How to use SHAREit on pc ( Marathi ) कॉम्पुटर वर शेअरईट कसे वापरणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2016
  • This video Learn about How to use SHAREit on pc ( Marathi ) कॉम्पुटर वर शेअरईट कसे वापरणार ?
    Tech Marathi Channel provide information about Computer, Smartphone, Software, App, and other information technology in simple Marathi language.
    Tech Marathi ( टेक मराठी ) .हे संगणक, स्मार्टफोन, सॉफ्ट्वेअर, अ‍ॅन्ड्राईड अ‍ॅप ई. विषयी सोप्या मराठी भाषेत माहिती देणारे चॅनल आहे.असुन माहिती तंत्रज्ञांचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर' यासारख्या विषयांना स्पर्श करणारे आहे.
    / @techmarathi
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 8

  • @pranayjambhulkar4965
    @pranayjambhulkar4965 7 ปีที่แล้ว +1

    it is good one.

  • @gajanangolay523
    @gajanangolay523 7 ปีที่แล้ว +2

    !! श्री स्वामी समर्थ !!
    माननीय श्री. प्रशांत कर्हाडे साहेब , नमस्कार !
    मी आपले बरेच व्हिडीओ पाहिले , मला अतिशय आवडले . मी खूप दिवसापासून वाट पहात होतो की कुणी तरी यु ट्यूब वरील ऐपस मराठीत समजावेल . ते काम तुम्ही केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !तसेच तुमचे टेक मराठी पण खूप छान आहे . ते पण मी डाऊन लोड केले .
    आता आपणास एक विनंती आहे की आपण एक टॅबलेट दुरुस्ती चा व्हिडीओ बनवावा . आपले असे एकादे पुस्तक आहे का की ज्याच्यात हे सर्व विषय असतील . असो.
    आपला आभारी .
    ग. गोळे

    • @TechMarathi
      @TechMarathi  7 ปีที่แล้ว +1

      मा. ग. गोळे साहेब नमस्कार...... आपले मनापासून आभार.....
      ........माफ करा ........टॅबलेट दुरुस्ती चा व्हिडीओ........ मला नाही बनवता येणार.

    • @gajanangolay523
      @gajanangolay523 7 ปีที่แล้ว +1

      वाह आपण अतिशय तत्परतेने उत्तर दिलेत त्याबद्दल धन्यवाद !
      आपल्या तत्परतेचे कौतुक करावेसे वाटते . आपला ग.गो .गोळे

  • @narsinhalahute6341
    @narsinhalahute6341 7 ปีที่แล้ว +1

    Very nice & beautiful efforts , thanks Sir

    • @TechMarathi
      @TechMarathi  7 ปีที่แล้ว

      +Yuvaraj Shamrao Lahute... Thanks sir for your valuable feedback....!!! 👍👍👍👍
      Keep watching Tech Marathi..!!

  • @shahajirandave3181
    @shahajirandave3181 6 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    मी शेअर आता इंस्टाल केले पण नंतर laptop वर डबल क्लिक केले कि unistal बटन येते आहे काय करावे

    • @TechMarathi
      @TechMarathi  6 ปีที่แล้ว

      सर नमस्कार , आपल्या pc मध्ये कोणते os आहे ?
      Windows os साठी खालील लिंक वरून डाउनलोड करून इंस्टाल करा.
      cdn.ushareit.com/exe/SHAREit-KCWEB.exe