फक्त बोला.. आपोआप टायपिंग होईल | मराठी, हिंदी, इंग्रजीत । Voice typing in Marathi | TechMarathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2020
- मोबाईल मध्ये फक्त बोलून टायपिंग करता येते. या प्रकाराला व्हॉइस टायपिंग असे म्हणतात. व्हॉइस टायपिंग या सुविधेमुळे मराठी हिंदी इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये अत्यंत सहजतेने आणि वेगाने टायपिंग करता येते. त्यासाठी मोबाईल मधील कीबोर्डवरील कोणतेही बटन दाबण्याची गरज नाही. व्हॉइस टायपिंग साठी लागणारा आणि मोबाईल मधील सेटिंग कशा बदलाव्या लागतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. Only speaking and typing can be done in mobile. This type is called voice typing. Voice typing facility makes typing in Marathi, Hindi, English or other languages very easy and fast. There is no need to press any button on the keyboard in the mobile. This video contains information on how to change the settings for voice typing and mobile.
#type_marathi
#marathi_typing #मराठी_टायपिंग #व्हॉइस_टायपिंग #TechMarathi how to type marathi in english keyboard मोबाईल मध्ये मराठी मध्ये कसे लिहावे
marathi typing practice on mobile,
how to learn marathi typing on mobile,
marathi voice typing on mobile
ham shikenge,bharat gaikwad,typing,ime,input,google,microsoft,facebook,whatsapp software howto,keyboard,ism,calligraphy visual art form tutorial,write,tutor,unicode,windows,marathi language (human language),marathi people (ethnicity),maratha (ethnicity),maratha empire (religious jurisdiction),hindi language (human language),maharashtra (indian state),shivaji (architect),font,translation,transliteration - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
सर तुमच्या आवाज तसेच video editing खूपच छान आहे मी नेहमी आपले विडिओ बघत असतो...👌
आपण आमचे सर्व व्हिडिओ पाहता याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद 💐💐💐
Marath nahi yet
U
सर खूप छान माहिती दिली तुम्ही तुमचे तुमचे आभारी आहे
खूपच छान माहिती. विडिओ प्रमाणे करूनच हा कमेंट पाठवत आहे.खुप खूप धन्यवाद.
आपल्या कॉमेंट साठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान सांगितले आहे..
Thank you Sir.
धन्यवाद सरजी👍
Very nice lecture
सर तुमचा नंबर पाठवा. मी सर्व प्रक्रीया केली पण English & Marathi Select केल्यावर बोलल्यानंतर मराठी असे न येता Marathi असे येत आहेत पण Video मध्ये तुमच्यासर्व मराठी मध्ये येत आहेत. व खूप वेगात येत आहेत माझ्याकडे खूप Slow येत आहेत.
Thanks a lot for the information
🙏🙏🙏
best marathi channel
khup chaan help karta tumhi
Dhanyavad Pranav💐💐🙏🙏
😊
👌👌👍👍
#marathichetan
सर छान वाटले.काॅम्पुटर मध्ये ही शेटींग सांगा
सर कीबोर्ड वर माईकच चिन येत नाही।।।।
Nice information
Thanks
Nice information & clearly explanation Sr...
Thanks💐💐
प्रणाम गुरुदेव चैतन्य चैतन्य चैतन
👌👌👌
Sir Good Morning, Please tell how to use comma, full stop, bold, italic while doing voice typing.
खूप छान व्हिडीओ माहिती 👌👌👌👌 पण iPhone 📱 sathi konte app vapru shakte
👍👍👍👍👍
Nice video
Ok sir
Nice vedio sir. Vedio editing warti vedio banva na sir ek.
नक्कीच सिद्धार्थ भाऊ... व्हिडिओ एडिटिंग वर व्हिडिओ लवकरच येतील.
Play store वर खुप अँप येत आहेत,कोणते अँप नक्की download करायचे
Sir step 1 madhe enable in setting yet nahi
Sir pan mice nahi disst aahe arrow ch disat aahe
मराठी tyape नाही होत , इंग्रजी भाषेत होत आहे , तुम्ही सांगितले तसेच केलं , मग असे का होत असेल
कीबोर्ड वर माईक च चिन्ह येत नाही.
i phone madhe marathi typing kashi karavi
iPhone la Nhi hot nhi ka sir
Ko sr
एकंदरीत उत्तम आहे. परंतु मराठीत टायपिंग ह़ोत नाही. ते कसे करावे
Best TH-camr
धन्यवाद सुरज , भाऊ,🙏🙏🙏💐💐
@@TechMarathi 😘
sir nhi hota ahe type please nit sanga
सर बऱ्याच दिवसांनी आला व्हिडिओ.
अमोल भाऊ..आता नियमित येतील व्हिडीओ
Nahi hot bro
Maza mobile Samsung a6+ ahe