भल्या पहाटे बाणाई गेली पाण्याला, बायांनी अशी साजरी केली रथसप्तमी पूजा | rathsaptami puja सूर्यनारायण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2023
  • भल्या पहाटे बाणाई गेली पाण्याला, बायांची रथसप्तमी पूजेची तयारी | rathsaptami puja | dhangari jivan
    sidu hake
    #suryanarayan
    #rathsaptami #रथसप्तमी
    #rathsaptamipuja
    #suryanarayanpuja
    #dhangarijivan
    #siduhake #shirarecipe
    #sirarecipe

ความคิดเห็น • 260

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +136

    रानावनात राहून देखील किती मनापासून आपले सणवार साजरे करता . देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. 👌👌🙏🙏

  • @meghawagmaare6901
    @meghawagmaare6901 ปีที่แล้ว +58

    देव नारायण तुमचा वेल मांडवावर जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ,,🙏🙏❤️❤️❤️🙏🙏

  • @IndianMomDarshana93
    @IndianMomDarshana93 ปีที่แล้ว +44

    छान झाला रथसप्तमी चा कार्यक्रम...
    🥰 सागर एवढ्या लवकर तयार झाला सकाळी. छान वाटलं त्याला पाहून.🥰

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +14

    भटकंती आयुष्य असताना पण आपले सण,, परंपरा आपण योग्य रीतीने पाळता त्याचा खुप अभिमान आणी आनंद वाटतो 🙏🚩🚩🚩

  • @mallinathwale2192
    @mallinathwale2192 ปีที่แล้ว +29

    खूप छान दादा...संसारातील संघर्ष करीत करीत.. जीवनाचा आनंद घेणे तुमच्याकडून शिकण्यासारख आहे.. खुप सुंदर...

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 ปีที่แล้ว +34

    खुपच सुंदर विडिओ दादा👍पिक्चर बघितल्या सारख वाटत होते. बाणाई लैई लैई भारी👌👌

  • @kp8633
    @kp8633 ปีที่แล้ว +16

    देव तुमचं सर्व काही छान करो हीच प्रार्थना आणि सागर ला चांगल शिक्षण द्या एक सामान्य भटक्या समाजातील गरिबी वर मात करून भावी अधिकारी झालेला पोर म्हणून सागर ची ओळख या महाराष्ट्ला झाली पाहिजे..हीच तुम्हाला एक तुमचा लहान भाऊ म्हणून विनंती

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 ปีที่แล้ว +39

    🙏उंबऱ्यात उभा ठाके सुर्य देव हा पाहुणा 🌄काढी दवाची रांगोळी त्याला अंगण पुरेणा 🙏
    किती सुंदर विलोभनीय दृश्य आहे. सर्व काही नैसर्गिक, निसर्गरम्य कोणाताही देखावा किंवा भपकेबाजी नाही हो.. सात्विक आणि सोज्वळ भाव... रोज तुम्ही सुर्य (स्वर्ण यज्ञ) उगवताना पाहता किती छान आणि तेव्हाच दुध ओतु गेले. सारे कसे मनापासुन निर्मळ, नितळ मनाने.. मस्त 👌🙏

  • @surekhadeshpande5616
    @surekhadeshpande5616 ปีที่แล้ว +18

    आपल्या धर्मातील सर्व सण रिती भाती रानावनात देखील जपताय तुमचं कौतुक

  • @aajchaswad2207
    @aajchaswad2207 5 หลายเดือนก่อน +1

    छान झाली रथसप्तमीची पूजा

  • @user-lr3mq2cv3h
    @user-lr3mq2cv3h 2 วันที่ผ่านมา

    खूप छान रथसप्तमी सण साजरा केला बघून खूप आनंद झाला सुर्य दर्शन ही झाले देवा सुखी ठेव माझ्या बाणाईच्या कुटुंबाला ❤

  • @evilghost4894
    @evilghost4894 ปีที่แล้ว +6

    हीच खरी आपली हिंदू संस्कृती 🚩🚩🚩🙏🙏

  • @Nitinpatil-bm2so
    @Nitinpatil-bm2so ปีที่แล้ว +9

    सुर्य नारायण भगवान तुम्हा सगळ्यांना चांगले आरोग्य प्रदान करो ........खुप छान कंटाळा नाहीच तुम्हाला आम्ही घरात राहुन हे नाही ते नाही अस करण्यात आमच अख्ख आयुष्य चाललंय खर जिवन जगताय तुम्ही ......😍👍👌🙏🙏🌹🌹🌹😘😘

  • @yoginiaher9347
    @yoginiaher9347 ปีที่แล้ว +3

    छान झाली रथसप्तमी ची पूजा तुमचा परिवार खूप खूप मस्त एकत्र मिळून-मिसळून राहतात

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सुर्य व निसर्ग धन्यवाद

  • @positivevibesonly...8981
    @positivevibesonly...8981 ปีที่แล้ว +16

    रथसप्तमीची पूजा,प्रसाद,तयारी खुप छान केली.
    बाळूमामाचा पूजा पण मी पाहिली तुम्ही 1 उदबत्ती लावता तसे न करता 2 उदबत्त्या लावत जावा.

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 ปีที่แล้ว +6

    दादा तुमचा सर्वांचा जीवन खूप सुखी आणि समाधानी आहे कारण तुम्ही खूप मेहनत करत आहात त्याच बरोबर परमेश्वराच जतन सुद्धा करत आहात

  • @husainpathan6223
    @husainpathan6223 ปีที่แล้ว +4

    तुम ची संस्कृती खूप चांगली आहे 👌👌👌👌 ताई च बाणाई हे नाव खूप चांगलं आहे आणि तया राहतात सुद्दा तसा च एक दम पदुर वगरे घेऊन सगळया गोष्टी एक दम मना पासून करतात 👌👌👌😊😊😊🙏🙏🙏 असचे विडिओ बनवत राहा कारण शहरा मदि राहून गावा कड च जीवन बागाय ला भेट त नाही पण आज तुम च्या मुळे आमाला गावा कड च जीवन बगायला भेट त आहे तुम च्या विडिओ च्या माध्यमातून बरायच लहान पणा च्या आठवणी येत आहेत खूप खूप अभिनंदन तुम च हाके पावन 😊😊🙏🙏🙏🙏

  • @kinemaster3847
    @kinemaster3847 ปีที่แล้ว +2

    किती हुशार आहे बानाई

  • @vaishalisawant295
    @vaishalisawant295 ปีที่แล้ว +3

    खरच खूप खूप कष्ट असत खुप खुप छान रथसप्तमी ची तयारी केली

  • @ajaysomoshi8468
    @ajaysomoshi8468 ปีที่แล้ว +16

    ॐ श्री सूर्या देवाय नमः
    खुप मस्त पुजा केली,,

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 ปีที่แล้ว +8

    किती छान भानाई तुमच्या कडून जगण्याचे शिकावे

  • @ramrajtakle8720
    @ramrajtakle8720 ปีที่แล้ว +22

    पैसा असून काही फायदा नाही ओ सुख पाहिजे...... मुकेश अंबानी च्या बायको ७० लाख रुपये प्रति लिटर पाणी पितात...तरी पण अस सुख नाही ओ ... सूर्य दर्शन natural सकाळ मेढ्याचा आवाज , चिमण्या चा आवाज ,अँड महत्वाच मंजे कोंबड्यांचा आवाज .... .. आणि त्याच्यामध्ये सागर गडी...लई जोरात...😂❤️

  • @yadnyakarmarecipes
    @yadnyakarmarecipes ปีที่แล้ว +2

    बाणाई खुप कष्टाळू आहेत आणि मस्त जेवण बनवतात.

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 ปีที่แล้ว +4

    ताई तुम्ही खूप श्रद्धेने पूजा केली त्यामुळे खूप आवडली

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +2

    रथसप्तमी ची पूजा खूप छान केली ...ताई तुम्ही 👍👌🙏

  • @Dnyana-2412
    @Dnyana-2412 ปีที่แล้ว +14

    खरचं हाके भाऊ तुमचे हे video मुळे आपल्या धनगरी जीवनाची ओळख सार्या जगाला होत आहे. तुम्हाला मानाचा जय मल्हार 🙏🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ छानच असतो दादा बाणाई ने छान पूजा केली सूर्य नारायण ची सागर छान आहे गोड

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd ปีที่แล้ว +29

    एवढं कष्ट असूनही नेहमी दोघांचा चेहरा प्रसन्न आणि हसतमुख असतो.खूप भारी वाटलं हे बघून 👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान रथ सप्तमी चीपुजा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 ปีที่แล้ว +3

    खुप छान विडीओ काडता. दादा बालु. मा माचाफार. आशीर्वाद आहे

  • @SujataBhand-vq7xn
    @SujataBhand-vq7xn 11 หลายเดือนก่อน +1

    Tumche video chan aasatat mi pahate

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दादा बानाईला छानच व्हिडिओ बघायला मिळाला पुजा अर्चा मस्त केली यंदा सांग झाली समाधान वाटते असेच आनंदी रहाणे तुम्हाला बघून उत्साहा येतो आयुष्य वाढते छान छान सर्वच सुंदर 👌👌

  • @manishakatore5281
    @manishakatore5281 ปีที่แล้ว +2

    Setat asunhi kiti chaan puja khupac chaan banai mavshi

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 ปีที่แล้ว +2

    उगवत्या श्री सूर्यनारायणाची कृपा तुम्हाआम्हा आपल्या सर्वांवर अखंड राहो

  • @shailajadahake9892
    @shailajadahake9892 ปีที่แล้ว +5

    बनाई खरच सुगरन आहे

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 ปีที่แล้ว +3

    स्वातीताई, आमचे धनगरी जीवनच अस कष्टमयी, धगधगत आणि अपार सहनशीलतेच. आपण दिलेला अभिप्राय माझ्या मनाला फारच भावला, याबाबत ताई अभिनंदन

  • @kp8633
    @kp8633 ปีที่แล้ว +19

    खूप खूप छान

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 ปีที่แล้ว +1

    Khoopch prerna milte..tumhala pahun

  • @hiraowhal2504
    @hiraowhal2504 3 หลายเดือนก่อน

    अर्चना आणि बाणाई बहिणी प्रमाणे राहातात से विशेष आहे

  • @hiraowhal2504
    @hiraowhal2504 3 หลายเดือนก่อน

    तुमचा सुर्य नारायणा चा उपास चांगला झाला

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी रथसप्तमीची पूजा खूप छान झाली भानाई वहिनी खूप हुशार आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवू दे हि ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ratna685
    @ratna685 ปีที่แล้ว +22

    तुम्हीं बिऱ्हाड पाठीवर घेऊन वर्षाचे आठ महिने गावोगावी फिरता त्यात येणारे लहान मोठे सण उ्साहात साजरे करता. (आमची बाणाई तर 👌💕)

  • @madhaviraut46
    @madhaviraut46 ปีที่แล้ว +1

    Ratha saptamichachi Pooja khupach chaan jhali baghun man prassann jhale

  • @savitaborkar7209
    @savitaborkar7209 ปีที่แล้ว +11

    वहिनी साडी मस्त 🌹❤

  • @sushmasanas426
    @sushmasanas426 ปีที่แล้ว +3

    सागर किती मस्त मन हलवून सांगते

  • @prachijadhav-9923
    @prachijadhav-9923 ปีที่แล้ว +1

    मस्त सूर्य नारायण की पूजा की ली

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +2

    एवढ्या रानात असून खूप छान पारंपारिक पद्धतीने सण साजरा केला खूप छान video वाटला दादा 🙏🙏👌👍

  • @sureshpatil-ne1pn
    @sureshpatil-ne1pn ปีที่แล้ว +5

    व्हिडिओ खूप छान असतात तुमचे

  • @subhashawari
    @subhashawari ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही मस्त पैकी बोलत

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूप छान आहे

  • @shrutimulay9028
    @shrutimulay9028 ปีที่แล้ว +1

    Surya Narayanachi puja khup sundar, prasanna Darshan amhala pan milala. Dhanyawad.

  • @padmajapatil1422
    @padmajapatil1422 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान वाटत हे बघून

  • @manishasmanu6757
    @manishasmanu6757 ปีที่แล้ว +1

    नमस्कार खुप च छान झाला कार्यक्रम बाना बाई पण खुप छान दिसत आहे विरव्या बागड्या चे हात नेलपॉलिश लावून अंगदी बानू बाई दिसत आहे त्या 👌👌❤️❤️🙏🙏

  • @sangeetabhandari1674
    @sangeetabhandari1674 ปีที่แล้ว +1

    खूप छान पुजा केली आहे मस्त पैकी

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +2

    रथसप्तमीच्या खुप खुप शुभेच्छा दादा आणि बाणांई

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 ปีที่แล้ว +1

    धन्य आहे बानाई आणि आर्चाना

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 ปีที่แล้ว +2

    Mast banai vahini mast pooja kele

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +3

    खुप छान कारेक्रम दादा जुनी परंपरा खरच किती भारी आहे मस्त व्हिडिओ दादा 👌👌👍👍♥️♥️🙏

  • @hiraowhal2504
    @hiraowhal2504 3 หลายเดือนก่อน

    अगदी सकाळी सकाळी सुर्य उगवतानाच पुजा झाली छान वाटले

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏sundar ⛳jay go.ra. ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳Balumamanchya navana changbhala ⛳⛳⛳⛳

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +2

    सुपर भारीच

  • @nalinidalvi6057
    @nalinidalvi6057 ปีที่แล้ว +1

    खुप छान, माझ्या लहान पणाची आठवण करुन दिलीत , माझी आई ही असेच उपवास करून सूर्याला दुध उतू घालवत होती . बघून खुप बरे वाटले , सूर्यासारखे तेज तुमच्या आयुष्यात उजलन जाऊ देत. 🙏🙏🙏🙏

  • @dipalisolankar471
    @dipalisolankar471 ปีที่แล้ว +2

    बाणाई chi sewa surynarayana paryant pohochali dudh barobr tyach dishene utu gel.. Banai manane khup chan ahe

  • @shavjigoykar9217
    @shavjigoykar9217 ปีที่แล้ว +2

    सुर्य नारायणाची पुज्या एकच नंबर हाके पाहुणे

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 ปีที่แล้ว +1

    Ratha saptamila suryadevane ashirvad dila tuma saglyana vahine puja sundar keli🙏😊

  • @hanshajadhav3427
    @hanshajadhav3427 ปีที่แล้ว +9

    શ્રી સ્વામી સમથૅ ખૂબ સુંદર

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 ปีที่แล้ว +3

    किती छान ना बानाई,पणती खूप छान बनवली .पूजापण छान मांडली .तू जे मनोभावे उपास केला .त्या प्रमाणे सूर्यनारायणाचा आर्शिर्वाद मिळो .तूला व तूझ्या परिवाराला उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य मिळो. तूझी मुलं शिकूदे . खूप शुभेच्छा.

  • @ashwinikumatkar8635
    @ashwinikumatkar8635 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान आहे विडीओ दादा

  • @yogitapawar3549
    @yogitapawar3549 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @leelashirole3786
    @leelashirole3786 ปีที่แล้ว +4

    लय भारी तुमचे व्हिडिओ मला लय आवडतात

  • @sunitamali8434
    @sunitamali8434 ปีที่แล้ว +1

    बानाई खुप छान मस्त पुजा केली

  • @jayshreebokade5754
    @jayshreebokade5754 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌खुब छान वीडियो दादा 🙏🏻😍

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद 🙏. खूप छान व्हिडिओ 👌आपले सणवार आपली संस्कृती खुप छान दर्शन झाले 🙏

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान पूजा झाली रथसप्तमी ची

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 ปีที่แล้ว +4

    Kiti Chan San sajre karta mast

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +5

    ऐकले होते रथसप्तमी बद्दल. पण कधी पूजा बघितली नव्हती. छान वाटले बघून. सन छान साजरा केला. व्हिडिओ थोड मोठा करत जा. बाकी मस्त होता व्हिडिओ.

  • @sapnasakat8240
    @sapnasakat8240 ปีที่แล้ว +2

    Khupch mast vatal baghun yevdya lavkar uthun keli puja mast yala mhantat sanskruti japne

  • @anitabhalerao5521
    @anitabhalerao5521 ปีที่แล้ว +2

    Khup Chan puja mast Nisarg ramya vatavaran 🌺🌺🌺🙏

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 ปีที่แล้ว +2

    दादा मि पुण्यात राहते येथे कुठं सकाळी सुय दिसतो पण तुम्ही सकाळचा सुयदय दाखवला धन्यवाद

  • @pravinpawar6202
    @pravinpawar6202 10 หลายเดือนก่อน +1

    लय भारी

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Rathasapatamichha karyakram vidio khup chhan mast laybhari aahe

  • @dipaliwandhekar
    @dipaliwandhekar ปีที่แล้ว +1

    छान हे

  • @sapanakapadi100
    @sapanakapadi100 ปีที่แล้ว +1

    रानात राहून सगळे सण छान साजरे करता खूप भारी वाटत

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 11 หลายเดือนก่อน +1

    ❤.....मसत

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 ปีที่แล้ว +11

    Very good

  • @user-nd6es8qw3t
    @user-nd6es8qw3t ปีที่แล้ว +4

    Shira mast kela vhini 👌🙏🙏

  • @Sujata-hq1li
    @Sujata-hq1li 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ❤ 🙏

  • @pandharinathdarekar3548
    @pandharinathdarekar3548 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @shivajigawade5278
    @shivajigawade5278 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर विडिओ दादा👍

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +7

    बानाई सुला व अर्चना तिघी सूना खूप कष्टाळू आहेत तुमचे आई वडील भाऊ खुप भाग्यवान आहात त्यांना अशा सुना मिळाल्या

  • @priyakamath886
    @priyakamath886 10 หลายเดือนก่อน +1

    Nice puja.

  • @prakashwagh1123
    @prakashwagh1123 ปีที่แล้ว +1

    जीवन किती सुंदर आहे हे तुमच्याकडून शिकावे

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 6 หลายเดือนก่อน

    Khupch Chan banai १ nambar 👌🙏🌹🌺

  • @madhuridabade7296
    @madhuridabade7296 ปีที่แล้ว +1

    खूप खूप मस्त वाटतं दादा तुमचे विडीओ पाहून 😊😊😊😊

  • @pawanborse1955
    @pawanborse1955 ปีที่แล้ว +1

    खुप छान vedio हाके मामा

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 ปีที่แล้ว +1

    Bhale re tumhi sarv!

  • @ujwalalachake8162
    @ujwalalachake8162 ปีที่แล้ว +2

    Khup khup chhan aahe..
    Mast vatly. Man parshan zaly. Banai tai. Tu khup chhan aahy s. Hat s off tula..🙏🙏🌄🌄🌄🌄👍🏻👍🏻🌹🌹🌹

  • @sushmasanas426
    @sushmasanas426 ปีที่แล้ว +2

    मला तुमच्या सागर च खुप कौतुक वाटतं 🥰🥰🥰🥰🥰

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 4 หลายเดือนก่อน

    बानाईताईच बोलन खूप छान वाटतंय