खूपच गोड आवाज आहे.आवाजातील मधुरता अभंग गाताना मनाला मुग्ध करते.ऐकतच राहावेसे वाटते.अशीच स्वामी कृपा अखंड तुझ्या वर राहो व तुला चांगली प्रसिद्धी मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना.
🌄🙏🌹ज्या ज्या वेळेस ऐकते त्या त्या वेळेस.... "राम रंगी मन " ....👌👏 खूपच छान शमिका भिडे आणि सगळ्या टीमचे मनापासून आभार,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद...💐💐
शमी का बाळ किती गोड आवाज आहे गुरुकृपा आहे सरस्वती मातेची कृपा आहे भावपूर्ण गातेस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मनःपूर्वक धन्यवाद कान तृप्त झाले मन तृप्त झालं तुझा आवाज हृदयाला भिडला ग बाळ काय देणगी आहे ईश्वराची सुरेल सुरात भक्ती अखंड करीत रहा पुन्हा एकदा धन्यवाद शुभेच्छा 👌👍👍👍👌👌👌👌💐🩷♥️🤚💐💐💯🚩
वाह। सुंदर झालंय अभंग खूप भावपूर्ण गायली आहेस शमिका। सुंदर संगीत चित्रण श्रुती भावे violin ही सुंदर। गौरव द्वारा mixing छान। एकूण सर्वच जमून आलाय अभंग।
साक्षात सरस्वती मातेची कृपा आहे तुझ्यावर म्हणूनच इतका गोड .. मन मोहून टाकणारा आवाज लाभला आहे तुला 😊
again and again,forever hear your Bhagthi, sugam Sangeet,,abhang etc, yr winning our minds,god bless you.
Very nice. Shamika is nothing but playback singer. Sweet voice.
फार सुंदर....कान तृप्त झाले
श्री राम जय राम जय जय राम
छान सुंदर 🙏👌
शमिका स्वामी समर्थांच्या वर अभंग किंवा मंत्र ऐकण्याची इच्छा आहे.
खूपच गोड आवाजात आणि शांत संयमी स्वरातील तुझे गायन खूपच छान
आपल्याला स्वामींचे आशिर्वाद आहेत.
आपल्या आवाज गोडवा आहे.
👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 जय श्रीराम
खूपच गोड आवाज आहे.आवाजातील मधुरता अभंग गाताना मनाला मुग्ध करते.ऐकतच राहावेसे वाटते.अशीच स्वामी कृपा अखंड तुझ्या वर राहो व तुला चांगली प्रसिद्धी मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना.
🌄🙏🌹ज्या ज्या वेळेस ऐकते त्या त्या वेळेस....
"राम रंगी मन " ....👌👏 खूपच छान
शमिका भिडे आणि सगळ्या टीमचे मनापासून आभार,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद...💐💐
Mast mastch👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
शमी का बाळ किती गोड आवाज आहे गुरुकृपा आहे सरस्वती मातेची कृपा आहे भावपूर्ण गातेस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मनःपूर्वक धन्यवाद कान तृप्त झाले मन तृप्त झालं तुझा आवाज हृदयाला भिडला ग बाळ काय देणगी आहे ईश्वराची सुरेल सुरात भक्ती अखंड करीत रहा पुन्हा एकदा धन्यवाद शुभेच्छा 👌👍👍👍👌👌👌👌💐🩷♥️🤚💐💐💯🚩
Tumavar Guru Krupa aahe. Tashich rahavi. Tumala Hardik subeha
Punha punha eaikawa asa sundar awaj khupach chan
स्वामींची रचना+तुझा सुरेल व मधुर आवाज=नादब्रह्म
कअअअअअअ
हा अभंग ऐकून रामारंगी मन रंगले
खूप छान, गोड आवाज
🌹👌🌹🙏चैतन्यमय भक्तीभाव!!वा!वा!राममय❤❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟🙏🌟🙏🌟🙏🌟🙏🌟🙏🌟🙏
मन शांत...शांत...
फारच सुंदर , मधुर, आर्त अभंग गायन ,संगीत अन् वादन !
Khuuupch sunder
अप्रतिम 👌👌🙏🙏🙏
खुप गोड गळा आहे आणि त्यात भाव आहे नुसत गाण नाही स्वामींचे भीमसेन जोशींनी म्हटलेले अभंग ऐकव
Thank you so much 🙏🏻
Sadhi manase👌👌👍👍
Khupach madhur aavsj aahe. Tumchya mukhatun Bhaktti geete khup chan vatatat.
अतिशय सुंदर 👌👌
Khup chan 👌👌
Mastch👌👌
वाह। सुंदर झालंय अभंग खूप भावपूर्ण गायली आहेस शमिका। सुंदर संगीत चित्रण श्रुती भावे violin ही सुंदर। गौरव द्वारा mixing छान। एकूण सर्वच जमून आलाय अभंग।
Thank you kaka 😀🙏🏻
Jay shree ram 🙏🙏
वा खूपच सुरेल
Apratim bhairavi👌🏻
खूप गोड आवाज आहे.
खूप छान! 👌👌
सुंदर रचना, वादन, गायन,अप्रतिम
भान हरपले
श्री गुरुदेव दत्त
स्वररचना ,संगीत आणि तुझा गाेड गळा सारंच सुंदर शमिका ,खूप खूप शुभेच्छा 🌷👍😘
Sundar👍👍👌👌
छान कर्णमधुर गोड गळा प्रसन्नता येते ...👌👌
अत्यंत मधुर आवाज आहे. दिवसाची सुरुवात फारच सुंदर अभंग ऐकून सुरु होते. स्वामीकृपेने आणखी ऐकायला .मिळावे.!!!👍👍👍खूप खूप शुभेच्छा !!!👍👍👍
खूपच सुंदर भक्तीपूर्ण गायन!
खूप गोड आवाज आर्तता छान च
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सगळीभजन मनोहारीसुरेली
प्रत्यक्ष राम नामाची अनुभुती आली , खुप खुप धन्यवाद 🙏
🙏🏻🙏🏻
विश्वशांती
समन्वय गुरुमाऊली नमस्कार 🙏
Swamincha. Varadhasta. aahe. tuzyavar __Shramika. !!
Khup sundar shamika ur voice is daivik❤❤God bless
शमिका,, बाळा खूप गोड गळा आहे ग तुझा,, छानच म्हणतेस कुठलंही गाणं,,, खूप ऐकव नवीन नवीन...👍👍
खूप सुंदर, सुरेख, अप्रतिम.
कोकणकन्या शमिका अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. गोड गळा ,साधी सोपी स्वररचना, श्रवणीय संगीत... सारंच सुंदर 👍🙏😘
Thank you 😊
फार गोड आवाज. गोड गळा.
👍👍👍👍👌👌👌👌
Shamika, Khuup madhur aawaj
Abhinanadan ani Khuup Shubhechha 💐💐
👌👌🙏🙏
🙏🙏
खूप सुंदर...... भैरवी आहे का
👍👍👌👌
स्वररचना ,संगीत आणि तुझा गाेड गळा सारंच सुंदर शमिका ,खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम आवाज आहे तुझा शमिका
उत्कट भाव सुमनमाला 🙏💐
शमिका वा खूप छान
Chhan
फारच गोड गळा, लयबद्ध स्वर, आवाजाने संगीत आपलसं करून घेतले.
धन्यवाद, शमिका🙏🙏
🌹 ओम जय हो नमो गुरुदेव 🌹🙏🙏🙏
अतिसुंदर
स्वामींची रचना म्हणजे अमृतपान 👌
Dhanyawad 🙏🏻
Prabhat samadi khup chan vatate 👌🏻👌🏻
❤
अप्रतिम आवाज. ऐकायला ही सात्विकता जाणवते. पण तुम्ही सदैव अभंग, भूपाळ्या, आरत्या, भावगीते च गा. उच्चार अतिशय स्पष्ट. धन्यवाद. बाळा. खूप शुभेच्छा.
Jai shree ram🙏🌹🙏
शमिका भिडे , सस्नेह वंदन. तुमच्या आर्त भजनाद्वारे आत्मानुभुती लाभली. सुरेल स्वर आणि सुप्रेरणादायी सद्भावाने स्वांतर शुद्ध पवित्र झाले. अवर्णनीय आत्मानंद अम्रुतपान करविले श्री सद्गुरुं ने.
श्रवणीय प्रार्थनीय वंदनीय धन्यवाद.!!!
💐💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐
🙏🏻🙏🏻
सुंदर. आवडले.
Very very good,
Chan
ही राम नाम नौका भवसागरी ताराया म्हणा ताई
खूपच गोड आवाज ,राम नामात रंगून गेले
आपल्या आवाजात स्वामींचे अभंग खूप भावतात. धन्यवाद.🌷👍👌
शमिका कान तृप्त झाले. धन्य वाद 🌹
अप्रतिम गायन वा
शमिका सरगम पासून तुझी प्रगती पाहते आहे पावसच्या प पू स्वरूपानंदाच्या रचना गाताना तुझा आवाज अधिकच खुलतो,अभिनंदन
सारेगमप वाचावे
खूपच छान. आवाज भावपूर्ण व संगीत रचना सुदधा जमून आली आहे.
खूपच छान आहे. आवडले
मनापासून अभिनंदन
मन शब्द मनापासून वैविध्यपूर्णरित्या उच्चारला आहे...छानच...
आवाजात गोडवा व आर्जव> अपिलींग
खूप गोड आणि भावपूर्ण गायन शमिका
swami. krupa.aahe.
shamika! I love ur singing.most poweful feelings in ur voice
स्वर्गीय गायन
Thank u
तूं फार सुंदर गातेस
कमी गायलीस तरी चालेल
स्वतःचीच गाणी गा
ऊगाच लताची तीच तीच गाणी गाउन
स्वतःची पत कमी करु नकोस
खुपखुप आशीर्वाद
घिसी पिटी गाणी
Thank you so much 🙏🏻
Swatala Asha bhosle samjte ka?
Lata che naav ghyaychi himmat...
Wah wah..atishay chhan mhantla aahe shamika ji..!!!!!!!!!!!!!!!!
खूप छान गात आहे तुम्ही शमिका
Apratim
अप्रतिम 👌👌💐
खूपच छान..
अगदी भक्तीभावपूर्ण स्वरात म्हटलं आहेस..
छान 👌👌
Thank you Mavshi 🙏🏻😀
स्वामींची भूपाळी अवर्णनीय गोड आहे. ऐकत राहावी अशी आहे. खूप खूप अभिनंदन. अश्याच गोड भक्ती रचना आम्हाला मिळाव्यात.
स्वर गायन आवाज स्पष्ट खूप छान
Sundar, Apratim Gayan.
Swami Swarupanandana
Sastang Namaskar.
व्वा! फार छान!
दर्जेदार गाणं!
!! राम कृष्ण हरी !!
Warm warm aikavese watate @@
Khupcha sundar
अप्रतिम.. सुरेख 😍 फारच सुंदर गाण...🙏👍
खुप छान भजन आहे
सुंदर.
धन्यवाद सर्वांना 🙏🏻🙂
असंच प्रेम व आशिर्वाद मिळत राहो 🌸😇
Khup chan shamika tai God bless you 🥰🥰🥰🥰
Waw, Chan Atee uttam