9 एकर शेती विकणे आहे. भीमा नदीवरून थेट पाईप लाईन 2 बोर 1 विहीर बारमाही पाणी असलेली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2023
- पंढरपूर शहरात व विविध उपनगरामध्ये ओपन प्लॉट, घर, बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करावयाचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावे सेवा दिली जाईल
(टीप - कृपया व्हाट्सअप किंवा सोशल मीडियावर कुणीही विचारणा करू नये थेट मोबाईल वरती संपर्क साधणे)
मो. नं 99 22 54 17 47
pandharpur bungalow for sale,
pandharpur flat for sale,
pandharpur plot for sale,
pandharpur farm for sale,
pandharpur Property,
pandharpur shop for sale,
pandharpur shop for rent,
budget dream home,
pandharpur athor Property sale and rent available,
pandharpur row house
solapur plot for sale
bungalow for sale in pune with
price
.
nanded plot for sale
.
solapur property sale,
property for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
sunil shivsharan, pandharpur
farm house for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
farm house for sale in pune,
ganpatipule property for sale,
property for sale in
maharashtra,
villa for sale in maharashtra,
farm house for sale in ratnagiri,
property in ratnagiri,
farm house for sale in
maharashtra,
bungalow for sale in
maharashtra,
luxury villa for sale in pune,
kolhapur plot for sale,
luxury house in pune for sale,
best budget Property,
budget Property maharashtra,
#pandharpurbunglalowforsale #pandharpurplotforsale
#pandharpurflatforsale
#pandharpurfarmforsale
#pandharpurbudgethome
mumbai pandharpur sang
Mumbai, pune, kolhapur, satara, solapur, nashik, nanded, latur kokan, panvel, raygad, parbhani, beed, sangola, manglweda,
छान आहे
Navkari tumche vidio bhari astat pune kade hi kalpana vapryala pahije
Property ek no aaye.....khup chan
Thanks
good
Pune pasun 40/50km ver 2/4 acer bagayati jamim vikat ghyaychi ahe asel ter kalva
खूप छान शेती आहे ❤
धन्यवाद
छान आहे प्रॉपर्टी 👌
धन्यवाद
हाडाचे कष्टकरी शेतकरी जाहिरात करत नाहीत
👌✨✨👍🏻
Karavyas denar kay us lavnesathi
भाव काय आहे रस्ता कशा आहे
Shirur ta Pune 1eakar jamin pahije milel ka
पंढरपूर किती अंतरावर आहे
खूप छान आहे प्रॉपर्टी 🙏
धन्यवाद sir
Aapan. Kimat. Aani. Mothi. Shiti. Kiti. Lamb. Aahe. Te. Sangato. Ja
Near ichalkarnji 10 acer irrigated land pahije
गाव कुठलं आहे ते सांग
Kay kimat ahe
Sheti viku naka aamche sarkhe bhi kela lagtal
सर किंमत किती सांगताय
किंमत
पपई रेट कमी झाले नाहीतर पपई चे जमिनी एवढं पैसे झाला आसत
10 ,00000 ru akar
विहीर आणि बोअर दाखवा
छान
धन्यवाद सर
Lon krun detaka
गाव कुठलं आहे
Village and taluka konta aahe?
संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यात तालुका जिल्हा गाव सगळे दिलेला आहे
वडिलार्जित आहे का,ते सांगा किंवा खरेदी केलेली
पंधरा-सोळा वर्षांपूर्वी खरेदी केलेली जमीन आहे
तुमचि फि किती आहें
500000 per Yager dya
इतके छान बागायत केलय, खरंच वाटत नाही की ते विकताय
Naki गडबड
Lonkala दाखवायचे शूट करून फसव्यचे
एकरी भाव बोला कि राव तुमचाच एकला इतके वेळ किंमत बोला राव द्यायची असेल तर
सरजी व्हिडिओ नीट बघा
एकवीस लाख खुप जास्त होते भाव
बैठकीत निगोशिएबल आहे व्यवस्थित कमी करून दिले जाईल
Kimt
व्हिडिओ नीट ऐका व्हिडिओमध्ये किंमत सांगितले आहे
भाडेतत्वावर मिळेल काय सर
भाडेतत्त्वावरची हायवे टच आहे डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिला आहे फोन करा
aahe ka ajun?
हो आहे
इतकी छान विकसीत करून का विकत आहेत ?
त्यांचे दोन ठिकाणी बागायती क्षेत्र आहे व त्यांची मुलं उच्चशिक्षित परगावला आहेत आहेत त्यांना दोन्ही क्षेत्र पाहणे होत नाही म्हणून हे क्षेत्र विकण्यास काढले आहे
Amhas sheti ghene ahe price sagne ahe
स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा आणि चर्चा करा
@@sunilshivsharan3265 shetitil Pani pine ahe
प्रॉपर्टी चांगली आहे विकू नका परत मिळणार नाही
8
बटई मिळेल का
वाटथावर मिळेल का
Hoy
21 लाख एकर भाव आहे काय
साहेब डायरेक्ट फोन करा निगोशिएबल आहे
फेक असते सांगणे
सर व्हिडिओ बघून कॉल करा
इतकी छान डेव्हलपमेंट केल्यावर कुणी विकणार नाही, काहीतरी गडबड वाटतेय
@@jayshriborkar7964 बरोबर