बाळ शमिका ; कित्ती छान गातेस ? तुला आणि तुझ्या संगीत गुरूंना प्रणाम !! स्वामीजींची तू गायिलेली भूपाळी तर अप्रतिम. गुरुकृपा तुझ्यावर सदैव आहेच. ती वृद्धिंगत होत जावो हीच प्रार्थना.
अप्रतिम ,गोड भावपूर्ण सुरेल दैवी देणगी लाभलेला अवीट गोडी असलेला आवाज आहे.या गायिकेची सर्वच भक्तीगीते सुंदर गायिली आहेत.पुन्हां पुन्हा न ऐकताच रहावीत.❤❤❤
Sunder bhaktibhav darshan. Shamika you are my favorite. Lil champ and today you have progressed to the utmost satisfaction of listeners like me. Now you are swarsamradni. Best wishes. Ramakant choubal kalyan.
उत्तम गायन. पण लताबाई असं हसत हसत गातात का? (गायच्या का असा भूतकालीन प्रश्न लिहायला मन तयार नाही). तर उत्तर आहे की नाही. आणि लताबाई यांचे गाणे म्हणताना डोळे मिटून गावे. खरा सूर समोरील व्यक्तीच्या प्रतिक्रियेत सापडत नाही. ❤
तर मग एखाद्या सत्संगात वक्त्याने पण डोळे मिटून बोलायचे की काय ? अहो दादा ; जेव्हां भाव प्रबळ असतात ना -- तेव्हा डोळे बंद असले काय अन् उघडे असले काय ? काय फरक पडतो ? गायक /वक्ता ; गात/बोलत असतो ते वेगळ्याच आयामात जाऊन. म्हणून तर सूर/शब्द आत्म्याला स्पर्शितात. एवढं तरी समजून घ्यावे दादा आपण. मग असले प्रश्नच पडणार नाहीत. प्रतिक्रिया पण टीकात्मक असणार नाहीत आपल्या !! ही कृपया टीका नका समजू. वास्तव आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न समजावा. धन्यवाद !!
बाळ शमिका ; कित्ती छान गातेस ? तुला आणि तुझ्या संगीत गुरूंना प्रणाम !! स्वामीजींची तू गायिलेली भूपाळी तर अप्रतिम. गुरुकृपा तुझ्यावर सदैव आहेच. ती वृद्धिंगत होत जावो हीच प्रार्थना.
शमिका फार उत्तम म्हंटलेस, फक्त ध्यान शब्द बरोबार नाही म्हंटलेस, तुझे धान ऐकू येते
हे भजन ऐकल्यावर मनाला शांती मिळते आपले मन स्वामी चरणी लागते❤
शमिका तुझा आवाज इतका गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन व्हायला होत keep it up
वाह खूप सुंदर ❤
किती मनापासून आणि भावपूर्ण गातेस शमिका बेटा! खूप सुंदर झालं गाणं! अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद!
शमिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अभंगाचे मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात. स्पश्ट उच्चार करून grammaticaly correct गायन केले आहे. अनंत कोटी प्रणाम 🎉🎉🎉
सुंदर तें ध्यान , सुंदर तें गान !
तहान शमली !
काळजाला भिडलें ! !
खूपच छान! सुरांमधून साक्षात्कार!
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺Very Very nice,Shamika,God bless you.अंतःमनाल भिडणारं गाणं।🌺😌😌😌😌😌🌺
लक्ष देऊन गाणं ऐकलं तर माणसाच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य श्रीराम,
Sweet voice. Very nice singing. स्पष्ट उच्चार करून grammaticaly correct गायन केले आहे. संत तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे हेच अंतिम प्रमाणपत्र.🎉🎉🎉
खूप छान शमिका 🎉
Excellent company.
अप्रतिम ,गोड भावपूर्ण सुरेल दैवी देणगी लाभलेला अवीट गोडी असलेला आवाज आहे.या गायिकेची सर्वच भक्तीगीते सुंदर गायिली आहेत.पुन्हां पुन्हा न ऐकताच रहावीत.❤❤❤
भावपूर्ण!
अप्रतिम !
अभंग गायिका श्रीमती शमिकाभिडे विठूमाउलीचेच रूप आहे, असे वाटले !!
तथापि, मधून मधून विठूरायाची मूर्ति दर्शनार्थ ठेवल्यास बरे होईल !!
Khup surekh sadarikaran❤❤
आवाजाचा गडव मनाला भिडतो सुंदर मस्त गाण
Khup chan sumadur avaj
अप्रतिम!
सुंदर!!!
Sunder bhaktibhav darshan. Shamika you are my favorite. Lil champ and today you have progressed to the utmost satisfaction of listeners like me. Now you are swarsamradni. Best wishes. Ramakant choubal kalyan.
Wonderful. & Nice
रसभंग करण्यासाठी कोणीही प्रतिक्रिया देऊ नयेत.विनंती आहे.सुंदर गाणं तितकेच सुंदर रसिक बनूया आपण.
Great abhang great singing
छान खूप सुंदर ❤
Glorious abhang glorious singing.
Bahut Sukoon Se Gaya Hai… 👍
अप्रतिम शमिका! मी डोळे बंद करून फक्त ऐकत होतो ☺
Raga selection excellent.
Good concept…and dance ❤
Very melodious Thanks
🎉apratim. Gayan
Every time, I like this Abhang, and sweet singing s Bhide
Khupach chhan aahe aawaj aani sathsangat.
Very nice voice and sweet santavani Abhanga.
Evergreen abhang
Fully melodiously sung by shamika.Thanks.
खूपच छान
❤❤Nice
Very nice, as usual 🎉
Om. Jai Shri Ganesha, Moriya
Wonder
Khup sunder awaz
खूप छान आवाज, अप्रतिम संगीत. 👌🙏
खूप सुंदर गाणं गायीलेस प्रत्येक जागा,भाव,समजून गाणे गातेस हे सर्वात महत्वाचे चेहऱ्यावरची प्रसन्नता मनाला भावते.
Mesmerizing and orderly singing madam. Enjoying while singing such devine abhang was demonstrated by you madam. Accompaniments simply superb.
Sunder te gayan ati sunder.
Supereb sir,
Apratim Gayan
खूप छान
सुंदर गोड आवाज
सुरेल गायन .. खूप छान
एकदम छान !
खूपच छान🌹
Khup chan.
Om namah shivay
खूप सुंदर...
अतिशय सुंदर धन्यवाद
अप्रतिम ... खूपच छान ... तल्लीन झालो ...
Jyanna kharach ganyatil dnyaan ahe tyannich Dyaan dyave , nahitar keval anand lutawa
Khupach chhan
Sunder
सुंदर!
छान !
Beautiful rendition Shamika!👏👏
Superb
excellent attempt , nice harmonium an Tabla
खूप छान
Simply superb. What a gifted singer. Stay blessed
अप्रतिम. श्रमिका❤
एकदम सही ,!
🌷🌷🌷
शायद यह वही है जो उस टाइम लिटल चॅम्प में टॉप 5 मे नही आ पायी थी..
बिलकुल वही
Excellent
👌👌👍👍
बोळंगे गुरुजींचे शिष्य पवार गुरुजींचे व्हिडिओ असल्यास जरूर टाका महाराज नमस्कार
Sundar
Ramkrushnahari
👌👌
Chan
APRATIM PRASTUTI
Aawaz chhan aahe. Pan hya ganyatil barkave lakshapuravak aikave. Tabla tempo sodat aahe.
खूप
bhajan Ram ka gungan kariye
उत्तम गायन. पण लताबाई असं हसत हसत गातात का? (गायच्या का असा भूतकालीन प्रश्न लिहायला मन तयार नाही). तर उत्तर आहे की नाही. आणि लताबाई यांचे गाणे म्हणताना डोळे मिटून गावे. खरा सूर समोरील व्यक्तीच्या प्रतिक्रियेत सापडत नाही. ❤
तर मग एखाद्या सत्संगात वक्त्याने पण डोळे मिटून बोलायचे की काय ? अहो दादा ; जेव्हां भाव प्रबळ असतात ना -- तेव्हा डोळे बंद असले काय अन् उघडे असले काय ? काय फरक पडतो ? गायक /वक्ता ; गात/बोलत असतो ते वेगळ्याच आयामात जाऊन. म्हणून तर सूर/शब्द आत्म्याला स्पर्शितात. एवढं तरी समजून घ्यावे दादा आपण. मग असले प्रश्नच पडणार नाहीत. प्रतिक्रिया पण टीकात्मक असणार नाहीत आपल्या !! ही कृपया टीका नका समजू. वास्तव आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न समजावा. धन्यवाद !!
कौशिकी ची नक्कल का अनुसरण?
शब्द बदलले का अभंगाचे????
मांग आणि महार यांनी जुन्या काळात अभंग किंवा तमाशात गाणी गायले की हेच ब्राह्मण लोक नावे ठेवत होते..
एकदम छान !
खूप सुंदर
Excellent
सुंदर !
एकदम छान !
एकदम छान !