Google Input Tool Not Downloading | Marathi typing on Computer | Tech Marathi - टेक मराठी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2018
- Tech Marathi - टेक मराठी
► Google input tool is a popular Typing tool for typing Marathi , Hindi and other Indian regional Language. This video discuss about why google input tool not download / not install / not working. You can download and install Microsoft Indic language input tool Instead of Google Input Tool. This tool works offline and With the help of this tool you can easily type Marathi / Hindi on Computer.
►Simplest Way of Marathi Typing : मराठी टायपिंगचा सर्वात सोपा मार्ग
गुगल इनपुट टूल सध्या डाउनलोड/ इन्स्टॉल होत नाही. त्यामुळे या सॉफ्टवेअर / टूल च्या ऐवजी इतर कोणते टूल वापरू शकतो ?
Video Link
Simplest Way of Marathi Typing : मराठी टायपिंगचा सर्वात सोपा मार्ग
• Simplest Way of Marath...
काही महत्वाच्या लिंक :-
►Channel Link: / techmarathi
►Channel Subscribe Link : goo.gl/4Nsy57
►Facebook : / marathitech
►Google Plus Link: goo.gl/5YtEJn
►Our Blog Link : ictmarathi.blogspot.in/
► Contact us : Prashant Karhade, prashantkarhade8@gmail.com
सबस्क्राईब (Subscribe) करा.
►टेक मराठी चॅनलवर अपलोड होणर्या नवनवीन विडीयो चे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा.
►Subscribe Link: goo.gl/4Nsy57
#googleinputtool #IME #MarathiTyping #TechMarathi #टेक मराठी - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
सन्माननीय प्रशांत सर,
आपले व्हिडिओ हे खुप माहितीपूर्ण आणि सामान्य व्यक्तिला समजेल असे असतात. सदर Google Input Tool हा व्हिडिओ आपण तयार करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा (Video making software, shooting mobile/DSLR camera, mike) वापर केला याची सविस्तर माहिती मिळावी ही विनंती.
आपण वरील सर्व माहिती द्याल ही अपेक्षा.
सर्वप्रथम आपल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏
💻Software - Camtasia Studio & filmora
🎙Mic - Powerpack bm800 & BOYA M1
📱Shooting : Mobile phone (Lenovo vibe) व्हिडीओ ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंड ला ठेवून शुट केलेलं आहे.
This video is very important for downloading marathi input . Thanks a lot for sharing your videos. This is a very simple way for downloading tool.Once again thanks.
Very nice tools and very useful for us, thank you for guidence.
Very very nice...👌👌👌👌👌👌
thanks bro very nice information for marathi typing tool
खुपखुप आभार गुरुवर्य
खूप छान !खरं तर मी अशा नवीन टूलच्या शोधातच होतो!
धन्यवाद!!
आपल्या प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद ...पाहत रहा 'Tech Marathi -टेक मराठी'
अतिशय उपयुक्त माहिती आपण सांगितलीत धन्यवाद
धन्यवाद सर आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद
Great video, nice presentation. Important information. 👌👌👍👍
Thanks for your comments...Keep watching tech Marathi
धन्यवाद
so good
मस्त सर
Good
Is there any Marathi transliteration keyboard available for Mac Osx?
good
thank you so much bhau....
Thanks for watching this video.
जितके आभार मानावे तितके कमीच आहेत .
सर पण हा टूल पहिल्या पेक्षा थोडा अवघडच आहे
तरी आपल्या प्रयत्ना बाबद धन्यवाद ...
nice speech
+Dhananjay Pawar ....Thanks sir
सर्व मराठी युट्युबर्स ना पुढील वाटचाली शुभेच्छा❤️💐एकमेकांना नेहमी साथ देत चला🙏 #infowaleakash
💐💐💐💐
@@TechMarathi new video upload ka karat nahiye sir tumhi🤔
Unicode all Marathi font converter software daya ki
video ek no hotha pan use karun dhakavle tar ajun changle rahile astha
या टूल च्या मदतीने मराठी टायपिंग कशी करायची... याविषयी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे...
Interneet lagel kay yasati
But what is about window 10 ?
link pathava plz
ज्ञ हे अक्षर कसं येतं.
हे मला तुम्ही उपलब्ध करुन दिले
Useful info..पण प्रिंट काढताना काही अडचण येईल का ???
मॅडम, प्रिंट काढतांना आपणास कोणतीही अडचण येणार नाही.
आपण दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद...!! पाहत रहा 'टेक मराठी'
@@TechMarathi thanks sir
@@TechMarathi सर माझी मदत करा विंडो 10 मध्ये डाऊनलोड केल्यावर इन्स्टॉल नाही होत पॅकयेज वेंडर अस येत कृपया मदत करा खूप आभारी राहील माझा नंबर 8446530663 आपल्या msg व फोन ची वाट बघत आहे सर
Sir aata Bhashaindia hee pan site block zali aahe . दुसरा काही पर्याय आहे का
+shantaram jadhav , साहेब नमस्कार, आपले म्हणणे बरोबर आहे,
www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx या लिंक वरून तुम्ही डाउनलोड करू शकता.
@@TechMarathi धन्यवाद सर 👍
@@TechMarathi .... windows 10 la apply hota ka
App download kela pan screen ver yeat nhi va microsoft word madhe yeat nahi
टायपिंग करण्यासाठी बॅकग्राऊंडला काम करते त्यामुळे वर्डमध्ये एक्सेल पॉवरपॉईंट मध्ये आपल्याला दिसणार नाही फक्त आपल्याला कीबोर्ड इनपुट सेटिंग चेंज करावे लागेल इनपुट सेटिंग चेंज केल्यानंतर मराठी किंवा इंग्लिश मध्ये ते काम करणार मराठीमध्ये इनपुट सेटिंग असेल तेव्हा ते मराठीत टाईप करणार
@@TechMarathi input setting kashi karychi
मराठीतील कृतीदेव Font मध्ये टाईप करता येइल काय
Bogus
विनाकारण वेळखाऊ
bakwas mahiti
फालतू