ठाणे ते गोवा व्हाया अंबोली घाट-2020 ( Part-1) Thane to Goa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- ठाणे ते गोवा व्हाया अंबोली घाट :-
हा प्रवास तुम्हाला आवडणारा ठरेल याची खात्री आहे.अनेक माणसं,त्यांची गावं,तिथली विशेषतः..आदी सगळ्याचा आढावा घेत हा प्रवास केलाय.ते सगळं पाहणं,ऐकणं तुम्हालाही आवडेल.या पहिल्या भागात ठाणे ते सातारा-तळबीड-कराड-सावंतवाडी हा प्रवास आहे.त्यात स्वराज्याचे झुंजार सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन,महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे प्रीतिसंगमावरील स्मारक,मनोहारी अंबोली घाट आणि सावंतवाडी यांचे दर्शन आपणास घडवले आहे.नक्की पहा,पुढचे भागही आवर्जून पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा.
धन्यवाद..
#ThanetoGoa #abhivyakti #अभिव्यक्ती #sawantwadi
Email:abhivyakti1965@gmail.com
Music Courtesy -
Travel - JayJen & tubebackr · [Free Copyright-safe Music]
Instant - Nettson · [Free Copyright-safe Music]
Amboli. .ghat &. Sawantwadi.lake.,.wooden toys.. are beautiful...places...like..blog sir....
Yes.. Thank You 🙏
Impressive
Great journey khupc sunder sir
धन्यवाद 🙏
Very nice video, audio presentation clear voice thanks for Abhivyakti program, continue to show
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Abhivyakti mhanje kharaya arthane jivan jagane te me tumcha channel pahun anand gheto 💐💐👌👌❤️❤️pure natural environmental pravas 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
थोडक्यात पण सुंदर निवेदन आणि व्हिडिओ शूटिंग त्यामुळे प्रत्येक ठिकाणची माहिती व्यवस्थित समजली व घर बसल्या दर्शन झाले. यासाठी धन्यवाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद लक्ष्मीकांत जी 🙏
खूप छान माहिती आपण देता. आपली बोलण्याची भाषा सुंदर आहे.🙏🙏🌹🌹
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Changleahe
Speach bhari ahe
धन्यवाद 🙏
Khoop chhan asatat tumache vdos. Tumhala bhetayala nakkich awadel.mi hi Thanyatach asato.
धन्यवाद, नक्की भेटूयात..🙏
खूप सुंदर सर असं वाटत बघतच राहावे विडिओ आणि तुमचे talking amazing आहे खूप खूप सुंदर सर ♥♥♥🥰🥰😘😘 तुमचा मित्रा आणि आणि त्या सावंत वाडीच्या ताई पण खूप खूप सुंदर ताईचे बोलणे पण खूप छान 😊😁 i love all 😘❤
धन्यवाद सागर जी 🙏
खूपच छान माहिती भाऊ नाइस
मनःपूर्वक धन्यवाद अमोल जी 🙏
खूपच छान माहिती दिल्ली बद्दल धन्यवाद
धन्यवाद.. 🙏
Very Nice Bro.thank you for giving us a Lovely information with site location.
Thank you 🙏
नमस्कार सर , बरेच दिवसांनी व्ही .डी.ओ. आणि छान . पण सर ईतक्या लांबचा प्रवास पण व्ही .डी.ओ. लहान वाटतो . जाउद्या . तुमचे मित्र मंडळी मनमोकळे वाटतात . सावंतवाडी म्हणजे कोकणाचे दिल . धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा . धन्यवाद
तुम्हालाही शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
खूप छान माहिती .
धन्यवाद 🙏
Nice
Thanks🙏
खूप मस्त सर
धन्यवाद 🙏
Very nice mst
Thanx 🙏
I also traveled to goa from Mumbai but in the way it itke chagle points aahet he mahit nawate thanks for showing those
धन्यवाद किरण जी 🙏
Sawantwadi atishay sunder Shahar aahe ,madam is very true 👍
होय
Good
Thank You 🙏
छान, तुम्ही ठरवून व्हिडिओ करता असं वाटतंच नाही तर सगळं काही सहजगत्या होतंय, अभिनंदन आणि शुभेच्छा
धन्यवाद 🙏
🌹🌹खूप छान सर ilike your blog
धन्यवाद..🙏
सुपर sir
धन्यवाद प्रवीण जी 🙏
Ek no jabri honest review kher sangitla me ky vloger nahi baba
धन्यवाद 🙏
खुप छान काका मला पन घेऊन चला ऐकदा कुट तरी जाताना 😊😊
नक्की जावू.. 👍❤️
नमस्कार सर, सर्व प्रथम आपणांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🙏. आपले ब्लॉग्स खरंच खूप छान, आपलं सादरीकरण, प्रवासातली आवश्यक माहिती आणि सर्वांत महत्त्वाचे आपला आवाज 👌👌👌. तुमचे प्रवासाचे विडीओ बघताना मलाही तुमच्या बरोबर फिरत असल्यासारखे वाटते 😀. सावंतवाडीची थोडक्यात माहिती 👍 आणि जेवणाचं ताट बघून 😜😍 मस्तच... आपले खुप आभार 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच छान मस्त पुढील भागाच्या प्रतीक्षेत 👌👌
🙏🙏🙏
Very nice sir...
धन्यवाद 🙏
Kalpana taicha swabhao khup chan
कोकण. आपलोच.आसा.यावा.बिनधास्त.
धन्यवाद 🙏
खूप छान कथन, असे वाटते की आपणच आहोत त्या ठिकाणी 👍👍
धन्यवाद 🙏
Khup chan ... Keep going on i am with you 😎
Thank you sanket 🙏
Excited for 2nd part..... 🏖🏖
Thank you 🙏
Great Journey 👍 khup Chan 👌
Thank you shubhangi 🙏
नमस्कार सर मी सुनील पटवर्धन कल्याण
अभिव्यक्ती या तुमच्या युट्युब चॅनेल चे व्हिडिओ मी बघत असतो
मला तुमचं अतिशय कौतुक करावसं वाटतं की तुमच्यामुळे
आम्हाला निसर्गाचे रूप व नवनवीन ठिकाणं बघायला मिळतात.
तुमचं काम असाच बहरत राहो
व प्रेक्षक वर्ग वाढत राहो.
धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप सुंदर सफर👍👍
धन्यवाद डॉक्टर 🙏
Language changli ahe
तुमचा blog professional नसून त्याच्या ही पलीकडे आहे. फारच सुंदर 👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सर, कोल्हापुरात जास्त वेळ थांबला नाहीत का? पूर्व कल्पना असती तर भेटता आले असते..
पुढील खेपेला नक्की भेटू..🙏
खूप छान!
धन्यवाद 🙏
घरी बसून फिरवल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏🙏
Nice 🙏
धन्यवाद 🙏
छान सर जी
धन्यवाद 🙏
Goa pan dakhwa na. Kay kuthe shopping,beach, residence .
Mast
धन्यवाद 🙏
Mast....
धन्यवाद भाई 🙏
Good sir👍
Thank you..🙏
Waah
धन्यवाद 🙏
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
🙏..
Chaan
धन्यवाद 🙏
Sir apli Ertiga kute aahai?
मुलांनी नेली आहे.
@@abhivyakti1965 no issue.... Next trip... Ertiga chi upload karuya.. Happy Diwali to you
Nice
मनःपूर्वक धन्यवाद सचिन जी 🙏
Mast
धन्यवाद 🙏
Nice
धन्यवाद चंद्रकांत जी 🙏
Nice
धन्यवाद 🙏