दाळ मिरची(ठेचा)भाकरं व कांदा_आठ-आठ दिवस टिकणारी व तोंडाची चव वाढवणारी मिरची_गावरान चवीचा खमंग ठेचा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- दाळ मिरची(ठेचा)भाकरं व कांदा_आठ-आठ दिवस टिकणारी व तोंडाची चव वाढवणारी मिरची_गावरान चवीचा खमंग ठेचा
#मिरचु #मिरचुभाकरं
#ठेचा #रगडा
#दाळमिरची
#ठेचाभाकरंवकांदा
#आठआठदिवसटिकणारी
#तोंडाचीचववाढवणारीमिरची #गावरानचवीचाखमंगठेचा
#Dalmirchi #mirchi #Techabhakar #Techa
#techabhakar
#grandmarecipe #village #youtube #instant #instant #आजी #गावरान_चव #kashiaaji #kashiaajichirecipe
#kashiaajichirecipeinmarathi
बाळानों अशाच पारंपरिक व छान - छान रेसिपी साठी आपल्या आजीलाच म्हणजे ' काशीआजीची Recipe' या चॅनेल
Subscribe
share
comment करा! 😊
अशी आई ,आजी ज्यांना लाभली ते जगातले सगळ्यात मोठे श्रीमंत.
आम्ही शूद्ध शाकाहारी ..
रेसिपी खूप छान सांगितली..
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
Mast ch...तोंडाला पाणी सुटलं...लहानपणाची आठवण झाली, उकळ, जात, माती लावलेली कढ़ई, चूल आणि manapasun प्रेमाने जेवण बनविणारी आजी 😘😘
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
Khupach chan
Yummy aaji,❤
धन्यवाद😊
❤
धन्यवाद😊
आजी खुपच छान तोंडाला पाणी सुटल मस्त 👌👌👍👍
धन्यवाद😊
👌👌👌🎆
धन्यवाद😊
नमन..वंदन..काशी.विश्वनाथ प्रसाद...छान..छान.रेसिपी...माताजी...नमस्ते..हरे कृष्णा...प्रिय..आदर्श..माँ..जी...बहुत..सुंदर प्रस्तुति..द्वार..रे..बनाये..हरी..मिरच..चटणी..
धन्यवाद😊
Khup chan❤
धन्यवाद😊
Khup chan aji
धन्यवाद😊
खूपच मस्त आहे जेवण मिर्ची डाळ
धन्यवाद😊
खुप छान ठेचा अन भाकरी तोडाला पाणी सुटल ठेचा बघून आणि आजी तुम्ही पण खुप छान आहे तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवन आली
धन्यवाद😊
🎉
Khup chan aahe dhecha aani bhakar Kanda aani aamba
धन्यवाद😊
आजची ठेचा खूप छान केलाय तुम्ही मला खूप आवडला
धन्यवाद😊
मस्त आजी तोंडाला पाणी सुटले. घरी नक्कीच बनवेल असा ठेचा. 😋👍🏻😘
धन्यवाद😊
वाह.....पाणी सुटलं तोंडाला....मस्तच रेसिपी !
धन्यवाद😊
मस्त च आजि बा ई
धन्यवाद😊
Khupch Chan aaji
धन्यवाद😊
मला माझ्या आजी ची आठवण झाली आजी तूम्हि खुप छान रेशिपी दाखवली
धन्यवाद😊
मस्त ठेचा केला आजी तुम्ही मला खूप आवडला. आजी तुम्ही खूप आवडल्या मला 👍😋🔥❤️
धन्यवाद😊
Khup chan mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद😊
Aaji khoop chaan
धन्यवाद😊
खुप खुप छान आहे चटणी आजीबाई धन्यवाद
धन्यवाद😊
आज्जी एक नंबर,लई लई भारी
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य व बरकत देवो🙏
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
Khup Chan 👌🤗🤗👌🙏🤗
धन्यवाद😊
भारी होती डाळ मिर्ची आजी... मी करून बघेन नक्की...
मस्त आजी
धन्यवाद😊
Lai bhari aaji dalmirchu😋😋😋
धन्यवाद😊
खूप छान आहे आज्जी ठेचा माझी आज्जी देखील असाच बनवते🤗🤗🤗❤️❤️❤️
धन्यवाद😊
मस्तच डाळ मिरची ठेचा
धन्यवाद😊
Mast
धन्यवाद😊
मस्त 👌👌👌👌
धन्यवाद😊
👌 डाळ मिरची बनवली. आजी मी खांबेवाडी ची आहे . मी आता पुण्याला असते. गावी आल्यावर भेटायला नक्की येईल.
धन्यवाद😊
नक्कीच!
छान रेसिपी #.
धन्यवाद😊
very nice 😋😋😋yummy
धन्यवाद😊
Wow bahot hi badhiya hai ye thecha Aaji khupach testy
धन्यवाद😊
खुपच छान ठेचा दिसतो
धन्यवाद😊
Chan.. vegali paddhat aahe.. nakki karun baghel mi aaji😊
धन्यवाद😊
खुप छान करून बघेन
धन्यवाद😊
नमस्कार मावशी कचे टमाटीची भरुन केलेली भाजी खुभच छान लागते मस्त मस्त
धन्यवाद😊
खूप छान रेसिपी 🥰🥰👵
धन्यवाद😊
छान वाटली डाळ मिरची
धन्यवाद😊
खूपच चविष्ठ रेसिपी,धन्यवाद आजी 😘😘😘
धन्यवाद😊
Khup Chan aajbae
धन्यवाद😊
Khup mast 👌👌😋😋
धन्यवाद😊
खूप छान, मस्तच
धन्यवाद😊
मी Subscribe फक्त आजी साठी😘😘केलं आहे आणि शिकायला पण मिळेल गावरान चव, पद्धत😍
धन्यवाद😊
Wow mast receipe Aaji
धन्यवाद😊
खूपच मस्त बनवली
धन्यवाद😊
खूप छान आजीमाय तोंडाला पाणी आलं...
मला खूप आवडला....!
धन्यवाद😊
एकदम मस्त आज्जी
धन्यवाद😊
आजी खूप छान ठेचा बनविला मला खूप आवडला नमस्कार आजग
धन्यवाद😊
Khup chhan
धन्यवाद😊
खूपच छान कधी मिळेल असले जेवण चुलीवरच्या
धन्यवाद😊
आजी तुम्ही बनवलेला ठेचा फार छान वाटला चुलीवरचे जेवण आत्ताच हल्ली मिळत नाही माझ्या आजीची आठवण आली माझी आजी पण असेच बनवायचे
खुपच छान आज्जी मी पण आता अशीच करुन पाहीन मला रेसीपी खुप आवडली खुप खुप धन्यवाद आज्जी
धन्यवाद😊
Khup sunder
धन्यवाद😊
Aai thecha tr khupch chaan ahe pn chanyachi daal tr kchich lagnar khayla tila khup vel lagto kheejayla
धन्यवाद😊
आज्जी तुम्ही केलेला ठेचा आवडला आणि तुम्ही सुद्धा, खुप प्रेमळ आहात तुम्ही आणि तुमचे बोलणे.
धन्यवाद😊
माझी मामाची आई पन खुप छान जेवन बनवायचे तुम्हाला पाहिले कि आजीची आठवण येते
खुप छान बनवता जेवन आजी
धन्यवाद😊
👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद😊
Aaji thecha lay bhari zalay tondala pani aal
धन्यवाद😊
मस्त छान.
धन्यवाद😊
छान मस्त
धन्यवाद😊
आजी आजोबा दाखवा खुप छान मळा चटणी कोशिंबीर खुप सुंदर वाटत बघुन
धन्यवाद😊
Aaji chan kela thecha 😋😋😋😋
धन्यवाद😊
अतिशय सुंदर व स्वच्छ घर आहे तुमचे आजी ! थकवा नाही जाणवत ना तुम्हाला
धन्यवाद😊
1 नंबर लय भारी 👌👌
धन्यवाद😊
Masst
धन्यवाद😊
Bhagwan apko bahut shukh de apko seva karane wale ♥️ mile i miss my Nani
Thank you😊
खुप छान आजी बघून तोंडाला पाणी आल मी सुद्धा प्रयत्न करीन दाल मिर्ची बनवयाचा पण तुमच्या इतकी चांगली होईल की नाही माहित नाही पण बनवणार नक्की🙏
khup mast
धन्यवाद😊
नक्कीच बनेल चांगली!
धन्यवाद😊
Aaji tumhala baghunch asa vatat ki aadhi tumhala bhetav khup chan thecha,kiti sundar aaplya bhashet kharpus asha bhakri aani tehi aajichya hatchya mhnje swarg utrun aaji bhetli asa vatal tumhala udand aayushya labho aaji
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
1.No.recipi.I.like.techa.mouthwateing.G.B.U.
Thanks a lot 😊
खुप छान आहे आजी लहानपणी ची आठवण झाली व आईची सुध्दा आठवण झाली ✍️🙏🙏
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
@@KashiaajichiRecipe❤
Chaan chaan
धन्यवाद😊
Mast recipe
धन्यवाद😊
Khupach chan racipe tondala panich sutale
धन्यवाद😊
Khup chhan mirchi cha thecha👌🙏
धन्यवाद😊
खुप छान मिरची भाजी,
धन्यवाद😊
Aaji mast mast recipe.
धन्यवाद😊
Mastch!
धन्यवाद😊
खूप खूप छान आहे चटणी
धन्यवाद😊
ठेचा खुप छान
धन्यवाद😊
😋😋😋😋
धन्यवाद😊
👌🏻 🙏🏻लय भारी
Khup sunder Aaji
धन्यवाद😊
🙏
धन्यवाद😊
Mala tar mazya Ajichich Aathavan aali ajji tumhala pahun mast
धन्यवाद😊
खुप छान आजीबाई 👌👌
धन्यवाद😊
Mast watla aji
धन्यवाद😊
Aajji khup Chan tondala pani sutle♥️♥️♥️♥️♥️♥️♥️✌️✌️✌️✌️✌️✌️
धन्यवाद😊
Khup chan mirchu dal😋
धन्यवाद😊
Khup chan banawi aaji dal mirachi tumhi 🥰
धन्यवाद😊
खूप छान
धन्यवाद😊
Mala mahzya aajichi aatvn aaliaaji tumhala bghun jun te son aaji ml pan karun bhgel dal mirchi aaji kay sundar bhakti bavilya the cha tar lajvab 🙏🙏🙏😋😋😋👌👌🌹🌹💐💐🥰😇😍
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
Kup chan aahe
धन्यवाद😊
मस्त मस्त
धन्यवाद😊
Khuch bhari aaji
धन्यवाद😊
Aaji tumhi khoob chhan bolata
धन्यवाद😊
खूपच छान मिरची आजी,मस्तच
धन्यवाद😊
खूप छान आजी. मस्तच बेत.
धन्यवाद😊
लयभारी आजी
धन्यवाद😊