शिंदे सरकारचा मोठा निर्णय // आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार // pik karjmafi 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- शिंदे सरकारचा मोठा निर्णय // आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार // pik karjmafi 2024
#pik_karjmafi
#shetkari_karjmafi_2024
#digital_top_corner
#sarsagat_karjmafi
#pikkarjmafi_maharashtra
Pik karjmafi 2024
pik karjmafi Maharashtra
shetkari karjmafi update
karjmafi yojana
shetkari update
farm loan scheme
pik karjmafi news
karjmafi benefits
maharashtra farm
shetkari loan
kisan karjmafi Maharashtra
shetkari news
sarsagat karjmafi yojana
pik karjmafi
sarsagat benefits
kisan yojana
sheti yojana
farm loan news
agriculture finance
maharashtra loan
farm loan yojana
pik yojana
kisan loan
maharashtra agriculture
कर्जमाफी झाली पाहिजे
शेती पीक कर्ज माफी त्वरित जाहीर करा, तरच गद्दारीचा शिक्का पुसाला जाईल.
😂😂
कर्ज माफ करा मंत्री साहेब नाही तर आपल्या सरकारला...तडा...100/.
दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ झाले पाहिजेत तर तुम्ही सत्तेवर येऊ शकता नाहीतर शेतकरी ठरवेल कोणाला मतदान करायचे ते
आहो शिंदे साहेब तुम्हीं हया बाकीचया रिकाम्या येजने पेक्षा शेतकरयाला 19ते23 पर्यंत सरसकट दयावी तरच शेतकरी तारेल व येनारया विधानसभेत तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही कारण शेतकरी दुशकाळात होरपळुन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रातल्या शेतकरयाने काय सरकाच घोड मारल म्हनुन शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतलेला दिसत नाही फफ्त मतदान कसे मिळल त्याचयात गुंतवुन राहें हे
Pic karj mafi karavi
शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे नही तर सर्व 00000 शून्य आहे.
कर्ज माफी झाली च पाहिजे नाहीतर निवडणुकीत मत कुणाला द्यायचा शेतकरी ठरवेल.
तुम्ही कितीही गोड बोला पण शेतकरी झालेला अन्याय विसरणार नाही
वाग्या मुख्यात्र्या 2019 पासून 90 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेच नाही
Karj maaf Kara
Jai ho sedeji karjmukti kelya babd
सर, तुम्ही बहीणाबाई साठी योजना चांगली राबवली हे काम कुणालाच का, जमले नाही नांवे ठेवून काय होणार तुम्ही फक्त शेतकरी एकदा कर्ज माफ करा
पीककर्ज आता भेटत नाही डोक्यावर पहीलं कर्ज माफ करा शिंदे साहेब आगे बढो हाम तुमच्या
सोबत आहोत राहणार तुम्ही खरोखर चांगले करुं लागले धन्यवाद अभिनंदन करतो
Krjmafi kra saheb
nahi tar shetakari ya vidhansabha nivadnukela ubha pan bahut kartil
सरसगट सात बारा कोरा
अजितदादा तुपकर यांना म्हणले तिजोरीत पैसा नाही, तुम्ही म्हणता...
🕉🚩🇮🇳💯
फक्त तुम्हीच सातबारा कोरा करु शकता
Sshinde saheb karj mafi Kara ho
2023 ला जॉनी बाहेरून कर्ज काढून पैसे भरलेत तेनी काय करायच
जानी 2021 ते 2023 ला कर्ज भरलेत तेना पण 50000 रु.द्या
हे बाकिच सार सोडा शेतकरी यच्यासाठीकाय केल ते बोला
मराठवाड्यात काय केलं
घ्या केळं
सर 2017 ची कर्जमाफी झाली नाही
पहिल पिक कर्ज माफ करा मग बाकिच बोला
आमदार खासदार तुपाशी कर्मचारी उपाशी