MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr . Contact : 9604020277 . MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या: वेबसाईट: www.MajhiTest.com MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
जी,नमस्कार, खूप छान विडिओ,अभिनंदन। फुले वाड्याच्या माहिती पूरक मी पुढील तपशील सादर करू इच्छितो। १९६०-७० च्या दरम्यान ,म्हणजे स्मारक होण्यापूर्वी फुले वाडा ,हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मुलांसाठी वसतिगृह म्हणून वापर केला जात असे।अगदी नाममात्र ,जवळ जवळ मोफत अशी ती व्यवस्था होती।वाड्यात असणाऱ्या ३-४ रूममध्ये ,प्रत्येक रूममध्ये ४ते ५ ,विध्यार्थी अशी एकूण २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय होत असे।अगदी साध्या पद्धतीने ,म्हणजे जमिनीवर बिछाना व उशाशी सामानाची पत्र्याची ट्रँक वजा पेटी असे।सकाळी आवारात असणाऱ्या हौद /विहिरीतून बादलीने पाणी शेंदून थंड पाण्याने आंघोळी केली जात।व तेथेच आजूबाजू ला आवारात किंवा रूममध्ये अभ्यास करत असत।खूप सुंदर वातावरण असे। मी देवराम भुजबळ ,माजी उपायुक्त ,मुंबई महानगर पालिका ,१९६७ -६९ च्या दरम्यान पुण्यामध्ये शिक्षणासाठी frgusson कॉलेज मध्ये असतांना फुले वाडा वसतिगृहात रहात होतो।आम्ही सर्व भाग्यवान की आम्हास या ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ,यांच्या पदस्पर्शाने पावन व पवित्र झालेल्या वास्तूत राहण्याची संधी प्राप्त झाली।विध्यार्थी सह्ययक समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या,frgusson कॉलेज वसतिगृह खानावळ संलग्न येथे ,स्वस्त ,महिना ३०रुपये प्रमाणे जेवणासाठी फुले वाडा वस्तीगृहातून येत असत। गोरगरीब जनतेच्या शिक्षणासाठी सर्व आयुष्य खर्च करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फुले वाडा या वास्तूचा ,त्यांच्या पश्चात सुद्धा शिक्षण या पवित्र कार्यासाठी उपयोगात येणे हा मोठा योगायोग होय। तरी सदर तपशील आपल्या पुढील व्हिडीओ मध्ये समाविष्ट करावा ही विनंती। देवराम भुजबळ।।।...
खूपच जबरदस्त माहिती आहे सर खूप छान, मी खूप वेळेस बरेच व्हिडिओ बघितले आणि पुस्तक पण वाचलं पण ही माहिती जी तुमच्या कडून ऐकली,तुमच्या व्हिडिओ मधून ऐकली ती पहिल्यांदा च ऐकली खूप खूप धन्यवाद 👌👌👌👍👍
सर तुम्ही खुप खुप खुप छान माहीती ही क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्याबाबात दिली आहे. सर तुम्हाला व तुमच्या सारख्यांनाच शिक्षक / सर म्हणने योग्य ठरते . सर तुम्हाला व सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचाकीसाठी शुभेच्छा !
खूप सुंदर माहिती सर , फक्त स्पर्धा परीक्षा साठी च नाही तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा खूप महत्वाची माहिती आहे . उपयुक्त माहिती मिळाली.,,, धन्यवाद.
Khoop ch chan Ani khoop detail madhe mahiti sangitli tyabadll khoop khoop aabhar😊🙏🙏... Ashich information in detail madhe baki samajsudharkan vr pn dya sir mhnje to topic tithech cover houn jail.. thank you so much sir 🙏
फारच सुंदर! खूप छान आणि महत्त्वाची माहिती मिळाली. फक्त एक विनंती आहे की, जेंव्हा एखादा premiere होतो त्यानंतर त्या प्रीमियर वर आधारित एक प्रश्नसंच / प्रश्नपत्रिका तयार करून देण्यात यावी. विद्यार्थ्यांना सराव करता येईल आणि ही माहिती चांगल्याप्रकारे लक्षात राहील. धन्यवाद..!
अप्रतिम शिकवण्याची पध्दत आहे , सर इतिहास विषयात पि.एच.डी.झाली की काय, अमर्याद नाँलेज ,तुमच्यी नाँलेज ला चँलेन्ज नाही सर, खुप छान सर , धन्यवाद ईतकी दुर्मिळ माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद
MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr
.
Contact : 9604020277
.
MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या:
वेबसाईट: www.MajhiTest.com
MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
3 श्रीमुक्ती दिन
Tg
【😊
Sir pdf milel ka
😊😊😊😊😊😊
मुस्लिम - गफ्फार बेग
ख्रिश्चन- लिजीट साहेब
कोणत्याही जातीला विरोध नाही .
शिवरायांना गुरू माणून सर्वांना सोबत घेऊन.
महात्मा फुले❤
सरजी ॥ खुपच उत्कृष्ट माहिती दिल्याबदल मी आपला आभारी आहे . " फुले शाहू आंबेडकरांचा ॥ महाराष्ट्र ॥ जय ज्योती जय क्रांती . जय महाराष्ट्र
फार छान माहिती मिळाली आहे अभिनंदन आजपर्यंत महात्मा फुले कळले नव्हते आज आपण महात्मा ज्योतिबा फुले बद्दल माहिती दिली
जी,नमस्कार,
खूप छान विडिओ,अभिनंदन।
फुले वाड्याच्या माहिती पूरक मी पुढील तपशील सादर करू इच्छितो।
१९६०-७० च्या दरम्यान ,म्हणजे स्मारक होण्यापूर्वी फुले वाडा ,हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मुलांसाठी वसतिगृह म्हणून वापर केला जात असे।अगदी नाममात्र ,जवळ जवळ मोफत अशी ती व्यवस्था होती।वाड्यात असणाऱ्या ३-४ रूममध्ये ,प्रत्येक रूममध्ये ४ते ५ ,विध्यार्थी अशी एकूण २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय होत असे।अगदी साध्या पद्धतीने ,म्हणजे जमिनीवर बिछाना व उशाशी सामानाची पत्र्याची ट्रँक वजा पेटी असे।सकाळी आवारात असणाऱ्या हौद /विहिरीतून बादलीने पाणी शेंदून थंड पाण्याने आंघोळी केली जात।व तेथेच आजूबाजू ला आवारात किंवा रूममध्ये अभ्यास करत असत।खूप सुंदर वातावरण असे।
मी देवराम भुजबळ ,माजी उपायुक्त ,मुंबई महानगर पालिका ,१९६७ -६९ च्या दरम्यान पुण्यामध्ये शिक्षणासाठी frgusson कॉलेज मध्ये असतांना फुले वाडा वसतिगृहात रहात होतो।आम्ही सर्व भाग्यवान की आम्हास या ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ,यांच्या पदस्पर्शाने पावन व पवित्र झालेल्या वास्तूत राहण्याची संधी प्राप्त झाली।विध्यार्थी सह्ययक समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या,frgusson कॉलेज वसतिगृह खानावळ संलग्न येथे ,स्वस्त ,महिना ३०रुपये प्रमाणे जेवणासाठी फुले वाडा वस्तीगृहातून येत असत।
गोरगरीब जनतेच्या शिक्षणासाठी सर्व आयुष्य खर्च करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फुले वाडा या वास्तूचा ,त्यांच्या पश्चात सुद्धा शिक्षण या पवित्र कार्यासाठी उपयोगात येणे हा मोठा योगायोग होय।
तरी सदर तपशील आपल्या पुढील व्हिडीओ मध्ये समाविष्ट करावा ही विनंती।
देवराम भुजबळ।।।...
सर जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल फार सुंदर माहिती.
Thank you sir kadhich vachl navt yevdh khup changli mahiti dili.
खुप सुंदर माहिती. तास दीड तासात अख्खा महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास.छान धन्यवाद सर
Thank u Dr saheb
छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती पण लेक्चर घ्या सर...आयोगाला यांच्या वरती जास्त प्रश्न येत आहेत 🙏💐
Sure 👍👍
Shahu maharaj ya varti ahe ki lecture
यात पन राजकारण का
सांभाळ नेमकी कोणी केला,
अत्या कि मावशी
गफार बेग लिजिट साहेब
खूप छान सर
आपल्या सर्व संस्था, क्लासेस तर्फे महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करावे
फुले, शाहू आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
खुप छान! समग्र महात्मा फुले समजले
खूप छान माहिती दिली आहे
बाबासाहेबाचे गुरु ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले चे गुरु लहूजी राजे कोटि कोटि प्रणाम 🙏🙏💐
खुप छान मार्गदर्शन आहे, आपल्या उपक्रमाला शुभेच्छा!
्
खूपच जबरदस्त माहिती आहे सर खूप छान, मी खूप वेळेस बरेच व्हिडिओ बघितले आणि पुस्तक पण वाचलं पण ही माहिती जी तुमच्या कडून ऐकली,तुमच्या व्हिडिओ मधून ऐकली ती पहिल्यांदा च ऐकली खूप खूप धन्यवाद 👌👌👌👍👍
खूप छान आहेत
धन्यवाद सर 🎉
Sir लय भारी 👍👍👍🙏🙏🙏🙏
खूपच महत्वपूर्ण माहिती.... सरजी
ऊत्तम झाला दादा हा व्हिडिओ....💐💐💐
Very nice & youjful class 👌🤟❤️
गफ्फार बेग व लिजिट 🙏
खूप छान माहिती आहे❤
खुप छान माहिती दिली आहे सर👍👍👍👌👌👌
सर्, अतिशय् समर्पक शब्दांत माहिती दिली, धन्यवाद.
Sir Khup Sunder mahiti dili
सर तुम्ही खूप खोलवरची माहिती लोकांना सांगितली जी कोणीही सांगत नाही धन्यवाद👍👍
छान सर
अप्रतिम आणि अतिशय महतत्वाची माहिती आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण दिली आहे
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Asech mahapurusha baddl Che vidio kadha ja khupch chhan Mahatma fulay hi vyakti satyawad v bramhan vidhawa mahileear Daya karnsri hoti
🙏🙏Very Very Great👍👍
Very good information to know Mahatma Phule.
3 जानेवारी - बालिका दिन, महिला मुक्ती दिन
सर तुम्ही खुप खुप खुप छान माहीती ही क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्याबाबात दिली आहे. सर तुम्हाला व तुमच्या सारख्यांनाच शिक्षक / सर म्हणने योग्य ठरते .
सर तुम्हाला व सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचाकीसाठी शुभेच्छा !
Great inform
Sir tumche khup aabhar
खूप सुंदर माहिती सर , फक्त स्पर्धा परीक्षा साठी च नाही तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा खूप महत्वाची माहिती आहे . उपयुक्त माहिती मिळाली.,,,
धन्यवाद.
Thank u mdm 🙏🏻
फार स्वागत आहे मला हे महात्मा फुले याच ई ति हास एकायला मि ळा लि ध न्य वा द
सर खुपच सुंदर माहिती गृपवर देत आहे. अजुन इतर समाज सुधारणांचे माहिती द्यावी...👌👍🌹🌹
nkki
खूप सुंदर सादरीकरण
Very very Nice Sachin Sir you are very Great 👍 Excellent Teacher 🙏🏻
Very very informative vdo..thnk u sir
फारच छान सविस्तर माहीती
रेखा पवार खूप खूप छान माहिती मिळाली
फारच माहितीपूर्ण आणि सखोल व्याख्यान. धन्यवाद गुलिक सर..
Khup khup dhanywaad sir farch chhan mahiti dilya baddal parat ekda Thank you 😊 so much
Good sir proud of you very lots
I am proud of you
THANKYOU..
👍👍👍 मस्तच
Nice lecture sir... thank you so much..🙏🙏
कोटी कोटी प्रनाम
सर खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे 🙏
sir, you are great teacher.....
अगदी छान सर
Method of teaching, collection of information is great , no need to refer another book for understand Mahatma Phule.
❤❤❤❤ khup chan
Khoop ch chan Ani khoop detail madhe mahiti sangitli tyabadll khoop khoop aabhar😊🙏🙏... Ashich information in detail madhe baki samajsudharkan vr pn dya sir mhnje to topic
tithech cover houn jail.. thank you so much sir 🙏
Sagli information bhetli thankyou Sir💐
Khup khup chhan mahiti dili sir,
धन्यवाद सर
Information video sir Danaywad sir🙏
Very Very nice Speech. THANKS
खूप खूप खूप खूप छान लेक्चर आहे सर thank u
खूपच सुंदर 👌👌👌
Nice video sir
Sir Mahatma fule yancha shikshanavishi aani balpanachi mahiti dilit dhanyavad Jay maharashatra om RAM krushana Hari
महिला दिवस ..मुलींवर अत्याचार होणार नाही म्हणून हा दिपस आहे
Sir thank you very much. Video cha khup fayda zaala group c la 5o + score aala..
फारच सुंदर! खूप छान आणि महत्त्वाची माहिती मिळाली. फक्त एक विनंती आहे की, जेंव्हा एखादा premiere होतो त्यानंतर त्या प्रीमियर वर आधारित एक प्रश्नसंच / प्रश्नपत्रिका तयार करून देण्यात यावी. विद्यार्थ्यांना सराव करता येईल आणि ही माहिती चांगल्याप्रकारे लक्षात राहील. धन्यवाद..!
धन्यवाद, नक्कीच आपल्या सुचनेवर विचार केला जाईल...!
खुप छान शिकवले सर आपण
डाटा कलेक्शन जबरदस्त आहे आपला
सुपरब 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
अप्रतिम महिती आहे सर धन्यवाद👌👌👌👌💐💐💐💐
Suprime teaching method.. Each & every reference... Amazing
Heart touch teaching
धन्यवाद
शाहु महाराज व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेक्चर द्या सर
Khup chhan sir 👌🙏🏻
Excellent lecture thank you sir 😊.
Big thanks for covering all details 😊🙏
बेस्ट टीचिंग सर
Good evening sir nice lecture sir
Thank you so much Sir very helpful video 🙏
अप्रतिम शिकवण्याची पध्दत आहे , सर इतिहास विषयात पि.एच.डी.झाली की काय, अमर्याद नाँलेज ,तुमच्यी नाँलेज ला चँलेन्ज नाही सर, खुप छान सर , धन्यवाद ईतकी दुर्मिळ माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद
Mahatma jyotiba phule hyanche jeevan charitra baddyal savistar mahiti dilit tyabadyal mansvi abhar dhanyavad jay Phule shahu Ambedkar
खुप चागली माहिती आहे
Mahatma Jyotiba fule yana koti koti naman
अप्रतिम सर
Excellent 👌
Nice information👍🏻👍🏻👍🏻 👍🏻
छान मांडणी
Very informative video
Wonderful and very deeply explain sir 🌹🙏 i like mostly your lecture.🌹👏
History च Detail Analysis हवे असेल तर सचिन गुळीग सर👌🤗👍Ty for video
Nice information sir 🙏🙏
Khup mstt
Very Nice Sir
Excellent
Sir jaam bhari 😀
Thank u sir very helpful video
Thank you sir imp use full ahe
Very very nice teaching sir...
I have no words sir , for this lecture