ताई तुम्ही खुप छान आहात आणि तुम्ही खुप छान सेवा सांगतात मला न ताई कोणत्याच सेवा माहिती नव्हत्या मि स्वामी सेवेत कशी आली हे मला मला नाही समजलें एक दिवस TH-cam per videoबघत होते तेव्हा स्वामी चा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विडियो आला त्या वेळेस मि खुप संकटात होती मि नागपूर वरुन वधेला परत येत होती आणि मि ते विडियो बघितला आणि नंतर तुमचा विडिओ आला आणि मग मला वेड च लागले 9महिने झाले मि स्वामी सेवेत आलीत आता मला 26 वर्ष चालु आहे मि जे या 26 वर्षा नाही केले ते मि 9 महिन्यात शिकले खरच ताई स्वामी चे तुमचे माझे काही गेला जन्माचे नाते असेल श्री स्वामी समर्थ ताई🌺🙏🏾
ताई तूम्ही बोर करत नाही उलट छान वाटत तूमच ऐकायला तूमच्यामुळे आम्हाला स्वामींची सेवा कळते त्याचा संदेश तूमच्या मार्फत आमच्या पर्यंत पोहचतो ह्याच महत्व सगळयानाच कळत अस नाही तूम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवता त्यासाठी तूमचे खूप खूप धन्यवाद
Tai me nehami 21 , 11, parayan kelet pan kadhi 11 guruwar kele nhawate pan icha khup hoti aani ti puran zali kal me pan 11 Gurwar chalu kelet ....hya saglya sewa fakat Tai tuzyamulech mahiti zalyat thanku so much Tai ...Shree swami Samarth 🙏🙏
ताई खूप सुंदर पूजा केलीत....🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 तुम्ही मागच्या video मधे सांगितल्या प्रमाणे आज घरातली मुलांना ओवाळून तुम्ही सांगितलेला मंत्र म्हटला. आणि माझ्या भाचीला जी छोटी आहे तिला बांगड्या घालून झोका खेळवला....खूप खूप छान वाटले.😊😊
पुजा किती गोड आहेस आणि पुजा सगळी माहिती पण किती समजावून सांगते . सत्यनारावण ची माहिती पण छान सांगितली. तुझ्या नवनीवन व्हीडीयोची वाट पाहतो आम्ही अशीच छान माहिती देत रहा ' तुझ्यामुळे आम्ही स्वामी सेवेत आलो🙏
पुजा आज पासून मी १०८स्वामीचरीत्र पारायण सेवा चालू केली आहे माझी ही सेवा महाराजांनी निर्विघ्नपणे पणे पार पडावी एवढी च प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai khup chhan aahes kiti mst sagtes mi tuje video bgun seva krayla suru kelt tai maj pn bal satkh yet aani upvas kelaya mul mla vachtan tras hoto mg mi pani aani sakhr khate te chaltna ts khup thanks tai
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई बोर नाहीं करत तुमी एकम एक माहिती वेवस्तीत सांगतात 🙏🥰 मला तुमचे विडिओ खूप आवडता आसच मार्गदर्शन करत राहा आणि हो ज्यांना खरंच इंटरेस्ट असतो सेवेत त्यांना बोर नाहीं होऊ शकत 😃बाकी इग्नोर 🙏
Tai hi madhni dusrya divashi Kashi kadhyachi tyver video banava dusrya divashi nevedhya kay dhakhun kadhyachi Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤❤❤
shree swami samarth tai🙏 kontyahi mahinyat guruvar kel tri chalto he kal mla pn me na मे mahinyatlya na last guruvar pasun 11 guruvar suru kel mahinyatlya pahilyach guruvari karaych ast he nvt mahit mla ky chuk tr ny zali na mazi
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी चे 9गुरुवार व्रत असता असं मी बऱ्याच महिला कडून ऐकले. पण त्यात उपवास कसे करावे कधी पासून करावे. कोणते नियमअसता व मांडणी, कथा कोणती वाचावी , ह्या वर पण विडिओ बनवा नवीन.. Plz माझी इच्छा आहे. पूर्ण माहिती नसल्याने मी करत नाहीये.. तुमच्या विडिओ द्वारे सेवेचा लाभ मिळेल मला 🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही खुप छान आहात आणि तुम्ही खुप छान सेवा सांगतात मला न ताई कोणत्याच सेवा माहिती नव्हत्या मि स्वामी सेवेत कशी आली हे मला मला नाही समजलें एक दिवस TH-cam per videoबघत होते तेव्हा स्वामी चा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विडियो आला त्या वेळेस मि खुप संकटात होती मि नागपूर वरुन वधेला परत येत होती आणि मि ते विडियो बघितला आणि नंतर तुमचा विडिओ आला आणि मग मला वेड च लागले 9महिने झाले मि स्वामी सेवेत आलीत आता मला 26 वर्ष चालु आहे मि जे या 26 वर्षा नाही केले ते मि 9 महिन्यात शिकले खरच ताई स्वामी चे तुमचे माझे काही गेला जन्माचे नाते असेल श्री स्वामी समर्थ ताई🌺🙏🏾
He sagali tumchavr swami krupa ahe baki kahi nahi... 🙏
Ani ho apla nakkich nata ahe tai kahi na kahi mhanun etake sagle jodlya gele
Shree Swami samrth
shree swami samarth❤
ताई माझ्या आईला करनीबाधा झाली आहे तिला खूपच त्रास होत आहे प्लीज काही तरी सेवा सांग ना
ताई तूम्ही बोर करत नाही उलट छान वाटत तूमच ऐकायला तूमच्यामुळे आम्हाला स्वामींची सेवा कळते त्याचा संदेश तूमच्या मार्फत आमच्या पर्यंत पोहचतो ह्याच महत्व सगळयानाच कळत अस नाही तूम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवता त्यासाठी तूमचे खूप खूप धन्यवाद
Shree swami samartha🙏
Tai me nehami 21 , 11, parayan kelet pan kadhi 11 guruwar kele nhawate pan icha khup hoti aani ti puran zali kal me pan 11 Gurwar chalu kelet ....hya saglya sewa fakat Tai tuzyamulech mahiti zalyat thanku so much Tai ...Shree swami Samarth 🙏🙏
खुप छान सांगितले ताई तुम्ही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 खूप सुंदर पूजेची मांडणी झाली🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान पुजा केलीस.🙏 धन्यवाद 🙏🙏
ताई खूप सुंदर पूजा केलीत....🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 तुम्ही मागच्या video मधे सांगितल्या प्रमाणे आज घरातली मुलांना ओवाळून तुम्ही सांगितलेला मंत्र म्हटला. आणि माझ्या भाचीला जी छोटी आहे तिला बांगड्या घालून झोका खेळवला....खूप खूप छान वाटले.😊😊
ताई तूम्ही खुप छान माहीती देतात श्री स्वामी समर्थ
Tai tumhi kharach khup chhan ahat amhala sarwanna khup manatun sevebaddl sangta ❤ Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी पण कालपासून अकरा गुरुवार चालू केले🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई..... ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता.....❤
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ‼️🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹❤❤❤
लहान बाळ असल्याने माझंही असंच होत. श्री स्वामी समर्थ।
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree swami samarath very nice p00ja
पुजा किती गोड आहेस आणि पुजा सगळी माहिती पण किती समजावून सांगते . सत्यनारावण ची माहिती पण छान सांगितली. तुझ्या नवनीवन व्हीडीयोची वाट पाहतो आम्ही अशीच छान माहिती देत रहा ' तुझ्यामुळे आम्ही स्वामी सेवेत आलो🙏
Maza mule nahi tai he sarva swami krupa
||श्री स्वामी समर्थ 🌺 ||
Tai tumche video khup chan astat
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌹🌹🙏🙏❤️❤️
पुजा आज पासून मी १०८स्वामीचरीत्र पारायण सेवा चालू केली आहे माझी ही सेवा महाराजांनी निर्विघ्नपणे पणे पार पडावी एवढी च प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth 🙏 khup chan Pooja zali tai
❤❤khup chan shree Swami samartha 🙏
🙏🏻🙏🏻🌹🌹Shree swami samarth 🌹🌹🙏🏻🙏🏻 tai what's app suru kara na plz
Shree swami samarth tai
Hates of you tai tuzi kamal aahe chote bala aasu nhi tu itki seva karte kamal aahe tuzi kharach swamichi krupa aahe tumchyavar
🙏🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज
Shree swami samarth❤ tai tumi guruvar n shukrvar ekdach karat ahat ka❤....।
Shree Swami samarth tai khup chan Puja madli hothi
Tai khup chhan aahes kiti mst sagtes mi tuje video bgun seva krayla suru kelt tai maj pn bal satkh yet aani upvas kelaya mul mla vachtan tras hoto mg mi pani aani sakhr khate te chaltna ts khup thanks tai
श्री स्वामी समर्थ ❤तु बोअर करत नाहीस तु खूप छान बोलतेस❤🎉🎉❤❤❤❤
❤❤❤khup chan swami sewa man prasan jale maji 4 year chi mulgi durvane pan kal pasun 11. Time tarak mantra swami na manun dakvala❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
गुरुवार स्वामी che व्रत ahe ka दत्ता che
Tai mi pn 11gurvar kel, wish pn purn zali 🙏🙏 shree Swami Samarth
Tai tu khup chan seva krte me pn karaych tharvte pn khinakhi adchani yetat
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ ताई
मी आजपासून स्वामींच्या 11 गुरुवार पारायण ला सुरुवात केली आहे.
🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई शुक्रवारच पूजा चा. पन व्हिडीओ करा
11 गुरुवारी कांदा लसूण खाल्ला तर चालतो का??
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई बोर नाहीं करत तुमी एकम एक माहिती वेवस्तीत सांगतात 🙏🥰 मला तुमचे विडिओ खूप आवडता आसच मार्गदर्शन करत राहा आणि हो ज्यांना खरंच इंटरेस्ट असतो सेवेत त्यांना बोर नाहीं होऊ शकत 😃बाकी इग्नोर 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय,,🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🙏🙏
Tai tu ajbat bor karat nahi tar tuz bolan ekune bar watat. Ani mahiti milate. Love you Tai.
थँक्यू ताई श्री स्वामी समर्थ
स्वामी चरित्र सारमृताचे संकल्प न करता रोज तीन अध्याय वाचले तर चालतील का??
Tai hi madhni dusrya divashi Kashi kadhyachi tyver video banava dusrya divashi nevedhya kay dhakhun kadhyachi
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤❤❤
Shree Swami Samarth
🙏🌼🙏🌼🙏🌼🙏
श्री स्वामी समर्थ माऊली
Aarti kadhi karavi v kontikaravite sanga
11gurvar paryant hi mandani tasach thevaychi ka dusrya divshi uchla tri chalta ka
अशीच आहे मी🙏❤️❤️ ताई मला तु अशीच 🙏 आवडते
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺
Tai kalas mandava lagto ka
🌼🌼shree swami samrth 🌼🌼🌼🌼
Saramrut sakali vachal ani 11mali jap sandhyakali kela tar chalto ka
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ ताई 11 गुरुवार करायचे असले शंख नसला तर चालेल का श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई माझे पण दोन गुरुवार बाकी आहे पाळी टाळल्या मुळे धरले जात नाही कसं करावं लागेल ताई
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🙏 मला पण 11 गुरुवार करायचे आहेत स्वामी देवा ते माझ्या कडून नक्की केले जावे स्वामी deva🙏🙏💐💐
🙏🌹Avdhut chintan Shree gurudev datta 🌹🙏shree swami Samantha 🌹🙏
Tai Jai shree Swami Samarth
हो करा चालू
Shree swami Samrth tai
11 Guruvar karat Astana gurucharirta parayan kel tr chalel ka ?
🙏🌹श्री स्वामी samr🌹🙏
Shree Swami Samarth 👌👌👌
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth .me 11gurvar kelet .
सप्टेंबर पासून सुरुवात केली तर मधील घटस्थापना येत आहे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार आता चालू केले तर प्लिज रिप्लाय द्याचालतील काय
Tai mi pahate 3 wajta uthun pooja keli tu sagitlyapramane ....khup chan zali pooja😊
श्री स्वामी समर्थ ताई
ताई मी सुद्धा ११गुरवार व्रत सुरु केले आहे पण पितृपक्षात मधे आलेला उपवास पकडावा का ते समजत नाही
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई श्रावणी गुरुचरित्र पारायण वरती एक व्हिडिओ बनव ना
Tai whatapp group suru kra n apla
ho tai तुम्ही kra na
Tai Whatapp group kharchch karuyat ka aapla
हो कराच
ho tai kra na group
हो नक्की करा
ताई मार्गशीर्ष मध्ये ११ गुरूवार केले तर चालेल का
श्री स्वामी समर्थ🙏 ताई मी पण काल पासुन अकरा गुरूवारला सुरुवात केली
🌹🌹shree swami samarth🌹🌹
मी सुद्धा केले आहेत ताई..
Shree swami samarth....taei
Dusarya divshi hi pooja mandni krto an to 11guruvar aschich thevaychi ka tai
Shree swami samrth 🙏🙏🙏🙏
Guruvharcha dusrya divshi pooja chi mandni utrvhaychi ka
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai sankashti chaturthi la guruvar karayach ka ani ganapati chaturthi la udhyapan kele tar chalel ka please reply kara,🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
shree swami samarth tai🙏
kontyahi mahinyat guruvar kel tri chalto he kal mla
pn me na मे mahinyatlya na last guruvar pasun 11 guruvar suru kel
mahinyatlya pahilyach guruvari karaych ast he nvt mahit mla ky chuk tr ny zali na mazi
ताई स्वामींची केलेली मांडणी कधी काढायची ते सांगावे ११ गुरुवार मांडणी
Mlapn khup ksrat kravi lgli
Shree swami samarth 🌸🙏
Ho Tai whatsapp group Kara Shri svami samarth Tai 🙇📿🌹🌸🌼🌺🙏🙏
Tai poash mahinyat he vrat kel tr chalel ka mi pregnant ahe
Tai kup kup cute aahat tumhi....
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
स्वामी चे 9गुरुवार व्रत असता असं मी बऱ्याच महिला कडून ऐकले. पण त्यात उपवास कसे करावे कधी पासून करावे. कोणते नियमअसता व मांडणी, कथा कोणती वाचावी , ह्या वर पण विडिओ बनवा नवीन.. Plz माझी इच्छा आहे. पूर्ण माहिती नसल्याने मी करत नाहीये.. तुमच्या विडिओ द्वारे सेवेचा लाभ मिळेल मला 🙏🏻🙏🏻
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏