@vishaljadhav-go9qh आजचा मोर्चा पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे एकजूट होऊन राहिले तरच न्याय भेटणार नाही तर सरकार आपली दखल घेणार नाही असे म्हणणं आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. धन्यवाद देवंद्रिजी. आणि बीड प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना एन्काऊंटर डायरेक्ट करा पुन्हा असले गुन्हेगार होता काम नये.
संपत्ती जप्त करण्यापेक्षा गुंडगिरी आणि दहशत संपविणे गरजेचं आहे.या गुन्हयातील आरोपींनी पकडून योग्य ती सजा न झाल्यास जनतेत काय मेसेज जाणार ?या सर्व आरोपींनी अटक होणं गरजेचं आहे.
एक जागरूक व सुज्ञान नागरिक म्हणून निर्णयाचे स्वागत करतो.पण साहेब संपत्ती जप्त करून फायदा नाही आरोपी पकडल्यावर त्याला कठोर कारवाई ही झालीच पाहिजेत.एवढी कार्यक्षम यंत्रणा असून सुद्धा आरोपी मिळत नाही किंवा भेटत नाही हा प्रश्न अधोरेखित करण्यासारखा आहे.पण आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल याची अपेक्षा करूया...
देवेंद्रजी बीडचा बिहार होऊ देऊ नका फक्त एवढीच विनंती आहे. सर्व पाळेमुळे खोदून काढा. बीड पोलीस विभाग सक्षम आहे मात्र त्यांच्यावर स्थानिक नेते नेहमी प्रेशर टाकतात. महाराष्ट्राला गृहमंत्री कडून खुप अपेक्षा आहे।
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमचे सर्वप्रथम अभिनंदन खूप खूप अभिनंदन बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने तुमचे पुनश्च एकदा अभिनंदन
आरे बाबा निट ऐका मुख्य मंत्री काय म्हणाले ,, हत्येतील फरारी आरोपींची संपत्ती , त्यांच्या कडे काय आहे , हे वाल्मिक कराड वर काही बोलत नाहीत ,
उशीरा जाग आली तरिही धन्यवाद. तसेच धनंजय मुंडे चा राजीनामा कधी ?
अभिनंदन फडणवीस साहेब 💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥
फडणवीस साहेबांनी चांगलं काम केलं जपतच केली पाहिजे संपत्ती यांची फडणवीस साहेबांनी चांगला निर्णय घेतला पाहिजे संपत्ती
धन्यवाद साहेब , नाक दबल्यालशिवाय बिळातून बाहेर येणार नाही
😊😊😊😊😊😊😊😊
❤ दमानिया मँडम ❤
तुमच्या फाँलोअप आणी माहीती मुळेच हे सर्व पाँसिबल झाले आहे,
अशाच वाघणी असायलाच पाहीजे
Thanks to you Madam❤
फडणवीस यांनी जर अशी कडक निर्णय घेतले तर लोकांचा पाठिंबा खूप राहील 100 टक्के
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
फडनवीस साहेब तुमचे मनापासून आभार वाल्मीक कराडला तेवड पकडा एवडीच विनंती आहे आपल्याकडे
साहेब हीच वेळ आहे गावगूंङाना सरळ करण्याची धन्यवाद CM साहेब❤❤
धनंजय मुंडेचा पण राजीनामा घ्या.
कार
आरोपीला धनंजय मुंडे निच लपवले आहे.म्हणून.@@tanajimunde6081
महाराष्ट्रातील घराघरांतून प्रत्येक जाती धर्माच्या बांधु भगिनींनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले पाहिजे.
निवेदने दिली पाहिजेत.अखंड लढा सुरू ठेवला पाहिजे.
मुंडे साहेबांचा राजीनामा का घेतला पाहिजे
कारन हे सगलया मागे धंनजय मुडे आहे
माननीय मुख्यमंत्री साहेब अभिनंदन संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याबद्दल
वाल्मिक कराड व धनंजय मुंडे ची पण संपत्ती जमा करा
सरपंच संतोष देशमुख खुनातील आरोपीचीं संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
योगी आदित्यनाथ यांचे मार्गदर्शन घ्या
बरोबर आहे 👌
😂😂
देवाभाऊ आरोपीची संपती जप्त केली तर धन्या भिकारी होईल कारण सगळी प्रॉपर्टी वाल्याच्या नावावर आहे
मुख्यमंत्री साहेब ज्या तीन आरोपी ची संपत्ती जप्त करा म्हणताय त्यांच्याकडे काय घंटा आहे.😅 जो मेन आहे त्याची संपत्ती जप्त करा
कराड ची हजार कोटी ची आहे
वर्मावरच बोट ठेवलंय,मित्र !😅
@@sonyatapse3316कराड चं बिराड उचल्याशिवाय...
barobar aahe
Tech nahi karnar
Je important aahe tyana aatak
Karne
पूर्ण मराठा समाज हा देवेन्द्र फडणवीस यांचे आभार मानतो cm हे सत्यच्या बाजूने उभे आहेत खूप बर वाटले 👍
एकच नंबर निर्णय धन्यवाद साहेब
मराठा एकजुटीचा हा परिणाम आहे अशीच एकी कायम असु द्या😢
प्रत्येक जागी जात घुसवणे गरजेचे आहे का
यात जातीचा काय संबंध नाहीच आहे असे पोस्ट करू नका
@vishaljadhav-go9qh आजचा मोर्चा पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे एकजूट होऊन राहिले तरच न्याय भेटणार नाही तर सरकार आपली दखल घेणार नाही असे म्हणणं आहे
@@peoplesvoice7073अलाता का मग मोर्चा मधे 😂
फार छान काम केले साहेब,,,,👌👌🙏
CM साहेब यांचा राजीनामा घ्या जोपर्यंत पदावर आहेत हे चौकशी नीट होउ देणार नाही
एक नंबर साहेब ह्याला तर म्हणत्यात धडाकेबाज मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्याचे मनापासून अभिनंदन
वाह फडणवीस वाह योग्य निर्णय...
धन्यवाद ❤❤❤
धन्यवाद🏹🌹 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद साहेब 🙏
अभिनंदन साहेब ❤👍👍👍
एक चांगला निर्णय
योग्य निर्णय साहेब
धन्यवाद साहेब, खूप छान काम केलं तूम्ही
सुपारी घेणारे आरक्षित😂😂त्यांच्या कडे काय असणार आहे संपत्ती,चार पाच कोयते ऊसतोडणी साठी ठेवलेले, वाल्मिक च बघा😂
धन्यवाद साहेब
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाकडून आपल्याला विनंती आहे फडणवीस साहेब वाल्मीक करायला तात्काळ अटक करा
जातीवर न्यायची गरज नाही
साहेब मी उद्धव साहेबांचा कार्यकर्ता.... पण यानिर्णयामुळे मी तुमचे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो
सर्वांची संपत्ती जप्त करा व वाल्मिकी कराची पण संपत्ती जप्त करा
Khup dhanyavad saheb🎉🎉🎉
मग मुंढेचे बंधुकेचे फोटो आहे त्याची लायसन्स रद्द करणारका
फडणवीस साहेब आपले पहिल्यांदा अभिनंदन करण्याची संधी आपण दिली
राजीनामा हा पहिला निर्णय पाहिजे होता
Yes
परभणी प्रकरण सुर्यवंशी ला न्याय कधी मिळणार आहे हे पण कळायला हवं
खरोखर फडणवीस साहेब संपत्ती जप्त करा
❤🎉
एकदम बरोबर निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री साहेब
सलाम साहेब
संपत्ती जप्त करून काही होत नसते, अजित दादा ची संपत्ती जप्त केली होती ईडी ने पुन्हा परत दिली😂
हा एक नंबर आदेश
साहेब खंडणी मध्ये पण हाच निर्णय घ्यावा,,,
फार उशिरा निर्णय. त्यांच्या गाड्या , ट्रक , सर्व जमा करा . त्यांच्या वर कोटीची लाईटबिल थकित आहे असे बातम्या आहेत त्याची चौकशी करा. लाईट कापा
Japt करा आणि नंतर वापस द्या. अजितदादा सारखे प्रकरण शांत झाल्यावर.
Tech honar aahe
फडणवीस साहेब खरच खूप छान नीर्णय
फडणवीस साहेब मुंडे मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे
एकदम सही
Best cm🎉
संपती जप्त करतात वातावरण शांत झाल की देऊन टाकतात
Aaropila arrest kara public mhanun aamchi hich aapeksha aahe
संपत्ती जप्त करा पण आरोपीला अटक करून फाशी नाही 😠शाबास
Kay kayada kadhala aahe
Kiv yete rao yaanchi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. धन्यवाद देवंद्रिजी. आणि बीड प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना एन्काऊंटर डायरेक्ट करा पुन्हा असले गुन्हेगार होता काम नये.
धनंजय मुडे याचा ही रिव्हालवर उंचवतानाचा फोटो व्हायरल आहे गृहमंत्री त्यांचे ही लायसन्स रद्द करणार का
फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार🎉
योग्य पाऊल CM Sir 👍👏
त्यापेक्षा त्या आरोपी ची संपत्ती नेस्त नाबुत करा...नाहीतर उद्या प्रकरण शांत झाले तर लगेच त्यांना परत दीले जातील
गृहमंत्री साहेबांनी जबरदस्त निर्णय घेतला
योग्य निर्णय ❤❤
१ नंबर
साहेब 🙏🏻
नुसती संपत्ती जप्त करून काय होणार नाही
आरोपी ल पकडा..
आरोपी मोकळे सोडा
एक नंबर आदेश साहेब
अभिनंदन
बरोबर आहे
आज जप्त करा उद्या परत अजित दादा सारखं देऊ नये म्हणजे झालं
मस्त 💐👌🙏
संपत्ती जप्त करण्यापेक्षा गुंडगिरी आणि दहशत संपविणे गरजेचं आहे.या गुन्हयातील आरोपींनी पकडून योग्य ती सजा न झाल्यास जनतेत काय मेसेज जाणार ?या सर्व आरोपींनी अटक होणं गरजेचं आहे.
अजित दादांची परत दिली तशीच त्यांचीही देतील जप्त करुन काही फरक पडणार नाही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे कायद्याची भीती राहिली पाहिजे
एक जागरूक व सुज्ञान नागरिक म्हणून निर्णयाचे स्वागत करतो.पण साहेब संपत्ती जप्त करून फायदा नाही आरोपी पकडल्यावर त्याला कठोर कारवाई ही झालीच पाहिजेत.एवढी कार्यक्षम यंत्रणा असून सुद्धा आरोपी मिळत नाही किंवा भेटत नाही हा प्रश्न अधोरेखित करण्यासारखा आहे.पण आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल याची अपेक्षा करूया...
😊😮
खरय
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
आभार मानायचे तर दमानीया मॅडमचे माना. महाराष्ट्रत एकच वाघीण आहे. बाकी चित्रा ,रुपाली ,आहेतच बिनकामी.
फक्त घोषणा कि प्रत्यक्षात करणार आहेत मुख्यमंत्री.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाचे स्वागत
फक्त संपत्ती जप्त करायचं नाटक करू नका आरोपीला तात्काळ अटक करून न्याय द्या
फडणवीस साहेब धनंजय मुंडे ला मंत्रीमंडळातुन काढून टाका
सर्व संमप्ती दुसऱ्याच्या नावावर आहे तर काय जप्त करतील
खूप छान आभिनंदन मंञी साहेब
Encounter ची ऑर्डर दया सगळे 2 hr. आत चौकीत हजर होतील.😅
आळवावरचे पाणी
योगी आदित्यनाथ यांचे फॉर्मुले महाराष्ट्रात चालू करा बुलडोझर आणि एनकाउंटर सरळ होतील
असं जरा पहिल्याच दिवशी करायला पाहिजे होतं जे अटक आहेत त्यांची देखील संपत्ती जप्त करण्यात यावी..!!
लवकर सम्पती वर कब्जा करा आणी न्याय द्या साहेब
संपत्ती जप्त करा. आणि काही दिवसांनी प्रकरण शांत झाल की परत देऊन टाका😂😂
नंतर परत दया फक्त नाटक दूसरे काही नाही
धन्यवाद मुख्यमंत्री फडणवीस साहेब योग्य निर्णय घेतल्याबद्दल भविष्यात असेच निर्णय घ्या
Maharashtra चे विचार खूप मोठे आहेत इतरांच्या विचाराने आपण चालू नये
पकडणार केव्हा... कि धरणारच नाही...
अहो आता या 19-20 दिवसांमध्ये त्यांनी त्यांच्या नावावर काय ठेवलंच नसेल तर काय जप्त करणार तुम्ही आदेश द्यायला खूप उशीर झाला आहे
Well decision 👍
अभिनंदन साहेब, बुलडोझर फिरवा.
धनंजय मुंडे ची संपती करा जप्त😂
Good
धन्यवाद फडणवीस साहेब
Jay ho🎉
देवेंद्रजी बीडचा बिहार होऊ देऊ नका फक्त एवढीच विनंती आहे. सर्व पाळेमुळे खोदून काढा. बीड पोलीस विभाग सक्षम आहे मात्र त्यांच्यावर स्थानिक नेते नेहमी प्रेशर टाकतात. महाराष्ट्राला गृहमंत्री कडून खुप अपेक्षा आहे।
Great....
फडणवीसजी निर्णय घेताय पण एवढा उशीर का लावताय! त्यामुळे तुमच्या विषयी संभ्रम होतोय.