खरच खूप प्रभावी गुरुवार आहेत माज लग्न होईन 4 वर्ष झाली आहे मला प्रेग्नन्सी राहत नव्हती खूप tretmeant घेतली असच एकदा u tube bgt astana tai tumcha video bgitla to vid majya mnat evda bsla tumchi swami bhakti baghun mi bharaun gele mla pn vatal ki apun pn he 11 guruvar karayche mi kele 11 guruvar ani mla 3ryach guruvari mla mi pregnent Ahe he kalal majya ayushyat swamini mla saglyat mahtvachi gosht majya oti mdhe dili ahe mi sadhya khup khush ahe sri swami samarth
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मला पण प्रेरणा मिळाली की आपण पण स्वामींचे गुरुवार करू, आणि खरच ताई 6व्या गुरुवारच्या आत माझं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होतंय , ज्याची मी गेल्या 12 वर्षांपासून वाट पाहत होते, खरच खूप खूप खूप धन्यवाद🙏 श्री स्वामी समोर🙏
मला देखील स्वप्नात येऊन सांगितले की चिकू खा मी येणार आहे, अणि 10 दिवसाने मला दिवस गेले, 16 जुलै 2020 la मला मुलगा झाला आणि तो गुरुवारी झाला यापेक्षा मोठा आशिर्वाद माझ्यासाठी काय असू शकतो...बाळ निरोगी आणि सर्व काही नीट पार पडले...आणि आश्चर्य म्हणजे रात्री 11.50pm ला बाळाचा जन्म झाला ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
दत्त गुरुं माझे प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते, आहे आणि कायम पूर्ण करत राहतील च, दत्त गुरूंनी माझी इच्छा पूर्ण केलीच, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏😘🌍
🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏 खरच स्वामी ना मना पासून आवज दिला ते मदतीला धाऊन येतं ,त्याची कृपा अशीच राहो ,त्याचं वाक्य नेहमी खर ठरते ,ते संकटकाळी आपल्या पाठीशी असतातच
पण संकल्प आणि उद्यापन ज्या प्रकारे केले ते स्तुतीपर। अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही भुकेल्याची भूक शमवली तीच खरी स्वामी भक्ती। अगदी सुंदर। निर्मल मंगल अप्रतिम। स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🌺🙏 ताई ताई मी पण हे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करते मला पण त्यांचा अनुभव आला आहे मला सहाव्या गुरुवारी स्वामी समर्थांचा समोरचा दिवा रात्रभर व सकाळपर्यंत जळत होता 🙏
🌹🙏🌹 श्रीस्वामी 🌹🙏🌹ताई नमस्कार तुम्ही तुमचा अनुभव सांगितला फार मोठी गोष्ट आहे मला पण स्वामींचा फार अनुभव आला मी पण 11गुरुवारचे उपवास केले माझ्या मुलीला नोकरी मिळावी म्हणून तर बरोबर 11 उध्यापणच्या दिवशीच तिला नोकरी मिळाली मला खूप आनंद झाला. आणि स्वामी वर खुप विस्वास बसला मला तर स्वामींनी साक्षात्कार दिला मी पण नाशिकची रविवार कारंजा येथे माझे खुप नातेवाईक आहेत आई वडील भाऊ बहीण सगळे गेले पण त्यांचं मु्ले आहे काही प्रोग्राम असेल तर ते बोलावतात तेव्हा मी नाशिकला येते मला पण तुम्हाला भेटायला यावं असे वाटते पण तुमचा पत्ता माहीत नाही पण तुम्ही पत्ता दिला तर फार बरे होईल माझं नाव हसुमती रावल आहे मीरा रोड मुंबई श्रीस्वामी
Shree Swami Samarth tai🙏🙏🙏 माझा लग्नाला १७ वर्ष झाले होते मला बाळ होत न्हवते ..पण मला स्वामींनी बाळ दिले.मला आयुष दिले स्वामींनी मला बाळ देऊन .मी स्वामींचे किती कौतुक करू तेवढे कमी आहे.मला किती वेळा तरी स्वामी साक्षात स्वप्नात येऊन बोले आहेत.हे सर्व सत्य आहे ग ताई . स्वामी माझे सर्व स आहेत स्वामी आहेत तर मी आहे.खूप काही स्वामींनी मला दिले आहेत. स्वामींचे किती अनुभव सांगू मी ताई🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth tai 🙏🙏 mi pan 11 guruwar karanar tai mazaya gharache dream pan Swami mule purn zale aahe tai yevdech nahi tar swamini mazaya family la coronachaya sankta tun baher kadhale aaj maza pariwar surkshith aahe te Swami mude Shree Swami Samarth tai 🙏🙏
@@poojaslifestyle3558 majhi aai same tumchya sarkhich swami bhakt aahe mi pn swamichi manapasun seva karache pn ata majha vishwash nahi aahe tanchyavar I am very sad 😣😣
Namskar tai , Tai mi 9 gurvar warat karat aahe .Mala vicharayche aahe ki peksha gurwar pooja mandun seva keli aani agdi pooja jhalyavar jar ka masik dharm aale tar ha gurwar apan aplya wrata madhe dharu shakto ka ?
मी वैभव लक्ष्मीची वृत्त भरपूर वेळा केले मला त्याचा लाभ पण झाला ... श्री वैभव लक्ष्मी माता मला भरपूर वेळ आशीर्वाद दिला... आईच्या आशीर्वादाने मला मुलगा पण....तुम्ही ताई श्री स्वामी समर्थांची भरपूर माहिती चांगली सांगितली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कडून तुम्हाला सर्व इच्छा पुर्ण होवो तुमच्यामुळे आम्हाला अनुभव पण.... जय श्री स्वामी...🙏🙏🙏🙏
ताई..माझं लग्नाला 5 वर्षे झाली अजून बाळ झालं नाही.. तुमचा विडिओ बघून मी पण आजपासून स्वामी समर्थ्यांचे 11 गुरुवार करत आहे.. स्वामींकडे प्रार्थना करा की मलाही 11 गुरुवरच्या आत गुड न्युज मिळू दे....
Very good 'SWAMI SEVA' however Swami looks at your heart. Swami asks us to recognise godliness in people around you and help those who are in need. Swami never expects us to do poorja and rituals. Swami namsmaran and righteous behaviour is most important. Shree Swami Samartha, Jai jai Swami Samartha!
मी सुद्धा चार वर्षांपूर्वी तीन दिवस स्वामींची उपासना केली होती. मला सुद्धा खूप चांगलाच अनुभव आला होता. आम्हीं मुंबईत घर शोधत होतो पण जे घर आवडायचे तिथे बजेट आड येत होता आणि बजेट जमत होत तिथे एरिया नाहि आवडायचा पण तो संकल्प केल्यानंतर माझ्या बजेट मध्ये मला आवडलेल्या एरियात आज मी राहतेय स्वामींच्या कृपेनेच नंतर नंतर गुरुवारची स्वामींची पोथी सुद्धा वाचणे कामाच्या व्यापात राहून गेलं. मी LIC Advisior आणि Mediclaim insurance चे काम करते पण मनासारखा बिझनेस होत नाही आहे पण तुमचा हा व्हिडिओ पाहून मला स्वामींनी मला केलेल्या मदतीची आठवण झाली आणि आता मी सुद्धा पुन्हा स्वामींची उपासना सुरू करणार आहे श्री स्वामी समर्थ
खरच ताई आपले मना पासुन धन्यवाद,,,, तुमचा व्हिडिओ पाहुनच मी अकरा गुरुवार करत आहे, आपण दिलेली माहिती नुसार मी साधी सरळ सोपी पूजा करत आहे,,,बाकी सर्व स्वामी ची इच्छा,,,,श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ..ताई खूप छान माहिती दिली तुम्ही..मी सुद्धा स्वामींची सेवा करणार उपवास करणार आहे .आणी स्वामी आहेत मला सुद्धा अनुभव आला स्वामींचा ....श्री स्वामी समर्थ.... 🌺🙏🏻
खूपच छान वाटले ताई, माझ्या मनात होते कधीपासून येत्या गुरुवार पासून करते...कास असते न नेहमी नाव येते मुखात पण सेवा होत नाही...स्वामी शिवाय कुणीही नाही जीवनात....💐
अप्रतिम। मी पण स्वामीवर भक्ती ठेवते। पण किती देवांची आराधना करायला हवी अन कस कळणार की कोणत्या देवाची कृपा होतीय। पूर्ण विडिओ मन लावून पाहिला पण शेवटच्या टप्प्यात शुक्रवार गुरुवार चतुर्थी। काहीसं पटलं नाही। म्हणजे हे माझं मत। विज्ञान आणि अध्त्म्य ची सांगड सुंदर म्हणून मज आवडे स्वामी आणि त्यांच्या असण्याची अनुभूती आहे नक्कीच। बाकी सर्व अंधश्रद्धा। श्री स्वामी समर्थ।
ताई माझी एक ईच्छा आहे ति लवकर पुर्न होऊद्या मी खुप श्रध्देने रोज स्वामिंची सेवा करतो . तेवढी एक ईच्छा पुर्न होऊद्या तुमचे ऊपकार कधीच विसरणार नाही :🌹श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
स्वामी ओम, आपणांस कळविण्यात आनंद होतो की, स्वामी महाराजांच्या मंदिराचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून स्वामी महाराजांची मुर्ती सर्वांच्या लोक सहभागामधून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुर्ती साठी एकूण खर्च १,२५,०००/- रूपये इतका आहे.आज पर्यंत *४५,५५१/-* इतकी रक्कम जमा झाली आहे. तरी आपल्या इच्छेनुसार आपण आर्थिक स्वरूपात मदत करावी. ही नम्र विनंती..! *आर्थिक मदतीसाठी खालील नमूद केलेल्या बँक खात्यात देणगी जमा करून स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी व्हावे..!* नाव : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ चॕरिटेबल ट्रस्ट बँक : एच डी एफ सी, शाखा : कल्याणी नगर खाते क्रमांक : 50200053316618 IFSC : HDFC0000539 *अधिक माहितीसाठी संपर्क* www.vatvrukshaswamisamarth.com vatvrukshashriswamisamarth@gmail.com 7262080909/7276652525 *टीप :* वरील ट्रस्टच्या रजिस्टर मोबाईल क्रमांक : 7262080909 वरती G Pay | Phonepe | Paytm द्वारे अॉनलाईन देणगी स्वीकारली जाईल. *मंदिर स्थळ* : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर स.नं.१९१, बिल्डिंग नं एल ४९, समता बालक मंदिर शाळेशेजारी, महाराष्ट्र हौसींग बोर्ड, येरवडा, पुणे- ४११००६.
Shri swami samarth 🙏🙏🙏 मी खुप दुखी होते आणि मनात खुप काही विचिञ विचार मनात येत होते पण अचानक एक दिवस राञी माझ्या पण स्वप्नात येऊन स्वामीनी मला 16 सोमवार करण्यास सांगितले 🙏🙏 मला पण 16 सोमवार करताना खुप खुप चांगले अनुभव आले . आणि आज मी खुप आंनदी आहे 🙏🙏🙏
( आधी माझे काही चांगले होईल ,काही मिळेल आणि नंतर मी उपवास करणार . )ताई अनन्य भावाने स्वामींना शरण जा तुमचा योगक्षेम स्वामी स्वत: चालवतील . अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे , आणि तो अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही.
IIश्री स्वामी समर्थ II ताई मी पन स्वामींची सेवा करतो , केन्द्रात जायचो पन मध्यंतरी मी स्वामींची सेवा सोडली होती, पण आता मी नित्यनियमाने मनोभावे स्वामींची सेवा करीत आहे.. मी आता रोज स्वामींची ११ माली व तीन अध्याय रोज अशी सेवा करतो ..
श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री गुरुपीठ त्रिंबकेश्र्वर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग अँप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला नित्य सेवा ऑप्शन मिळेल. तुम्हाला आरती मिळेल आणि बरेच काही कळेल
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे मी 11 गुरूवारची व्रत करायला लागले आहे आतापर्यंत माझे तीन गुरुवार झाले पण मन प्रसन्न झाल्यागत वाटत आहे कोणताही विचार डोक्यात येत नाही अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@@saritajagtap458 जर श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधील फरक तुला समजत नाही म्हणून तर ज्ञान देतेस इथे जे लोक अनपढ असतात तेच असे प्रश्न उपस्थित करतात ,नाहीतर अंबाणीने आपल्या घरात करोडच मंदिर नसते बांधले . तुझ्या प्रश्नावरून समजते आपण शुद्ध बौद्ध आहात.
खरच खूप प्रभावी गुरुवार आहेत माज लग्न होईन 4 वर्ष झाली आहे मला प्रेग्नन्सी राहत नव्हती खूप tretmeant घेतली असच एकदा u tube bgt astana tai tumcha video bgitla to vid majya mnat evda bsla tumchi swami bhakti baghun mi bharaun gele mla pn vatal ki apun pn he 11 guruvar karayche mi kele 11 guruvar ani mla 3ryach guruvari mla mi pregnent Ahe he kalal majya ayushyat swamini mla saglyat mahtvachi gosht majya oti mdhe dili ahe mi sadhya khup khush ahe sri swami samarth
Kalji ghya tai swami krupa rahu de🙏
Sri swami samarth🙏🙏
Kade 11 gurvar karchy Saga na mala pn 5 varch jhl lagnla mul nhi plzz saga
ताई चा विडिओ आहे ना 11 गुरुवार कसे करायचे तो विडिओ तुमि बगा मनजे तुमाला समजेल
tai tumchya shi bolaichy no milel ka. mipn nashik chi ahe
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मला पण प्रेरणा मिळाली की आपण पण स्वामींचे गुरुवार करू, आणि खरच ताई 6व्या गुरुवारच्या आत माझं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होतंय , ज्याची मी गेल्या 12 वर्षांपासून वाट पाहत होते, खरच खूप खूप खूप धन्यवाद🙏 श्री स्वामी समोर🙏
खरच 11 गुरुवार केल्याचे फळ नक्की मिळते इच्छा पुर्ण होतेच मला ही अनुभव आला लगेच.. 🙏😊
मला देखील स्वप्नात येऊन सांगितले की चिकू खा मी येणार आहे, अणि 10 दिवसाने मला दिवस गेले, 16 जुलै 2020 la मला मुलगा झाला आणि तो गुरुवारी झाला यापेक्षा मोठा आशिर्वाद माझ्यासाठी काय असू शकतो...बाळ निरोगी आणि सर्व काही नीट पार पडले...आणि आश्चर्य म्हणजे रात्री 11.50pm ला बाळाचा जन्म झाला ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
😮😮😮 ....!!!!!! Shri Swami Samarth 🌼💐
Tumhi seva kashi keli?
श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ,,,,,,
श्री Swami समर्थ
दत्त गुरुं माझे प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते, आहे आणि कायम पूर्ण करत राहतील च, दत्त गुरूंनी माझी इच्छा पूर्ण केलीच, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏😘🌍
छान सांगितले आहे ताई तु. ऐकून प्रेरणा मिळाली. धन्यवाद 🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏
खरच स्वामी ना मना पासून आवज दिला ते मदतीला धाऊन येतं ,त्याची कृपा अशीच राहो ,त्याचं वाक्य नेहमी खर ठरते ,ते संकटकाळी आपल्या पाठीशी असतातच
Yes absolutely right
2 वर्ष प्रयन्त केले न चुकता गुरुवार आरती केली काही नाही झालं उलट संकट वाढली
th-cam.com/video/9VQjq_XGqp0/w-d-xo.html
@@shivrayfoundation7457 same
@@shivrayfoundation7457 same
पण संकल्प आणि उद्यापन ज्या प्रकारे केले ते स्तुतीपर। अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही भुकेल्याची भूक शमवली तीच खरी स्वामी भक्ती। अगदी सुंदर। निर्मल मंगल अप्रतिम। स्वामी समर्थ
Sonuli kiti God shant basli ahe...😘
💐श्री स्वामी समर्थ 💐
११ गुरुवारची खूप छान माहिती सांगितली.तुझया सोबत नेहमी आरोहीला बघून छान वाटते.!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
स्वामीचे नामस्मरण करतानाच झोप आल्यासारखे वाटणे चांगले कि वाईट ! : श्री स्वामी समर्थ:
Swami pariksha ghetat😊
श्री स्वामी समर्थ🌺🙏 ताई ताई मी पण हे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करते मला पण त्यांचा अनुभव आला आहे मला सहाव्या गुरुवारी स्वामी समर्थांचा समोरचा दिवा रात्रभर व सकाळपर्यंत जळत होता 🙏
Khup chan
श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार माझा हि स्वामी समर्थ महारांजावर खूप विश्वास आहे मनापासून हाक मारा स्वामी समर्थ नक्की धाऊन येतात
11 guruvari kiti adhyay poti vachaychi Tai Jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🌹 श्रीस्वामी 🌹🙏🌹ताई नमस्कार तुम्ही तुमचा अनुभव सांगितला फार मोठी गोष्ट आहे मला पण स्वामींचा फार अनुभव आला मी पण 11गुरुवारचे उपवास केले माझ्या मुलीला नोकरी मिळावी म्हणून तर बरोबर 11 उध्यापणच्या दिवशीच तिला नोकरी मिळाली मला खूप आनंद झाला. आणि स्वामी वर खुप विस्वास बसला मला तर स्वामींनी साक्षात्कार दिला मी पण नाशिकची रविवार कारंजा येथे माझे खुप नातेवाईक आहेत आई वडील भाऊ बहीण सगळे गेले पण त्यांचं मु्ले आहे काही प्रोग्राम असेल तर ते बोलावतात तेव्हा मी नाशिकला येते मला पण तुम्हाला भेटायला यावं असे वाटते पण तुमचा पत्ता माहीत नाही पण तुम्ही पत्ता दिला तर फार बरे होईल माझं नाव हसुमती रावल आहे मीरा रोड मुंबई श्रीस्वामी
Shree Swami Samarth tai🙏🙏🙏 माझा लग्नाला १७ वर्ष झाले होते मला बाळ होत न्हवते ..पण मला स्वामींनी बाळ दिले.मला आयुष दिले स्वामींनी मला बाळ देऊन .मी स्वामींचे किती कौतुक करू तेवढे कमी आहे.मला किती वेळा तरी स्वामी साक्षात स्वप्नात येऊन बोले आहेत.हे सर्व सत्य आहे ग ताई . स्वामी माझे सर्व स आहेत स्वामी आहेत तर मी आहे.खूप काही स्वामींनी मला दिले आहेत. स्वामींचे किती अनुभव सांगू मी ताई🙏🙏🙏🙏🙏
मला पण सांगा ना तुम्ही कशाप्रकारे उपासना केली, म्हणजे स्वामींची कृपा झाली मला खूप गरज आहे
तुम्ही कस अनुष्ठान केलं ताई
ताई माझ्या लग्नाला तिनं वर्ष झाली तरी मुलं नाही त्यासाठी काही सेवा सांगाल का
छान आहे ताई
Khup chan vatal aikun. Mla pn swami n var khup vishwas ahe 🙏 tumcha anubhav aikun mla pn khup positive feel zal. Aamhi pn bala sathi try karto ahe swami n chya krupene aamhala pn lavkar bal houdet. 🙏
नशिबावर नाही दत्त गुरुं, स्वामी वर विश्वास ठेवा, कारण नशीब साथ सोडत पण दत्त गुरुं नाही, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏😘🌍
Khare ah dada
माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले त्या दिवसापासुन ते आतापर्यंत माझी सगळ्या इच्छा पूर्ण झालेले आहे🙏🙏
स्वामी ओम 🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth
Tai
Aarti.kuthli.aaste.te.vodeo
Talk.na.aani.aajun.kay.kele
Hi
माझ्या आयुष्यात स्वामी समर्थ न मुळे आयुष्यात वेगळ वळण आलं
स्वामी माझ्या आयुष्याचे शिल्पकार आहेत
ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏श्नी स्वामी समर्थ 🙏
ताई आरती पण सांगा
Shree Swami Samarth tai 🙏🙏 mi pan 11 guruwar karanar tai mazaya gharache dream pan Swami mule purn zale aahe tai yevdech nahi tar swamini mazaya family la coronachaya sankta tun baher kadhale aaj maza pariwar surkshith aahe te Swami mude Shree Swami Samarth tai 🙏🙏
Ksa pooja krata sanga
तुमची मुलगी खूप स्वामी भक्त होणार आहे असे वाटते.
hoo
@@poojaslifestyle3558 majhi aai same tumchya sarkhich swami bhakt aahe mi pn swamichi manapasun seva karache pn ata majha vishwash nahi aahe tanchyavar I am very sad 😣😣
@@Meerasalunke123 का विश्वास नाही आहे
@@Meerasalunke123 मनापासून सेवा करा सर्व काही ठीक होईल 🙏
@@ganeshrane8671 आमच्यासोबत खुप अन्याय झाला आहे तरी आई त्यांची सेवा करते
हाय ताई तुमचं सर्व वाचुन मला खुप मन प्रसन्न झालं स्वामी म्हणजे स्वामी समर्थ आहे अखंड स्वामी समर्थ आहे ते ते बरं वाटतं आणि सर्वांना चया पाठिशी आहे ते
श्री स्वामी समर्थ
माझा पण खूप विश्वास आहे स्वामी समर्थांच्या वरती.
Namskar tai ,
Tai mi 9 gurvar warat karat aahe .Mala vicharayche aahe ki peksha gurwar pooja mandun seva keli aani agdi pooja jhalyavar jar ka masik dharm aale tar ha gurwar apan aplya wrata madhe dharu shakto ka ?
मी वैभव लक्ष्मीची वृत्त भरपूर वेळा केले मला त्याचा लाभ पण झाला ... श्री वैभव लक्ष्मी माता मला भरपूर वेळ आशीर्वाद दिला... आईच्या आशीर्वादाने मला मुलगा पण....तुम्ही ताई श्री स्वामी समर्थांची भरपूर माहिती चांगली सांगितली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कडून तुम्हाला सर्व इच्छा पुर्ण होवो तुमच्यामुळे आम्हाला अनुभव पण.... जय श्री स्वामी...🙏🙏🙏🙏
हो ताई मि pun करते वैभव लक्ष्मी व्रत 🙏 मला pun khup आशीर्वाद मिलाला आहे
ड़
'
अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज योगिराज ,परब्रह्म सच्चिदानंद, सदगुरू श्री. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
ताई..माझं लग्नाला 5 वर्षे झाली अजून बाळ झालं नाही.. तुमचा विडिओ बघून मी पण आजपासून स्वामी समर्थ्यांचे 11 गुरुवार करत आहे.. स्वामींकडे प्रार्थना करा की मलाही 11 गुरुवरच्या आत गुड न्युज मिळू दे....
Shree swami samartha🙏
माझा आयुष्यात स्वामी समर्थ जेव्हा पासुन आहे ते ते व्हापासुन मी सुखी आहे
♥️🙏Shree sawami samarth 🌹🙏🙏🙏
Sem hear
मी पण 🙏
Shree swamee samarth
Same
Happy birthday pooja tai God bless you , 👍❤👍
🙏 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Smaske
Very good 'SWAMI SEVA' however Swami looks at your heart. Swami asks us to recognise godliness in people around you and help those who are in need. Swami never expects us to do poorja and rituals. Swami namsmaran and righteous behaviour is most important. Shree Swami Samartha, Jai jai Swami Samartha!
right 👍...same thing I felt..and We need to do good karma..help needy people.
अप्रतीम अनुभव आणि भाव. मी तुमच्या वर impress झाले आहे. मी करणार हे व्रत 🙏🙏
मी सुद्धा चार वर्षांपूर्वी तीन दिवस स्वामींची उपासना केली होती. मला सुद्धा खूप चांगलाच अनुभव आला होता. आम्हीं मुंबईत घर शोधत होतो पण जे घर आवडायचे तिथे बजेट आड येत होता आणि बजेट जमत होत तिथे एरिया नाहि आवडायचा पण तो संकल्प केल्यानंतर माझ्या बजेट मध्ये मला आवडलेल्या एरियात आज मी राहतेय स्वामींच्या कृपेनेच नंतर नंतर गुरुवारची स्वामींची पोथी सुद्धा वाचणे कामाच्या व्यापात राहून गेलं.
मी LIC Advisior आणि Mediclaim insurance चे काम करते पण मनासारखा बिझनेस होत नाही आहे पण तुमचा हा व्हिडिओ पाहून मला स्वामींनी मला केलेल्या मदतीची आठवण झाली आणि आता मी सुद्धा पुन्हा स्वामींची उपासना सुरू करणार आहे
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹आरोही पण शांत ऐकत होती 👌👌
9 gurwarche pusrak wachayache Aste Ka
Baapre Choti madhe khup patience aahe, itkya wel shant basli..,😊
श्री स्वामी समर्थ. छान माहिती मिळाली. उपवास केव्हा सोडायचा.
th-cam.com/video/ZNOcXMn_Qpk/w-d-xo.html
खरच ताई आपले मना पासुन धन्यवाद,,,, तुमचा व्हिडिओ पाहुनच मी अकरा गुरुवार करत आहे, आपण दिलेली माहिती नुसार मी साधी सरळ सोपी पूजा करत आहे,,,बाकी सर्व स्वामी ची इच्छा,,,,श्री स्वामी समर्थ
माझ्यापण आयुष्यामध्ये एक वेगळं वळण आले ताई माझे गुरुवर्य श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आहेत ओम नरेंद्र नाथाय नमः🙏
स्वामींचा अनुभव मला शहारे आणणारा आहे . नुसत्या नामस्मराने सुद्घा स्वामी लक्ष ठेवतात..🙏🙏स्वामी समर्थ 🙏🙏
🍌🍌🍌🍌🍌
🙏🙏Swami samarth 🙌🌹🌹🌷🌷
🙏श्री स्वामी समर्थ🙏
स्वामी मला अनुभव च नाही देत
🌹श्री स्वामी समर्थ🌹
आज आम्ही जे काही आहोत ते फक्त स्वामींमूळेच.🙏🙏
श्री स्वामी समर्थ ..ताई खूप छान माहिती दिली तुम्ही..मी सुद्धा स्वामींची सेवा करणार उपवास करणार आहे .आणी स्वामी आहेत मला सुद्धा अनुभव आला स्वामींचा ....श्री स्वामी समर्थ.... 🌺🙏🏻
So sweet explanation mam... Jay shri Swami Samarth 🙏🙏🙏
Tumchi mulgi khup goad ani shant ahe...tumhi khup sundar mahiti dilit ❤️
Dishant
ताई स्वामी samarth ch पारायण संध्याकाळी केलं तर चालत का.ple
Tai aaj swamicha krupene maza dusra guruwar ahe 🌺🌺shree Swami Samarth jai jai shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏
खूपच छान वाटले ताई, माझ्या मनात होते कधीपासून येत्या गुरुवार पासून करते...कास असते न नेहमी नाव येते मुखात पण सेवा होत नाही...स्वामी शिवाय कुणीही नाही जीवनात....💐
Khup pakawles
अप्रतिम। मी पण स्वामीवर भक्ती ठेवते। पण किती देवांची आराधना करायला हवी अन कस कळणार की कोणत्या देवाची कृपा होतीय। पूर्ण विडिओ मन लावून पाहिला पण शेवटच्या टप्प्यात शुक्रवार गुरुवार चतुर्थी। काहीसं पटलं नाही। म्हणजे हे माझं मत। विज्ञान आणि अध्त्म्य ची सांगड सुंदर म्हणून मज आवडे स्वामी आणि त्यांच्या असण्याची अनुभूती आहे नक्कीच। बाकी सर्व अंधश्रद्धा। श्री स्वामी समर्थ।
ताई माझी एक ईच्छा आहे ति लवकर पुर्न होऊद्या मी खुप श्रध्देने रोज स्वामिंची सेवा करतो . तेवढी एक ईच्छा पुर्न होऊद्या तुमचे ऊपकार कधीच विसरणार नाही :🌹श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई हा 11 गुरुवार चा अनुभव ऐकून समाधान झाले
अजून भक्ती सांग असच साधी भक्ती देवाला आवडते ,श्री स्वामी समर्थ
🐹
🐹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खरंच खूप छान माहिती दिली, आणि खरंच खूप शक्ती आहे महाराजांच्या पोथी मध्ये🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी कोटी कोटी प्रणाम।।
🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
आपली छकुली खुपच क्यूट आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏💐
Khup khup dhanyavad tai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏khup chhan mahiti dilit.......shri swami samarth
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूप छान माहिती सांगितली आहेस ताई... ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🙏🙏
स्वामी नेहमी संकटकालीन दिवसत आपल्या पठिशी अस्तात मला या गोषतीचा खुप अनुभव आहे
हो ताई थोडी माहिती पिहीजे 9763180110माझा नं
स्वामी फक्त विशिष्ट लोकांनाच पावतात आम्ही किती सेवा केली तरी कधी चांगल नाही झाल उलट जास्त त्रास झाला
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐💐💐
स्वामी ओम,
आपणांस कळविण्यात आनंद होतो की, स्वामी महाराजांच्या मंदिराचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून स्वामी महाराजांची मुर्ती सर्वांच्या लोक सहभागामधून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुर्ती साठी एकूण खर्च १,२५,०००/- रूपये इतका आहे.आज पर्यंत *४५,५५१/-* इतकी रक्कम जमा झाली आहे. तरी आपल्या इच्छेनुसार आपण आर्थिक स्वरूपात मदत करावी.
ही नम्र विनंती..!
*आर्थिक मदतीसाठी खालील नमूद केलेल्या बँक खात्यात देणगी जमा करून स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी व्हावे..!*
नाव : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ चॕरिटेबल ट्रस्ट
बँक : एच डी एफ सी, शाखा : कल्याणी नगर
खाते क्रमांक : 50200053316618
IFSC : HDFC0000539
*अधिक माहितीसाठी संपर्क*
www.vatvrukshaswamisamarth.com
vatvrukshashriswamisamarth@gmail.com
7262080909/7276652525
*टीप :* वरील ट्रस्टच्या रजिस्टर मोबाईल क्रमांक : 7262080909 वरती G Pay | Phonepe | Paytm द्वारे अॉनलाईन देणगी स्वीकारली जाईल.
*मंदिर स्थळ* : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर
स.नं.१९१, बिल्डिंग नं एल ४९, समता बालक मंदिर शाळेशेजारी, महाराष्ट्र हौसींग बोर्ड, येरवडा, पुणे- ४११००६.
11 गुरुवार करताना आपण संकल्प 1च करावा असं आहे की 1 पेक्षा जास्त करू शकतो?? तुमचा अनुभव ऐकताना डोळे भरून आले . मी ही स्वामी भक्त आहे.
Shree Swami Samarth
Swami ☀️ unlimited source of inspiration 👍
Thenameisvaibha insta id
Shri swami samarth 🙏🙏🙏
मी खुप दुखी होते आणि मनात खुप काही विचिञ विचार मनात येत होते पण अचानक एक दिवस राञी
माझ्या पण स्वप्नात येऊन स्वामीनी मला 16 सोमवार करण्यास सांगितले 🙏🙏
मला पण 16 सोमवार करताना खुप खुप चांगले अनुभव आले .
आणि आज मी खुप आंनदी आहे
🙏🙏🙏
Please tai mala pan khup bheti vatate
Mi pan seva karnar
मी पण ताई करते आहे स्वामी चे नऊ गुरूवार आता आठवा गुरूवार चालू आहे माझा.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Kase aani kay kay karayche sangal ka please
Tai jar madhye problem aala tr kase continue karayche
Tai pustak kuthe bhetn o
Mumbai la rahat asal tar borivali west la ganesh book depo madhe milte
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्हलभ दिगंबरा
🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई आशीच महीती सांगत जा🙏🙏
Tai khup chan mahiti sagitali
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@@shivangibhosale1325 C
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 मला बाळ नाही अजुन मी पन स्वामींचे 11गुरुवार करते ताई 🙏🌺 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏खुप 👌👌
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
ताई तुमचा मुलीचे expression so spiritual. Wow.
खरच खूप छान माहिती दिली ताई Thank you श्री स्वामी समर्थ 💐bappa bless you😘🙏
मनापासून बोलता तुम्ही ताई खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली तू आम्ही औरंगाबाद केंद्राचे सेवेकरी आहोत तुझी मुलगी खूप गोड आहे
N11 Hadko mde ahat Ka sevekari bhau
मला पण 11 गुरुवार करायचे आहे पण माझे स्वतःचे घर झाले की मग मी हे उपवास करणार स्वामी मला आशीर्वाद दया 🙏🙏🙏
Ho mala pan karayche aahe
( आधी माझे काही चांगले होईल ,काही मिळेल आणि नंतर मी उपवास करणार . )ताई अनन्य भावाने स्वामींना शरण जा तुमचा योगक्षेम स्वामी स्वत: चालवतील . अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे , आणि तो अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही.
Thank you तुम्ही मला खूप चांगल समजले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
हो ताई मी नक्की करणार 11 गुरुवार 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Dhanywad tai khoop chan mahiti dili me pan 5 varsha zale kendrat jate pan evdhi mahiti mala pan navti thanku so much🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💗
कुठलीही अडचण आली कीं स्वामी समर्था चे नामस्मरण केल कीं अडचण आपोआप दूर होते, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान pooja असेच स्वामी तुझ्या पाठीशी राहतील 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
ताई साडेदहा ची स्वामी महाराजांची आरती टाका न 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏ताई खूप छान माहिती दिली मला पण अआकरा गुरुवार करायचे आहेत पण कसे करायचे ते महिती Thanks
अतिशय चांगल मार्गदर्शन धन्यवाद जी 🙏जय स्वामी समर्थ 🙏🌹
IIश्री स्वामी समर्थ II ताई मी पन स्वामींची सेवा करतो , केन्द्रात जायचो पन मध्यंतरी मी स्वामींची सेवा सोडली होती, पण आता मी नित्यनियमाने मनोभावे स्वामींची सेवा करीत आहे.. मी आता रोज स्वामींची ११ माली व तीन अध्याय रोज अशी सेवा करतो ..
Swami tumhi madhy nakki kartik aai badi bare hotil
Sri swAmi samrth
शेवटपर्यंत आराधना करावी ,कर्मफळाची अपेक्षा करू नका,कर्म करत राहा,दादा जपतप केल्याशिवाय काहिच नाही.
खुप छान माहिती सांगितली ताई👌
Shree Swami samartha🙏
खुप छान माहिती सांगितलं ताई👌
shree swami samarth🙏🙏
Thanks tai tumchya margdarshnamyde mala khup prerna midte
साडे दहा ची आरती टाक ताई
।।ऊ श्री अकोलकोट स्वामी समर्थ।। 🙏🙏🙏🙏🙏🙏
Dindoripranit you tube channel la bhet dya. Tithe pn milin jail aarti. Shree swami samarth
Saday dahaachi aarti taak taie
Ho kharch tak sade dahachi aarti..
श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री गुरुपीठ त्रिंबकेश्र्वर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग अँप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला नित्य सेवा ऑप्शन मिळेल. तुम्हाला आरती मिळेल आणि बरेच काही कळेल
Dindori pranit app link dyal.ka
Shree Swami Samarth 🙏 ताई मला पण गुरुवार करायचे आहे सुरुवात कधी करावी, please reply🙂
ताई सांगा लवकर मावशी ने काय सांगितले आणि गुरुचरित्र सप्ताहात काय ईच्छा पूर्ण झाली ते पण सांगा
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे मी 11 गुरूवारची व्रत करायला लागले आहे आतापर्यंत माझे तीन गुरुवार झाले पण मन प्रसन्न झाल्यागत वाटत आहे कोणताही विचार डोक्यात येत नाही अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ना कोटी कोटी नमस्कार
🌺🙏
दीदी माहिती खूप छान आणि मावशींनी
फोन करून काय सांगितले ते पण सांगा
मी पण सेवेकरी आहे रोज 3 आद्य नाममरण
श्री स्वामी समर्थ
Thank you tai. Mi vaat baghat hote hya video chi. Mi comment karnar hote ki tumhi guruvaar kele astil tar video taka mhanun.
श्री स्वामी समर्थ🌹🌹 ताई आरती पूर्ण केलेली टाका आणी तारक मंत्र ही टाका
Aapale banavlele video khup chan aahet
Thank you
Shree Swami Samarth
खूप छान माहिती सांगितलं ताई.
आणि हो तुमची मुलगी फार शांत व सुंदर आहे.so cute
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
ताई तुझ ऐकून का होईना माझ्याही मनात 11 गुरुवार उपासना करण्याची इच्छा झालिये
10. 3o chi aatti pahije
Tayi marzipan 11guruvar karathi yicha aahe 10.30chi aarti pathav bghuya kadhi jamtya te
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ् खूप खूप धन्यवाद ताई
तुमची लेक खूप गोड आहे स्वामी कृपा तिच्या वर सदोदित असो
Mala pan aanubhv aahe 🙏🙏💐💐
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
Kupch chan video 👍❤️
Khup छान माहिती दिलीत. 👌👍
श्री स्वामी समर्थ
मला पण स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत
स्वामी समर्थ चरणी अर्पण 🙏🙏
Swami bhaktan che Nasib badal tar❤️
🌸🌿⚘️ श्री गुरूदेव दत्त ⚘️🌿🌸
🥀🪷🍁 दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🍁🪷🥀
🙏🌺 🌿 श्री स्वामी समर्थ 🌿 🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍀
श्री स्वामी समर्थ.. स्वामी आई ची लीला आघात आहे.. माझा खूप विश्वास आहे स्वामिंवर.. माझ्या पाठीशी ते नेहमी आहेत..
श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ..🙏 आपले सर्व कार्य सिद्धीस जावो.. श्री स्वामी समर्थ
🌹 Shri Swami Samarth 🌹🙏🙏👌👌
Savitribai mule shikli ch aani AATA swami swami boltes..laj nahi watat ka
@@saritajagtap458 तुमच्या समाजाची कीव येते आम्ही मूर्ती पूजा करतो तो आमचा धर्म आहे ,तुम्हाला काड्या करायला कोण सांगत .
Mi 96kuli maratha aahe. tarihi andhshraddha manat nahi. Tumhi aajun galat adkun padle aahat yanche waet watate..tumche te durbhagy aahe
@@rehababa189 mi 96kuli pure maratha aahe,tarihi mi hushar aahe, science war aadharit maze vichar aahet, tumhi kadi sudharnar..?
Kiw yete tumchi .tumche durbhagy aahe
@@saritajagtap458 जर श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधील फरक तुला समजत नाही म्हणून तर ज्ञान देतेस इथे जे लोक अनपढ असतात तेच असे प्रश्न उपस्थित करतात ,नाहीतर अंबाणीने आपल्या घरात करोडच मंदिर नसते बांधले .
तुझ्या प्रश्नावरून समजते आपण शुद्ध बौद्ध आहात.
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही..👌