बोकडाचे मटण - गोंधळात बनवले गावरान बकऱ्याचे मटण | Village Style Mutton Recipe | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- आज गंगाच्या लग्नाचा आई भैरी भवानीचा गोंधळ, गोंधळामध्ये बकऱ्याचा नैवेद्य असतो. बोकडाचे मटण सर्व भावकी गावकी एकत्र येऊन तैयार करतात. नरम मटण आणि हद्दी वेगवेगळी करण्यात येते. आज गंगाच्या घराच्या परसावणात बकरा कापला चांगला साफ केला आणि मग जेवणाला सुरवात झाली. आज रामा द, सनगरे दादा, सोमा दा, मारुती तात्या सर्व जेवणात हातभार लावत होते. पहिल्यांदा मटण रस्सा करण्यात आला नंतर मटण ची सुक्की ग्रेव्ही केली. गावाला सर्व कार्यक्रमात सर्वजण आपापल्या परीने हातभार लावून सर्व चांगल्या रीतीने पार पाडतात
#MuttonRecipe #Mutton #MuttonRassa #MuttonGravy #BakryacheMutton
Bokdache Mutton | बकऱ्याचे मटण | Bokad Mutton | Goat Meal
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Video उद्या दुपारी 12.15 upload करायचा होता 😍 पण आज रात्रीच अपलोड झालाय. गलती से मिस्टेक ☹️ समजून घ्या 😉
SIR AATA KELAT TY SATHI SORRY NAKA MAHANU
Ok
Mast
Don't worry
Ok 👍 bro छान vedio आहे❤️👑 आतुरता udycha vedio pahycha ❤️👍
लय भारी भाऊ ,आमच्या पुण्याकडे येवढी भावकि एकत्र येत नाही कोकणची लोकं भारीच आहे 🙏🙏
धन्यवाद भावा, तुझ्या वीडीयो मुळे खुप सार्या गावाकडच्या प्रथा,परंपरांची माहिती मिळते कारण आम्हा चाकरमान्यांना प्रत्येक सणाला, लग्नाला आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही कामाधंद्याने ,त्याची भरपाई तुझ्या व्लाॅगमुळे भरुन निघते,म्हणुन तुला खुप खुप धन्यवाद, देव तुझे भले करो. 🙌🙏🙏🙏♥️
धन्यवाद 😊
भावा तुझे व्हिडीयो छान असतात गावी गेल्यासारखे
वाटते तु असेच छान छान व्हिडीयो टाकत रहा
भारी आहे भाऊ खूपच व्लॉग
Masat hota video
छान एकोप्याने मस्तच जेवण बनवले जाताय.. छान वाटतेय..मटण व वडे चांगला. बेत आखला आहे.खरंच चांगले आहे.. एकमेकांना. मदत करतं आणि खूप चांगल्या प्रकारे काम चालु आहे. देवीचा जागर.गोंधळ व्हिडियो छानच आहे सर्वांनी मस्त ताल धरलाय व छान नृत्य सादर केले आहे..खुपचं. आवडले. व्हिडियो छान
Veregood दादा
अविनाश तु विडीओ टाकलास हेच लय भारी.
धन्यवाद 😊
खुप मस्त गावरान मटनाचे जेवण, मटनाच्या जेवन्याचा वास आमच्या पर्यंत पोहोचला😋😋😋, जाम मजा करा
खुपच मस्त
खूप छान गावरान जेवण बनण्याची पद्दत वेगळी च आहे. अप्रतिम
अविनाश.... झक्कास... Vlog..
आम्ही इकडे सांगली जिल्ह्यातील असलेने कोकणातील Vlog पाहिले की खुपचं छान माहिती मिळते .. कोकणातील चाली रिती , संस्कृती याबद्दल खूपच छान माहिती दिलीत याबद्दल आभारी आहे...कधी कधी असे वाटते काही दिवस कोकणात निवांत वेळ राहावे व सर्व पहावे..👌👌
धन्यवाद 😊 या कधीतरी
Mast
मस्त एकदम. खूप आवडला आजचा व्हिडिओ. गावच्या, हळदीचे, लग्नाचे, गोंधळाचे जास्त प्रमाणात चुलीवर बनणारे जेवण बघण्याची मजाच काही वेगळी आहे. आणि, लांबून background ला, हलक्या आवाजात जी मराठी गाणी लागली होती, वाह काय मस्तच.
केशवा, माध वां तुझ्या नावात रे गोडवा.
प्रथम तुला वंदितो.
सुंदरच व्हिडिओ.
धन्यवाद 😊
Superb lovely
बोकडाच मटन 1नंबर झाल
खुप सुंदर व्हिडिओ 👍 ऐ
Lai bhari
Khup chaan watte aahe jaam bhari tondala pani aale baghun 🤪
Khup mast video dada aani tume sgle khup mast Kam karta
Khup Chan video ❤️👍
Lay bhari 😋😋😋
Avinash tuze video Kharokharach chhan astat
Wowwwwww video 👍👍👍
Gaavraan jevan chan
Chan video
खुप मस्त विडिओ दादा
लई भारी ❤️❤️
सागर बडदचे लगन
Khoop chan🤗🤗🤗
mast mast
Nice Dada
Khup mast 👌👌
Nice video
Super👌 vlogs avinash bhau gondhd dakhav
Chan video 👌👌👌👌
Nice
Avinash dada Tuzya pan lagnachya Gondhlache video taak na Baghyaila jaam maza yel pls🙏 aamhi Tuzya lagnachya Gondhlache video nahi Baghitle aahet mhanun boltoy pls🙏
गोंधळ बाकी आहे अजून. गावी करणार आहे तेव्हा नक्किच video येईल
Aamchya kade pan ashi ch padtat aahe
अरे विडियो कधी वेळ भेटेल तेव्हा टाका आम्ही तर बघणारच छान सगळे मिळून जेवण बनवल आवडला विडियो ही खरी गावची परंमपरा आहे ही अशीच राहिली पाहिजे आवडला विडियो
धन्यवाद 😊
Khupch Chan vlog Avinash 😍😋✌️
Post as many as possible vlogs during your stay in Nivali.
👌👌👌👌👌
👌🏻👌🏻
👌👌👌👍👍👍👍👍
FIRST VIEW SIR BIG FAN
Amchi kulswamini bhiribhavani koknat ahe
मला पण दादा
Amhi satara che aherrao ahot ajinkyatara kilyajaval
Upper che ganesh mohite amche natevaik ahet
Dada 1lakh subscriber chi vat baghte 🤟🥳
👌👌🥰🥰
Rahul tuljabhavani mata usmanabad la ahe bar ka
भावा tuza video Baghun me aaj mutton Anla होत.. Chan asto always tuza 🎥... ❤👌
Enjoy 😊
Hii dada
नमस्कार दादा
Gangya dada baiko la gheun firaila kuthe janar aahe te vichara dada gangya la 🤭
तुझा गोंधळ नाही घातला का
बाकी विडीयो एक नंबर
💯💯💯💯
माझा गोंधळ बाकी आहे.
Naviche pavar tar amche natevaik ahet
Dada mast video vahini kuthe disat nahi vedio madhe
मुंबईत आहे.
Dada raatri cha video pan taak jevtana pangati cha 🙏plss
आजचा गोंधळाचा Video बघा त्यात आहे
Avinash bhai mazya ghri ya na jewayala,mi Virar west la rahto.
येईन कधितरी
Khup chan video pan andhkaar aahe mhanun clear disat nahi. Video chan aahe..
Vlog madhe vividhata aanlis tar bare hoil.
Ganesh tar katraj gavat ahe
मंजा केली का भावा बोकडांचा मंटन खावून
नमस्कार. दादा. माखजन सरंद
व्हिडिओ अपलोड झाला याला महत्व आहे ना भाऊ ........
भावा एकदा तुझ्याकड यायचा प्लॅन करत आहे येऊ काय?
मला advance मध्ये सांगा नाहीतर मी मुंबईत असेन
@@KokankarAvinash जुलै मधे येणार भावा, तुझे ब्लॉग जाम आवडले... आडस बनवलेस. पावसात जमूया आपण
आम्हाला कधी बोलवतो तुजे गावी
या कधी पण
ok यऊ नक्की
मुंबई आणि कोकणातील शाळेत शिक्षकाची नोकरी आसल्यास सागा
Ani gondlcha video kade taknar dada
उद्या दुपारी येईल ठीक 1.30
Ok
Tujech june videos bagat hoto
😊
@@KokankarAvinash जमलं तर जुना पाटा कसा साफ करायचा त्यावर एक विडिओ बनव
जेवताना दाखवलं नाही
आजच्या गोंधळाच्या Video मध्ये आहे
देवाला नैवेद्य देण्यासाठी पशूची हत्या का करता ही प्रथा चुकीची आहे. डाळ भात करूनसुद्धा नैवेद्य देऊ शकता ना पशूची हत्या केल्याने देव प्रसन्न होतो का 😢😢😢
खूप छान 👌🏻👌🏻
व्हिडिओ अपलोड झाला याला महत्व आहे ना भाऊ ........