Nawar पट्टी किंव्हा ( बाज विनण्यासाठी जी वापरतात ती घेयची.. १२० रू किलो पर्यंत असते तुम्ही जर करमाळा, जेऊर जवळचे असल तर महाडिक अग्रटेक , शेलगाव चौक येथे भेटेल 9146518122 अभिजित महाडिक
ही पट्टी लवकर कुजत नाही तसेच पुढच्या वेळी ही वापरत येते. याच पट्टीने ट्रॅक्टर सुद्धा ओढून काढला आहे 4 पदरी करून.. 110-120/ किलो मिळते. आपल्याला जे झाड वाकल्यासारखे वॉटते तेच बांधायचे. तुम्ही ही सोडून कोणतेही पट्टी वापरा ती तुटणाराच. आणि पिशवी चे असे तुकडे करून केळी बांधली तर ते झाडाला अजिबात काचत नाही
पण ही महागडी पट्टी परवडणार नाही
पट्टीला काय म्हणतात? कुठे मिळेल
Nawar पट्टी किंव्हा ( बाज विनण्यासाठी जी वापरतात ती घेयची..
१२० रू किलो पर्यंत असते
तुम्ही जर करमाळा, जेऊर जवळचे असल तर
महाडिक अग्रटेक , शेलगाव चौक येथे भेटेल
9146518122 अभिजित महाडिक
Nawar पट्टी म्हणत्यात त्या पट्टीला
महाडिक अग्रोतेक shelgaon chawk
9146518122
ही पट्टी लवकर कुजत नाही तसेच पुढच्या वेळी ही वापरत येते.
याच पट्टीने ट्रॅक्टर सुद्धा ओढून काढला आहे 4 पदरी करून..
110-120/ किलो मिळते.
आपल्याला जे झाड वाकल्यासारखे वॉटते तेच बांधायचे.
तुम्ही ही सोडून कोणतेही पट्टी वापरा ती तुटणाराच.
आणि पिशवी चे असे तुकडे करून केळी बांधली तर ते झाडाला अजिबात काचत नाही