho na...kasht karun pan mast. As anna khayala milan pan nashib lagat

    • @meenaljagtap6510
      @meenaljagtap6510 ปีที่แล้ว

      @@Happyforever123SK aadadf

    • @meenaljagtap6510
      @meenaljagtap6510 ปีที่แล้ว

      @@Happyforever123SK you

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 ปีที่แล้ว +2

    तुमच्या या सासूबाई आहेत की आई आहे . पण खरच येवढं वय असताना ही रेसिपी दाखवण्याची आवड खरचं त्यांना मनापासून 🙏🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 ปีที่แล้ว +2

    आईंचा ह्या वयातही कामाचा वेग आणि उत्साह तसेच ताईंची तशीच साथ त्यामुळे आम्हालाही नवनवीन पदार्थ करण्याचा आनंद मिळतो. आईंची बाळांनो अशी मायेने मारलेली हाक खूप छान वाटते. तुम्हाला प्रत्यक्ष भेटावेसे वाटते. लवकरात लवकर भेट होऊदे हिच सदिच्छा.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 ปีที่แล้ว +4

    शेतातील मळ्यात त्या हवेतील मातीतील सुगंधाने आणखी भूख नक्की लागणार** सगळंच पौष्टिक भोजन आणि मनमिळावू बोलण्यातून भजन
    खूप खूप शुभेच्छा

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 ปีที่แล้ว +3

    Nisargachya sanidhyat rahata aaji... kiti chan 👌👌👌

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाजीची भाकरी आणि मेथीची पिठ पेरून केलेली भाजी मस्तच तोंडाला पाणी सुटलं 😋😋👌👍🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे रेसिपी आजी 👌👌

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाजीची भाकरी बघायला मिळाली मस्तच.. 👌👌

  • @shashikantbodhe7364
    @shashikantbodhe7364 ปีที่แล้ว +1

    W👌👌👌a Tai khupach chan zunka an bhakri,gavakadvhi aathavan aali.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 ปีที่แล้ว

    खूपच छान चव असेल ताजी भाजी आणि भाकरीची !! खूपच चविष्ट , गावरान चवीच्या रेसिपीज 😋👌👍

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपी असतात तुमच्या ❤️❤️👌👌

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 ปีที่แล้ว +2

    मेथीचा झुणका खुप भारी .

  • @snehasatoskar5315
    @snehasatoskar5315 ปีที่แล้ว

    Khaki,aaji tumi shetatac recep dakhavatat te baghayala mast maja yete

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว

    Waah khupach chaan mix bhajji paratha aani methi chi bhajji aajji kaki thanks so much

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 ปีที่แล้ว

    नमस्ते ताई आजी खुप छान तुमचे शेत ताज्या भाज्या रेशीपी पण छान असतान आजी पण ह्या वयात स्वयंपाक करतात छान झाली भाज्या ची भाकरी a मेथीचे झुणका

  • @prajaktaparab3731
    @prajaktaparab3731 ปีที่แล้ว +1

    Khoopch Chan 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @leenalambe4534
    @leenalambe4534 ปีที่แล้ว +1

    एक नंबर. तुमचं शेत बघायला खूप भारी वाटत 👍

  • @manjiriketkar5331
    @manjiriketkar5331 ปีที่แล้ว

    आजी किती छान तुमच्या पाककृती. झुणका तर लय भारी. 💕 You आजी aani वाहिनी

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 ปีที่แล้ว

    माझ्या मामाच्या गावाला पान मळा आहे, पाटाच्या पाण्यावर अश्या अनेक भाज्या लावल्या आहेत नाशिक येथे आहे खरंच खुप छान झुनका झाला आहे मेथीची भाजी टाकून पहिल्यांदाच पाहिलं तर मी नक्की करणार

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe 👌👌

  • @cookingwithusha3765
    @cookingwithusha3765 ปีที่แล้ว +2

    Beautiful and mast bhaji 👌💯

  • @mrsrohini4684
    @mrsrohini4684 ปีที่แล้ว

    खूप छान भाकरी आहे तुमचे शेत छान आहे
    तूम्ही निगा ठेवली आहे
    ताकातली मिरची कोरडी दाखवाल का मला खूप आवडते माहित नाही पद्धत

  • @digitaltechnique9584
    @digitaltechnique9584 ปีที่แล้ว

    Very nice Aaji

  • @amitasule9995
    @amitasule9995 ปีที่แล้ว +1

    वा! किती मस्त झालीय भाकरी!👌👌😋😋

  • @shrutikawale4726
    @shrutikawale4726 ปีที่แล้ว +1

    Wah!! Khup chan !! 😀😀

  • @kalyanidhawle6600
    @kalyanidhawle6600 ปีที่แล้ว +1

    Mast aaji
    Tumhi sasu suna mast aahat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . tai sasu sun nahi aai mulgi aahet

  • @shubhamchatare4385
    @shubhamchatare4385 ปีที่แล้ว +2

    Aaji bai ch voice khup god ahe ❤️

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 ปีที่แล้ว

    🙏 Ajji tum chi jeevvan tumchi aarogya 👌khup Chan palachi bhaji

  • @foodtravelbyheart.
    @foodtravelbyheart. ปีที่แล้ว

    khupach chhan

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 ปีที่แล้ว

    Khup chan astat recipe tumchya aaji

  • @varshapatil3901
    @varshapatil3901 ปีที่แล้ว

    काकू तुमचा तवा छान आहे आणि रेसिपी पण छान

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 ปีที่แล้ว

    Mast zkas resipi

  • @anilkamble9848
    @anilkamble9848 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी आहे

  • @salunkesss9691
    @salunkesss9691 ปีที่แล้ว

    हाे खरच

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 ปีที่แล้ว +1

    वाह मस्त 👌👌

  • @hemlatadabade2813
    @hemlatadabade2813 ปีที่แล้ว

    Khup chan astat recipe tumcha kaku👌

  • @lataagrawal6102
    @lataagrawal6102 ปีที่แล้ว

    मला लई अवड़ते सेपू ची भाजी अनी ज्वारी ची भाखरी

  • @daminishelke7747
    @daminishelke7747 ปีที่แล้ว

    🥰🥰आजी & मावशी I love u & I miss u..बरका☺️☺️☺️

  • @shafaqueshaikh6079
    @shafaqueshaikh6079 ปีที่แล้ว

    Khup Chan recipe

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 ปีที่แล้ว +1

    Best healthy recipe

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 ปีที่แล้ว +1

    वा खुप छान👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार

  • @jagdishchauhan2295
    @jagdishchauhan2295 ปีที่แล้ว

    🙏👍ram ram maji aay an maji Tay le

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 ปีที่แล้ว

    Waw mast

  • @mayure68
    @mayure68 ปีที่แล้ว

    Mast recipe me nakki karanar👌

  • @snehalatar.2339
    @snehalatar.2339 ปีที่แล้ว

    मस्तच काकु किती छान

  • @vaishalibhavsar7444
    @vaishalibhavsar7444 ปีที่แล้ว

    Aaji kaku khup chan
    Tumhi nisargache sanidhyat rahatay
    Mala tumhala bhetnyachi khup eccha aahe
    Tumche gav konate
    Pls sanga

  • @Sharda-gavali-1971aai
    @Sharda-gavali-1971aai ปีที่แล้ว

    Nice recipe Kaka Ani ajji 🙏

  • @snehakadam703
    @snehakadam703 ปีที่แล้ว

    दोन्ही रेसिपी छान झाल्या आजी

  • @rekhagavali8442
    @rekhagavali8442 ปีที่แล้ว

    Khupch Chan 👍👌👌👌

  • @shaadkhanpathan6566
    @shaadkhanpathan6566 ปีที่แล้ว

    khub chaan

  • @devkinandurkar8820
    @devkinandurkar8820 ปีที่แล้ว

    Sunder aahe jevan

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 ปีที่แล้ว

    छान रेसिपी केलीत

  • @priyankatehra5968
    @priyankatehra5968 ปีที่แล้ว

    Aaji lattha panawarti kahi upye sanga na gawakadchi bai slim distat

  • @archanapawar9699
    @archanapawar9699 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @shridevimali5528
    @shridevimali5528 ปีที่แล้ว

    लाजवाब

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 ปีที่แล้ว

    Ekdamch mast

  • @rutvijwagh624
    @rutvijwagh624 ปีที่แล้ว

    असे शेतात चुलीवर चे जेवण five स्टार ला मागे टाकत

  • @pratikshamestry4170
    @pratikshamestry4170 ปีที่แล้ว

    Ggavran jevan milayla nashib lagat. Chuli varcya jevnala 5star chi sudha tod nay

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 ปีที่แล้ว

    Chirgul kay ti bhaji punha dakhava aie

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 ปีที่แล้ว

    Nice

  • @sheelaagashe8305
    @sheelaagashe8305 ปีที่แล้ว +1

    माईन मुळा लोणचं दाखवा

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 ปีที่แล้ว

    Yummy

  • @sangitabaseshankar620
    @sangitabaseshankar620 ปีที่แล้ว

    आजी मातिचा तवा कसा वापरायचा ते सागा

  • @easycooking7510
    @easycooking7510 ปีที่แล้ว +1

    काहीतरी नवीन बघायला मिळेल

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว +1

    हातावरच्या भाकरी तर आता कुणीच करतांना दिसत नाही.आमच्या विदर्भात तर हातावरच्या च भाकरी करतात.

  • @fftunneiyt2750
    @fftunneiyt2750 ปีที่แล้ว

    Tumchya gavach nav sanga

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 ปีที่แล้ว

    तुम्ही कुठे राहाता

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 ปีที่แล้ว

    😛😋😍🥰

  • @ragini9663
    @ragini9663 ปีที่แล้ว

    Nice

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 ปีที่แล้ว

    Nice