Agrimania
Agrimania
  • 28
  • 23 825
केळी इंजेक्शन/ banana injection कसे करतात/कोणते औषध वापरावे/किती वापरावे/ BI in banana
Banana injection म्हणजेच BI in बनाना
Idol 10 मिली प्रती 10 लिटर पंप सोबत confidor 10 मिली प्रती 10 लिटर पंप ल घेऊन केळीच्या कांबळ मध्ये injection करायचे आहे.
हे केल्याने काय होणार:
मित्रांनो केळीला अश्या प्रकारे जर इंजेक्शन केले तर ते झाड जवपास १२-१५ दिवस विषारी राहते आणि त्या मुळे त्या घडची पूर्ण नेस्वन होईपर्यंत रस शोषक किडी त्यावर बसत नाहीत किंव्हा रस शोषात नाहीत आणि घडवर डाग पडत नाहीत आणि घडाची गुणवत्ता सुधारते म्हणून हे करायचे आहे.
तुम्ही सुरू केळी, खोडवा केळी, निडवा केळी ल सुधा करू शकता आणि आपली केळी एक्सपोर्ट ल पाठवू शकता.
हे औषधे : महाडिक agrotek मध्ये उपलब्ध आहेत.
पत्ता: शेलगाव चौक, शेलगाव (वा) तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
धन्यवाद
มุมมอง: 2 309

วีดีโอ

एक मिनिटात डिजिटल 7/12 डाऊनलोड करा/digital 7/12 कसा डाऊनलोड करावा
มุมมอง 1072 หลายเดือนก่อน
सर्व शासकीय कामासाठी लागणारा ७/१२ डाऊनलोड असा करा . प्रत्येक उतारा download करण्यासाठी १५ रुपये एवढा खर्च येतो. Amount १५, ३० एवढीच add करा कधी कधी amount add होत नाही, स्टेप by स्टेप सर्व प्रोसेस सांगितली आहे , आत्ता घरच्या घरी तुम्ही ७/१२, ८A डाऊनलोड करू शकता. Agrimania चॅनल वर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ल नक्की सबस्क्राईब करा.. Special thanks to पुष्पक राठोड सर (voice over)
केळी घड व्यवस्थापन/साफ सफाई करण्याचे देशी जुगड
มุมมอง 3K2 หลายเดือนก่อน
केळी घड साफ सफाई साठी देशी जुगाड/
e peek pahani / ई पीक पाहणी 2024 अशी करा/
มุมมอง 4483 หลายเดือนก่อน
ई पीक पाहणी केले तरच त्यांना विमा भेटणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीच्या आताच पीक पाहणी करा, अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे.. काही अडचण आल्यास मला whatsp करू शकता.. 9834213908 चॅनल वर नवीन असल तर आपल्या चॅनल ल सबस्क्राईब करा
केळी करपा नियंत्रण साठी याची फवारणी करा
มุมมอง 3713 หลายเดือนก่อน
Saffire कंपनीचे unicorn हे केळी पिकातील करपा घडा वरील काळे डाग यावर हे जबरदस्त बुरशीनाशक आहे. वापर कसा करावा: १५० लिटर पाणी मध्ये ३०० मिली unicorn (streptocycline sulfate घटक असणारे tagmycin याच्या ४ पुढ्या वापरायचे आहेत . आणि HTP ने फवारणी करायची आहे. दोन्ही प्रकारचं करपा वर हे बुरशीनाशक काम करते पिवळा करपा आणि काळा करपा बुरशीनाशक मिळण्याचे ठिकाण: महाडिक अग्रॉटेक शेलगाव चौक, त करमाळा, जिल्हा स...
Rose fertilizer dose/ insect Pest management/
มุมมอง 163 หลายเดือนก่อน
Rose fertilizer dose/ insect Pest management/
rose harvesting/ sorting/ packagings/expoerting all process live ...
มุมมอง 143 หลายเดือนก่อน
rose harvesting/ sorting/ packagings/expoerting all process live ...
rose plantation in polyhouse part 1
มุมมอง 223 หลายเดือนก่อน
साई रोझेस जपानसह युरोपियन (यूके, जर्मनी आणि नेदरलँड), मध्य पूर्व (दुबई, शारजा, अबू धाबी, सौदी अरेबिया) आणि सुदूर पूर्व (सिंगापूर, मलेशिया) देशांना पुरवठ्यासाठी प्रीमियम दर्जाचे कट फ्लॉवर निर्यात करत आहे.” क्षेत्रभेट दरम्यान सरांनी सांगितलेली माहिती: सुरवातीला दीड फुटाचे बेड तयार करून घेणे एकरात ४० ट्रॉली शेणखत ६ टन गांडूळ खत २-३ टन भाताचा भुसा जंगलातील माती वापरून बेड तयार करणे. आठवड्यातून 5 दि...
Rose plantation in polyhouse/ polyhouse structure/ NIPHT सेंटर तळेगाव दाभाडे free for all farmer
มุมมอง 343 หลายเดือนก่อน
field visit :NIPHT floriculture park तळेगाव दाभाडे, पुणे Polyhouse hight: 6.5 मीटर Gutter slop 1.2 to 2.5 पर्यंत देणे ( पाणी निघून जाण्यासाठी) एक एकर ल साधारणपणे २३ cm च slop देणे. Coloum पाइप २.९ mm thickness ब्रेसिंग w आकाराचे ते polyhouse सांगाडा याला सपोर्ट करण्यासाठी use. ३ प्रकारचे पाईप असतात Red - blue yellow ( heavy- medium - light respectively) Foundation pipe वरील सर्व yellow. (light ...
deep cct/ खोल सलग समपातळी स्तर/ मार्गदर्शक उत्तम भांड सर
มุมมอง 393 หลายเดือนก่อน
deep cct/ खोल सलग समपातळी स्तर/ मार्गदर्शक उत्तम भांड सर
सिमेंट नाला बांध/ cement nala bandh/
มุมมอง 843 หลายเดือนก่อน
सिमेंट नाला बांध मार्गदर्शक: उत्तम भांड सर स्थळ: हिवरे बाजार, त. जिल्हा अहमदनगर
माती नाला बांध / mati nala bandh / Earthen dam
มุมมอง 1153 หลายเดือนก่อน
माती नाला बांध / mati nala bandh / Earthen dam
व्यसनमुक्ती नाटक part 1
มุมมอง 344 หลายเดือนก่อน
व्यसनमुक्ती नाटक part 1
व्यसनमुक्ती नाटक part २
มุมมอง 254 หลายเดือนก่อน
व्यसनमुक्ती नाटक part २
शेतकरी वाचवा नाटक| shetkari wachwa नाटक/ शेतकरी माझा मी शेतकऱ्याचा नाटक/ drama on save farmer
มุมมอง 1584 หลายเดือนก่อน
शेतकरी वाचवा नाटक| shetkari wachwa नाटक/ शेतकरी माझा मी शेतकऱ्याचा नाटक/ drama on save farmer
ताण तणाव व्यवस्थापन नाटक| stress managment natak
มุมมอง 604 หลายเดือนก่อน
ताण तणाव व्यवस्थापन नाटक| stress managment natak
सेंद्रिय शेती,विषमुक्त शेती नाटक part 2/ organic farming नाटक
มุมมอง 444 หลายเดือนก่อน
सेंद्रिय शेती,विषमुक्त शेती नाटक part 2/ organic farming नाटक
सेंद्रिय शेती विषमुक्त शेती नाटक part 1/ organic farming नाटक part 1
มุมมอง 584 หลายเดือนก่อน
सेंद्रिय शेती विषमुक्त शेती नाटक part 1/ organic farming नाटक part 1
केळी बांधणी कधी करावी | Keli bandhani | description मध्ये माहिती पाहा
มุมมอง 3.5K4 หลายเดือนก่อน
केळी बांधणी कधी करावी | Keli bandhani | description मध्ये माहिती पाहा
banana fruit care/ केळी घड व्यवस्थापन/ घरच्या घरी केळी fruit care कशी करावी
มุมมอง 10K4 หลายเดือนก่อน
banana fruit care/ केळी घड व्यवस्थापन/ घरच्या घरी केळी fruit care कशी करावी
केळी रोपांची काळजी कशी घ्यावी/ keli rope handling/ banana seedling
มุมมอง 904 หลายเดือนก่อน
केळी रोपांची काळजी कशी घ्यावी/ keli rope handling/ banana seedling
केळी झाड ओढून बांधणे टेकनिक/ banana plant/
มุมมอง 2.3K5 หลายเดือนก่อน
केळी झाड ओढून बांधणे टेकनिक/ banana plant/
हुमनी भुंगेरे नियंत्रण कसे करावे/ Humani bhungere/ white grub control live
มุมมอง 425 หลายเดือนก่อน
हुमनी भुंगेरे नियंत्रण कसे करावे/ Humani bhungere/ white grub control live
keli drenching jugad/केळी ड्रेंचींग पंपाने कशी करावी/ banana drenching by spry pamp
มุมมอง 9025 หลายเดือนก่อน
keli drenching jugad/केळी ड्रेंचींग पंपाने कशी करावी/ banana drenching by spry pamp

ความคิดเห็น

  • @yharshavardhanreddyharsha2690
    @yharshavardhanreddyharsha2690 หลายเดือนก่อน

    Where to buy that injection needle?

  • @pemerintahrawangkao
    @pemerintahrawangkao หลายเดือนก่อน

    I like banana

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 2 หลายเดือนก่อน

    किती फणी ठेवत आहे

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 2 หลายเดือนก่อน

      ९-१०-११-१२ इथपर्यंत ठेवायच्या फण्या कितीही पडूद्या गोंडा फणी काढून त्या वरील एक फणी काढणे.

  • @ranjitpatil9217
    @ranjitpatil9217 2 หลายเดือนก่อน

    केळी ची रोपे कोणत्या कंपनीचे आहेत हे कळवा

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 2 หลายเดือนก่อน

      केळी रोपे जैन कंपनीचे ( G ९) ही आहे

  • @संतोषभोसले-ह6ड
    @संतोषभोसले-ह6ड 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली दादा

  • @prabhusarang
    @prabhusarang 2 หลายเดือนก่อน

    ❤❤mast

  • @MaheshMali-j9i
    @MaheshMali-j9i 2 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडिओ ..चांगली माहिती भेटली

  • @RajabhauChaudhari-g3s
    @RajabhauChaudhari-g3s 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @nitinchougule1898
    @nitinchougule1898 3 หลายเดือนก่อน

    फवारणी कोणती करावी शेड्युल पाठवा

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 2 หลายเดือนก่อน

      फवारणी कोणती करावी: वादी साठी: १) वृक्षांमृत ९०-१०० मिली प्रती १६ ली.पंप घेऊन फवारणी करू शकता ( वादी, साइज, shine यावर काम करते) २) वरील औषध उपलब्ध नसेल तर एलिफंटा ६ gm+ Ga १ gm+ १५ मिली देकोरस घेऊन फवारणी करू शकता. काळे डाग, thrips स्पॉट, ठीपक्या रोग साठी बुरशीनाशक + कीटकनाशक फवारणी घ्या यात.. Confidor+amisatar याचे combination किंव्हा Desis किंव्हा Liquid bavistin ( pearl) वापरू शकता किंव्हा Saffire कंपनीचे युनिकॉर्न हे पण वापरू शकता.

  • @कृषीसमर्थ
    @कृषीसमर्थ 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @amolkekan2205
    @amolkekan2205 3 หลายเดือนก่อน

    Prise

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 3 หลายเดือนก่อน

      9146518122 महाडिक अँग्रोटेक यांना संपर्क करा.

  • @amolkekan2205
    @amolkekan2205 3 หลายเดือนก่อน

    Prise

  • @amarmeher2275
    @amarmeher2275 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती....👌🏻👌🏻

  • @abhimohite4900
    @abhimohite4900 3 หลายเดือนก่อน

    👌

  • @yuvrajdeokar7219
    @yuvrajdeokar7219 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @amarmeher2275
    @amarmeher2275 4 หลายเดือนก่อน

    1 Number❤

  • @sandipbhosale4842
    @sandipbhosale4842 4 หลายเดือนก่อน

    Ramati jidabad❤

  • @chetanfarate98
    @chetanfarate98 4 หลายเดือนก่อน

    Abhi mohite (आप्पा)

  • @aniketpawar8582
    @aniketpawar8582 4 หลายเดือนก่อน

    Rambhav nice 👌

  • @aniketpawar8582
    @aniketpawar8582 4 หลายเดือนก่อน

    😍😍😍😍😍

  • @tarzanbramhane6891
    @tarzanbramhane6891 4 หลายเดือนก่อน

    Ekch vada......Talent dada❤

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ छान माहीती

  • @rohitligade2607
    @rohitligade2607 4 หลายเดือนก่อน

    पट्टीला काय म्हणतात? कुठे मिळेल

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 4 หลายเดือนก่อน

      Nawar पट्टी किंव्हा ( बाज विनण्यासाठी जी वापरतात ती घेयची.. १२० रू किलो पर्यंत असते तुम्ही जर करमाळा, जेऊर जवळचे असल तर महाडिक अग्रटेक , शेलगाव चौक येथे भेटेल 9146518122 अभिजित महाडिक

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 4 หลายเดือนก่อน

      Nawar पट्टी म्हणत्यात त्या पट्टीला महाडिक अग्रोतेक shelgaon chawk 9146518122

  • @Agrimania9595
    @Agrimania9595 4 หลายเดือนก่อน

    ही पट्टी लवकर कुजत नाही तसेच पुढच्या वेळी ही वापरत येते. याच पट्टीने ट्रॅक्टर सुद्धा ओढून काढला आहे 4 पदरी करून.. 110-120/ किलो मिळते. आपल्याला जे झाड वाकल्यासारखे वॉटते तेच बांधायचे. तुम्ही ही सोडून कोणतेही पट्टी वापरा ती तुटणाराच. आणि पिशवी चे असे तुकडे करून केळी बांधली तर ते झाडाला अजिबात काचत नाही

  • @babasosalunkhe2337
    @babasosalunkhe2337 4 หลายเดือนก่อน

    पण ही महागडी पट्टी परवडणार नाही

  • @RameshJadhav-y9n
    @RameshJadhav-y9n 4 หลายเดือนก่อน

    छान वाटल माहिती ऐकुण

    • @Agrimania9595
      @Agrimania9595 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद