केसर आंबा बागायतदारांची सहविचार सभा-०१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 11

  • @yatipatil1497
    @yatipatil1497 3 หลายเดือนก่อน +1

    Very good initative regards Dr.Yati patil.

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान, आंबा बागायतदार शेतकरी बांधवांच्यासाठी व इतर बागायतदारांसाठी चर्चा सत्र हे इतर सर्वांना मार्गदर्शन करू शकते. धन्यवाद.

  • @ningayyaswami7446
    @ningayyaswami7446 2 หลายเดือนก่อน +1

    कितीही आंब्याचे बाग वाढू दे जर का शेतकऱ्यांनी आपला माल 100 प्लस च्या आत व्यापाऱ्यांना देऊ नये. जर का व्यापाऱ्यांना रेट कमी करून माल देण्याची सवय लावला तर त्यांनी केशर आंब्याची दर 40 50 रुपयांवर आणून ठेवतील.

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 2 หลายเดือนก่อน +1

    मी देवगड चा हापूस आंबा बागायतदार. आपण आंबा पिकवतो. गेली 40 ते 50 वर्ष
    पण विक्री म्हणजे मार्केट आपल्या
    हातात नाही.

    • @prabhakarpujare6629
      @prabhakarpujare6629 2 หลายเดือนก่อน +1

      हीच खरी शोकांतिका.

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला पण बोलवा की राव 🙏

  • @zameershaikh7203
    @zameershaikh7203 3 หลายเดือนก่อน +2

    Very good initiative 😊

  • @jadhavvaibhav8928
    @jadhavvaibhav8928 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर पुढील बेठक केव्हा आहे

    • @mahakesarfpcl
      @mahakesarfpcl  2 หลายเดือนก่อน

      प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या रविवारी असते..

    • @jadhavvaibhav8928
      @jadhavvaibhav8928 2 หลายเดือนก่อน +1

      @@mahakesarfpcl thank you sir 🙏

  • @mahakesarfpcl
    @mahakesarfpcl  2 หลายเดือนก่อน

    प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असते