केळी लागवड।या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग।बांधणी न करता।6 महीन्यात केली 💯 वेन।40 इंचापर्यंत बुंधा।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #शेतकरीराजा #banana #केळी #केळीलागवड
    ______________________________________
    ______________________________________
    सूचना :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल किंवा शेती विषयी माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय किंवा प्रयोग करण्यास बांधील नाही. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल किंवा शेती विषयी केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास किंवा शेती विषयी माहिती बदल मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ______________________________________

ความคิดเห็น • 25

  • @pratishthanmagar5725
    @pratishthanmagar5725 7 หลายเดือนก่อน +6

    झांबरे साहेब छान प्लॉट आणला आहे.आपणास एक नंबरचा माल असल्याने व रमजानच्या आधीच माल येत असल्याने उत्तम दर मिळेल.
    माझी आपणास नम्र विनंती आहे की,आपण वेळेत वेळ काढून केळी शास्त्रज्ञ मा.सागर, कोपर्डेकर यांचे युट्यूबवरील खोडवा नियोजनासंदर्भात मार्गदर्शन घेतले तर बरे होईल.आपला बोलण्यातील आत्मविश्वास विशेष आवडला.शेतक-याचा आवाज नेहमी असाच खणखणीत असायला हवा, नाहीतर व्यापारी त्याला गुंडाळतात. 😊

  • @user-oo5cq6if3u
    @user-oo5cq6if3u 7 หลายเดือนก่อน +3

    मामा भाचे माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे

  • @devidasthite9286
    @devidasthite9286 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली .नवीन शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे

  • @rohankedar2410
    @rohankedar2410 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे❤❤❤❤❤

  • @raanadevgaatha8561
    @raanadevgaatha8561 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती
    शेतकऱ्यांसाठी खूप छान चॅनल👌
    चॅनल च्या growth साठी खूप अभिनंदन🎉 व शुभेच्छा

  • @ShouryaRajmane
    @ShouryaRajmane 19 วันที่ผ่านมา +1

    साहेब एप्रिल मे मधील लागवड 5.5 महिन्यातच वेन टाकते,

  • @amitgangthade6876
    @amitgangthade6876 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान👏

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 7 หลายเดือนก่อน +1

    Keli bandhali tar tyamule khodachya pasarlelya mula ani pandharya mulya tutalya jatat tyamule khutache jaminitil annadravye ghenyache kam thambate ani bandhani n kelyamule pandharya mulyanche kary changaleprakare chalu rahate ani tyamule khod changale yevun utpann jast milate .
    T

  • @sumitjadhav7912
    @sumitjadhav7912 3 หลายเดือนก่อน

    पुढील व्हिडिओ टाका

  • @pratishthanmagar5725
    @pratishthanmagar5725 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @user-el6ji2ie7v
    @user-el6ji2ie7v 7 หลายเดือนก่อน +3

    माहिती चांगल्या प्रकारे आहे परंतु दोघांचेही फोन नंबर आवश्यक आहेत काही शंका नवीन शेतकऱ्याला पडतात त्यासाठी नंबरची आवश्यकता आहे

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 7 หลายเดือนก่อน

    Sar tumhala ha fayda jad tutlya nahi atchaya mude

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 2 หลายเดือนก่อน

    Konti phawarni ghenar

  • @user-lf1jb9pb6g
    @user-lf1jb9pb6g 15 วันที่ผ่านมา +1

    नंतर काय झाला plz plz विडिओ बनवा..
    दोन्ही प्लॉट चे

    • @user-lf1jb9pb6g
      @user-lf1jb9pb6g 15 วันที่ผ่านมา +1

      Like केला तुम्ही म्हणजे चान्स आहे विडिओ चे..
      लागण खोडवा दोन्ही बनवा
      माझा 25000 प्लांट्स चा बाग 17 एकर आहे नांदेड ला 2 months झाले तर अनुभव येईल

    • @shetkariraja882
      @shetkariraja882  15 วันที่ผ่านมา +1

      सर त्या शेतकऱ्यांने तो प्लॉट काडला आहे..

    • @user-lf1jb9pb6g
      @user-lf1jb9pb6g 15 วันที่ผ่านมา

      @@shetkariraja882 बर सर
      तर अनुभव काय आला त्यांना एकदा ते समजला असता..
      खोडवा काय अव्हेरेज आला आहे तसा तुम्हाला टाइम भेटला तर घ्या..
      नांदेड ला जमत असेल यायला तर या
      केळी मध्ये 9 एकर कलिंगड 4 एकर कोहिनुर खरबूज आणी 3.5 एकर लायलपूर खरबूज आहे अप्रतिम बाग आहे कलिंगड सेटिंग ला आहे नवरात्री ला येणार सगळा आंतरपीक आणी कोहिनुर एक्स्पोर्ट ऑर्डर आहे..
      4 videos होतात तुमचे
      केळी
      कलिंगड
      लायलपूर
      कोहिनुर

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 7 หลายเดือนก่อน

    राजु भाई या आमच्याकडे

  • @AtulMolane-qp7ht
    @AtulMolane-qp7ht 7 หลายเดือนก่อน

  • @shindeshri2189
    @shindeshri2189 7 หลายเดือนก่อน

    खताच व्यवस्थापन चा video काढा

  • @anandmalwadkar2157
    @anandmalwadkar2157 6 หลายเดือนก่อน

    Khodvyala bhar dilyavar mulya tutatil ??*?*??

  • @dipakjadhav7925
    @dipakjadhav7925 16 วันที่ผ่านมา

    केळीची रोपे कुठली वापरली ?शतकऱ्यावचा फोन नं.पिठवा.

  • @prabhusarang
    @prabhusarang 7 หลายเดือนก่อน

    No dya n

  • @sdas6766
    @sdas6766 5 หลายเดือนก่อน +1

    Mo number dila tr fayda hoeil