Exclusive Interview | काम नसल्यामुळे घरी बसावं लागलं तेव्हा... | Ameya Hunaswadkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- अभिनेते अमेय हुनसवाडकरसह रंगल्या गप्पा. म्हणाले आई-वडिलांना गमावलं, आजारपण, लोकांनीही वेडं ठरवलं तेव्हा...संपूर्ण किस्सा जाणून घ्या या व्हिडीओमधून
#ameyahunaswadkar #thakurvicharnar #itsmajja #ameyahuswadkarmovie #actor #babalagin #pachhadlela #marathimovie #marathiactor #marathicomedy #comedymovies #ajabpremkighazabkahani #salmankhan #ranveerkapoor
ameya hunaswadk
ameya hunaswadkar movies
ameya hunaswadkar family
ameya hunaswadkar story
ameya hunaswadkar marathi movies
marathi movie
marathi comedy movie
Baba lagin
Baba lagin song
पछाडलेला चित्रपट
मराठी चित्रपट
मराठी कॉमेडी चित्रपट
मराठी गाणे
Bharat Jadhav movies
Hindi movies
Ajab prem ki gajab kahani
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
अमेय दादांना मी थोडाफार ओळखतो बऱ्याचदा भेटलोय कधी कधी watsapp वर बोलण होत, दादांनी आयुष्यात काही गोष्टी एवढ्या सोसल्यात की परत एवढ्या पॉसिटीव्हली उभ राहणं तेवढ्याच जोमाने एनर्जी ने काम करणं 🙏🏻hatts off. माझ्या एका सामाजिक कार्यक्रमात दादा एका कॉल वर आलेले खरंच माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. धन्यवाद दादा खूप मोठं मन आहे तुमचं 🙏🏻 lotts of love दादा 🥰🙏🏻
भाऊ, "बाबा लगीन" ...माझा favourite character आहे लहानपणीचा ❤❤
माझं सुध्दा
Fan किंवा ac ची सोय करा किती घाम पुसत episod करत आहेत बिचारे ,फार सुंदर माणूस😊😊
अमेय तुला खूप दिवसानंतर बघितले खूप बरे वाटले,आज तुझी मुलाखत झाली 😍😍
कलाकार आपण पडद्यावर पाहतो, त्यांचे पडद्यामागचे आयुष्य, त्यांना येणारे चांगले, वाईट अनुभव, प्रत्येक निर्मात्याने, प्रसिद्ध आणि श्रीमंत अभिनेत्यांनी आपल्या सर्व लहान, थोर कलाकारांना लक्षात ठेवाव,
त्यांच्या चांगल्या आणि वाईट काळात त्यांच्या सोबत राहावे हीच अपेक्षा.
He is so innocent
मनाने खूप चांगला आहे.. माझा मित्र. ❤❤❤❤
परमेश्वराच्या कृपेने अभिनय क्षेत्रात खूप खूप उत्तुंग यश मिळो..
तुला पुन्हा काम मिळावीत आणि तूझ्या प्रामाणिक कामातून तुला आयुष्य चांगलं जगता यावं हि सदिच्छा.
all थे best
अमेय ला बिग बॉस मध्ये चान्स मिळाला पाहिजे करियर ला चांगली बूस्ट मिळेल चांगला कलाकार आहे
Kasla faltu show ahe
Big boss nahi, changlya acting roles chi garaj ahe
@@jaschowdhari3463 अरे लोग नोटीस करतील त्यासाठी आणखी अजून काम मिळेल
आजकाल तिथे Wrestler ची निवड चालू आहे...
एकदम मस्त माणूस आहे मनापासून बोलतोय
अमेय तुला आज खरोखर कोणाच्या मदतीची गरज आहे का.आमचया सारखे तुझे फँनस अजुन आपल्या मराठी कलाकारांना खूप काही मदत करण्याची ईच्छा ठेवतात.तुझा शुभेछूक
Amey sir. Ur Really a Good human Being 😊Grt fan.
खूप छान मुलाखत व अनुभव ❤
बाबा लगीन अजरामर केलं आहे अमेयने 🙏
खूप छान कलाकार आहे. हॅट्स ऑफ टू यू🎉
आपलाच माणूस आपल्याशी बोलतोय असं वाटलं..छान ❤
उत्तम व्यक्तिमत्त्व
बाबा लगीन ❤❤ favarite chartecter 🎉
I really liked him in that movie pachhadlela. He was so good and perfect for that character.
Khup chan interview amey 😍
बाबा लगीन आनेक वेळा आम्ही परत परत एन्जाय केलय
खूप. छाण वाटायचं
Wa Chan Avadali Mulakat
Interview घेणारे सर संजय राऊत ची हुबेउब कॉपी वाटतंय, बोलणे, बसने same.
खुप चांगला कलाकार आहे भाऊ तुम्ही.......God Bless You 🙌
Wah masta interview zalay ❤️
Amol ji hatts off 💐👌👌
एक नंबर मला खुप हसायला आलं
अप्रतिम आणि खरी परिस्तिथी असलेली मुलाखत
Please दादा तुम्ही खूप उत्कृष्ट Acting केली आहे लवकर नवीन चित्रपट मालिका यामधून दिसा मी वाट पाहतोय
Thank you god bless everyone 🙏
Wow❤ kiti Chan swabhav aani hasra Chehra aahe ...Tuhmi khup Cute aahet 😊😅😅
अमेय फार बरं वाटलं तू मनातलं बोललास ते ऐकायला तुझी प्रगती होणार हे नक्की
बाबा लगीन.😂😂😂
All the best for your future Film line Dear Amay. From Dilip Parulkar ❤
अशा माणसाला फॉलो करायला पाहिजे
Wahhh nice Ameya.. keep it up 👍👏👏🤘🎉🥳😇
Nice interview ❤❤
अहो मुलाखतकार त्या guest ला बोलायला द्या.. बोलावलेल्या पाहुण्यांना जास्त बोलायला द्या.. किती मध्ये मध्ये बोलता..
आणि ते सारखं हा हा हा करतायत त्याने ऐकायला बोअर होतं.😅
@@rupeshjadhav1315 फार इरिटेट करतात हे ठाकूर... गेस्ट उत्तम आहेत पण हे बोलूच देत नाहीत त्यांना.. मी अर्धीच मुलाखत ऐकली.. इच्छा असूनही पूर्ण ऐकू शकले नाही
@@कृष्णप्रिया08 actually
Barobar
खूप छान
Amey... jashi tu pahile karaycha tashi roz chi SUDARSHAN KRIYA & MEDITATION chi practice continue chalu thev. it gives u more mental strength.. Tk c..
All the Best
He is dam good
Baba Latin dialog is ani important role it's make history which audience can't forgot this scene.
Very nice interview
Sir mi tumala tata hospital la pahila hota❤.. ani aata tumi khup bare zalat br vatl bgun ❤
❤
Amey should go in bigg boss hindi tv show salman khan show
New film mdhe nkkich upcoming hoil
बाबा लग्नीन
हा माणूस लिजेंड आहे
Mitra ,tu amachya sarakhya mulanna ek udaharan aahes
Jyane aai vadilanchi seva keli
Tyala bhagavant kadhich ayushyat haru det nahi.
Tujha vijay ha nishchit aahe.
Tujhya mitranni dakhavun dile ki maitrichi paribhasha kaay asate.
Maitri kaay asate.
Hat's off
बाबा लगीन ढाणचीक धीच्यंग
👍👍👍👍👍
बाबा लघनीन
Ajab prem ji ki gajab kahani madhe hote na
हो
👍🇮🇳,, 👍
मला हा ajay nagrath वाटायचा बाबा लगीन मध्ये... मला वाटल होत त्यानेच भूमिका केली आहें..
Billu gamer film bagha me aani Ajay ekatra disu
@@amu26hun 👍👍
Lga interviewer fan kiva AC lava tyana sarkha gham yetoy. Ventilation theva
Mala Pan Acting Karayal Avadel Mala Milel Ka Chota sa Role
Haa Haa Haa Haa trasdayak aahe 😡
कशामुळे आजारी होता हा
Me te saangu icchit nahi pan deva cha krupe ne me bara aahe. Dev saglyancha bhala karo
🙏
@@amu26hun All the best Ani Kalji Ghya
@@amu26hunकाळजी घ्या सर. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असणारच नेहमी. 💐🙏🏻
@@amu26hunबाहेरचं विशेषतः पाणी पुरी,शोर्मा, चायनीज कारण त्या मुळे चयापचय क्रियेत फरक पडतो व डॉक्टर जिवनसत्व ते कॅन्सर पर्यंत टेस्ट करतात,तु पुर्व पदावर आलास ही तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद.
Interviewer ni boltana ani bastana bhan balgale pahije. 😒
❤
बाबा लगीन