Exclusive Interview | Ravi Kale | काही दिग्दर्शक मुद्दाम खुन्नस काढायचे 😮🎥 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • गाव खेड्यातून आलेला एक सर्व सामान्य माणूस एक स्वप्न घेऊन मुंबईत आला, हालाखीच्या परिस्थितीत कोणाची साथ नसताना केवळ अभिनयाच्या साहाय्याने मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारा हा मराठी अभिनेता... जाणून घेऊया रवी काळे यांचा अभिनयाचा प्रवास आजच्या ठाकूर विचारणारमध्ये
    #marathimovie #marathiactor #hindi #hindimovie #itsmajja #thakur #interview #acting #ravikale #sarkar #amitabhbachchan #ramgopalvarma #movie
    Exclusive Interview | Ravi Kale | काही दिग्दर्शक मुद्दाम खुन्नस काढायचे
    ravi kale actor
    ravi kale
    actor kale
    actor ravi kale
    marathi movies
    marathi songs
    Interview
    sarkar
    sumbran
    marathi cineworld
    south industry
    ram gopal verma
    director
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

ความคิดเห็น • 106

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 หลายเดือนก่อน +37

    दक्षिण भारतीय सिनेमात टॅलेंटच्या बाबतीत जास्त पैसा आणि कलाकार चा अधिक आदर आहे.

    • @gadgetworld987
      @gadgetworld987 2 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर....❤

  • @lokmitrasanjay8585
    @lokmitrasanjay8585 หลายเดือนก่อน +7

    चंदर ची भुमिका अगदी लक्षवेधी ठरली आहे. .. जबरदस्त अदाकारी रवीभाऊ.

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 2 หลายเดือนก่อน +18

    रवी काळे हा खरच मातीशी नाळ असलेला मनस्वी माणूस आहे. कलाकार तर उत्तम आहेच पण माणूस म्हणून ही ते खूपच प्रेमळ आणि सहज व्यक्तिमत्त्व आहे.
    अर्थात तुम्ही डिवचले तर मग त्याला तुम्हीच जबाबदार असणार

  • @CREATORSUJIT-fc1uc
    @CREATORSUJIT-fc1uc หลายเดือนก่อน +4

    खेडेगावातला साधा-सरल स्वप्नवेडा मुलगा शहरात आला तर संघर्ष करून अभिनय क्षेत्रात किती उंचीवर जाऊ शकतो याचं जीवंत उदाहरण म्हणजे रवी सर❤

  • @anirudhajadhav7640
    @anirudhajadhav7640 2 หลายเดือนก่อน +6

    रवि काळे एक दोन वेळा त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलं, ती वेळी त्यांची सुरुवातीची होती. ग्रेट.

  • @abhaywavhal6768
    @abhaywavhal6768 2 หลายเดือนก่อน +19

    नैसर्गिक,रांगड्या,दमदार,आव्हानात्मक,
    अभिनयाचे "कला विद्यापीठ"
    आदरणीय अभिनेते रवी काळे सर❤

  • @vijaybahad4348
    @vijaybahad4348 หลายเดือนก่อน +3

    रवी कालेंचा सुम्बरान मधील अभिनय अत्यंत मनस्वी नि मनाला भावतो 👌👌

  • @shivajishinde5240
    @shivajishinde5240 2 หลายเดือนก่อน +11

    सलाम सर खूप छान वाटलं मराठी कलाकार साऊथ मध्ये गाजतोय

  • @manojdani5264
    @manojdani5264 หลายเดือนก่อน +4

    अब तक छप्पन मधल्या भूमिकेवार मी खूप खुश होतो जबरदस्त अभिनय... बाकी सिनेमे पहिले नाहीत 👍

  • @anantpatil7010
    @anantpatil7010 2 หลายเดือนก่อน +9

    रविजी अब तक छप्पन मधे नाना असुन तुमचा एका सिन मधे अभिनय लक्षात आहे...

    • @desiexplores
      @desiexplores 2 หลายเดือนก่อน

      Sarkar pan aahe

  • @painterprashant
    @painterprashant 2 หลายเดือนก่อน +33

    हा फार महान माणूस आहे याने स्वतःत आमूलाग्र बदल घडवलेला याना सुरवातीच्या काळात मी छबिलदास ला पाहिलेले आहे

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 2 หลายเดือนก่อน +2

      मूळचे कुठले आहेत हे

    • @VinayakAtkari
      @VinayakAtkari 2 หลายเดือนก่อน +3

      ​​​@@rpaapahihi मुक्काम:-धोंडमाळ,पोस्ट :-घोडेगाव, तालुका :-आंबेगाव ,जिल्हा :-पुणे

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 2 หลายเดือนก่อน +9

    खूप छान मुलाखत..कष्टाचे चीज झाले

  • @loksevacyberservices3399
    @loksevacyberservices3399 25 วันที่ผ่านมา

    पहिल्या दाखवलेलं माणूस जवळचा वाटतो.......... अभिनय गुंड गुंडाचा आहे पण त्याला बघितला कि चित्रपट हाआवडतो हा अभिनेता खूप आवडतो

  • @MadhukarMhatre74
    @MadhukarMhatre74 2 หลายเดือนก่อน +5

    रवि सर, तुमचा अभिनय आम्हाला खुप आवडतो. आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो.

  • @balasahebthorat1958
    @balasahebthorat1958 หลายเดือนก่อน +1

    फार आनंद झाला हा इंटरव्हयू पाहून.. सिनेमांत व्यक्ती पहिली होती आवडलीही होती पण ती आमच्या च तालुक्यातील आहे हे ऐकून फारच आनंद झाला... माझे गाव सालगाव असून घोडेगावला माझे शिक्षण झाले नन्तर मुंबई... चॅनेलचे आभार. शुभेच्छा 🌹

  • @lokmitrasanjay8585
    @lokmitrasanjay8585 หลายเดือนก่อน +1

    सत्यदेव दुबे ग्रेट माणूस.. साहित्य सहवास मधे धर्मवीर भारती यांच्या घरी भेटण्याचा योग आला होता.

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 28 วันที่ผ่านมา

    खुप छान वाटलं मराठी माणूस एव्हढा मोठा कलाकार आहे

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 2 หลายเดือนก่อน +8

    Great actor Ravi Kale❤

  • @rahuldangi8522
    @rahuldangi8522 หลายเดือนก่อน +3

    सरकार मूवी मध्ये जबरदस्त भूमिका केली सर ❤

  • @aarticn
    @aarticn 2 หลายเดือนก่อน +6

    Amazing actor but very down to earth n genuine person ❤

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 2 หลายเดือนก่อน +4

    Great Actctor and Human bening

  • @ganeshghule1750
    @ganeshghule1750 2 หลายเดือนก่อน +2

    रवी काळे सरांचा स्ट्रगल स्फूर्तीदायक,
    खूप शिकायला मिळालं,आभार...

  • @kiranrajguru6255
    @kiranrajguru6255 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावचे आहेत हे सर माझ्या काकांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे आम्हाला त्यांना भेटण्याचे योग आलेत खूप down to earth माणूस आहे

  • @mbg61
    @mbg61 2 หลายเดือนก่อน +3

    रवी काळे साहेब, खरंच अभिमान वाटतो आपला

  • @ravindrasonawane4300
    @ravindrasonawane4300 2 หลายเดือนก่อน +5

    खूप शुभेच्छा सर आपणास

  • @michaelsalvi1030
    @michaelsalvi1030 3 วันที่ผ่านมา

    रवी खरोखरच अभिमान वाटतो

  • @kiranshinde3901
    @kiranshinde3901 หลายเดือนก่อน

    पारध सिनेमा खुप छान आहे रवि काळे सराचा

  • @dotsinframe5187
    @dotsinframe5187 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय प्रगल्भ अभिनेते, रवी सर आणि मस्त मुलाखत. स्पष्ट आणि मुद्देसूद.
    खूप खूप शुभेच्छा! 👍🏻

  • @user-ov1df7bq1r
    @user-ov1df7bq1r 2 หลายเดือนก่อน +5

    Dada apan ani Makarand Dada Doghehi Great Ahat

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 หลายเดือนก่อน +3

    Very Good Actor ,Nice Person.Best Luck.

  • @Wolf29977
    @Wolf29977 2 หลายเดือนก่อน +2

    Hya vyaktichi ani majha, KALYAN TAHSHIL la interaction jhala, duparchya jevna nantar me cigarette odhayla baher jaat hoto, tevha me RAVI KALE na pahila, me agdi utsahaat pahun oradloch “, Sir, RAVI KALE Sir!” Tevha agadi hasun hyani uttar dila “,yes sir.” Me khush houn baher gelo parat alo tevha hyana eka mansashi boltana pahila, pandhra shirt, nili jeans ani sadhya chapla ghalun RAVI KALE hote. Parat dusrya divshi jevha me tech karayla jaat hoto, tevha RAVI KALE ne swata mala pahun smile dili. MARATHI ACTORS hey normally grumpy astat but this fellow is otherwise, PHENOMENAL.

  • @babanaacter4075
    @babanaacter4075 2 หลายเดือนก่อน +1

    Aabhari,aahot.sir.farcha sundhar mulakhat ghaytali, aapan .Ravi kale siranchi.❤

  • @Ishaansalve8945
    @Ishaansalve8945 หลายเดือนก่อน +1

    Ravi kale is best actor always keep it up sir

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 หลายเดือนก่อน +1

    "कोन फिरोज काय का फिरोज,,,, साला इधर सूरज उगता हैं और लोग हागने को आते हैं,," रवी भाय अब तक छप्पन मे आप ने फाड दीया 👍

  • @adwait73
    @adwait73 2 หลายเดือนก่อน +1

    Never ever enjoyed any celebrity interview before as much Mr. Ravi Kale

  • @kailasthombre1042
    @kailasthombre1042 หลายเดือนก่อน

    Greatest actor...

  • @LOVETRIANGLE-ft8jc
    @LOVETRIANGLE-ft8jc 29 วันที่ผ่านมา

    वन मेन आर्मी मध्ये फाईट सीन खूप भारी आहे

  • @Aruc2561
    @Aruc2561 หลายเดือนก่อน

    जबरदस्त कलाकार.. खूपच छान ॲक्टिंग असते तुमची...

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 2 หลายเดือนก่อน +3

    मस्त 👌

  • @archanathorat8824
    @archanathorat8824 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर दाजी 🙏🙏🙏

    • @user-ud8ec1xo4r
      @user-ud8ec1xo4r 21 วันที่ผ่านมา

      Ravi kale sir yanch mo no patava

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 หลายเดือนก่อน

    नवरा माझा नवसाचा या सिनेमातील छोटासा पण दमदार अभिनय खूप छान.

  • @Bhogichand
    @Bhogichand หลายเดือนก่อน

    मुलाखत संपू नये अशी मुलाखत. खरं तर अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्या बाबतीत चर्चा व्हायला पाहिजे होती पण व्हिडिओ लांबला असता. पण हा व्हिडिओ देखील कमी वेळेचा नव्हता तरी देखील कुठे ही कंटाळवाणा झाला नाही. जर कां काही चित्रपटातील सीन दाखविले असते ज्याचा उल्लेख मुलाखती त आला आहे तर मुलाखती त आणखी रंगत आली असती. मला वाटते दोन किंवा तीन पार्ट मध्ये मुलाखत घ्यायला हरकत नव्हती. म्हणजे आणखी बऱ्याच गोष्टी समजल्या असत्या. खरंतर रवि काळे यांनी आत्मचरित्र लिहायला पाहिजे कारण त्यांच्या आयुष्यात भरपूर मालमसाला आहे जे वाचकांना वाचायला आवडेल. रवि काळे यांचे अनेक चित्रपट पाहिले आहेत पण विशेष लक्ष त्यांच्या कडे दिले नाही. पण मुलाखती मुळे त्यांची अभिनय क्षमता समजली व माणूस म्हणून रवि काळे कसे आहेत हे समजले. म्हणून धन्यवाद व्हिडिओ बद्दल. रवि काळें नी उल्लेख केला काही झाडांचा १००० अमूक झाडे १२०० तमूक झाडे त्यांनी लावली. यावरून असे दिसते की त्यांचे शेत फार मोठे असेल. ५०-१०० एकर चे शेत आहे की काय? पुन्हा एकदा व्हिडिओ बद्दल धन्यवाद!

  • @nishantnerurkar402
    @nishantnerurkar402 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you for this Interview!!

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 2 หลายเดือนก่อน +2

    Chan awaj good actor

  • @rojjermaddy
    @rojjermaddy 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan interview sir🎉❤

  • @anandraomore1914
    @anandraomore1914 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत. जमिनीवर पाय असलेला माणूस वाटला.

  • @Stories-sp
    @Stories-sp 25 วันที่ผ่านมา

    Mass.....meri jung one man army madhe police officer.....😅

  • @mayasoyam7832
    @mayasoyam7832 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुरेख मुलाखत!

  • @VIJAYCHAVAN-1983
    @VIJAYCHAVAN-1983 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत

  • @arunhande4938
    @arunhande4938 หลายเดือนก่อน

    जय हो गाववाले!!

    • @user-ud8ec1xo4r
      @user-ud8ec1xo4r 21 วันที่ผ่านมา

      Ravi kale sir yanch mo no patava

  • @anilghorpade1131
    @anilghorpade1131 2 หลายเดือนก่อน +1

    Super actar Ravi sir

  • @siddheshwarzadbuke5057
    @siddheshwarzadbuke5057 2 หลายเดือนก่อน +2

    वाह छान😊

  • @anitagavhane1463
    @anitagavhane1463 2 หลายเดือนก่อน +2

    Mama❤

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम कलाकार..

  • @vasantshinde5918
    @vasantshinde5918 2 หลายเดือนก่อน +1

    So Great sir

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत आणी छान अभिनेत्यांची माहिती दिलीत धन्यवाद

  • @vijay-p1q
    @vijay-p1q 2 หลายเดือนก่อน +1

    अरे मुलाखतीत सगळं सांगतो पण ते तमिळ कन्नड तेलुगू कसा शिकला ते सांगत नाही आणि मुलाखत मला विचारत पण नाही बाकी सगळं सांगतो काय अर्थ आहे त्या मुलाला

  • @pranitsane5199
    @pranitsane5199 2 หลายเดือนก่อน +5

    MAZHYA SAMAORACHYA BUILDING MADHECH RAHATO

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤.

  • @xyzbis.n
    @xyzbis.n หลายเดือนก่อน

    सरकार मध्ये तुमचा अभिनय 🔥🔥

  • @vaibhavkale4730
    @vaibhavkale4730 หลายเดือนก่อน

    आमच्या गावचे आहे ,पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव चे आहे ( भिमाशंकर )

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน

    Jabardast abhinay .....

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 หลายเดือนก่อน

    Sarkar madhil scene jabardast

  • @ranjeetbudkar4109
    @ranjeetbudkar4109 หลายเดือนก่อน

    सरकार फिल्म मे बहोत शानदार कॅरेक्टर. .. .. .. !!!!!!

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 2 หลายเดือนก่อน +3

    Chairs uncomfortable vattay...

  • @aksshayesshetty
    @aksshayesshetty 2 หลายเดือนก่อน

    Sir khup changle actor. Nehmi 5 garden la walk aani vyayam sathi yayche sarvanshi hasun bolayche.

  • @Mr99manish99
    @Mr99manish99 2 หลายเดือนก่อน +1

    Bhau MAJA aali
    God bless you
    Love you 👍👍👍👍👍

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @vijaybahad4348
    @vijaybahad4348 หลายเดือนก่อน

    मातीतला माणुस 👌👌

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 2 หลายเดือนก่อน

    Marathi ⭐⭐⭐⭐⭐ is great👍👍👍

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 2 หลายเดือนก่อน

    Brilliant

  • @dragonmania2007
    @dragonmania2007 หลายเดือนก่อน

    सत्यदेव दुबे उत्कृष्ट गुरु

  • @sachinkhude9313
    @sachinkhude9313 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌👌👌👍👍👍❤️❤️

  • @prafulkamble7624
    @prafulkamble7624 หลายเดือนก่อน

    Mi marathi ahe pn saout best

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही जी बोलता ना तीच गावाची मराठी भाषा, आणि नाटकातली भाषा नाटकी..

  • @user-pj7tq4yv4h
    @user-pj7tq4yv4h หลายเดือนก่อน

    Power Manus ❤️

  • @shrimanttambe007
    @shrimanttambe007 2 หลายเดือนก่อน +1

    सर कनाडी नहीं कन्नाडा मना ओ जे पुट भरत त्याला नाव टेवु नये बाकी सागले ok मस्त इंटरव्यू होता your Good person all the best❤

    • @seemapatil4607
      @seemapatil4607 หลายเดือนก่อน

      मराठी मदे कन्नड बोलतात

    • @seemapatil4607
      @seemapatil4607 หลายเดือนก่อน

      कानाडी च बोलतात

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 หลายเดือนก่อน

    Aflatun ...shabdach nahit 🎉

  • @sanjaywaghmare7957
    @sanjaywaghmare7957 หลายเดือนก่อน

    मुलाखतकार तयारीचे नाहीत.. नेमकं काय विचारावं हे त्यांना स्वतःलाच कळलं नाही..

  • @gurughantalgameing865
    @gurughantalgameing865 2 หลายเดือนก่อน +2

    Bollyvood anntim sansh le rhha haiy sar

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 2 หลายเดือนก่อน +2

    सरकार मध्ये छान काम केलेय......

  • @OnlyPayal
    @OnlyPayal หลายเดือนก่อน

    आमच्या जवळच बॉंड्रीलाच आंबेगाव तालुका

  • @gurughantalgameing865
    @gurughantalgameing865 2 หลายเดือนก่อน +1

    Shivaji rav aadhlravav patlanche bhau aahe ka tumhi sem distha raaao mi pan aambegaun ka

  • @suryakantgd
    @suryakantgd 2 หลายเดือนก่อน

    काय आवाज आहे

  • @gansmore007
    @gansmore007 2 หลายเดือนก่อน +3

    Ravi Kale jabardast kalakaar ani manus mhanun. Hindi madhe nautanki jast ahe, agenda film banavlya jatat. film var konacha prem nahi. showoff business.

  • @rohannn9994
    @rohannn9994 หลายเดือนก่อน

    He khara south vale vattat

  • @royalaseelratnagiri774
    @royalaseelratnagiri774 หลายเดือนก่อน

    ०% नम्रता. नट असा नसावा.

  • @rohannn9994
    @rohannn9994 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂 toh kalakar upendra limaye ahe vattat.

  • @user-qt1we6tu3f
    @user-qt1we6tu3f หลายเดือนก่อน

    Zs

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 หลายเดือนก่อน

    डबिंग न करणाऱ्या ऍक्टर मध्ये न येणारे दीपक शिर्के 🤣😀

  • @businessswot1003
    @businessswot1003 2 หลายเดือนก่อน +1

    Bollywood mafia

  • @gopalvarudkar9917
    @gopalvarudkar9917 2 หลายเดือนก่อน

    Chandar vav

  • @11CrimeStories
    @11CrimeStories 2 หลายเดือนก่อน

    50:09 Upendra limaye 😂

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 หลายเดือนก่อน

    Kale chagala Abhinay kartat

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar7589 2 หลายเดือนก่อน +1

    ते उघडं चं पडते

  • @shashikantkore9455
    @shashikantkore9455 หลายเดือนก่อน

    चंदर हा पात्र अजून हि लक्षवेधी आहे.पण अब तक 56 हा पात्र ही , लई भारी आहे.

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 2 หลายเดือนก่อน +1

    Correct Hindi chi avashta sadhya kahrav aahe aani compare tk marathi sudhaa aaj chan hot challa aahe ❤