फवारणी कोणती करावी: वादी साठी: १) वृक्षांमृत ९०-१०० मिली प्रती १६ ली.पंप घेऊन फवारणी करू शकता ( वादी, साइज, shine यावर काम करते) २) वरील औषध उपलब्ध नसेल तर एलिफंटा ६ gm+ Ga १ gm+ १५ मिली देकोरस घेऊन फवारणी करू शकता. काळे डाग, thrips स्पॉट, ठीपक्या रोग साठी बुरशीनाशक + कीटकनाशक फवारणी घ्या यात.. Confidor+amisatar याचे combination किंव्हा Desis किंव्हा Liquid bavistin ( pearl) वापरू शकता किंव्हा Saffire कंपनीचे युनिकॉर्न हे पण वापरू शकता.
छान माहिती मिळाली दादा
धन्यवाद भाऊ छान माहीती
छान वाटल माहिती ऐकुण
धन्यवाद
फवारणी कोणती करावी शेड्युल पाठवा
फवारणी कोणती करावी:
वादी साठी:
१) वृक्षांमृत ९०-१०० मिली प्रती १६ ली.पंप घेऊन फवारणी करू शकता
( वादी, साइज, shine यावर काम करते)
२) वरील औषध उपलब्ध नसेल तर एलिफंटा ६ gm+ Ga १ gm+ १५ मिली देकोरस घेऊन फवारणी करू शकता.
काळे डाग, thrips स्पॉट, ठीपक्या रोग साठी
बुरशीनाशक + कीटकनाशक फवारणी घ्या
यात..
Confidor+amisatar याचे combination किंव्हा
Desis
किंव्हा
Liquid bavistin ( pearl) वापरू शकता
किंव्हा
Saffire कंपनीचे युनिकॉर्न हे पण वापरू शकता.