Very nice information on Naneghat and Malsejghat series this heritage site make history and gives inspiration to all citizens who loves fonds history old monuments ancient architecture ancient business roads connectivity to port toel point these are markings of old satvahan dynasty very much thanku
चांगली माहीती. रांजणावर छप्पर टाकून त्याबाबतची एैतिहासीक माहीती देण्याची तसदी तेथील ग्रामपंचायत किंवा शासनाचे सबंधीत विभगाने घेतली तर बरे होईल असे वाटते. नाणेघाटा विषयी माहीती देणारे फलक कोठे दिसून येत नाहीत.
या नाणे घाटाजवळच एक धबधबा आहे, की ज्याचे पाणी वरुन खाली पडत आहे असे वाटते, पण खाली दरीत न पडता ते तुषारांच्या रुपाने धबधब्याच्या वरुन परत वर येते. निसर्गाचा एक अदभूत चमत्कार आहे
Khup chhan program sir.tya kalat shilalekh pali,sanskrit bhashet lihile gele.pani sathwanyachi jaga ji ti kund pan chhan.kiti yojnapurak hote lok kai nastana tyakali.
@@vivek771991 तुम्ही स्वतःच्या गाडीने गेलात तर खालून जिथून चढायला सुरुवात होते तिथे उतरून गाडी चालकामार्फत पुढे वर पाठवलीत तर वर पोहचून तुम्ही गाडीने रिटर्न येवू शकता. अन्यथा जुन्नरला राहण्याची सोय आहे. नाणेघाट ते जुन्नरमधेही रस्त्यात सोय असू शकेल, पण मला त्याबद्दल नीट माहिती नाही.
जुन्नर पासून अंदाजे किती कि.मी.चालावे लागते?बाकी निसर्गरम्य परिसर,,"मंगलदेशा पवित्र देशा,महाराष्ट्र देशा,कणखर देशा , दगडांच्या देशा,प्रणाम घ्यावा माझा ,महाराष्ट्र देशा."
अरे प्रतिक्रिया देणाऱ्या मित्रानो सरकारने हे सौंदर्य वाढवण्यासाठी काय काय केलं ते कधी विचारणार कागदावर लाखो रू खर्च झाले त्याची sit चौकशी लावा जरांगेंची लावता मग इथे का नाहीं जनत
सर खुपच सुंदर मी या ठिकाणी वरून खाली आणि खालून वर दोन्ही ट्रेक केलेले आहेत तो अनुभव अविस्मरणीय .
ग्रेट.. धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल..
अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद
धन्यवाद अशोक जी 🙏
अतीशय सुंदर वर्णन केलेले आहे
प्रत्यक्ष बघितल्यानंतर एवढी माहिती मिळाली नाही आपल्या व्हिडिओ द्वारे खूप माहिती मिळाली.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
छान शूट केलय. धुक्याच वातावरण एकदम मस्त होतं.
धन्यवाद 🙏
फार कमी व्हिडिओ मे पाहतो आणि त्यात तुमचा एक.. आपल्याकडून भरपूर काही शिकायला मिळतं सर 🙏
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
साहेब, आपण, सुंदर, विडीओ, बनवला आहे, मि दोन वेळा, नानेघाट, पाहीला आहे, पुन्हा पुन्हा जायचे मन करते, छान आहे सर,
धन्यवाद.. 🙏
साहेब मनात इच्छा असुनही पाहू न शकलेला नाणेघाट आणि परिसर आपल्या अभिव्यक्ती चॅनल द्वारे दाखविला धन्यवाद.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
अभिनंदन सर नाणेघाटची माहिती दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद गलांडे जी 🙏
आईशपथ इतके भारी विडिओ बनवला की असे वाटते की आता पळत पळत नाणेघाट गाठावा आणि त्या निसर्ग सौंदर्यात खुला श्वास घ्यावा पण ...
😎😍
मनःपूर्वक धन्यवाद चेतन 🙏
Very nice information on Naneghat and Malsejghat series this heritage site make history and gives inspiration to all citizens who loves fonds history old monuments ancient architecture ancient business roads connectivity to port toel point these are markings of old satvahan dynasty very much thanku
Thanks 🙏
चांगली माहीती. रांजणावर छप्पर
टाकून त्याबाबतची एैतिहासीक माहीती देण्याची तसदी तेथील ग्रामपंचायत किंवा
शासनाचे सबंधीत विभगाने
घेतली तर बरे होईल असे वाटते.
नाणेघाटा विषयी माहीती देणारे फलक कोठे दिसून येत नाहीत.
धन्यवाद किशोर जी.. तुमच्या सूचना रास्त आहेत.🙏
सुंदर माहिती ...आणि सांगण्याची पद्धत तर खुपच छान 🤩🤩🤩
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर माहिती आणि सादरीकरण
धन्यवाद 🙏
सर फार छान, नानेघाटावीषयी ही माहिती नव्हती धन्यवाद,,👍👍
धन्यवाद 🙏
महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन (निलपंखं) ची जोडी 😍
Nice pure natural environmental ❤️❤️❤️ beautiful malshej and naneghat ❤️❤️❤️🙏👍
धन्यवाद सत्यवान जी 🙏
Very nice Naneghat and historical places, nice information. Thanks
मनःपूर्वक धन्यवाद अमोद जी 🙏
या नाणे घाटाजवळच एक धबधबा आहे, की ज्याचे पाणी वरुन खाली पडत आहे असे वाटते, पण खाली दरीत न पडता ते तुषारांच्या रुपाने धबधब्याच्या वरुन परत वर येते. निसर्गाचा एक अदभूत चमत्कार आहे
होय..
Khup chaan mahiti dilit
मनःपूर्वक धन्यवाद नितीन जी 🙏
खूपच सुंदर ,पहाव ही इच्छा निर्माण झाली ❤️❤️
नक्की पहा.. धन्यवाद
Khup chhan program sir.tya kalat shilalekh pali,sanskrit bhashet lihile gele.pani sathwanyachi jaga ji ti kund pan chhan.kiti yojnapurak hote lok kai nastana tyakali.
खरंय.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सुनंदा जी 🙏
खूपच सुंदर धन्यवाद सर👌👌👌
धन्यवाद प्रसाद जी 🙏
Nice information 👏👏👍
Apratim 👌 Nisarg ☺️
धन्यवाद शुभांगी
Khup chan sundar sadrikaran ...
धन्यवाद किशोर जी 🙏
Must kaka aami jithe jayachi kalpana sudhha keli nahi tithe janyachi utsukta tumacha ya video mule zali.. 🙏
धन्यवाद कमलेश जी 🙏
Wonderful video 👌👌👌
Thank you..
Great journey
Thanks
Majhya gavi jatana hach route ahe mhalsheg 😘
Khup chan ahe.....
धन्यवाद महेशजी 🙏
Nice happy family for happy journey ❤️❤️❤️🙏❤️
धन्यवाद 🙏
सुपरहिट माहीती दिली सर
धन्यवाद अशोक जी 🙏
वा खूपच छान रमणीय मस्त 👌👌
धन्यवाद उज्वला
सर, तुमचा video पाहून नाणेघाट पाहण्याची तीव्र इच्छा झालीय, यावर्षी नक्की भेट देणार...
नक्की जा.. आवडेल तुम्हाला.. धन्यवाद 🙏
Informative Video Sir👍🙏❤️
धन्यवाद अजय जी 🙏
अप्रतिम खूप सुंदर
धन्यवाद
Thank you sir हा रांजन दाखवल्या बद्दल....
🙏
Maz gavch ghatachya khali ahe vaishakhare
Sir tumhi var angthyavar ny gele ka naneghatachya khup chhan druksh ahe varun pahanya sarakh
होय.. वैशाखरे माहिती आहे मला. भेटू या कधीतरी. धन्यवाद 🙏
Very good, I was working in Junnar, otur and mudh in bom bot never got a chance to visit naneghat, now through your video, got to see it.
धन्यवाद.. 🙏
नक्की जा विजय जी.. पण पावसाळ्यातच जा..
@@abhivyakti1965 ok
Nice video sir god blessed you
मनःपूर्वक धन्यवाद नितीन जी 🙏
Beautifhul sir
Thank You 🙏
खुप सुन्दर सर....
धन्यवाद विलास जी 🙏
Very useful and interesting video
धन्यवाद 🙏
छान माहिती दिलीत 👌
धन्यवाद रमेश जी 🙏
Very nice
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Beautiful,,,,,,,
Thank You 🙏
वा! वा!! फार छान माहिती!!!
धन्यवाद
Nice video and information....
Naneghat Trek khup masta aahe
Me 4 vela kela aahe ha trek... :-)
व्वा.. 🙏
Reverse waterfall name ghat.
Gautami putra shatkarni mahan raha hota tyacha var movir pan aahe ek
हा घाटातील रस्ता नागीन नावाच्या राणी ने बनवला म्हणून त्याचटे नांव नाणेघाट आहे.ती सातवाहन राणी होती.
Khup chhan....👌
Kalyan varun 1 day return trek karta yeil ka sir?
@@vivek771991 करता येईल. पण अवघड आहे.. खालून वर चढणार असाल तर किमान चार पाच तास लागतात.
धन्यवाद 🙏
@@abhivyakti1965 जवळपास कुठे राहण्याची सुविधा उपलब्ध आहे का?
@@vivek771991 तुम्ही स्वतःच्या गाडीने गेलात तर खालून जिथून चढायला सुरुवात होते तिथे उतरून गाडी चालकामार्फत पुढे वर पाठवलीत तर वर पोहचून तुम्ही गाडीने रिटर्न येवू शकता. अन्यथा जुन्नरला राहण्याची सोय आहे. नाणेघाट ते जुन्नरमधेही रस्त्यात सोय असू शकेल, पण मला त्याबद्दल नीट माहिती नाही.
दादा...खुपच छान....
भाऊ, धन्यवाद
छान निसर्ग पारनेर मधील हांगा गावातील
हंगेश्र्वर मंदिरातील माहिती दाखवा
नक्की दाखवू या.. 🙏
सुंदर👌👍👍👍, आता राजकारणापेक्षा ट्रॅव्हल ब्लॉग च सुरू करा....
खरं तर तसंच वाटतंय..
Khandi waterfalls pune
छान एपिसोड
धन्यवाद प्रदीप..
Very nice amboli cha video kara
नक्की.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Chan mahiti milali.. shunting pan chan
धन्यवाद पूजा 🙏
Which mobile phone used
Samsung galaxy s 10 lite
Great episode!
धन्यवाद राजीव जी.. 🙏
खूप छान माहिती मिळाली पण बरोबर घेऊन पण गेले असता तर अजून बरं वाटलं असत🤭😄
पुढील वेळी नक्की आधी सांगेन..
नाणेघाटातील नानाचा अंगठा व रिव्हर्स फॉल या ठिकाणाहून दिसणारा सुंदर नजारा दृश्य दाखवायला हवी होती
प्रचंड धुक्यामुळे काहीही दिसत नव्हतं.. आणि पाऊस नसल्यामुळे रिव्हर्स फॉलही नव्हता. त्यामुळे राहिलं ते..
Superb
धन्यवाद 🙏
Thanx 🙏
Class.👌👌👌👌
धन्यवाद अंजली 🙏
👌👌💐
Nice video
धन्यवाद विलास जी 🙏
जुन्नर पासून अंदाजे किती कि.मी.चालावे लागते?बाकी निसर्गरम्य परिसर,,"मंगलदेशा पवित्र देशा,महाराष्ट्र देशा,कणखर देशा , दगडांच्या देशा,प्रणाम घ्यावा माझा ,महाराष्ट्र देशा."
गाडीनेच जावे लागते.28 कि. मी. अंतर आहे. आपटाळे मार्गे
छान
धन्यवाद
लॉक डाऊन मध्ये पर्यटनास बंदी नाही का, आणि कोणत्या मार्गे गेले होते
सरकारने पर्यटनावरील बंदी उठवलेली आहे. आणि जुन्नर मार्गे गेलो होतो.
👍👍♥️
धन्यवाद 🙏
कुकडेश्वर, कुकडी नदी च उगमस्थान का?
होय
Namaskar, khoop vdos ahet. Mi attach baghitale. Aapan Thanyat asatata ka? Khoop chhan mahiti pan deta. Thanx and Regards
धन्यवाद प्रकाश जी 🙏.. हो, मी ठाण्याला राहतो.
@@abhivyakti1965 waa..masta .mi pan thanyat asato ani mala hi driving ani nature yachi khoop awad ahe .
सरकारने दिल्ली गुजरातेत माय गहाण टाकली आहे . तुम्हा आम्हालाच आंदोलन करावे लागेल. इथे फॅक्त Ed, CBI हुकूमशाही च राज्य सुरू आहे
.
Video khup chan ahet sir... Specially voice quality... Mic konta use kela ahe ?
धन्यवाद.. सध्या तरी Boya चा साधा बेसिक लेपल माईक आहे.
@@abhivyakti1965 ok sir... Video chan ahet
Majhe gav ahe aaptale
Ok
Naneghat open ahe ka ata?
परवा मी गेलो तेव्हा तरी कोणी अडवले नव्हते.
11:47
अरे प्रतिक्रिया देणाऱ्या मित्रानो सरकारने हे सौंदर्य वाढवण्यासाठी काय काय केलं ते कधी विचारणार कागदावर लाखो रू खर्च झाले त्याची sit चौकशी लावा जरांगेंची लावता मग इथे का नाहीं जनत
Good
Thank You 🙏
Nice
THANX 🙏
Nice
धन्यवाद किशोर जी 🙏
Nice
Thank You 🙏