४५ मिनिटांत १०० लोकांचा स्वयंपाक कसा करायचा | How to cook for 100 people | १०० लोगोंका खाना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #cookingfor100people
    Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
    www.youtube.com...
    मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
    Madhura's recipe Masala (Pack of 3) - amzn.to/2L6y13i
    Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - amzn.to/3okkjrP
    Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - amzn.to/3hKvRSU
    Madhurasrecipe Goda Masala - amzn.to/3hRjsg6
    Flipkart - bityl.co/4Ip9
    किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    मधुराजरेसिपी चे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा
    amzn.to/2SuyATB
    amzn.in/d/jl7MY8l
    मधुरजरेसीपी पुस्तक घरपोहच मिळण्याकरता, तुमचे नाव आणि पत्ता ९८८११८६६६३ नंबरवर व्हाट्सअँप करा. हा नंबर मधुराच्या नसून हा माय मिरर पुब्लिकेशनचा नंबर आहे.
    मधुराज रेसिपी बुक किंवा मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा
    • Masale Order Demo
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Click for detail Recipe - www.madhurasrec...
    recipe/marathi-video-recipes
    Visit Facebook page - / madhurasrecipe
    For Business inquiries please email us on madhurasrecipe@gmail.com
    Madhurasrecipe facebook group link -
    / madhurasrecipe
    How is that possible? Yes, it is difficult but not impossible. Here are a few tips to do it. Just try to follow these. If you try, let me know. You also can like, share and subscribe.
    Tips:
    • Borrow or rent big utensils.
    • For making koshimbir cut the veggies previous night and transfer
    them into freeze. Add red chili powder, salt and sugar and beat it
    well. Transfer the curd into freeze.
    • For making dal, wash it well and soak overnight. This will help to
    cook the dal in just 2 whistles. Divide the dal into 2 separate
    cookers and then cook. Also do all the preparation for fodanicha
    varan a night before.
    • For making sabzi keep masala ready a night before and store it in
    freeze. Blend and fry masala, let it cool down and then store it in
    freeze. Also cut the veggies night before.
    • Next day while making sabzi fry the masala for about 3-4 minutes
    after adding required masale. When the fried masala began to
    release oil, add chopped veggies and cook them.
    • Also cook rice in 3-4 different cookers.
    Subscribe to my other channels
    Madharasrecipe
    www.youtube.com...
    Hindi channel
    / @madhurasrecipequick
    For more Such Recipes
    How To Make Paneer At Home - Homemade Paneer | MadhurasRecipe Marathi
    • How To Make Paneer At ...
    How to store Green Peas| Preserve Green Peas | Frozen Peas| Frozen Matar | फ्रोजन मटर
    • How to store Green Pea...
    आलं लसूण पेस्ट | How to make Ginger Garlic Paste at home? with some useful tips
    • आलं लसूण पेस्ट | How ...
    किचन टूर | Madhuras Kitchen Organization Ideas- Countertop Organization | Kitchen Storage Ideas
    • किचन टूर | Madhuras K...
    ताट कसे वाढावे | How to serve the Meal? Full authentic Maharashtrian Menu | madhurasRecipe
    • ताट कसे वाढावे | How ...
    कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala | MadhurasRecipe Marathi
    • कांदा लसूण मसाला | How...
    गोडा मसाला | काळा मसाला | Goda Masala by MadhurasRecipe | Maharashtrian Kala Masala
    • गोडा मसाला | काळा मसा...
    मस्त मालवणी मसाला | Malvani Masala Recipe | How to make Malvani Masala | MadhurasRecipe | Ep - 341
    • मस्त मालवणी मसाला | Ma...
    चहाचा मसाला | चाय लेलो चाय | How to make Chai Masala | Masala Tea | Madhuras Recipes | Ep - 387
    • चहाचा मसाला | चाय लेलो...
    किचन किंग मसाला | Kitchen King Masala Recipe | MadhurasRecipe | Ep - 362
    • किचन किंग मसाला | Kit...

ความคิดเห็น • 1.7K

  • @taskin._.101
    @taskin._.101 5 ปีที่แล้ว +56

    U looked soooper pretty when u broke out laughing while "भात शिजवnyaसाठी चार कुकर आणले"
    Seriously 👍👍👍
    NATURAL BEAUTY
    felt happy to see u laugh!!!

    • @shubhangipatil1684
      @shubhangipatil1684 5 ปีที่แล้ว +1

      Thanks Madhura Tai tu sagitle badhal khadhi vel Ali tar mi nakki Karen tu sagitle pramane

    • @shilpadeore2460
      @shilpadeore2460 5 ปีที่แล้ว

      These tips are very useful madhura...

    • @sunitasalunkhe6390
      @sunitasalunkhe6390 5 ปีที่แล้ว +1

      खूपच छान

    • @taskin._.101
      @taskin._.101 5 ปีที่แล้ว +4

      Madhura mam I am a 19 year girl not a boy
      Some one thought i am flirting with u
      So I thought I should let u know that Iam a girl bcoz same people cant figure it out by my name

    • @ज्योतीभावसारसखीमंचधुळे
      @ज्योतीभावसारसखीमंचधुळे 5 ปีที่แล้ว +1

      खुपच सुंदर टिप्स आहेत माझ्या घरी बरेच वेळा कार्यक्रम असतात .त्या साठी भरपूर उपयोग होईल वप्रमाणही कळले धन्यवाद

  • @sunitatayade6747
    @sunitatayade6747 5 ปีที่แล้ว +15

    मधुरा तुझा उत्साह बघुन छान वाटल स्वयंपाक आनंदाने केला तर तो छानच होतो त्यात तुझप्रमाण एकदम बरोबर असतं त्यामुले खुपच छान

  • @shivalichavan7270
    @shivalichavan7270 4 ปีที่แล้ว +14

    भलेही त्या दिवशी स्वयंपाक पाऊण तासात झाला असेल (खरं तर हे शक्य नाहीये ) आदल्या दिवशी तयारी करायला किती वेळ लागला ते सांगा शिवाय मदतीला कोणी असल्या शिवाय इतक्या कमी वेळात १०० लोकांचा स्वयंपाक करणे शक्यच नाही मला तर वाटत होत की तुम्ही एकटीने सगळा स्वयंपाक केला की काय ????? आणि तयारी सगळी तयारी दुसऱ्याकडून करून घेऊन फक्त फोडणी घालायला किती वेळ लागतोय .....

  • @gaurisamant2363
    @gaurisamant2363 5 ปีที่แล้ว +103

    प्रमाण कमी जास्त हा भाग वेगळा. पण मधुराच्या व्हिडिओ मुळे आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल बनवायला लागलो हे काही कमी आहे का.. उठ सूठ ऑर्डर देऊन जेवण मागवणे बऱ्या पैकी कमी झाले.. आणि खरच खूप छान टिप्स देते मधुरा.. संजीव कपूर ने food industry मध्ये पायंडा रचला , तर मधुरा ने आपल मराठी जेवण राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं..

  • @dr.shripadkaranjgaonkar8088
    @dr.shripadkaranjgaonkar8088 4 ปีที่แล้ว +13

    मदुरा तुझ्या खुप बाता मारती. (अथाॅत खोट्या)आम्ही खुप खुप हासतो. जस चपात्या बनवायला चार मावशी आनलया.
    भातासाठी चार कुकर मैञिनी कडुन आपले.
    कस जमत तुला बाता मारायला. अवघडच आहे.

  • @shitaljadhav050
    @shitaljadhav050 5 ปีที่แล้ว +26

    Fodani sathi 45 mins bola...purn tayari tr adhich keli hoti tumhi....45 mins mdhe 100 lokanch jevan possible ch nhi

    • @TimePass-di4wp
      @TimePass-di4wp 2 ปีที่แล้ว

      खरंय 😂😂😂 तेच तर सगळीच तयारी आधी होती .. फक्त त्या दिवशी तुम्ही फोडणी केली.

    • @reemavedpathak7198
      @reemavedpathak7198 2 ปีที่แล้ว

      Aani fodani deun kam hot ka tyala ukalav hi lagat.. ugach Kahi pan video banavtat… ekvel praman sangital te thik vatal pan he ati aahe

  • @sanjukale9850
    @sanjukale9850 ปีที่แล้ว

    मला हि स्वयंपाकाची खुप आवड आहे, माझे मित्र पण मला प्रेरीत करतात कि केटरिंग चा व्यवसाय कर. त्या करिता ताई आपले टिप्स खुप महत्त्वाचे वाटले.
    लहान सहान सोसायटी चा स्वयंपाक मी बनवत असतो.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 5 ปีที่แล้ว +73

    छान माहीती दिली....तुम्हाला मावशांची मदत नक्की असणार ही शंका खरी ठरली....मावशा नाहीयेत माझ्या कडे तरी पण मी १०० लोकांचा स्वयंपाक कमी वेळात करते.....अशीच तयारी असते.....ओलं व कोरडं वाटण वगैरे फ्रिजमध्ये कायम तयार असतं...आवड असेल तर खुप काही करता येण्यासारखे आहे..।आणि स्वयंपाक करण आता सोपं आहे कारण घरात मिक्सर सारखी बरीचशी साधनं उपलब्ध आहेत..

    • @AnjaliRajadhyaksha
      @AnjaliRajadhyaksha 5 ปีที่แล้ว +1

      अरे वा ! खुप छान व creditable !👌👌👍

    • @bhagyashreeborolkar1879
      @bhagyashreeborolkar1879 5 ปีที่แล้ว

      Tumi pan plz share kara kasa jevan banvta te...

    • @swatigosavi7634
      @swatigosavi7634 5 ปีที่แล้ว +2

      हो नक्की करेन शेअर

    • @madhurir6367
      @madhurir6367 5 ปีที่แล้ว +1

      Polya Che praman kiti aste 100 lokan Sathi varchya menula ? Kanik kiti kg pithachi bijavaichi ?

    • @SP-zh8ey
      @SP-zh8ey 5 ปีที่แล้ว

      तुम्ही पण दाखवा कि मग,झटपट मेनु,ऐत्यावेळेसचे

  • @tulshidashatagale5334
    @tulshidashatagale5334 4 ปีที่แล้ว +2

    मॅडम मला तुमच्या रेसिपी आवडतात.तुमची smile, speaking, energy,confidence खूप चांगला आहे. पण मी पण आचारी आहे.1kg डाळ,3kg तांदूळ,100लोकांचं जेवण कसं शक्य आहे.मला 7kg डाळ,5kg rice लागला. आपण सांगता हे केव्हा शक्य आहे.जेव्हा डाळ व भात फक्त दीड चमचा वाढता.मग भूक लागली असेल तर परत डाळ भात मागायचा नाही का?उरेल का?पोट भरेल का?शहरात लिमिटेड आहे.खेड्यात unlimited.मला फक्त सांगावस वाटल म्हणून.नाहीतरी आम्हा खेड्यातील लोकांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देत.

  • @gaurisamant2363
    @gaurisamant2363 5 ปีที่แล้ว +6

    मधुराने अंगत पंगत साजरी करून एक मोठा टप्पा पार केला.. तिच्या कडून खूप अपेक्षा वाढल्यात.. आज मराठी जेवणा बाबत खंत अशी आहे की लग्न समारंभात मराठी जेवण दुर्मिळ झाले आहे.. पनीर च पनीर असतं सगळीकडे . चाट , दोशे ..पुलाव , तवा भाजी सगळ असत.. पण वरण भात , तूप, चटण्या , कोशंबिरी, सांडगे , पापड, भाजी, मसाले भात, ताक , mattha, जिलबी, उसळी, अळूची भाजी, हे सगळ तुम्ही शेवटचं कोणत्या लग्नात खाल्ल होत ते आठवा,. गेल्या आठ दहा वर्षात सुद्धा हे आठवणार नाही..
    मधुरा तू असं एक मराठ मोळ कॅटरिंग चालू कर.. मराठी लोकांना हाताशी कर.. आणि उडवून दे बार.. अस्सल मराठी जेवणाचा..
    तुला खूप खूप शुभेच्छा!!

    • @Anita_Gaikwad
      @Anita_Gaikwad 5 ปีที่แล้ว +1

      हो अगदी बरोबर .मलाही लग्नात पनीर वगैरे दिसत आणि वाईट वाटत की आपले मराठमोळे पदार्थ हद्दपार होतायत की काय .आमच्या आॅफिसच्या
      वास्तुशांती वेळी मी कटाक्षाने पनीर टाळ ले .खरच मराठी पदार्थ पंगतीत दिसायला हवेत. अंगतपंगत उपक्रम ही पहिली पायरी आहे यामुळे मराठी पदार्थाचे कितीतरी वेगवेगळे प्रकार माहिती होतायत .

  • @pradnyatambe9685
    @pradnyatambe9685 5 ปีที่แล้ว

    व्वा मधुरा खरच तुझं खूप कौतुक आहे . पण तू 100 लोकांसाठी पोळ्यांचं प्रमाण सांगितलं नाहीस ते प्लिज सांग. माझ्यावरही असे प्रसंग आले आहेत जास्त लोकांसाठी जेवण करण्याचे पण माझं प्रमाण चुकत होतं . आता तुझं हे प्रमाण मी नक्कीच नोटडाऊन करून ठेवलंय आणि मला कधी गरज लागली तर मी नक्कीच तुझा सल्ला घेईन. बाकी तू ग्रेटच आहेस. हॅट्सऑफ तुला😊👍👌

  • @varshashirsath4097
    @varshashirsath4097 5 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद ताई. माझ्या घरी सत्यनारायण पुजा आहे मला खूप टेन्शन आल होते की एवढया लोकांचे जेवण कसे करायचे पण तुमचा video बघितला आणि सर्व टेन्शन गेले. आता तुम्ही सांगितलय तस करते.पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @shobhawalunj1112
    @shobhawalunj1112 2 ปีที่แล้ว +1

    खरंच मधुरा तु छान चव स्वैपाक व सर्वच रेसिपी छान करते मला आवड आहे स्वैपाकाची पण मी तुझ्या बर्यापैकी बनवून बघत असते मैसूर पाक व्यवस्थीत झाला कालच केला जिलेबी,माहिमचा हलवा बनवून बघितला छान झाले माझे पदार्थदिवाळीत सुद्धा बुंदी करुन पाहिले छान झाली खुप छान सांगतेस माझ्या लक्षात राहिल असे स्टेप बाय स्टेप सांगतेस.तसेच तु कल्लाकार मालिकेत झी मराठी वाहिनीवर आलीस तेंव्हा प्रत्यक्ष तुला बघितले. 'समाधान, वाटले.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @preetim4871
    @preetim4871 5 ปีที่แล้ว +10

    Hi Madhura, it is good to see your thought process regarding how you approach this challenge of cooking for 100 people, the menu, the preparation, the vessels, quantities etc. I enjoyed watching it. Thanks for sharing. Cheers! And most important, Congratulations to you and your team for receiving the Asia level award. Take care and keep up the amazing work you all are doing.

  • @sujatasutar9656
    @sujatasutar9656 4 ปีที่แล้ว

    माझ्या घरी कार्यक्रमासाठी मी 150लोकांच जेवन बनवल होत... थोड कठिण होत पण अशक्य नही... मला सगळ्यांनी खुप appriciate केल... मी कोर्मा भाजी,काळ्या वाटणे आमटी,खीर,राइस सकाळी दिड तासात सगळ zalel... तुम्ही khrch life saver आहात mam....😘😘😘❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  4 ปีที่แล้ว +1

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @abhishekdubey5795
    @abhishekdubey5795 5 ปีที่แล้ว +44

    This work is only possible by our Indian ladies....like u. Great work 🙌🙌

  • @saralajadhav6548
    @saralajadhav6548 4 ปีที่แล้ว +2

    Are wa madhura ...khup chan..45 min madhe 100 lokancha j1 banavn mhanje ashakyach ahe...ani ha chamtkar fakt tuch kru shkte...ani ho tu keleya tevhdhya swayampakat te 100 lok nakkich trupt jhale astil....(which is impossible...) amchyakade dahi kilo madhe bhetate ani tak lit madhe...tumch dahi taka sarkh asel vatat mhnun lit madhe bhetale....100 lokansathi evhdhi kami quantity lagat asel tr banavnaryansathi profit margin tr khup ch asel...tu sangitlel praman dishabhul karnare ahe...ya mule ekhadyachi fagiti hou shkte...mhnun mi hi comment keli ahe...baki tujhe video khrch chan astat...jr tu mhnate ahe ki 30 min bhaji shijayla lagli tr bakicha swayampak 15 min madhe kela ka... majhya anubhavanusar dal shijayla kamitkami 15min lagta ani cooker thand vhayla 15 min lagta...yatch 30min hota...ani bhijavleli dal shijayla kamitkami 3 shitya lagta..tujh cooker kontya company ch ahe te mala sang tari.. ani polyanche praman sangitle nahi ...tyala kay 2 kilo kanik ghetle ka...sagl jr adlya divshi karun thevl tr dusrya divshi shile j1 vadhle ka...mg 45 min madhe kel asa ka mhntes...agodr cha divas kay bonus bhetla hota vatat....ase video banvlyamule tujhya bakichya changlya video la suddha lok fasave samjtil....tujhi ek hitchintak...

  • @pritithorat21
    @pritithorat21 4 ปีที่แล้ว +7

    I really think this Quantity that you told just now is really very less for 100 people. This quantity is hardly for 30 guests.

    • @anjalikarambhe3367
      @anjalikarambhe3367 4 ปีที่แล้ว +1

      I also think so

    • @pallavianand3331
      @pallavianand3331 3 ปีที่แล้ว +1

      Yes very correct , the quantity is very less of vegetable , dal and koshimbir. Hardly for 25-30 ppl

    • @TimePass-di4wp
      @TimePass-di4wp 2 ปีที่แล้ว

      Actually ye major ment hardly 50 person ka hai... Hardly... Wo 100 childern ka bol rahe honge... Jo 10 se niche hai

  • @kirankadam9340
    @kirankadam9340 5 ปีที่แล้ว +1

    मी दरवशीँ श्रावणात 100 लोकांना पुरेल एवढ जेवण बनवीते. मला तुमच्या टिप्स आवडल्या. अंदाजही कळला. नाहीतर मला वेळेवर प्रशन पडतो आता काय कीती घ्या यच वगैरे. So thanks a lot

    • @rupalidavande373
      @rupalidavande373 5 ปีที่แล้ว

      Darvarshi banvta ani tri prashn padto?

    • @kirankadam9340
      @kirankadam9340 5 ปีที่แล้ว

      @@rupalidavande373 नाही मी आता लीहून ठेवते

    • @rupalidavande373
      @rupalidavande373 5 ปีที่แล้ว

      @@kirankadam9340 ok. Keep it up. Kai varshani tumhala lihun thevaychi garaj nai padnar. Saway houn jail.

  • @poonamkalyani6614
    @poonamkalyani6614 5 ปีที่แล้ว +5

    Thanks राेजचा स्वैपाक पण तयारी आणि मेनू ठरवला तर लवकर होईल office ला जाताना सोप पडेल

  • @punamkhare5210
    @punamkhare5210 3 ปีที่แล้ว

    खुप छान सागितलं ताई मी आत्ता याचं टिप्स वापरून 100लोकाचा स्वयंपाक करेल धन्यवाद 🙏

  • @मीमालवणीबाबलो
    @मीमालवणीबाबलो 4 ปีที่แล้ว +4

    Super,,, pn aamchyakde 1 kg dal asli tr 20 manse jevtat

    • @TimePass-di4wp
      @TimePass-di4wp 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @TimePass-di4wp
      @TimePass-di4wp 2 ปีที่แล้ว

      बऱ्याच गोष्टी तर आदल्या दिवशीच केलेलं... 😂😂😂😂

  • @meerathorat60
    @meerathorat60 3 ปีที่แล้ว +1

    मला मधुरा रेशेपी खुप आवडतात कारण ताई तु खूप सोपी पध्यतिने समजुन सांगते मी६0वषर्षर्षाची आहे पण दीवसभर। फक्त यज्याच रेशेपी पहात असते मी ग्रामीण भागातील शेतकरी आहे मला तु पण रशेपी पण आवडतात

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 5 ปีที่แล้ว +8

    प्रमाण हे खूपच महत्त्वाचे आहे. तेथे चुका होतात. व generally अन्न वाया जाते. हे माहित असेल तर जे आपण 4 जणांसाठी करतो, ते 40 एवढाच फरक. आनंदाने व हसतमुख स्वयंपाक झाला पाहिजे पण त्यासाठी गृहिणी स भरपूर व विनवण्या न करता मदत हवी. Professional caterers असेच करतात. ती देखील माणसेच असतात. पण तुझ्या tips निश्चित helpful व प्रेरणादायी आहेत. खरेच, अविश्वसनीय . 👍👍👌

  • @manishadumane8668
    @manishadumane8668 4 ปีที่แล้ว

    मी आता लाँगडाऊन मधे मधुरा रेशीपी खुप पाहीली आणी लगेच जे पाहीजे ते केले पन मला मधुरा मुळे खुपच मदत झाली मी जाँब करते त्यामुळे सकाळी ऊठुन नेहमीचाच स्वयंपाक करुण घरातुन बाहेर पडायचे आणी संध्याकाळी साडेनऊ पावनेदहापरेंत घरी यायचे आल्यानंतर पन कुकर लावायचा आणी आहे ते खायचे त्यामुळे कधीकधी बाहेरचे आणायचे ते खायचे बाहेर रुण आणणे खुप होते आता घरात बसुण भरपुर काही शीकायला मीळाले आणी खायला पन मी पुरण पोळी सुध्दा कधी केली नव्हती ती मधुरा मुळे आणी लाँगडाऊन मुळे करायला मीळाली मधुराचे खुप खुप आभीनंदन .पन आजुन कीती दीवस लाँगडाऊन आहे काय माहीती कारण काम केले तर खाऊ पन शकतो .

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  4 ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @chayaghadigaonkar58
    @chayaghadigaonkar58 5 ปีที่แล้ว +10

    Firstly congrats👏🎉🎊👏 to u madhura mam.. U r great👍.. Khup chan mahiti dili aapan.. Dhanyawad 🙏

  • @raginipachangane2829
    @raginipachangane2829 4 ปีที่แล้ว

    Hi
    मी तुमच्या सर्व रेसिपीज बघते मला खूप आवडतात. आणि मी बनवते सुद्धा तुमच्या रेसिपीज. तुम्ही खूप छान सांगता. मला खूप छान वाटत तुमची रेसिपी बनवताना.

    • @raginipachangane2829
      @raginipachangane2829 4 ปีที่แล้ว

      My husband also try your recipes when I am not at home and he is do it best thank u

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  4 ปีที่แล้ว +1

      मनः पुर्वक धन्यवाद 😊😊

  • @jyotiparandkar4556
    @jyotiparandkar4556 5 ปีที่แล้ว +5

    Thank you so much Tai ....for your tips

  • @latarawale1394
    @latarawale1394 4 ปีที่แล้ว

    वॉव मधुराताई खूप खूप छान खूप माहिती मीळाली तुमच्याकडून आणि तुमच्या खूप रेसिपीज बघितला मला खूप आवडल्या खूप अभिनंदन ताई तुमचे

  • @sumantkulkarni2783
    @sumantkulkarni2783 5 ปีที่แล้ว +4

    Very nice and informative vdo. Thanks a lot. Moreover, your gestures, body language and the total involvement in the vdo is awesome. You were enjoying the vdo yourself very much. That's really appreciable. Thanks again.

  • @meenakshiskitchenmeenaarbu8098
    @meenakshiskitchenmeenaarbu8098 4 ปีที่แล้ว

    मधूरा ताई तुमच्या सर्व रेसिपी मी रोजच्या रोज बघत असते. आज मात्र तुम्ही ते 100 लोकांच्या स्वयंपाक बद्दल जे बोललात ते ही बरोबर आहे पुर्व तयारी केली की .एक तासाच्या आत 100 ते 200 लोकांचा स्वयंपाक होतो कारण मी ही आँरडर प्रमाणे जेवण करून देत आहे आणि दीवाळी गौरी गणपती मध्ये फराळाचे पदार्थ ही आँरडर प्रमाणे बनवून देते त्यामुळे मलाही आता ह्याची सवय झाली आहे. म्हणून च मीही युट्यूब लामाझे चायनल सुरू केले आहे माझ्या चायनल चे नाव .मीनाक्षी s किचन असे आहे.आजुन नवीनच आहे. त्यामुळे एवढी माहिती नाही ये पण तरीही बरेच रेसिपी शेअर केलेल्या आहेत

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 5 ปีที่แล้ว +8

    Madhura tai bhaji dal aani kothimbir 1 tasat hote but100 lokanchi chapati karayala barach vel lagto

    • @priti6735
      @priti6735 5 ปีที่แล้ว

      100लोकांच्या चपात्या 😛🙄

  • @shobhawalunj1112
    @shobhawalunj1112 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीस ताईतु शंभर माणसांचे जेवणाची सोय कशी करायची याचे उत्तर मिळाले.खुप छान छान.

  • @DhanashreeMali-bq4tq
    @DhanashreeMali-bq4tq 5 ปีที่แล้ว +34

    हॅलो ताई ,तूम्ही जे प्रमाण सांगीतले ते कमी आहे .पण बाकीच्या टीप्स उपयोगी आहेत

  • @rashmisurve4620
    @rashmisurve4620 3 ปีที่แล้ว +1

    Thank u very much...mala tumchya hya videocha khup fayda zala 60 lokanche jevan banvatana...

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  3 ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @bhushanw8285
    @bhushanw8285 5 ปีที่แล้ว +55

    तयारी आधीच केली असता वेळ तर कमीच लागणार, यात विशेष ते काय.
    आदल्या दिवशीचा वेळ तर लागलाच

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  5 ปีที่แล้ว +2

      tasa me suruwatilach sangitala :)

    • @truptijeer5542
      @truptijeer5542 5 ปีที่แล้ว +2

      Tyasathi hi tips garjechya astata ...thanks Madhura tai

    • @Dhanashri__1
      @Dhanashri__1 5 ปีที่แล้ว +5

      Tumhi ekda krun bagha tevha kalel.nav thevne soppe aste..
      Keep it up mam...💕😘love u recipes&tipses

    • @roshnimundle3307
      @roshnimundle3307 5 ปีที่แล้ว

      Tai thanks

    • @roshnimundle3307
      @roshnimundle3307 5 ปีที่แล้ว

      Tai

  • @booksmyway4970
    @booksmyway4970 4 ปีที่แล้ว

    तुम्ही खूपच प्रामाणिक आणि मनापासून बोलत आहात.... हे सर्व तुमच्या अनुभवाचे बोल आहेत....🙏🙏🙏👍

  • @kishorjadhav4080
    @kishorjadhav4080 5 ปีที่แล้ว +10

    खुप छान केला स्वंयपाक
    आणि छान माहिती दिली ताई
    धन्यवाद

  • @deepagaikwad4386
    @deepagaikwad4386 2 ปีที่แล้ว +1

    Thank you Tai mala pn 25 lokancha Jevan banvayche hote pn tumchya video mule sagle tension gele.. 🙏😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

    • @deepagaikwad4386
      @deepagaikwad4386 2 ปีที่แล้ว

      You are so inspiring person ☺️☺️

  • @pdarsh222
    @pdarsh222 5 ปีที่แล้ว +3

    Mam I bought ur product and cooked your style Murton gravy... it was one of my best dishes..
    Everyone enjoyed it...
    Thank you for these amazing way for teaching receipes

  • @pratimababar3316
    @pratimababar3316 5 ปีที่แล้ว

    Khup chan. 100 lokancha swayampak pahun karanyacha ussah vadhla .khup chan tips 🙏🙏

  • @renunilpankar7342
    @renunilpankar7342 5 ปีที่แล้ว +7

    Firstly congrats didi 👏
    Coincidence tari bagha udyacha mazyakade guest yenar ahet tumchya saglya tips me fallow karnar ahe. It's so useful for me.
    Thank you very much ☺

  • @shillpaamyanamwar1017
    @shillpaamyanamwar1017 3 ปีที่แล้ว +1

    Thank u madhura.. Udya pahate banwaychay 100 lokancha swaypak.. Tuza video kharach chan ahe.. Thank 🌹 u

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  3 ปีที่แล้ว +1

      मनः पुर्वक धन्यवाद 😊😊

    • @shillpaamyanamwar1017
      @shillpaamyanamwar1017 3 ปีที่แล้ว

      @@MadhurasRecipeMarathi thanks madhura. Khup chan zal sarv.

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad 5 ปีที่แล้ว +4

    आमच्या गावी पण छोटे मोठे कार्यक्रम असतात आणि मलाही अशीच तयारी करावी लागते आणि या tips खूप उपयोगी
    पडतील thanks for sharing 😃

  • @swatiborkar9116
    @swatiborkar9116 5 ปีที่แล้ว

    Thank u madhura taai .....khup chaan mahiti dili.....

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 5 ปีที่แล้ว +6

    Khup chhan Sangital👌👌.... Amchya kade program la me same asch kel hot. ani chapati la me gharatalyachi madat ghetali hoti.. Maja experience share kela 😊

  • @maniramchaudharitech3423
    @maniramchaudharitech3423 5 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन तुम्हाला अवार्ड मिळाल्याबद्दल आणि खूप छान टीप दिली 100 लोकांचं जेवण तयार करण्याचं सोपं झालं. मला हं!

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  5 ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @shrishivaynamstubhyam8238
    @shrishivaynamstubhyam8238 5 ปีที่แล้ว +5

    amhala airport la jaylach tin wajta uthaila lgl ast
    tumhi tar etk jewan bnwun gelat
    great u are

  • @neelampawar2384
    @neelampawar2384 4 ปีที่แล้ว +1

    Ohh thanks a lot Madhura.
    28/1/20 la ghari Ganpati ahet tevha amhi 100 lokancha svayampak karnar ahot pan praman samjat navt. Thanks for perfect measurement. Pan mala vatatay ki tumhi sagitalele praman kami ahe. Tumchyakde purlel ka?

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 5 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan & mahatvachi mahiti dilyabaadal thanks.

  • @zds3483
    @zds3483 5 ปีที่แล้ว +6

    Deary, pl. come to da point.

  • @pramilabhosale8233
    @pramilabhosale8233 5 ปีที่แล้ว

    Khup chan khup chan sangta tumhi ani kharach madat hote tumchaya tips mule

  • @momchamagic3355
    @momchamagic3355 5 ปีที่แล้ว +11

    tips chhan hotyach pn jewan kmi watatay 100 lokana.. koshimbir, Bharat🤔

    • @loveraj43
      @loveraj43 5 ปีที่แล้ว +1

      Mlahi agadi tasach vatal...koshimbir 10_15lokana purel etkich hoil

    • @loveraj43
      @loveraj43 5 ปีที่แล้ว +1

      3kg rice kas possible ahe 100 lokaana...

  • @bhagyashreekandalkar6168
    @bhagyashreekandalkar6168 5 ปีที่แล้ว

    Really... Nice madhura tai... Khup soppya padhatine sangital tumhi.

  • @saishaghuge9474
    @saishaghuge9474 5 ปีที่แล้ว +24

    Not possible in 40mins

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 4 ปีที่แล้ว +1

      बाता मारायच्या अस असत तर जगात मोठ्या कुक म्हनुन महिलांची मक्तेदारी
      राहीली असती. म्हने 45मिनीटे त स्वयंपाक.
      ऐकनारे ही बावळट.अभिनंदन करतात काय होणार आहे हया " भारत देशाचा "

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 4 ปีที่แล้ว

    आज समाज माध्यम अधिक active झालीत,,,सोप्पी झालीत,,त्यातून स्वयंपाक करणे किंवा नवनवीन पदार्थांची मेजवानी घरच्यांना देणे या गोष्टी चं महत्त्व आणि यातला आंनद लोकांना कळू लागलंय,,, हेच गृहिणी वर्षोनुवर्षे करीत आहेत,,,घरच्यांनी आता तरी किमान याची दखल घेतली तरी खूप.....

  • @nirjasawkar2784
    @nirjasawkar2784 5 ปีที่แล้ว +9

    Varti kahi lihilay ka??? Sarkhya var baghtay manun.

  • @anujakadam4703
    @anujakadam4703 5 ปีที่แล้ว

    खूप खूप छान टिप्स आहेत आम्ही वाढदिवस एकत्र करतो तेव्हा ह्या तुझ्या टिप्स मला खूप उपयोगी पडतील thanks

  • @madhavikalyankar7647
    @madhavikalyankar7647 4 ปีที่แล้ว +5

    Your body language not right for this video so focus on lecture

  • @archanabhargude5389
    @archanabhargude5389 4 ปีที่แล้ว

    मधुरा तुझ्या टीप्स खूपच छान असतात आणि तू सांगितलेले पदार्थही बनवायला सोपे असतात तुझे नवीन व्हिडीओ मी नेहमी पाहत असते

  • @yogitasarang1280
    @yogitasarang1280 5 ปีที่แล้ว +6

    Ho ashi tayari karun thewn kharach garjech ahe nahitar aplya ghari guest yenar astil kiwa kahi function cha welela aplya gruhini kitchen madech rabat bastat ani thakun jatat..

  • @priyankapatil4631
    @priyankapatil4631 5 ปีที่แล้ว +1

    Thanks madhura tujya cheharyavarachi smile Chan vatate..... Tujyasarakh hasat swayypak banavayla mala khup aavadat...

  • @sonaligaikar2217
    @sonaligaikar2217 5 ปีที่แล้ว +2

    Congratulations tai....and thnk u for tips...khup Chhan karan house wife sathi hi information important aahe.nhitr ainveli gondhal udto.😊😅

  • @shilpamundhekar5153
    @shilpamundhekar5153 5 ปีที่แล้ว +1

    Thanks मला खुप गरज होती कारण की मी नविन business सुरू करणं आहे Thanks very much

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  5 ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @shankardeshmukh2553
    @shankardeshmukh2553 5 ปีที่แล้ว +15

    शंभर लोकं
    सोपा मेनू
    वाढ मटन
    वाढव मटण
    कितीबी
    Just mi self

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद मधुरा तुझा हा सल्ला खूप चांगला आहे जास्त लोकांचा स्वयपाक बनवण्यासाठी

  • @swatibidkar6543
    @swatibidkar6543 5 ปีที่แล้ว +3

    But 100 people at a time . Is there any function @ home

    • @dnyanesh4376
      @dnyanesh4376 5 ปีที่แล้ว +2

      @@rajendraghodke8347 murkha Sarkha comment kasala Karta

    • @nishanilekar8080
      @nishanilekar8080 5 ปีที่แล้ว +1

      @@rajendraghodke8347Bcoz tya speech nahi det ahet je lihun path karun sangayala ... Tya tyancha experience sangat ahet.. Tya mule tyana athaun sangav lagat.....

  • @hemanginisalvador8981
    @hemanginisalvador8981 5 ปีที่แล้ว

    थंक्स मधुरा, खूप छान माहिती

  • @priyapatil3276
    @priyapatil3276 5 ปีที่แล้ว +4

    Wt loss chya recipe dakhva

  • @vidhimahabale157
    @vidhimahabale157 4 ปีที่แล้ว

    Tai kharch khup chan tips dilyas tu ...mala tyachi garaj hoti ... thanks Tai

  • @9860mayur
    @9860mayur 5 ปีที่แล้ว +4

    New business start kartes ka? 😂😂😂😂

  • @varshasurwase6500
    @varshasurwase6500 3 ปีที่แล้ว

    Thanks thanks thanks.. Lot... Mla khup help झाली

  • @neelamjadhav5562
    @neelamjadhav5562 5 ปีที่แล้ว

    Wa khup chaan madhura itka chaan tips boli ahes na thank u so much mala far mothi madat zali ahe tuzi becoz mazya kade every year satynarayan chi pooja aste ani evdhich manas jevayla astat thanks yr👌👌😗👍🏻

  • @sanjanapawar9545
    @sanjanapawar9545 11 หลายเดือนก่อน

    ताई मला तीनशे लोकांचा जेवणाची ऑर्डर आली आहे पण प्रत्येकी तीन चपाती द्यायची आहे तर मग मी तीनशे माणसांसाठी किती तांदूळ घालावे भातासाठी आणि रस्सा भाजीसाठी कडधान्य किती घालू व व्हेजिटेबल भाजी किती किलो लागेल ते जरा मला सांगा🙏

  • @karunajoshi8848
    @karunajoshi8848 4 ปีที่แล้ว

    टिप्स छान दिल्या अशाच छान टिप्स देत रहा तुझ्या सारख्या सुगरणी होतील.तू केलेले पदार्थ छान आहेत.करून बघते आवडतात.

  • @seemaunable3730
    @seemaunable3730 5 ปีที่แล้ว

    Seema K Ubale. Madhura Tu 100 lokancha javnacha mahiti dili ty mulya amhala pan ata 100lokan sati Javan banvaycha andaj ala Thank you madhura ani tuzhya pudachya vatchali sati mazya khupkhup subhecha

  • @nalinijuwar1484
    @nalinijuwar1484 4 ปีที่แล้ว

    तुझा हा प्रवास असा भरभरून वाहत राहो.

  • @daksh5986
    @daksh5986 5 ปีที่แล้ว

    Khup Chan, mi 30-40 lokancha swayapak kela aahe, pan aata ghari lagn asalyamule hi mahiti khup upyogi padel, thank you so much

  • @nileshvadhuk
    @nileshvadhuk 5 ปีที่แล้ว

    Hi मी स्वा ती ,,,,अगदी उपयुक्त माहिती मधुरा..👌

  • @vrushalibhoye2825
    @vrushalibhoye2825 5 ปีที่แล้ว

    खूप छान टिप्स दिल्या. धन्यवाद..

  • @sonalidamare4949
    @sonalidamare4949 3 ปีที่แล้ว

    Mast Madhura tai khup Chan 100 माणसांचं जेवण 👌👌👌👌👍👍👍all the best Madhura tai अशेच रेसिपीचे विडियो करत जा

  • @manishalande7282
    @manishalande7282 3 ปีที่แล้ว

    मधुरा मडम मी तुमची रोज रेसीपी पाहते मला ५०लोंकाची जेवणाची रेसीपी हवी शिरा डाळभात आणि पुरी आमरस आणि पनीर वटाणा आणि बेंगण मसाला

  • @AartiGaikwad-ct6ur
    @AartiGaikwad-ct6ur หลายเดือนก่อน

    मधुरा मॅडम माझ्या बाळाचा उद्या तिसरा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी काय बनवू घरी पाहुण्यांसाठी काय सुचत नाही तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा🎉

  • @prabhavijaykumar2742
    @prabhavijaykumar2742 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti dilis madhura thanks 🙏🙏

  • @balitarabalitara8867
    @balitarabalitara8867 4 ปีที่แล้ว

    Kup chan tips deta tai tumhi asech day tips

  • @manjirisavarkar8566
    @manjirisavarkar8566 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सर्व टिप्स छान आहेत .पण १०० माणसांना कणीक किती लागते ? ते प्लिज कळवा

  • @supriyalokhande536
    @supriyalokhande536 4 ปีที่แล้ว

    👌👌तु हे सगळं खूप छान पद्धतीने समजावून सांगितले असेच आम्हाला प्रोसाहान देत जा आणि स्वाताची काळजी घेत जा🌹🌹

  • @stan_8338
    @stan_8338 4 ปีที่แล้ว +1

    Kupe chan Mahiet sagitale amcha ghary nate waik yat astat tewa hay gostech Changla fidha hoel thanks madhura praman sagetly badhal

  • @gauripawar2733
    @gauripawar2733 5 ปีที่แล้ว

    Thanks दीदी खुप मस्त महीती दीलीत
    😘😘😘

  • @sarikakhatade5443
    @sarikakhatade5443 3 ปีที่แล้ว

    माजी कॅन्टीन असल्या मुळे मी कायम च 50 ते 60 लोकांचं रोजच करते
    आणि मला आवडत आणि हसत हसत जमत पण

  • @manishadumane8668
    @manishadumane8668 4 ปีที่แล้ว

    खुपच छान मस्त सांगितले तुम्ही .वेळ आली तर नक्की करू शकतो.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @vrushalipatil1405
    @vrushalipatil1405 5 ปีที่แล้ว

    नक्की करू ताई छान पद्धतीने सांगीतले

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 5 ปีที่แล้ว

    खुपच छान.. साध्या सुटसुटीत आयडिया👌👍👍माझ्या कडे तर सतत पाहुणे चालू असतात... तेहि अचानक🙏🏼

  • @mayurigilbile4132
    @mayurigilbile4132 ปีที่แล้ว

    Thank you so much. khupch sundar ekdam barobr dok lavun hya tipms aahet.

  • @snehascreations9576
    @snehascreations9576 5 ปีที่แล้ว +1

    Tu kharach great ahes g. Khup chan paddhatine sangitlas sagla. Aplya aai , kaku maoshinna experience mule sagla jmta fast. Pn amchya sarkhya young generation la jar wel padli achanak kahi program tharala tar tu sangitlelya ya tips nkki kamat yetil. Ani 10 lokancha ky n 100 cha ky swayampak karnyasathi adhi tayari lagtech. So tuza perfect planning mast ahe agadi.asech tuze experience share karat ja. Thank you 😊👍

  • @mayadhende1763
    @mayadhende1763 5 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही भाजी साठी कोणते मसाले मिक्सर मधे बारीक केल ते नाही सांगितल ,प्लीज तेवड सांगा कारण मला ही आवड आहे जेवन बनवना ची, आणि मी तुमचा रेसीपी नेहमी करते आणि ते खुप छान हाेतात ,

  • @pradnyabidaye7064
    @pradnyabidaye7064 5 ปีที่แล้ว

    खरच खुप छान टीप्स दिल्या धन्यवाद

  • @mohininevarekar4637
    @mohininevarekar4637 5 ปีที่แล้ว

    Thanks Madhura madam. Khup Chan tips delta Badal. Very nice

  • @madhuram.6771
    @madhuram.6771 5 ปีที่แล้ว

    मस्त माहिती !खुप उपयोगी. लहान मुलांच्या birthday party साठी काहि वेगळा मेनु सुचव ना पाव भाजी,सामोसा,पुरी भाजी हे सोडुन

  • @vasudhakunjir9303
    @vasudhakunjir9303 ปีที่แล้ว

    So nice madhura tai khupch Chan processor and explain so quite 😀❤️❤️