गावाकडे मटणचा रेट ऐकाल तर चकित व्हाल 🤭 | How to buy goat meat mutton from butcher | Konkan Sanskruti
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- गावाकडे मटणचा रेट ऐकाल तर चकित व्हाल 🤭 | How to buy goat meat mutton from butcher | Konkan Sanskruti
🔥 गावाकडे मटणचा रेट ऐकून तुम्ही चकित व्हाल! 🥩
गावाकडच्या बाजारात मटण (Goat Meat) कसं मिळतं? शुद्ध आणि ताजं मटण कसं ओळखायचं? आणि कोकणातील मटणाचे दर काय आहेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. 🏡🥩
🔹 या व्हिडिओमध्ये पाहू शकता:
✅ कोकणात मटण कुठे आणि कसं मिळतं?
✅ गावाकडील मटण बाजार आणि त्याचे दर
✅ ताजं आणि शुद्ध मटण कसं ओळखावं?
✅ गावाकडच्या कसाईकडून मटण खरेदी करण्याच्या टिप्स
✅ कोकणातील पारंपरिक मटण मार्केट आणि संस्कृती
🌿 तुमच्या गावात मटण कितीला मिळतं? कमेंटमध्ये नक्की सांगा!
💚 व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक, शेअर आणि सबस्क्राइब करा!
#मटण #गावाकडीलजीवन #कोकणसंस्कृती #Konkan #MuttonRate #गावरानमटण #VillageLife #KonkanFood #Maharashtra #IndianVillage #OrganicMeat
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
#मटण #गावरानमटण #कोकणसंस्कृती #गावाकडीलजीवन #महाराष्ट्र #कोकण #गावरानखान #हातावरचेमटण #कोकणखान #MarathiVlog #VillageMarket #KonkanVlog #KonkanMutton #मटणदर #LocalMeat #OrganicFood #DesiMeat #बाजार #MarathiFood #मांसाहार
"तुमच्या गावात मटण कितीला मिळतं?"
780.pune
700 रुपये (सोलापूर जिल्हा)
Mutton vhetat nahi ..tar milt...aani manase bhetatat..😅
800 rs .. ratnagiri la .. bhau
780 thane g b road kasar vadavli
What about your other bisuness or job
Hi Vahini Salam❤❤❤❤❤
Nice videos. I love it❤
Thank you
khup chan video
धन्यवाद
Roha la ye 500 rupey kg ahe
Chikan 180 kg ahe roha la
सोनाली खूपच शात स्वभावची आहे❤
Ho
धन्यवाद
Satara 760 rs kg
❤❤
Thank you bhava
साधारण असेच आहेत रेट
Masat hota video
Thank you
Chikan cha shop LA detach name nka deu dada
plastic madhe matton khup chukich ahe palstic mukti jal pahije platic nako taba ghevun jatt jaa
MUMBAI PEKSHA SWAST AAHE . MUMBAIT 800 TE 880 CHA BHAV AAHE NI TYAT PAN FHASVTAT BOKADACHE BOLUN JYANA MUTTON OLKHATA YET NAHI TYANA MENDHA NI BAKARICHE MUTTON DETAT . TUMCHYA KADE MASTT GAVRAN PALAPACHOLA NI DONGAR FHIRNARE CHHAN BOKAD KAPTAT MUTTON JAM BHARI JASE SOLAPUR NI USAMANA BAD LA MUTTON MILATE .
Rajapur chicken 130 mutton 720
👍
वाशिम मध्ये मटण 700 किलो
आमच्यापेक्षा ६०रुपयाने स्वस्त आहे
Mumbai la 780. Sonali guni lek ahe
गावापेक्षा १० रूपये जास्त 😀
Nashik madye motan..720 ru .kg
५० रुपयाने स्वस्त आहे तुमच्याकडे
Mitra Mumbai la Rs.800 kg.
बापरे खुप महाग आहे
580 साळवन गगनबावडा
तुमच्याकडे तर खुप स्वस्त आहे 😀
हो दादा
शेवटी कोल्हापूर आहे भावा ❤😊
740per kg
३० रुपयाने स्वस्त आहे
भावा तू कामाला कुठे आहे
Sadhya घरून काम करतो
दादा मि सोलापुर चा आहे बोकडाचे मटन 700 रू कीलो आहे 🫶😘💟
६० रूपये स्वस्त आहे आमच्यापेक्षा
चिकन खूप महाग आहे
तुमच्या इकडे किती रूपये आहे
640
स्वस्त आहे
खुप महाग आहे मटन बापरे
कदाचीत शिमग्याला अजून वाढतील
680 रुपये किलो
तुमच्याकडे स्वस्त आहे. ... location konte ???
Nashik madye...200 ru. Kg Chikan...
त्यामानाने स्वस्त आहे तुमच्याकडे