Jitendra Awhad Whatsapp Chat Leak : जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक व्हॉट्सअप चॅट ठोबरेंनी केले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 467

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 18 วันที่ผ่านมา +212

    रुपाली ठोंबरे आधी मनसे मध्ये होत्या. मग अजित पवार गटात शिरल्या. 😂😂

  • @Jitya_.
    @Jitya_. 18 วันที่ผ่านมา +319

    जितेंद्र आव्हाड आहे....
    गल्लीचा मंडळाचा अध्यक्ष नाही 😂😂😂
    अस चाट करायला.
    ही बाई वकील नाही वाटत

    • @SumitMunde-08
      @SumitMunde-08 18 วันที่ผ่านมา

      Thamb tula number deto

    • @किल्लाडी
      @किल्लाडी 18 วันที่ผ่านมา +3

      Tari te tyach layakich aahe😂😂😂

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 18 วันที่ผ่านมา +4

      internet var 100 apps aahet fake whatsapp chat create krnya sathi 😂

    • @SumitMunde-08
      @SumitMunde-08 18 วันที่ผ่านมา

      @@TheBeyonder19 tya screenshot cha original number without blur leli copy aahe mazya kde aani to jittudhin chach number aahe

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 17 วันที่ผ่านมา

      @@SumitMunde-08 are bhava tula whatsapp chat edit mahit ahe ka nahi? tyat time date number name dp etc AtoZ elements tu change kru shaktos both ani tula hava tasa msg tu swatha donhi bajune type kru shaktos

  • @rajeshsabale6431
    @rajeshsabale6431 18 วันที่ผ่านมา +102

    पहिली गोष्ट म्हणजे आव्हाड यांच्या नंबरचा हा DP नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आव्हाड त्या माणसाला एवढे personal बोलतात पण नंबर मात्र सेव्ह नाही कमाल आहे राव..

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 18 วันที่ผ่านมา +1

      aani main matter ani main intention eka single shot madhe cover jhala he pan naval aahe 😂 chan dwesh purna bhav dakhvat marathi typing keli aahe😂

    • @ShashankDharmadhikari152
      @ShashankDharmadhikari152 18 วันที่ผ่านมา +1

      Awahad cha number asel pn kele tr kele adharma la harvayla chal karayla khi harkat nhiy..kse marle tya bicharyala hadd ahe so khihi kara pn nyay milvun dya

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 17 วันที่ผ่านมา

      @@ShashankDharmadhikari152 tyala nusta marla nahi tr tyache donhi hath pay pan kaple hote mhnje narkat pan asa kunala marat nastil tasa marla vartun tukde pan kele but konich sangat nahi ki tyache tukde kele nahi tr dangal petel mahit ahe netyanna

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 17 วันที่ผ่านมา

      @@ShashankDharmadhikari152 tyala nusta marla nahi tr tyache donhi hath pay pan kaple hote mhnje narkat pan asa kunala marat nastil tasa marla vartun tukde pan kele but konich sangat nahi ki tyache tukde kele nahi tr dangal petel mahit ahe netyanna

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 17 วันที่ผ่านมา

      @@ShashankDharmadhikari152 tumhala whatsapp chat editing baddal knowledge aahe ki nahi? tyat time, date, profile pic, number, name etc sarva create krta yet blank layout asto baki tumhi chat time date number name etc sarva tya var create kru shakta

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 18 วันที่ผ่านมา +203

    रूपाली इथे एका गरीब कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य एकत्र येतोय आणि तुम्ही राजकारण करताय
    तुमची कीव येते

    • @Vish1511
      @Vish1511 18 วันที่ผ่านมา +2

      Dhas ky karto te pn rajkaran cha kartoy aaj cha morcha bagun trr vatla seriousness kahi nahi fakat mast comedy show zala 😂

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 18 วันที่ผ่านมา

      Rajkaran karat ahet re vedya , rape hot ahet roj tyavar ka he nete bolat nahit, fakt rajkaran karat ahet

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 18 วันที่ผ่านมา

      @Vish1511 संतोष देशमुख त्यांची क्रूर हत्या झाली म्हणून तुम्ही वाल्मीक कराड यांचं समर्थन करत आहात का

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 17 วันที่ผ่านมา

      @Vish1511 म्हणून तुम्ही माणसं तोडणार मारणार का

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 17 วันที่ผ่านมา

      ​@@Vish1511 कशाला आमदारांची गरज पडली पाहिजे जनता तर होपलेस आहे उतरा ना हजारोनी मग रस्त्यावर हातात काठ्या घेऊन जावा बिडला . ठोका साल्या गुंडाना राजकारणाची गरजच नही पडली पाहिजे. वरतून हसतो

  • @drxyogeshturkunde5555
    @drxyogeshturkunde5555 18 วันที่ผ่านมา +45

    तो प्रवीण दरेकर झालेल्या हत्येवर काही बोलत नाही .
    पण बाकी कोणत्या पण गोष्टीत नाक खुपसतो.

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 17 วันที่ผ่านมา

      आरे दरेकराची चौकशी करा

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 18 วันที่ผ่านมา +28

    रुपालीच्या मुलाचा किंवा मुलीचा खुन झाला असता तर......? काय...केले..असते

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 18 วันที่ผ่านมา +114

    किती खोटं बोलतो राव ही व्यक्ती किती खोटं बोलतो काय करता येत नाही एडिटिंग करताना व्हायला आज तर गुन्हा नॉर्मल होईल मग😂😂

  • @dp5633
    @dp5633 18 วันที่ผ่านมา +66

    😂😂😂😂😂
    25 वर्ष आमदार. त्याला एवढी तर अक्कल असेल. कुठे बोलायचं काय बोलायचं. फेक आहे हे😂

    • @BalajiKendre-ek2od
      @BalajiKendre-ek2od 18 วันที่ผ่านมา

      बेअक्कल माणूस आहे

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 18 วันที่ผ่านมา +68

    प्रकरण भरकटन्यासाठी फडणवीस असले काम करतो हा त्याचंच भाग आहे आणि अमोल मितकरी रुपाली ठोंबरे पडळकर हे पदा साठी काय करतील सर्वाना माहित आहे 😂

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 18 วันที่ผ่านมา +6

      अरे बाबा कधीपासून तुला जित्या खर बोलतो ते समजले.

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 18 วันที่ผ่านมา

      @@mamabhacheenterprices6412 पण यांना राजकीय दिसते पण सार प्रकरण धस यांनीच लावून धरलं नाहीतर मिटलं होत

    • @VishnuRathod-ys7pz
      @VishnuRathod-ys7pz 18 วันที่ผ่านมา

      Devenra bolte bhau❤

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 18 วันที่ผ่านมา

      @@VishnuRathod-ys7pz भाऊ यांना मंत्रिपद महायुती मध्ये हवे आहे. फक्त सत्ता नको. नाहीतर तुम्हाला त्रास देणार आहे. या साठी हे लोक राडा करतात.
      या पेक्षा अधिक घटना मुंब्रा, पुणे येथे घडतात मग तिथे कोणीच कसे काय करत नसतील?
      हे सर्व एका माळेचे मणी आहेतः कोणी त्याच्या कुटुंबासाठी मदतीची घोषणा केली का?
      कोणाचा पायउतार झाला म्हणुन तो माणूस जिवंत नाही हे लोक करू शकत. उलट त्या सरपंच साठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळून द्यायला हवी की, जेणेकरून त्याचे मुलांचं शिक्षण व भविष्य चांगले घडेल. पण हे लोक हा सोडून कोणता न्याय देऊ इच्छितात?
      आजमितीला जो न्याय गरजेचा आहे तो द्यायला हवा.

  • @Gmgm189
    @Gmgm189 18 วันที่ผ่านมา +132

    टीम कामाला लागली धनंजय मुंडे ची बाई काय करेल नेम नाही

  • @shivnarayanraut6567
    @shivnarayanraut6567 18 วันที่ผ่านมา +13

    अहो बाई मोर्च्याला पैसे द्यायची गरज नाही,

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 18 วันที่ผ่านมา +70

    हे. सत्य आहे

  • @rameshrokade7892
    @rameshrokade7892 18 วันที่ผ่านมา +24

    रुपाली ताई मराठा समाज विकत नाही , आणि मोर्चा हा आमच्या बंधु साठी आहे तुम्हला मनसे सोडल्या पासून कोन विचरत नाही

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s 18 วันที่ผ่านมา +40

    रुपालीताई plz हे बंद करा. तुमच्या राजकारणी लोकांचा आम्हांला खूप त्रास होतोय.

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 18 วันที่ผ่านมา +56

    बरोबर आहे आव्हाड साहेब अजित पवार गट आता जागा झाला 😂

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 18 วันที่ผ่านมา +19

    अजुन एक बाई आल्या 😂 ? किति बायका असतील साहेबाचे ?

  • @pavanaher109
    @pavanaher109 18 วันที่ผ่านมา +86

    प्लॅन खोटा आहे की खरा आहे हे माहित नाही पण धनंजय मुंडे खरा आरोपी आहे मंत्रिपद गेले पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 18 วันที่ผ่านมา

      kunacha kiti hi swarth asudya pan gatarcha paani pan aag vijhvayla kami yet asel tar te hathi ghyave ata munde la sutti nahi

    • @TheBeyonder19
      @TheBeyonder19 18 วันที่ผ่านมา

      khun asa kela pahun yamraj pan ghabrla asel ata tyala narkat seat fix aahe

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 18 วันที่ผ่านมา +9

    हे विषय भरकटवतायत सरकार 19 दिवस झाले तरी काही कारवाई केली नाही त्याबद्दल बोला पत्रकारानी सरकार ने काय कारवाई करणार ते विचारा

  • @sbtv1011
    @sbtv1011 18 วันที่ผ่านมา +24

    मुंडे चा मंत्रिपद काढला म्हणजे एखाद्या गरिबाच्या कुटुंबाला न्याय मिळण्याचा काही संबंध नाही फक्त मंत्रिपदासाठी जलसी प त्याच्या घरच्यांना देणं घेणं नाही

    • @krushna401
      @krushna401 18 วันที่ผ่านมา +1

      हे भाऊ मंत्रिपद गेलं म्हणजे पॉवर जाते, पॉवर गेली की मग थोड यावस्तीत कार्यवाही होतें.

  • @suryakantsawantsawant5456
    @suryakantsawantsawant5456 18 วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे.आव्हाड सर ❤ तुमच्या वर चिखलफेक चालू आहे.

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 18 วันที่ผ่านมา +16

    काय पाटिल तुम्ही पण पैसे कोनला पाहिजे न्याय पाहिजे त्या साठी लोक जमले पाटील लोक पैसे घेत नाही

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 18 วันที่ผ่านมา +9

    अरे आव्हाड दोन वर्षा पूर्वी तुला हेच धनंजय मुंडे तुमच्या मालकाला खूप कर्तबगार वाटत होते, तस त्यांच्या पुस्तकात पण लिहिल आहे आणि तुझ्या प्रांत अध्यक्ष जयंत पाटील ला वाल्मिक कराड सारखा एक तरी व्यक्ती पाहिजे असतो,ते कशा साठी सांगशील का?.आव्हाड नुसत भुकायला ठेव आहे तेवढच काम करणार तो

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 18 วันที่ผ่านมา

      तुमचा नेता पण त्यांच नेत्यांच्या …… वर मल्लखांब खेळत होता ईतके दिवस

  • @Indian_3638
    @Indian_3638 18 วันที่ผ่านมา +3

    संतोष देशमुख यांना न्याय द्या विषय divert करू नगा

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 18 วันที่ผ่านมา +48

    धनंजय मुंडे आणि कराड हे मुख्य आरोपी आहे हेच अंतिम सत्य आहे

    • @Sasrft
      @Sasrft 18 วันที่ผ่านมา

      अरे माकडा पोलिसांना पुरावे दे

  • @SudhakarBhawar-y5u
    @SudhakarBhawar-y5u 18 วันที่ผ่านมา +78

    काय रूपालीताई इथे न्याय मागण्यासाठी लोक जमलेत आणि तुम्ही काय राजकारण करता

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 17 วันที่ผ่านมา

      त्या रूपाला कुठेच काय किमंत नाहीये ..असले कांड करून हिला वाटते मला कुणी किमांत देईल...

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil 18 วันที่ผ่านมา +1

    अन्याय विरुद्ध आवाज उठविणाऱ्या चा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 18 วันที่ผ่านมา +2

    खुन्याला वाचवण्याचे हे सगळे प्रयत्न

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 18 วันที่ผ่านมา +4

    यावर जितेंद्र आव्हाड यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे...

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 18 วันที่ผ่านมา +3

    भारी एडिटिंग केल धन्या आणी टीम 😂😂😂

  • @ganeshkakad6979
    @ganeshkakad6979 18 วันที่ผ่านมา +4

    आव्हाड साहेब तुमच्याकडे काहीही पुरावे नसताना तुम्ही कराड व मुंडे यांना आरोपी कसे काय म्हणता...

  • @aniketgandhi2710
    @aniketgandhi2710 18 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे ना पदावरून हटवा, संतोष देशमुख यांना न्याय द्या.

  • @simpleman8322
    @simpleman8322 18 วันที่ผ่านมา +125

    जितेन्द्र आव्हाड हा जातिचा नाही धर्माचा नाही हा फक्त स्वार्थ बघतो

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 18 วันที่ผ่านมา +3

      Khare

    • @gajanangarode768
      @gajanangarode768 18 วันที่ผ่านมา +3

      👍

    • @shiade65
      @shiade65 18 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 18 วันที่ผ่านมา

      Ekdam barobar

    • @krishnakharsade2439
      @krishnakharsade2439 18 วันที่ผ่านมา +1

      Kon pativarta ahe atta jo parmarth karit bhirtoy😂😂😂

  • @SSB02094
    @SSB02094 18 วันที่ผ่านมา +2

    नक्कीच देशमुख कुटुंब ना न्याय मिळावा....
    पण आज मोर्चा मुंढे विरोधी होते.... राजकीय पोळी भाजण्यात येत आहे..

  • @rndeokar1159
    @rndeokar1159 18 วันที่ผ่านมา +1

    खुन्याला खुष करण्यासाठी किती मेहनत लाजा वाटल्या पाहिजेत☠️

  • @rajendragonbare
    @rajendragonbare 18 วันที่ผ่านมา +9

    हा आव्हाडच वाल्या आहे , हा काय सभ्य नाही

  • @MasunathGaikwad
    @MasunathGaikwad 18 วันที่ผ่านมา +1

    ज्यांचा नं सेव नाही अश्या माणसाशी व्हाटशोप चाट वर बोलण्या एवढे ते नवीन नेते नाहीत हे सगळं आंदोलन दबन्या साठी चाललंय नावा ऐवजी नं सेव केला की अशी गोस्ट करता येते 😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 18 วันที่ผ่านมา +1

    ठोंबरे ताई अभिनंदन आपले आपण जितेंद्र आव्हाड यांची पोल खोल केली आणि सत्य बाहेर आले आहे

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 18 วันที่ผ่านมา +1

      सत्य परत आतमध्ये गेले 😂😂

  • @bhikajipatil8877
    @bhikajipatil8877 18 วันที่ผ่านมา +2

    रुपाली ठोंबरे बीड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका...जणाची नाही मनाची ठेवा....सामाजिक भान असू द्या...

  • @InsightfulMindLearner
    @InsightfulMindLearner 18 วันที่ผ่านมา +6

    एवढे type करायला आवड यांना वेळ देखील आहे का??एवढे मोठे मेसेज type करता येईल का आवड यांना...😅😂

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 18 วันที่ผ่านมา +1

    खरे खोटे काय आहे हे व्यवस्थित तपास केल्याशिवाय समजणार नाही पण पैसे देऊन मोर्चा काढला तर गंभीर बाब आहे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 18 วันที่ผ่านมา +1

    💯% right aavhad sir ✅️

  • @animalhealthtrainingandcon739
    @animalhealthtrainingandcon739 18 วันที่ผ่านมา +5

    मिस्कील हास्य
    वकील खोटे बोलू शकत नाहीत.

  • @Rudra123-i9w
    @Rudra123-i9w 18 วันที่ผ่านมา +7

    आव्हाड सकाळी 10 वाजता आलेत संध्याकाळी nahi😂😂😂😂

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 18 วันที่ผ่านมา +7

    हे सत्य आहे 😂

  • @vaibhavlangar8492
    @vaibhavlangar8492 18 วันที่ผ่านมา +3

    संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळतो ते बघा.... फालतू राजकार करू नका आयघ्याल्यांनो😡😡

  • @Rahul_Patil94
    @Rahul_Patil94 17 วันที่ผ่านมา

    रूपाली ताईंनी फक्त आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी असा मुर्खपणा करायला नको होता, हा डाग जो त्यांनी ओढवून घेतलाय तो कधीही न मिटनारा आहे. मराठा समाज हे कधीच विसरणार नाही की जेव्हा आमचा एक भाऊ (संतोष देशमुख) न्यायाच्या प्रतिषेत होता तेव्हा आपण कसे वागलात.

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 17 วันที่ผ่านมา

    पण सरपंच देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. कोणीही सुटता कामा नये.

  • @deshbadal
    @deshbadal 18 วันที่ผ่านมา

    सत्य बाहेर आलं

  • @Shriram12389
    @Shriram12389 18 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी वेगळं प्रकरण बाहेर काढलं
    आपण फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसायचं नाही 😡

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 18 วันที่ผ่านมา +9

    अजित पवार गट धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी नको ती नाटके चालू करत आहे..

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 18 วันที่ผ่านมา +14

    रुपाली पाटील यांना पक्षाने काय दिले नाही.तेवढी दखल घेत नाही.

  • @Bhartha-1857
    @Bhartha-1857 17 วันที่ผ่านมา

    जित्तद्दिन चे खर रूप बाहेर आल शेवटी... खर तर अनंत करमुसे प्रकरणात सहाभागी व सरपंच देशमुख याचे मारेकरी एकाच प्रवूत्तीचे आहेत.ना लायक मराठी न्युज चॅनल नी याचे सत्य दाखवावे नी प्रामाणिक पत्रकारिता चे तत्व जोपासेवे..

  • @prajyotohal5095
    @prajyotohal5095 17 วันที่ผ่านมา

    👌👌👌❤️ Dipak Bhai

  • @abhim50
    @abhim50 18 วันที่ผ่านมา +131

    आव्हाड हा नीच माणूस आहे ☝️

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 18 วันที่ผ่านมา +4

      Mannos.nahin dukar

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 18 วันที่ผ่านมา +1

      स्त्री लंपट धनंजय मुंडे नीच आहे याला वाचावयला तुम्ही समर्थन करताय म्हणजे तुम्ही पण नीच दिसताय

    • @dipakshinde5118
      @dipakshinde5118 18 วันที่ผ่านมา +2

      20 bap ahet tyala

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 18 วันที่ผ่านมา

      @@dipakshinde5118 हो धनंजय मुंडे ला 20 बाप आहेत ऐकलय हे मी पण

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 18 วันที่ผ่านมา

      🍌

  • @Rahul_Patil94
    @Rahul_Patil94 17 วันที่ผ่านมา

    सरकार मधील काही घटक खुलेआम बिड प्रकरण डायवर्ट करण्यासाठी आणखीन किती खालचा थर गाठतील याची सीमा नाही आणि अशा सरकार कडुन काय निकाल लावण्यात येईल, हे स्पष्ट दिसून येत आहे.

  • @antumulik1528
    @antumulik1528 17 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणी हजर राहू तो व्यक्ती कसा आहे हे महत्त्वाचं नाही तो आज न्याय मिळवून देण्यासाठी हजर आहे बस

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 18 วันที่ผ่านมา +2

    जाहीर निषेध करतो

  • @mahendranikam6264
    @mahendranikam6264 18 วันที่ผ่านมา

    मुद्दा गोतावळा करू नाका, संतोष देशमुख ला ज्ञाय दया.

  • @adityak250
    @adityak250 18 วันที่ผ่านมา

    तुला लय सत्य माहीत आहे ..

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 18 วันที่ผ่านมา +2

    तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे

  • @vaibhavbhonde3225
    @vaibhavbhonde3225 14 วันที่ผ่านมา

    दादा च लक्ष्य चाकनकर कडून वळवीन्यासाथि

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 18 วันที่ผ่านมา +1

    प्रकरण दबण्यासाठी bjp कोणत्या ही खालच्या थराला जाऊ शकते
    मुळात राजीनामा फडणवीस चा च मागायला पाहिजे गृह मंत्री जबाबदार आहे

  • @mbv1462
    @mbv1462 18 วันที่ผ่านมา +4

    सगळ तर edited वाटतंय

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 18 วันที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर माफी मागावी

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 18 วันที่ผ่านมา

    चॅनेल वाल्यांनी आधी पृष्टी करा. विनाकारण कोणाचे नाव घेणे योग्य नाही

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 18 วันที่ผ่านมา +1

    ठोंबरे बाई वाल्मिक कुठे आहे ते शोधायला मदत केली तर बर होईल

  • @kshirsagar1umesh
    @kshirsagar1umesh 14 วันที่ผ่านมา

    त्यांना आमदार / मंत्री/ विरोधी पक्ष नेते पद कुणी दिले एवढं सांगा आव्हाड... महाराष्ट्राचा बिहार होत असेल तर त्याच क्रेडिट DM ला सर्व पद देणाऱ्या नेत्यांचं आहे

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 18 วันที่ผ่านมา +35

    हि भाषा जितेंद्र आव्हाड याचीच आहे

  • @dharmathorat8076
    @dharmathorat8076 17 วันที่ผ่านมา +1

    बीड च प्रकरण भटकवतात

  • @Warrior-s1e
    @Warrior-s1e 18 วันที่ผ่านมา

    घाबरलय, बोलण्यातून कळत आहे

  • @RameshwarSonune-d4d
    @RameshwarSonune-d4d 18 วันที่ผ่านมา +1

    राजकारण कुठं करावं आपण इतक्या दिवसाचे राजकारणी आहेत अजिबात डोकं नाही या माणसाला

  • @gajananingole7240
    @gajananingole7240 18 วันที่ผ่านมา

    धन्यानं सगळ्या बाया लावल्या कामाला

  • @ang8778akak
    @ang8778akak 18 วันที่ผ่านมา

    आव्हाड यांचा खरा चेहरा बाहेर आला

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 18 วันที่ผ่านมา

    Clear

  • @MusaSayyad-f9l
    @MusaSayyad-f9l 18 วันที่ผ่านมา +3

    अरे मंग कर ना रुपाली ठोंबरे वर केस. तुझ्यात हिम्मत आहे का?

    • @anandbhange6429
      @anandbhange6429 17 วันที่ผ่านมา

      केली की मित्रा केस...

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 18 วันที่ผ่านมา

    अंजली दमानीया यांच काम उत्तम

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 18 วันที่ผ่านมา

    बालिश मुलाखत... एवढं काय त्यात..... पण वकील महीला अस करायला नको होत

  • @YogeshPatil-y9n
    @YogeshPatil-y9n 18 วันที่ผ่านมา

    रुपाली चाकणकर - प्राजक्ता माळी
    अजित दादा - ठोंमब्रे मॅडम
    धनंजय मुंडे - अमोल मिटकरी....
    जनता खुळी नाही साहेब जनतेला सगळ कळत....

  • @shrirammore1821
    @shrirammore1821 18 วันที่ผ่านมา

    दयनीय आरोप...😂

  • @Rameshwarsanap-s2c
    @Rameshwarsanap-s2c 18 วันที่ผ่านมา +6

    He ahe khare rup

  • @INation17
    @INation17 18 วันที่ผ่านมา +10

    ह्याला अटक करावे CM ने

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 18 วันที่ผ่านมา +1

    रुपाली ताई विषय दुसरी कडे नेऊ नका...

  • @Sp093
    @Sp093 18 วันที่ผ่านมา +1

    What's app chat ला पुरावे मनात नसतात रुपाली ताई. हे कोनिपण नाव बदलून करू शकत

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 18 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे काही आजपासून हे काम करत नाहीत . तो शरद पवार सोबत होता तेव्हा ही हेच करत होता.शरद पवारांनीही त्याला मंत्री केलं होत.मग धनंजय मुंडे आज तुमच्या सोबत नाही म्हणून तो गुन्हेगार आहे का.कि आधी ही गुन्हेगार होता तेव्हा तुम्ही त्याला पोसल आता भाजप तेच करतय.यामधुन एकच दिसतय तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 18 วันที่ผ่านมา +7

    असले चॅट लोकप्रतिनिधी करत नसतो ठोंबरे ताई आवरा स्वताला😂😂😂

  • @Iimlittleishu
    @Iimlittleishu 18 วันที่ผ่านมา +2

    आता कसं वाटत आहे तुझ्या आरोप झाल्यावर

  • @studymotivepoint182
    @studymotivepoint182 18 วันที่ผ่านมา

    Wa❤❤

  • @suryakantjadhav9991
    @suryakantjadhav9991 18 วันที่ผ่านมา +4

    तुमचं राजकारण असू द्या पण न्याय मिळाला पाहिजे

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 18 วันที่ผ่านมา

    अरे आव्हाड तुझ्या रेकॉर्डिंग पण आल्यात, तुझ्या विरुद्ध प्रचार केला म्हणुन तु आत्ता राजकारण करतो आहे

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 18 วันที่ผ่านมา

    व्हाट्सअप चाट काढता येतात पण गुन्हे गार चे कॉल रेकॉर्ड्स कस काढता येत नाही? न्याय देण्या साठी लडता कि गुन्हेगार ला साथ देण्यासाठी?

  • @ghadialok
    @ghadialok 18 วันที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड आणि धस हे देशमुखांच्या खुणाचा न्याय मागण्या साठी बोलतायत आणि त्या दोघांवर आज आरोप 😊

  • @vaibhavgaikwad1132
    @vaibhavgaikwad1132 17 วันที่ผ่านมา

    आव्हाड साहेब ..ज्या जिगरिने त्या गरीब कुटुंबातील संतोष देशमुख यांचे प्रकरण उचालूत धरले आहे ना मराठा समजा एकजुटीने तुमच्या पाठीशी आहे तुमच्या केसाला धक्का लागू शकणार अशा कितीतरी बायका उठून बसल्या तरी काय फरक पडणार नाही कुठेच...

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 18 วันที่ผ่านมา +1

    मीडिया पत्रकाराला समजलं पाहिजे असे फोटो मोर्फ किती सहज होतात यावर बातम्या करायची वेळ आली का आता

  • @pandurang2554
    @pandurang2554 18 วันที่ผ่านมา +6

    आव्हाड, संभाजी भोसले आणि धस यांची चौकशी करावी

    • @shyamjagtap1953
      @shyamjagtap1953 18 วันที่ผ่านมา

      Nit bol kutrya raje na

  • @adarsh1464
    @adarsh1464 18 วันที่ผ่านมา

    लक्षवेधी

  • @KalpanaDesai-h7b
    @KalpanaDesai-h7b 18 วันที่ผ่านมา

    तुम्हीच पण मग असच केलय

  • @haridassurve600
    @haridassurve600 18 วันที่ผ่านมา

    रुपाली ताई सरपंचाचे मारेकरी वीस दिवस झाले ,आजुन मोकाट फिरतात त्यावर बोला जरा एका माणसाचा जीव गेलाय कोठेही राजकारण करू नका.

  • @Bharatiya244
    @Bharatiya244 18 วันที่ผ่านมา

    बाईंनी केली खुपच घाई 😂😂😂

  • @SumitMunde-08
    @SumitMunde-08 18 วันที่ผ่านมา

    लोकांना पहिल्यापासून माहिती आहे की हा हे सगळ का करतोय ते

  • @bhupendrarathod5647
    @bhupendrarathod5647 18 วันที่ผ่านมา

    Jitendra is great