ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
काय तो हरण्या काय त्याचा ड्रायव्हर सगळे ओके मध्ये हाय
हरण्या अनि छब्या ची जोडी टॉप ची आहे ..
होय
हारण्या चा विषय वेगळा पळताना 5..6ने पळायच आणि शेवटी एक च होतय हारण्या प्रेमी🙌🎉🎉
दादा असेच समालोचन पण कार्यामुळे video bagitlyvar असे वाटतयं मैदान डोळ्या समोर होतयआभारी आहे dada
Ho नक्कीच सुधीर दादा ❤🙏
दादा 1 नं व्हिडीओ आणि समालोचन मस्त वाटलं जणू काय आपण मैदानावर आहे असंच वाटलं भारी भारी लई भारी
आभारी आहे राजू दादा❤
जो पर्यंत हारण्या च्या गाडीत बंडा भाऊ बसत नाही तो पर्यंत मज्या नाही मैदानावर हारण्या आणि बाशिंग भवरा परत जोडी पळावी 🙏🙏✌🏻️✌🏻️❤️🔥बंडा भाऊ आपलं काळीज 💕
विकी दादा कदाचित लवकरच तो ही दिवस अपल्याल पाहायला मिळेल
@@sanglikarsudip लय आतुरतेने वाट पाहतोय
खुप छान व्हिडिओ . कधी येतो व्हिडिओ असे मनाला वाटते . त्यावेळी फक्त सांगलीकर सुदीप भाव ना मिस करतात . तेच आम्ही शर्यत प्रेमी ,🙏🏻🙏🏻
आभारी आहे हणमंत दादा असच प्रेम आणि साथ राहुद्या❤❤
हरण्याच्या गाडीत basan म्हणजे जबाब दरी आहे❤
होय ते अगदी खर😅
Harnya is the best bull but all the bulls are very well. Ur comentry is very nice
1नंबर विडिओ 🎉
सूंदर commentary
धन्यवाद सचिन दादा❤❤
खूप छान Commentary आणि Video, भावा खूप खूप धन्यवाद.....
धन्यवाद अतुल दादा❤
हरण्या जास्त पळत होता म्हणून गाडी 1 झाली नाहीतर बुलेट आणि आरग 1 झाली असती
सुदीप दादा सलगर काळ मालकाला तुम्ही सांगा दादा त्याला लय ताण देऊ नका मस्त चांगले आहे संभाळा एक दिवसाआड,पळतय
१००% मणातल बोलला भाऊ
अगदी खर बोलें भाऊ. सलगर काळ बैल नंबरत आहे सारख पळवू नका
सुदीप दादा खर आहे हे ,काय राव कदलगाव केल्या केल्या मैदान सारख सारख करन बरोबर नाही सुदीप दादा तेव्हाडा आमचा निरोप पोहचवा
मुळात दादा तो बैलच तसा तयार केलंय त्यांनी की सलग पळू शकतो , १००० बैलांमध्ये एखादा बैल तसा तयार होतो आणि त्याची कसरत ही त्या पद्धतीने असते पण भारी वाटल तुमच्या कमेंट रुपी बैलाची काळजी पाहून 🥰🙏🙏🙏
काय अप्रतिम पळतय आरग जरशी
अरग जरशी खुप छान पळाला
बुलेट छब्या,,, कायम,,पानात,,,💥💥💥❤️❤️❤️💥💥💥
सुदीप दादा आज भी हरण्यान गाडी वढत, आणली आहे काय त्याचा पळ, गाडीवान एकच नंबर राव दादा
होय ❤😊
असं नसतं त्याचा जोडीदार छबया पण त्याच तयारीचा आहे किती आत येवुन पळतोय अजिबातच चुकतं नाही दादा
सुपर दादा छान माहिती दिली
आभारी आहे दादा❤
सुदिप भाऊ खुप छान विषलेशन करता असेच करत जा
Ho नक्कीच धन्यवाद 🙏😊
एक नंबर माहिती
धन्यवाद प्रदीप दादा❤😊
कडक दादा
खोळंबा झाला तर वाघांची गाडी नबरात नसते नाही तर झाईल तीथ जास्तीत जास्त एक कधी तर दोन आहे only हारण्या प्रेमी❤
Dada haranya ne vadat nel ahe sapay distay ugich harnyach nav kharab karu naka
Harnay bakasur ❤
Mast video dada
Gadit koni bi basude fact ani fact harnyala bail furtoy ani mag khara khal baghayala MAJJA येईल
सुदीप दादाचं विडिओ लय भारी असतात
मस्त विडीओ दादा👌🙏
धन्यवाद दादा❤
Comentry ani video jorat zalay 🥰🔥
Harnya🔥🥰
❤️ to dialogue aatavala : aaj tyana kalal Baaap Baap hota hai 👍😅 one way Harnya ❤️
❤😊
हा तुमचा व्हिडिओ किती पण बगा आणि बगुच वाटतोय
Harnya sobat garshya gupa.
ज्या दिवशीं हे तिनी वाघ एकत्रीत त्या दिवशि सुटी एकच💯🔥 ✌️हरण्या.बाशिंग भवरा .बंडा भाऊ . गाडी एकच होनार
मनातलं बोलास भावा
बघू आता पुढं कसं कसं काय काय होतय
मग आज किती झाली
दादा म्हणालो होतो मागच्या व्हिडियो मध्ये आरग जर्सी ला चांगलं फिटींग मिळूदे .......पुरून उरेल
@@ganeshbhosale7315 आरग जर्सी टिकून पळतो
King.of.harnya❤
Mast video
बाळू हजारे म्हणजे शिरूरचाच का त्याचा बैल कोणता आहे
पब्लिक हरण्या लय पळतंय
🙏🏻🙏🏻🙏🏻
आष्टा मैदान 23 तारखेला आहे काय
Dada mast video ashich mahiti det ja kaym
Ho नक्कीच 🙏
आरग जर्शीन फाईट दिली याला म्हणायचा क्रास
🙏
❤❤❤
Mast
❤
B gat patva
किती मिटरचे असते हे मैदान
सलगर काळ सोबत कोणता बैल आहे
Gharchi bail ahet donhi
main mhnje ...alkud nagya nahi to ata haripur nagya ahe
👑
haripur baijya kay maidanat nahi yamkanmardi nanantr
Palus ch video taka
गेलो नाही
दंगा झाला की हारण्याच आला म्हणायचं ओ
सलगर वाल्याला जरा सांगा बैल माराल.
काय तो हरण्या काय त्याचा ड्रायव्हर सगळे ओके मध्ये हाय
हरण्या अनि छब्या ची जोडी टॉप ची आहे
..
होय
हारण्या चा विषय वेगळा पळताना 5..6ने पळायच आणि शेवटी एक च होतय हारण्या प्रेमी🙌🎉🎉
दादा असेच समालोचन पण कार्यामुळे video bagitlyvar असे वाटतयं मैदान डोळ्या समोर होतय
आभारी आहे dada

@@ganeshbhosale7315
आरग जर्सी टिकून पळतो