पंढरपूर शेती विकणे आहे साडेपाच एकर फुल उसाची लागवड असलेली (property for sale)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ย. 2023
- पंढरपूर शहरात व विविध उपनगरामध्ये ओपन प्लॉट, घर, बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करावयाचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावे सेवा दिली जाईल
(टीप - कृपया व्हाट्सअप किंवा सोशल मीडियावर कुणीही विचारणा करू नये थेट मोबाईल वरती संपर्क साधणे)
मो. नं 99 22 54 17 47
pandharpur bungalow for sale,
pandharpur flat for sale,
pandharpur plot for sale,
pandharpur farm for sale,
pandharpur Property,
pandharpur shop for sale,
pandharpur shop for rent,
budget dream home,
pandharpur athor Property sale and rent available,
best budget Property,
budget Property maharashtra,
#pandharpurbunglalowforsale #pandharpurplotforsale
#pandharpurflatforsale
#pandharpurfarmforsale
#pandharpurbudgethome
mumbai pandharpur sang
Mumbai, pune, kolhapur, satara, solapur, nashik, nanded, latur kokan, panvel, raygad, parbhani, beed, sangola, manglweda,
आम्हाला दोन येकर शेती पाहिजे पंढरपूर मध्ये पाच किलोमीटर अंतरवर आसेल तर सांगा
Khup chhan ahe properti pan ji vyakti la vikaychi garaj asel tila kiti vait vatat asel
किंमत कळली की अंदाज समजतो बजेट मध्ये बसल्यास व clear असेल तर घ्यायला हरकत नाही
शिवशरण साहेब किम्मत सांगत जावा जेणेकरून आम्हाला किम्मत योग्य वाटली तर फोन करता येईल
सर मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
kemat mahit asne Garjeche ahe sir 🙏
किंमत सांगितली तरच पुढील गोष्टी साठी कॉल करता येईल...... प्रत्येकाने कॉल करून किंमत विचारायची म्हणजे तुम्हालाच त्रास होईल......
जर तुम्हाला शेती घ्यायची असेल तर फोन करा अडाण्यासारखं नाही बोलायचं सर
@@sunilshivsharan3265
आम्ही फक्त्त विनंती केली सर.... सर्वांच्या कमेंट वाचा आणि कोण अडाण्यासारखं बोलतंय ते तुम्हीच ठरवा....
❤ चांगला आहे अतिशय फार्मर्स शेती विहीर बोर चांगलं आहे हे सोनच आहे आपल्या हद्दीत तुमचा आहे का क्षेत्र कमी होणार काय साडेपाच एकर रस्ता सोडून 150 करा❤ परत म्हटलं तर किंमत जरा समजून येऊ दे किंमत सांगा❤ आम्ही व्यवहार करण्यास इच्छुक आहोत सध्या आज 03 ऑक्टोबर नोव्हेंबरला 2023 ला आहे का उपलब्ध जमीन काय व्यवहार झाले व्यवहार झाली किंवा नाही ते समजते आजा खेळ❤❤ थँक्यू ❤
शिवचरण साहेब तुमच्या कमिशन सहित किंमत सांगा.मानेला जमिन का विकायची आहे ,चुमची आडचन असेल ती आमची आडचन होईल अस काय करू नका
तुमची व्हिडिओ काय गंमत म्हणून बघायची का किंमत सांगीतले तर काय फरक पडतो
स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करून चर्चा करा
Exact location
Pune javal 40/50 km ver asel ter video kara
Need kolhapur 3dkar lañd having develop naseltari chalel
गावाचे नांव व किंमत सांगा
किंमत नाही सांगता छान तर आहे पण किंमत सागा
😢😢 😢😢😢😢😢😢😢😮😮😮😢😅😮😮
पहिले किम्मत आणि लोकेशन सांगत जा
किंमत किती आहे
Shiv Charan sahyb baramtila 35 yakar jmin vkny.aahy sampaurn Jamin bagyti aahy
मला फोन करा किंवा तुमचा मोबाईल नंबर पाठवा
❤ जमीन घ्यायची आहे 15 ते 20 सेकंद पर्यंत नदीचे पाणी असलेलं पाहिजे रेट कन्फर्म कळवा असेल तर उपलब्ध कासेगाव या भागात असली तरी चालते😂❤ केव्हा पंढरपूरच्या आजूबाजूला असे चार पाच सहा किलोमीटर पर्यंत असावे
हो कळवतो
शिवशरण साहेब शेतीची एकरी प्राईज सांगा
साहेब स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
*promo sm* 🤘
अगोदर किंमत सांगत जावा मगं बोलता येईल
सूनिलभाऊकिंमतसांगतजावाशेतीकिंवाघरवाबंगलाअसोयोगयकिंमतसांगा
विठोबा.श.रुमने
कोणते गाव आहे पंढरपूर मधील
कोर्टी
Ahmedpur Talukyat vikrisathi 10 te 15 acre jamin vikrisathi aslyas samprk kara
Ho
किंमत किती सांगितली
मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
किंमत सांगा
मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
Rate Kai aahe,?
सर व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेला आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघून मला फोन करा
साहेब किंमत किती
सर डायरेक्ट फोन करत जावा
किंमत किती आहे
व्हिडिओमध्ये किंमत सांगितली आहे