खुप छान वाटले विडिओ ऐकून निश्चितच मी मोजक्या लोकांना फालो करते त्यात तुमचे लेक्चर खुप छान असतात अभ्यास तर करायचा आहे पण माहिती शाश्वत मिळते शिकण्याचा आनंद मिळतो मला जो काही अभ्यास करायचा असतो तो डिटेल करायचा असतो माझी ज्ञानाची भूक इथं पुर्ण होते खूप खूप धन्यवाद 💐🙏
तुमच्या लेक्चरसाठी आता आमच्याकडे देखील कदाचित शब्द सापडत नाहीत .सर, इतक माहीतपूर्ण लेक्चर तुम्ही देताय.त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सर मला तुम्ही समुद्रातील` लाईट हाऊस ʼ तर एखाद्या जहाजाचे 'कॅप्टन ʼ वाटतात .कारण योग्य मार्गदर्शन योग्य दिशा दिलीत. खुप छान, खुप आभार. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
खूपच मुद्देसूद आणि त्याच बरोबर अतिशय imporant अशी माहिती contity पेक्षा qwality perfect मिळणं अवघड असत त्यात तुम्ही qwality video series मुळे आम्हाला मिळते.....thanku so much sir😊
सर तुमच लेक्चर एक नंबर आहेच त्यात मोटिव्हेशन उदाहरणं पण भारीच सहज सोपे..कोणताच बडेजाव नसलेले.. सत्य परिस्थीती ला धरून 🙏 Thanks fr Alert ⚠️ 📢 Thanks sachin sir .. 🌳🪴
खूप खूप छान मार्गदर्शन करता सर ☺🙏💐💐 study material sobat, energy pn deun jate tumche lectur.. Jithe moral down hoto tithe tumacha video ek navin urja deun jate.. Thank you so much guruji 💐💐🙏☺
शांततेत खूप छान पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर. असेच अभ्यासासाठी चैतन्य निर्माण करणारे व्हिडिओ बनवा ही आपणास नम्र विनंती सर 🙏 Thank you Very much Sir 💐
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद...! सर, 1905 ला फिरोजशहा मेहतांनी k t तेलंग यांच्यासह 'स्वदेशी साबण कंपनी' सुरु केली असे आहे पण चुकून तुम्ही तेलंग ऐवजी तेलंगणा म्हंटलाय ते फक्त पहा. बाकी तुमचे आभार मानावे तितके कमीच 🙂🙏
Hi sir.... आपण खूप छान शिकवता... शिकवण्याला तोड नाही... आपला उपक्रम सर्वाना उपयुक्त आहे... पण सर शिकवताना थोडा थोडा विराम घेऊन... मुद्दे सांगा... घाई गडबड नाही होणार याने.... 🙏👍👍
Download "SpardhaGram" App Now:
bit.ly/3ghHyQe
अधिक माहितीसाठी संपर्क : 9604020277
4ttttac
खुप छान वाटले विडिओ ऐकून निश्चितच मी मोजक्या लोकांना फालो करते त्यात तुमचे लेक्चर खुप छान असतात अभ्यास तर करायचा आहे पण माहिती शाश्वत मिळते शिकण्याचा आनंद मिळतो मला जो काही अभ्यास करायचा असतो तो डिटेल करायचा असतो माझी ज्ञानाची भूक इथं पुर्ण होते खूप खूप धन्यवाद 💐🙏
Thank you so much sir 🥰🤝👍😊
सर तुम्ही खरच फार छान आणि जीव तोडून शिकवता मनःपूर्वक धन्यवाद सर
😊😊🥰
तुमच्या लेक्चरसाठी आता आमच्याकडे देखील कदाचित शब्द सापडत नाहीत .सर, इतक माहीतपूर्ण लेक्चर तुम्ही देताय.त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
सर मला तुम्ही समुद्रातील` लाईट हाऊस ʼ तर एखाद्या जहाजाचे 'कॅप्टन ʼ वाटतात .कारण योग्य मार्गदर्शन योग्य दिशा दिलीत.
खुप छान, खुप आभार. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@Akash…..!! खुप खुर धन्यवाद 🥰😊
हा व्हिडिओ खूप आवडला सर... खूप कन्सेप्ट क्लिअर झाल्या धन्यवाद सर................. ❤️❤️❤️💯💯
Thank you 😍😊👍
खूपच मुद्देसूद आणि त्याच बरोबर अतिशय imporant अशी माहिती contity पेक्षा qwality perfect मिळणं अवघड असत त्यात तुम्ही qwality video series मुळे आम्हाला मिळते.....thanku so much sir😊
Thank you so much sir 😊🤝
Thx sir tumchya ya mehntila..jod nahi...tumchya sarkhe guru 💐 aselyavar nkich adhikari hoila time ny lagnr
👍😊👍🥰
सर तुमच लेक्चर एक नंबर आहेच
त्यात मोटिव्हेशन उदाहरणं पण भारीच
सहज सोपे..कोणताच बडेजाव नसलेले.. सत्य परिस्थीती ला धरून 🙏
Thanks fr Alert ⚠️ 📢
Thanks sachin sir .. 🌳🪴
Thank you so much 👍🤝😊🥰🥰
खूप छान वाटत sir जेव्हा real paristhiti चे दृष्य आमच्या समोर आणून आम्हाला motivate krte
Keep smilie always...
😀😍
खूप खूप छान मार्गदर्शन करता सर ☺🙏💐💐 study material sobat, energy pn deun jate tumche lectur.. Jithe moral down hoto tithe tumacha video ek navin urja deun jate.. Thank you so much guruji 💐💐🙏☺
सर तुम्ही नेहमीच ज्ञान चांगलं देतात
तुम्ही माझे आयकॉन आहात
Thank you 👍🤝
खुप खुप धन्यवाद sir.....अतिशय सोप्या पद्दीतीने महत्वाची माहिती तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमाने आमच्या पर्यंत पोह्नचवल्या बद्दल
🙏मना पासून आभार sir🙏
मेहता तर तुम्ही खूप भारी समजून सांगितल पण शेवटी 5 मिनिट खूप Important मार्गदर्शन केलं आहे सर तुम्ही...👌👍
🥰😊👍
Thanks Sirji
खूप् छान् लेक्चर आहे सर .........
U are The Best Teacher ❤
Khup chaan sir
Thank you sir , very nice lecture 👍👍
Thanks sir
१दम भारी सर
खूप छान सर💐💐💐💐
Thank you
काय तो व्हिडिओ काय तो प्रतिसाद एकदम ok
शहाजीबापू जिंदाबाद 😛सांगोला 🤭
खूप छान..... 👌👌
Best video ever 💝🙇🏻❣️
Super Teaching
Thank you 😊
Oassem video that like vikas divekarti sir.
Thank you so much 🤝👍😊😍🥰
शांततेत खूप छान पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर. असेच अभ्यासासाठी चैतन्य निर्माण करणारे व्हिडिओ बनवा ही आपणास नम्र विनंती सर 🙏 Thank you Very much Sir 💐
खूप खूप भारी सर
nice sir 💐💐👌👌 खूप छान motivation सोबतच अभ्यास....👌👌
Khup chan abhyasasobatch motivation krta
Great thank you sir
As always best lecture & explanation Thank u so much sir 🙏🙏
Thank you 👍🤝😊
Nice lecture sir 🙏🙏🙏
Thankx
Super hai boss,,🔥🔥
😊🤝
Nice video sir👌👍
Thank you so much sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanku sir😊
Thank you sir khup chhan smjvlat
Sir best 👍 samajsudharak purn gyaa
Very nice sir..
Khup chhan
Thank you Patil mdm🤝
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद...!
सर, 1905 ला फिरोजशहा मेहतांनी k t तेलंग यांच्यासह 'स्वदेशी साबण कंपनी' सुरु केली असे आहे पण चुकून तुम्ही तेलंग ऐवजी तेलंगणा म्हंटलाय ते फक्त पहा.
बाकी तुमचे आभार मानावे तितके कमीच 🙂🙏
Nice
👍👍
Motivation 👌
खुप छान सर
😊🤝
kupch chan lecture Thank you sir
Thank you
Very Nice Leture Sir..👍🙏🏻💐
To cherish noble ideals of independence movement
सर , समाज सुधारक , अजून, व्हिडीओ बनवा ,
बाकी राहिलेले , तुमचे इतिहासाचे प्रत्येक व्हिडीओ आहेत माझ्या कडे
Yes 👍
धन्यवाद सर ,
मनुंन इतिहास हा विषय , तुमच्या कडून , ऐकण्यासाठी आवडतो तसेच , आभ्यास सुद्धा होतो
Thanks sir . quality lecture ..onse again 👍 thanks
👍👍😊
Nice lecture 👍👌👌
Thank you so much sir🙏🙏
Amhla tr Vtyly Amhi Barobr ghodyvr Paise lavlet sir..... Tumchi history batch lavun ⭐⭐
U R best sir and thanks for booster dose,
Thank you so much ☺️
Very quality lecture sir thank you sir ji
🤝😍
Nice Sir
👍👍👍
Nice Lecture thank you sir 🙏
Fess Pn सांगत चला....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
'Lincoln Inn' sir, 'link inn' nahi.. uchhaar ''Linkan inn''
🙏✌
💖
Subhash chandr bos vr ek series ghaya
Ho
Thank you so much sir you arr great 🤩🤩sir
Thank you Sir
Khup chan lecture 🙂
Thank you
Ankhil Bhartiy kisan sabheche 2nd adhivesan nemk Kut zale sir batch mdhe confusion zalt...
1......faizpur
2.....titvala
karntishih nana patil yanchavar video lectures dya sir plz
Sir pdf पण दिली तर best होईल pdf पण देत जा की.
Fees kiti aahe
🙏🙏🙏🙏🙏
Agdi imp data shikvtata
Best videos sir....yamulech cutoff 60 chya var lagtoy aajkal
Hi sir.... आपण खूप छान शिकवता... शिकवण्याला तोड नाही... आपला उपक्रम सर्वाना उपयुक्त आहे... पण सर शिकवताना थोडा थोडा विराम घेऊन... मुद्दे सांगा... घाई गडबड नाही होणार याने.... 🙏👍👍
Sir mahatma gandhi yanchya kamacha ksa parabhav hota
Gandhincha janma 1869 ani te 1893 mde africa la gele
Ani tyanche bhartat agman 1915
Sir pdf available dya.
Thank U sir
थोड बाजुला सरकत जा न बे दिसून नाही राहील
Khup chan sir
खुप छान सर
Khup chhan