नैवेद्य: काळजाचा ठाव घेणारी तरल कथा | Marathi Audio Story - EP 50

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • कथा: नैवेद्य
    लेखक: यशवंत पाठक
    वाचन: अपर्णा जोग
    पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९३
    Katha: Naivedya
    Author: Yashwant Pathak
    Narrator: Aparna Joag
    First Published: Menaka, Diwali 1993
    Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabook...
    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
    Menaka Classics is also available on these leading platforms
    Spotify - open.spotify.c...
    JioSaavn - www.saavn.com/...
    Apple Podcasts - podcasts.apple...
    Gaana - gaana.com/seas...
    Amazon Music - music.amazon.i...
    bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
    Google Podcast - podcasts.googl...
    Pocket Casts - pca.st/podcast...
    #emotional #marathi #story

ความคิดเห็น • 30

  • @shraddhawalekar4975
    @shraddhawalekar4975 4 หลายเดือนก่อน +1

    कथा वाचन कर्णमधुर 🙏🙏

  • @anjugawade7607
    @anjugawade7607 2 หลายเดือนก่อน

    अतिशय हृद्य कथाआणि अप्रतिम अभिवाचन ❤

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 ปีที่แล้ว +3

    खुप दिवसांनी ईतकी शुद्ध...तरल....मुलायम.. भाषा ऐकली... खुप छान वाटल..। अभिवाचन ही अप्रतिम

  • @rutujakhilekar7964
    @rutujakhilekar7964 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुदंर कथा ,, आणि कथा वाचनही सुंदर .😊

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 ปีที่แล้ว +3

    छान वाचन केले

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 ปีที่แล้ว

    सुंदर, पवित्र 🙏🙏🙏

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 ปีที่แล้ว +1

    किती तरल कथा ! ती देखील यशवंत पाठकांच्या प्रासादिक शैलीत सांगितलेली..एकमेकांप्रतीच्या भावभावना संयमानं , मर्यादा न ओलांडता व्यक्त करणारी.. कथेचं वाचनही कथेच्या प्रकृतीला साजेसं..सुरेख कथा ऐकल्याचं समाधान.

    • @jayashreegodbole4109
      @jayashreegodbole4109 ปีที่แล้ว

      दर्जेदार लेखन, समरसून वाचन

  • @vaishalijoag1132
    @vaishalijoag1132 ปีที่แล้ว +2

    वाचन सूंदर झाले

  • @meghajoshi7701
    @meghajoshi7701 ปีที่แล้ว

    खूपच छान... 👌👌👌

  • @artandcraft1413
    @artandcraft1413 ปีที่แล้ว +2

    खूप छान कथा वाटली

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान वाचन, आणि आशय सुध्दा. जुन्या वातावरणात गेल्या सारखे वाटले.

    • @suhasiniparkhe9707
      @suhasiniparkhe9707 ปีที่แล้ว

      उत्तम कथा, आवाज, निवेदन पूर्वी प्रपंच मालिकेत अशा कथा ऐकल्या चे आठवले त्यावेळी रेडिओ वर अशा कथा प्रसारित होत असत खरच जून्या आठवणी जाग्या झाल्या मस्त उपक्रम, धन्यवाद 👌👌👍🏼👍👏👏🎊🎊

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 ปีที่แล้ว +6

    खुपचं छान वाचन आनी आवाजात खुपचं गोडवा वाटत होतं कधी ही कथा संपु नये आगदी डोळ्यासमोर हे सर्व चालले आहे मी त्या व्यक्तीला खुपचं जवळुन पाहत आहे असे वाटत होते तुमचे खुप आभार ही कथा आमच्या पर्यंत घेऊन आलात अप्रतिम सुंदर आवाज कुठे कुठे तर खुपचं छानआवाजाने जागा घेतल्या 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vaishalideshpande2265
    @vaishalideshpande2265 4 หลายเดือนก่อน

    Apritam katha lekhan aani vachan suddha

  • @madhavivaidya6937
    @madhavivaidya6937 ปีที่แล้ว +1

    छान

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 ปีที่แล้ว

    छानच

  • @KamalJoshi-lt8su
    @KamalJoshi-lt8su 3 หลายเดือนก่อน

    आ 😮 31:06 खूप छान अप्रतिम

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा.

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 ปีที่แล้ว +1

    👌🏼👌🏼🌹

  • @dipalipatil6385
    @dipalipatil6385 7 หลายเดือนก่อน

    Khup chan aawaj

  • @sujatasarmalkar1721
    @sujatasarmalkar1721 ปีที่แล้ว +3

    खुप छान कथा आणि वाचन

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 9 หลายเดือนก่อน

    मेनका क्या सर्वच कथांचं वाचन आम्हाला आपल्या आवाजात ऐकायच्या आहेत,pls

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c ปีที่แล้ว

    एक अप्रतिम कथानक 👌👌👌👌👍👍👍👍

  • @vardad999
    @vardad999 ปีที่แล้ว

    Khup chan awaj ani god vachan👌👌👌👍

    • @vandanajoshi8794
      @vandanajoshi8794 11 หลายเดือนก่อน

      वाचन छान आहे.पण कथेत दम नाही अतिशय सरळ सोय आहे.मनाला भिडतात नाही.

  • @pranalidongare3508
    @pranalidongare3508 ปีที่แล้ว

    Yashwant pathak Yahya ajun hi kaki Katha menka prakashanchya ahet ikayla miltil ka

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 ปีที่แล้ว

    छान वाचन केले