पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ส.ค. 2020
  • पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog पावसाळ्यात माझं कोकणचं गाव पाहण्यासारखं असतं. निसर्गसौंदर्याने नटलेले माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवली हे गाव आहे. माझ्या गावाच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत, भारजा नदी तिची खाडी आणि शेतीची हिरवीगार जमीन त्याने गावाला जणू साजच चढतो. गावच्या ग्रामदेवता मंदिरामधून माझ्या आंबवली गावाचा विहंगम नजारा न्याहाळत येतो. पावसामध्ये कोकण आणि तिथली गाव खुलून येतात. आजूबाजूचा परिसर हिरवा गार झालेला असतो. पाऊस पडल्यावर घराची कौले ओली होतात, कोंबडी घराच्या ओटीवर येतात, अंगणातले पाट ओसंडून वाहतात, अंगणातील तुळस कशी एकदम बाहेरून येते. कोकणच्या गावी पक्षांचा किलबिलाट असतो. नद्या, नाले ओसंडून वाहत. आमच्या गावच्या खाडीवर फेरफटका मारता येतो. माझी शाळा कशी आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात दुरून माझे गाव सुंदर दिसतेच परंतु गावातील घरे कशी आहेत, गावातील वाड्या कश्या आहेत, गावातील माणसे कशी आहेत, गावातील रस्ते कसे आहेत हे सर्व तुम्हाला माझ्या गावच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. #MazaKokanchaGav #VillageInKonkan #HouseInKonkan #sforsatish
    कोकणातील माझं गाव पावसाळ्यात कसं दिसतं ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. माझे गाव तुम्ही उन्हाळ्यात कसे दिसते हे पाहिले आहे, परंतु माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे पाहिले नाही. त्यासाठी म्हटले तुम्हाला माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे दाखवावे. माझं कोकणच गाव खूपच सुंदर आहे. तुम्हाला माझे कोकणचे गाव आवडेल अशी आशा करतो. तुम्हाला माझे कोकणातले गाव आवडले तर लाईक करा. तुमच्या गावाचे नाव मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या गावाचे नाव वाचायला आवडेल.
    फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 951

  • @rohitkendre4745
    @rohitkendre4745 3 ปีที่แล้ว +116

    खुपच सुंदर गाव आहे मित्रा तुझे... तु नशीबवान आहेस कारण तु कोकणात जन्माला आलास 🙏

    • @shivrajswami6030
      @shivrajswami6030 3 ปีที่แล้ว +2

      मला पण तेच म्हणायचे

    • @omkarghawali9507
      @omkarghawali9507 3 ปีที่แล้ว +2

      Also me pan sindhudurgat pan me punyat rahato 😅😅😅😅

    • @ssttech243
      @ssttech243 3 ปีที่แล้ว +2

      Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबवडे गाव तुमच्या यूट्यूब वर दाखवा

    • @kokanimayukokannature4095
      @kokanimayukokannature4095 2 ปีที่แล้ว +2

      Only kokankr💪😎👑🌏🥰🌳🌴♥️

  • @smitmhatre4338
    @smitmhatre4338 3 ปีที่แล้ว +84

    गावाची सर शहराला कधीच येणार नाही .शहरात पैसा आहे पण गावात सु्ख ,शांती ,समाधान फक्त गावातच मिळेल

  • @user-ez5ut7wg4o
    @user-ez5ut7wg4o 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम सादरीकरण दादा गाव खूप सुंदर आहे. यायला आवडल असतं खरंच पावसात कोकण चे सौंदर्य अप्रतिम

  • @aadityajadhav1428
    @aadityajadhav1428 3 หลายเดือนก่อน +2

    कोकणात गणपती उस्तव खूप भारी असतो ❤

  • @vishalmore3555
    @vishalmore3555 3 ปีที่แล้ว +59

    मी मराठवाड्यातून येतो ,मात्र मला कोकण इतका आवडतो की कोकणातील कोणताही व्हिडिओ दिसला की लगेच play करतो.मला वाटतं की मी कोकणातून येतो.तुमच्या सारख्या कोकणी TH-camr मुळे

    • @adityas1705
      @adityas1705 3 ปีที่แล้ว +2

      Same here...from beed & you?

    • @chandrashekharlade4609
      @chandrashekharlade4609 3 ปีที่แล้ว +1

    • @chandrashekharlade4609
      @chandrashekharlade4609 3 ปีที่แล้ว +2

      परंतु कोकणात टप्प्याने चालणारा मार्ग म्हणजे पायथ्याशी रस्ता सिरमेटीकरण आहे ,तिथून दोन चाकी गाडी वरती कशी चढेल.अजून चार चाकी गाडी तर जाणारच नाही,त्या हिशोबाने आमचं गाव चांगल आहे.तिथं जर म्हटलं की घर बाधायच तर वाळुची, सिमेंटच्या गाड्या आमच्या घरापाशी कशा जाणार,जर कधी आमचे नातेवाईक चार चाकी गाडी ने आले तर ती गाडी कुठे ठेवणार हा एक प्रश्नच आहे,असे अजून प्रश्न आहेत.जय हिन्द जय विदर्भ जय महाराष्ट्र मी मराठी

  • @SandipPatil-ml8ed
    @SandipPatil-ml8ed 3 ปีที่แล้ว +29

    मी खानदेश.चा.पण. मला कोकण.खूप.आवडते कोकण महाराष्ट्राचे कसमिर.आहे

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 ปีที่แล้ว +18

    कोकण खुप सुंदर आहे.भुतला वरला स्वर्ग म्हणजे कोकण.माझी बहीण कोकणा मध्ये नौकरी ला आहे.खुप कष्टाळु मेहनती चिकाटी ने जगणारे लोकं कोकणवासीयांना मानाचा त्रिवार मुजरा.

  • @vikittu...3691
    @vikittu...3691 3 ปีที่แล้ว +9

    कोकन म्हनजे स्वर्ग...ज्यांना कुनाला वाटत असेल आपन आयुष्यात हारलो त्यांनी कोकन दौरा करा... पुन्हा तुमची हसरी सकाश ला सुरुवात होईल... जय महाराष्ट्र...

  • @kevinpatel15
    @kevinpatel15 2 ปีที่แล้ว +3

    Hey Bhava,
    तुमचं गाव खूपच छान आहे. एकदम नैसर्गिक आहे. मी गुजराती आहे. आमच्या कडे लोकं सिमेंटचे पक्के घर बांधायला लागले आहे. त्यामुळे मला अशी प्राकृतिक जागांवर जगायला मिळालंच नाही.एकदा तरी ह्या गावाची भेट घ्यावी असं वाटतं आहे.
    माझं मित्र मराठी आहे. त्यांची प्रेरणा मुळे मी मराठी शिकत आहे. त्याचं गाव धुत्रोली , मंडणगड तालुक्यात आहे. मला महाराष्ट्र खूप आवडतं. आणि त्यात कोकण तर फारचं. डोंगरावर महाराजांचे गडकोट, प्रकृती मध्ये लोकजीवन अस खूप छान वाटते.
    तुमचं गाव बघून खूप छान वाटलं.आपला खूप खूप आभार. आणि मराठीत काही चूक असेल तर माफ करा.

  • @vijayburud7832
    @vijayburud7832 3 ปีที่แล้ว +28

    भाऊ तुझ गाव बघितलं मनाला खुप छान वाटल.मस्त आहे तुमचं गाव .
    सांगता येत नाही इतकं सुंदर आहे.,😍😍

  • @mrunalininaidu6758
    @mrunalininaidu6758 3 ปีที่แล้ว +59

    मला कोकणात घर मिळेल का. माझे बालपण गेले कोकणात.मला खूप ओढ आहे कोकणची.आडनाव पाहू नका.जन्मा कोकण आहे, मन कोकणात आहे.माझी इच्छा पूर्ण होईल व मी आंबा फणसाच्या वाडीत राहीन अशी प्रार्थना करा.seriously

  • @sushamaambole1272
    @sushamaambole1272 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे गाव पावसाळ्यात खूप छान दिसते

  • @pravinjavir7689
    @pravinjavir7689 3 ปีที่แล้ว +5

    कोकण म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच आहे दादा. काय मस्त निसर्ग लाभलाय कोकणला अतिशय सुंदर 👌

  • @dnyaneshwarpanchal7692
    @dnyaneshwarpanchal7692 3 ปีที่แล้ว +5

    कोकणात जन्म घेणारे नशिबवान असतात खूप सुंदर गाव आहे मित्रा

  • @nandkishorj.375
    @nandkishorj.375 3 ปีที่แล้ว +2

    पावसाळ्यातील कोकणातील धुंद वातावरण पाहून अतिशय आन

  • @bhavanalakade6575
    @bhavanalakade6575 3 ปีที่แล้ว +2

    Really khup chan vatl video bagun mala khup avdhte kokan maji khup ichha ahe kokan bagaichi l love kokan

  • @niteshkoli5455
    @niteshkoli5455 3 ปีที่แล้ว +6

    दादा खूप सुंदर गाव आहे स्वर्गात गेल्या सारख वाट... खूप सुंदत शांत

  • @satyapalmatey2153
    @satyapalmatey2153 3 ปีที่แล้ว +5

    खूपच मस्त आहे भाऊ लव यू कोंकण ❤️❤️

  • @user-sm6qe4mm4v
    @user-sm6qe4mm4v 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी भावा नासिक

  • @alkakadge8182
    @alkakadge8182 3 ปีที่แล้ว +4

    आवडले गाव मिञा मी पण कोकणातलो असयं कणकवली माझो सुंदर गाव हा,

  • @kailaspandhare2954
    @kailaspandhare2954 3 ปีที่แล้ว +3

    mast sir खूप सुंदर गाव आहे तुमचं नशिबवान आहात तुम्ही तुमचा कोकणात जन्म झाला आम्ही मराठवाड्यातून यतो आमचं गावपण सुंदर आहे 👍👍🙏🙏

  • @rajchaure4073
    @rajchaure4073 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान आहे...कोकणात जन्म घ्यायला नशीब लागत दादा👌👌...माझं आवडत ठिकाण फक्त कोकण आहे

  • @harishbagadty3666
    @harishbagadty3666 3 ปีที่แล้ว

    मंदिरा मध्न खुप सुंदर नजारा दिसतो गावातल निसर्ग रम्य दृश्य

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान, आपल्या कोकणातील घर आणि गाव ही खूपच सुंदर च आहेत

  • @swatipawar286
    @swatipawar286 3 ปีที่แล้ว +3

    Khup sundar ahe gaav very nice👍

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q 3 ปีที่แล้ว +6

    दादा खुप खुप चांगले आहे आपल कोकण म्हणजे निसर्गाचा थाट खरोखर मनातुन सांगतो निसर्गाचा खजिना आहे भाऊ आपल्या कडे,

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Hoy aaple kokan ♥️🙏

  • @bennyparambi3924
    @bennyparambi3924 3 ปีที่แล้ว +2

    Rain stole the show. Goose bumps when see rain in village

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏❤️❤️

  • @aaradhyacrafttalent6098
    @aaradhyacrafttalent6098 3 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान आहे तुमचे गाव मी कोकणातली आहे पण कामा निमित्य मी पुण्याला असते मिटुमाचे सगळे व्हिडीओ पाहते

  • @gangadhardhondage6059
    @gangadhardhondage6059 3 ปีที่แล้ว +5

    मी नोकरी साठी कोकणात होतो रेवदंडा ला खरच भविष्यात कोकणात थोडी तरी जमीन घेणार I love kokan

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 ปีที่แล้ว +3

    छान आहे गांव, आणि मंदिर सुद्धा 🙏❤️❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @sandippatil5080
    @sandippatil5080 9 หลายเดือนก่อน

    कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि तेथील माणसे पण खूप गोड आणि मनमिळाऊ आहेत....नशीबवान आहेत ते लोक जे कोकणात जन्माला येतात.....nice

  • @afrininamdar8788
    @afrininamdar8788 2 ปีที่แล้ว +1

    so beautiful kokan mala khup avdte kokan 🥰🥰👌👌👌

  • @chiragkadam7915
    @chiragkadam7915 3 ปีที่แล้ว +3

    मस्तच हिरवा घार हाय खुप मस्तच गाव हाय 👌👌

  • @pravinsagar2002
    @pravinsagar2002 3 ปีที่แล้ว +3

    Old village but beautiful

  • @reenabhoi8745
    @reenabhoi8745 3 ปีที่แล้ว +2

    Kokanatla Ghar Khupach Chaan😎👌👏🙏👍.. GREAT.. Keep it up.

  • @deepalibobade9431
    @deepalibobade9431 3 หลายเดือนก่อน

    आमचं सुवर्ण कोकण 👌🥭 जय परशुराम 🚩🌹🙏

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 ปีที่แล้ว +3

    सतीशभाऊ ,मस्त गाव आहे चित्रीकरण छान केले👌

  • @akbarpatel4767
    @akbarpatel4767 3 ปีที่แล้ว +5

    निसर्गाचा आस्वाद घेत चला.फक्त आणी फक्त कोकण.🏝🏝

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Hoy aaple kokan♥️

  • @karandhapse4709
    @karandhapse4709 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe Bhai

  • @irreplaceable1023
    @irreplaceable1023 2 ปีที่แล้ว +1

    nice beautiful village 💙 konkan beauty 😍

  • @jai4u
    @jai4u 3 ปีที่แล้ว +11

    Cool that you are refer all your village folks with relation, like Kaka, Aai, Maushi, Vaini... Felt very nice... In cities there is only two relation - Uncle and Aunty...

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      🙏♥️😊 thank you

  • @jivandongarjal
    @jivandongarjal 2 ปีที่แล้ว +3

    बघून जीव खुश झालं🤗

  • @bhausahebgajare1287
    @bhausahebgajare1287 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर गाव पावसाळ्यात एकदम मस्त वाटले

  • @pravinkasbe977
    @pravinkasbe977 3 ปีที่แล้ว +1

    super Konkan friend

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 3 ปีที่แล้ว +7

    I was in Ratnagiri for 6 years, I like Konkan area as well as people of Konkan. It is really very good experience. I like it very much.

  • @ganeshsutar6195
    @ganeshsutar6195 3 ปีที่แล้ว +5

    कोणत्याही मूवी आणि वेब सिरीज पेक्षा कितीतरी पटीने छान व्हिडिओ बनवला मित्रा तू 👌👌👌👍👍👍

  • @SociomanticLife
    @SociomanticLife 3 ปีที่แล้ว +1

    Kharach khup sundar ahe kokanatil saglich ghar❤️👌🏻👍

  • @mukeshnangare8351
    @mukeshnangare8351 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अप्रतिम सौंदर्य

  • @shaileshjadhav1135
    @shaileshjadhav1135 3 ปีที่แล้ว +7

    खूपच मस्त मित्रा , माझ गाव नाही आहे, पण तुझा गाव बघून अस वाटत, माझं पण गाव कोकणातच पाहीजेल होत, all the best

  • @dipikabhagat5322
    @dipikabhagat5322 3 ปีที่แล้ว +3

    स्वर्गाहून सुंदर आहे कोकण...my always favourite place kokan...😘😍💖 माझं गाव कल्याण-भिवंडी मध्ये कोनगाव आहे 😊😊

  • @maheshyashwante6561
    @maheshyashwante6561 3 ปีที่แล้ว +1

    अरे मित्रा तुझे खुप खुप धन्यवाद..🙏🙏
    तु ह्या माध्यमातुन कोकणातील घरं व त्यांची रचना कशी असते, ते प्रत्यक्ष दाखवुन दिले. तुझे गांव खरोखरच खुप सुंदर आहे.......👌👌👍

  • @dilipkakde8806
    @dilipkakde8806 3 ปีที่แล้ว

    खुप छान कोकण महाराष्ट्राची शान आहे भावा मि विदर्भ वाशिम

  • @pratikpatil5713
    @pratikpatil5713 3 ปีที่แล้ว +6

    शहरातील लोकांना खेड नेहमीच चांगल वाटत त्यांचा आठवड्याची सुट्टी घालण्यासाठी पण नेहमीसाठी नको वाटत. इथ थोडा पाऊस पडला तर दोन तीन दिवस लाईट येत नाय, पावसाळ्यात दारात नुसता चिखल, गावाला जायला पक्का रस्ता नाही, चांगली शाळा नाही, आरोग्य सुविधा नाहीत.

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर आहे,तुमचे गाव 👌👌

  • @akshayyenpure630
    @akshayyenpure630 3 ปีที่แล้ว

    खूप छान मन प्रसन्न झाले बगुन 👌👌👌👌

  • @seemajangam3550
    @seemajangam3550 4 หลายเดือนก่อน

    खूप छान गावात राहण्याचा मज्जा काहि वेगळी असते लहानपणी च्या आठवणी येतात असे विडिओ बघून खूप सुंदर

  • @gaikwadkaru8439
    @gaikwadkaru8439 3 ปีที่แล้ว +3

    Woooooow sooooo super amazing.......😍😊 nice climate, 😁😍😎✌️👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 😍🙏

  • @ameyachawan8578
    @ameyachawan8578 3 ปีที่แล้ว +3

    Wow 😍

  • @jitendrajoshi426
    @jitendrajoshi426 3 ปีที่แล้ว +1

    कोकणचा पावसाची मजा मस्त आहे आणि आणि गणपती गवर गोरीचा सन ला जेवणं ची मझा मस्त. तुमच्या गाव मस्त आहे.कोकण पावसा नंतर हिरवी चादर दिसतो. जय महाराष्ट्र

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @samratbhomakar5458
    @samratbhomakar5458 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर निसर्ग वातावरण

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 ปีที่แล้ว +6

    मी सांगली जिल्ह्यात मालगाव मध्ये राहतो ,माझं स्वप्न आहे आयुष्यात तुमच्या सारख्या गावात एक माझं हक्काचं घर असावं जिथं आपल्या सामान्य माणसात मिसळून राहायचं आहे ,तुमचा व्हिडीओ पाहताना स्वप्न पहिल्याचा भास होतो

  • @ramkajale6896
    @ramkajale6896 3 ปีที่แล้ว +5

    भाऊ तुझ गाव बघितलं मनाला खुप छान वाटल.मस्त आहे तुमचं गाव .
    सांगता येत नाही इतकं सुंदर आहे

  • @ketanbandagar8363
    @ketanbandagar8363 3 ปีที่แล้ว +1

    पाहुन मन प्रसन्न झालं

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 ปีที่แล้ว

    लय भारी आहे गाव मस्तच एक नंबर

  • @nileshchavan2079
    @nileshchavan2079 3 ปีที่แล้ว +19

    आपल्या कोकणाला तोड नाही दादा.. माझा गाव ता. पोलादपूर, जि. रायगड.. तुला एकदा भेटायचंय दादा मला नक्की..

  • @ronalddsa4060
    @ronalddsa4060 3 ปีที่แล้ว +3

    Thank u friend for showing the beautiful scenery of this village...Loved it

  • @vickyneware2612
    @vickyneware2612 3 ปีที่แล้ว +1

    Khup,chan,Aahe,Tumch,Gav

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan 👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @pramilaambhore6196
    @pramilaambhore6196 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे गाव

  • @karanpawar84
    @karanpawar84 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ एक्दम जकास आहे तुझ गाव आणि विडीओ पण
    I love कोकण

  • @surajmore3729
    @surajmore3729 3 ปีที่แล้ว

    मस्तच खूप भारी दादा✨🤘😇😁🤗🙆जाऊ वाठ यार गावी

  • @statusking-ch5vr
    @statusking-ch5vr 3 ปีที่แล้ว +3

    Kokan❤️

  • @marutiparkhi9922
    @marutiparkhi9922 3 ปีที่แล้ว +6

    राजकारणी आणि दलाल ह्याच्या पासुन कोकण वाचवा कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान

    • @mangeshlanke2964
      @mangeshlanke2964 3 ปีที่แล้ว

      Kharay tumach sir.....gawapan tikal pahije ....naitar shahrikaran hota kama naye

    • @saraswatiutture5307
      @saraswatiutture5307 3 ปีที่แล้ว

      आम्ही तुमचा गाव पाहायला येऊ का

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 ปีที่แล้ว +2

    Mast ati sundar Nisarg gaava chaa

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 หลายเดือนก่อน

    Atishay sundar 👌🙌🚩

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 ปีที่แล้ว +6

    👌👌✌️✌️❤️सांगली

    • @SSKING-pe1uh
      @SSKING-pe1uh 3 ปีที่แล้ว

      सांगलीकर MH 10

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 3 ปีที่แล้ว +3

    👌" निसर्ग रम्य खूप सुंदर आहे "👌

  • @aakashpatil1708
    @aakashpatil1708 3 ปีที่แล้ว

    लय भारी मित्रा खुप सुंदर ग्रामीण कोकण दर्शन केलं आभारी आहोत सुंदर गाव,घर, माणंस पाऊस, निसर्ग Best luck to new video

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान गाव आहे...आणि तेथील निसर्ग तर अवर्णनीय ...छान विडिओ बनवता

  • @omgadekar4564
    @omgadekar4564 3 ปีที่แล้ว +4

    Superb beauty of village.😍.
    Love from Nashik 😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +2

      Thank you ❤️

  • @swapnilsawle3735
    @swapnilsawle3735 3 ปีที่แล้ว +4

    Kharokar Aapla kokan mhanje swargach😍

  • @tejashreechandorkar3066
    @tejashreechandorkar3066 3 ปีที่แล้ว

    सगळ्यात छान व्हिडिओ. पावसाळ्यात आपलं कोंकण तर भारीच दिसतं..... धन्यवाद पावसात पण इतका छान व्हिडिओ काढलेलात

  • @Shraddhak72
    @Shraddhak72 2 ปีที่แล้ว

    khup chhan gaon, mandir, tumhi sgli manas pn khup chhan ani kamal tr khup bhari

  • @sanjeevhiwale1930
    @sanjeevhiwale1930 3 ปีที่แล้ว +3

    Amazing 👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙂🙏❤️

  • @ajinkyakasare2222
    @ajinkyakasare2222 3 ปีที่แล้ว +6

    Satish you are the first youtuber who very proudly introduce “TI AMCHI BUDDHWADI TITHE AAHE” ,Thanks for counting everybody.
    My native place : Latvan, Mandangad, Ratnagiri

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +3

      Thank you ❤️
      We all are children of mother earth 😊🙏

    • @swapnilnikam4674
      @swapnilnikam4674 3 ปีที่แล้ว +2

      Bhava me pan latvan cha ahe

    • @ajinkyakasare2222
      @ajinkyakasare2222 3 ปีที่แล้ว +1

      @@swapnilnikam4674 me kasare wadi madhla aahe

    • @imindian3895
      @imindian3895 3 ปีที่แล้ว +1

      Wah...mi Mahad cha aahe...wow sagle ch aajubajuche aahet

    • @imindian3895
      @imindian3895 3 ปีที่แล้ว +3

      Buddha vaadi dakhvli dada.....bhim jayanti dakhvli tar bara hoil

  • @sandipkambar1699
    @sandipkambar1699 3 ปีที่แล้ว

    Khup chhan khup sundar 💚

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि आकर्षक गाव आहे तुमचे.💧🌱

  • @panditraoahirrao626
    @panditraoahirrao626 3 ปีที่แล้ว +4

    मित्र येवु शकत नाही पण गाव बहुन अस वाटत की तिथेच येव रहायला. फार चांगले गावाचे दर्शन झाल . समाधान. मी जळगाव खानदेश.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you, corona sampla ki nakki ya

  • @ppatil4265
    @ppatil4265 3 ปีที่แล้ว +3

    Nice safar

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हीडिओ भावा

  • @somnathjagtap4414
    @somnathjagtap4414 3 ปีที่แล้ว

    मस्त वाटलं यार विडिओ बघून खूप मस्त गाव आहे

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +3

    मंडणगड तालुका आंबिवली झिंदाबाद 👌👌👌👌

  • @MotivationalMarathi
    @MotivationalMarathi 3 ปีที่แล้ว +4

    जे तुमच्यासोबत होवू नये अस वाटतं ते तुम्ही इतरांनसोबत करु नका...

  • @maheshdabhade9327
    @maheshdabhade9327 3 ปีที่แล้ว

    Sundar Khupach chaan hote 👌👌🍫🍫Dhanyyawad Dada 🙏🌹

  • @akshaypatil9229
    @akshaypatil9229 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mitra...from Jalgaon

  • @rajeshsonavane13
    @rajeshsonavane13 3 ปีที่แล้ว +3

    Hi, I like your all videos... Request you to show bhudha wadi in your village

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 3 ปีที่แล้ว +3

    👌

    • @anilsagvekar209
      @anilsagvekar209 3 ปีที่แล้ว

      मुंबईत बसून गाव फिरल्या सारख वाटलं ना भाऊ
      1 no
      मंडणगड ला शेणाले सडे गावठाण माहीत आहे का
      आमची आत्या चे घर तिथे आहे

  • @ashaypereira6081
    @ashaypereira6081 3 ปีที่แล้ว

    ekdum hirvagaar nisarga! supperb Bhau

  • @Jidnyasa597
    @Jidnyasa597 3 ปีที่แล้ว +3

    भावा एक ट्रीप अरेंज कर बरेच viewers उत्सुक आहेत तुझे गाव बघायला.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +2

      नक्की हे सगळं गेलं की नक्की

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गाव आहे गावची आठवण आली शेवटी कोकण कोकणातली माणस दयाळु मायाळु मी पण कोकण चिपळुण पुढे खेडे गाव सुंदर

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️❤️