श्री स्वामी समर्थ ताई थँक्स माझे जपमाळ करतांना थोडे चुकत होते ,यापुढे चुकणार नाही, तू सांगितल्या प्रमाणे नीट जपमाळ करेन, तुझ्या रूपाने पत्यक्षात स्वामीच माझ्या चुका दुरुस्त करून घेत आहेत धन्यवाद पूजा ताई ,श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
@@santoshdeshmukh8623 dada swaminchi seva karun tr paha swami aaiche nav gheun tr paha tumhala pratykshat anubhav yeil ...🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 गुरूमाउली स्वामी समर्थाय नम:🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Tai khup chhan सांगितले मला माहित न्हवते मी माळ तुम्ही सांगितल्या प्रमाणे आता जप करेन अशी मला म्हीत न्हवते म्हणून मी चुकीची माळ जप केला ताई माझे चुकले मला स्वामी मग करतील ना. आता माहीत झाले आहे आता मी ती चूक पुन्हा नाही करणार. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
हॅलो ताई हॅलो पूजा ताई तुमचा मार्गदर्शन खूप छान असतं तुमच्या मार्गदर्शनामुळे व स्वामी कृपेमुळे मी स्वामी सेवेत येऊ शकले. व जेव्हापासून स्वामी नाम माझ्या मुखात आहे तेव्हापासून माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत. ताई तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, स्वामींच्या कृपेमुळे माझ्या परदेशात नोकरीचे काम झालेले आहे. ताई तुमचे ही खूप खूप आभार तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मी स्वामी मार्गात येऊ शकले व माझ्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुमच्या प्रत्येक विडीओ मुळे मला स्वामी ची सेवा करण्यासाठी मदत होते मी नव्याने सुरवात करतेय आता तुमी असेच विडीओ बनवत जा माहिती दिल्या बद्दल आभारी ताई 🙏🙏
Shree Swami Samarth ताई मी तुमचे सगळे विडिओ बघते स्वामीची सेवा कशी करावी हे तुमच्या विडिओमुळे मला कळले व तुमच्या सागण्यानुसार मी स्वामीची सेवा जप सर्व करते आहे ताई आमच्या ईथे केंद कुठे आहे माहिती नसल्यामुळे तुमचे विडिओ बघूनच मी स्वामीची सेवा करते आहे ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे सर्व कळले
ताई, नाभीच्या खालचा भाग हा अशुद्ध मानला जातो, म्हणून माळ ही नाभीच्या खाली जाऊ देऊ नये. म्हणून त्यासाठी माळेची पिशवी वापरावी जेणेकरून तर्जनीचा स्पर्श माळेला होणार नाही. हे महत्वाचे आहे.
एकदम बरोबर आहे ताई तुमचे पण असं कोणत्या पुस्तकात नाही लिहलं आहे...राहिला प्रश्न शुभ आणि अशुभ ह्या सर्व माणसाने बनविलेल्या पळवाटा आहे...शरीराचे सर्व अवयव हे देवाने च बनविले आहे...मग ते कसं अशुभ असू शकते..?मना पासून एकादी पार्थना केली ना तर दगडाला ही पाजर फुटतो....
श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏 ताई तुम्ही खूपच छान माहिती स्वामी सेवेकर्यांपर्यंत पोहचवत आहात . व जे स्वामी सेवेकरी नाहीत ते सुद्धा तुमच्या व्हिडिओ बघून नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला लागतील . असो तुम्ही या व्हिडिओ मध्ये जपमाळ कशी करावी हे दाखविले आहे. पण आपणाकडून एक चूक झाली आहे क्षमा असावी मी ती चूक आपणास निदर्शनास आणून देत आहे, हातांच्या बोटांची नावे अंगठा,तर्जनी, मध्यमा,अनामिका,व करंगळी अशी आहेत . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
।। श्री स्वामी समर्थ ।।..ताई आजची माहिती खूपच छान आहे पण माझ्याकडे खूपच 6/7 वर्षांची जप माळ आहे पण कशाची आहे ती माहिती नाही तुळशीचीच माळ लागते का ताई ,मी जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा करते 11 माली जप करते तारक मंत्र करते युट्युबवरचे व्हिडीओ पहाते खूपच छान वाटते.....।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
अहो प्रिया ताई जरा हा व्हिडिओ बघा अनामिका कोणती आहे ते कळेल आपल्याला .स्वतःला माहीत नाहीं कन्फर्म करूनच कॉमेंट्स करा. जय श्री स्वामी समर्थ th-cam.com/video/SGu9xn6lwF0/w-d-xo.html
आपण चुका काढण्यापेक्षा त्या ताईंनी जे सांगितले आपल्यासाठी चांगलेच सांगितले आहे. असे लक्षात घेऊया त्या ताईंनी कसे सांगितले ते आपल्याला नसमजण्या एवढे हुशार आहोत अर्थ समजून घेऊ आणि तशी सेवा करूया. ताई तम्ही जे काही सांगितले ते मला समजले आणि छान वाटले आम्हाला thanks ताई. आपण असे म्हणू स्वामी लेकरू चुकले काही तरी तर स्वामी तुम्ही त्या ताईंची आणि आम्हा लेकरांची सेवा गोड मानून घे. !! श्री स्वामी समर्थ !! !! श्री स्वामी समर्थ !! !! श्री स्वामी समर्थ !! 🙏🙏🙏🙏🙏🙏
Pooja tula khup shubheccha Ashich sarvana mahiti det raha jyamule lok kalyan hoil hi pan tu ek seva kartes. Likes peksha mahiti dene mahatvache Tai tula swami sadaiv krupa kartil
श्री स्वामी समर्थ🙏🙏 tai tumcha video bagun khup Chan vata.... Mala pan swamicha bhakticha khup changla anubhav ala ahe.... Swami Chi bhakti karun khup prasana vata
Tai me navinach aahe hya sglyaat...swaminvr khup vishawas aahe...n tumchya through mala swami seva kashi karavi he khup chan pane smjat aahe💯😁 *SHREE SWAMI SAMARTH JAY JAY SWAMI SAMARTH* 🙏✨
Tai tumcha marga dharshanamule mla swami cha sakhatkar zala mla kai samjat navta maza doledun pani yela lagla mhanje aandashraru 🙏 sarva kai tumcha mule 🙏
|| श्री स्वामी समर्थ ||| ताई पहिल्यांदा तर तुम्ही माहिती खूप छान दिली त्यासाठी खूप. खूप धन्यवाद... अभ्यासात मन लागेन किव्वा काही मदत होईन किव्वा स्मरणशक्ती वाढेन यासाठी महाराजांचा एखादा मंत्र आहे का असेन तर प्लीज त्यावर व्हिडिओ बनवा🙏🙏🙏
Shree swami samarth Tai mazi pan echa ahe ki swaminchi seva karavi .tumchya vedio madhun barich mahiti milalai. Pan mala ajun kahi vicharayche hote .jar roj apan aplyala jamel tashi swaminchi seva keli ti apan aplya ghari karu pan jevha kadhi aplyala baher jav lagat pahunyankade jav rahav lagat kivha ajun kahi adchanin madhe aapan kashi seva karu shkato pleasce sanaga.
खूपच छान स्वामींचा जप व जपमाळे विषयी मार्गदर्शन केले,खूपच धन्यवाद!मला पीडीएफ् फाईल पाठवू शकाल का?पाठवली तर मी ती वाचत जाईन कारण मी रिटायर्ड आहे.वाचण्याची आवड आहे.साधक स्वामींचा पुस्तक मी वाचले,मला खूप आवडले.
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏 ताई खूप छान माहिती दिलीत मी स्वामींची उपासना करतो जप करताना एकच माळ प्रथम स्वामींची,नंतर कुलस्वामिनीची व वास्तुदेवतेची अशा तीन देवतानसाठी मेरुमणी न ओलांडता दररोज सकाळी व संध्याकाळी नियमित जप करतो. एकच माळ तीन देवतानसाठी चालत नाही असे मी ऎकले आहे कसे हे कृपया मार्गदर्शन करावे.
Shree Swami samarth Tai tuje aykle na khup Chan vathte ani amala nokri kartana Swami seva karta yete thank you
4
P1
Shri swami samrth
Shree swami samarth tai tuze vichar sahaj samazate
th-cam.com/video/9VQjq_XGqp0/w-d-xo.html
श्री स्वामी समर्थ ताई थँक्स माझे जपमाळ करतांना थोडे चुकत होते ,यापुढे चुकणार नाही, तू सांगितल्या प्रमाणे नीट जपमाळ करेन, तुझ्या रूपाने पत्यक्षात स्वामीच माझ्या चुका दुरुस्त करून घेत आहेत धन्यवाद पूजा ताई ,श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
🙏
Tumhla kite anubhav aala te Swami ch tyachkdun kay hote
Thanks tai
@@santoshdeshmukh8623 dada swaminchi seva karun tr paha swami aaiche nav gheun tr paha tumhala pratykshat anubhav yeil ...🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 गुरूमाउली स्वामी समर्थाय नम:🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
Tai khup chhan सांगितले मला माहित न्हवते मी माळ तुम्ही सांगितल्या प्रमाणे आता जप करेन अशी मला म्हीत न्हवते म्हणून मी चुकीची माळ जप केला ताई माझे चुकले मला स्वामी मग करतील ना. आता माहीत झाले आहे आता मी ती चूक पुन्हा नाही करणार. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई. मि माळ चुकीच्या पद्धतीने जपत होती. ती चूक लक्षात आनुन देण्यासाठी धन्यवाद. 🙏
हॅलो ताई हॅलो पूजा ताई तुमचा मार्गदर्शन खूप छान असतं तुमच्या मार्गदर्शनामुळे व स्वामी कृपेमुळे मी स्वामी सेवेत येऊ शकले. व जेव्हापासून स्वामी नाम माझ्या मुखात आहे तेव्हापासून माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत. ताई तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, स्वामींच्या कृपेमुळे माझ्या परदेशात नोकरीचे काम झालेले आहे. ताई तुमचे ही खूप खूप आभार तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मी स्वामी मार्गात येऊ शकले व माझ्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान माहिती सांगता खुप छान वाटत आणि स्वामीन वरचा विश्वास आनखी वाढतो अशीच माहिती सागत जा 🙏🙏
श्री स्वामी समर्थ....ताई तू खूप छान माहिती दिलीस मी जपमाळ करताना चुकीचं करत होतो आता नाही चुकणार thanks you so much
🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अवधूत चिंतन अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹
अखंड ब्रम्हांडनायक श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺❤️
ताई हि रक्त चंदन ची माल आहे तुळशी माल वेगळी आहे क्षमा असावी 🙏बाकी तुमची नामस्मरण बद्दल ची माहिती खूप छान आहे
🙏🌹 श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🌹🙏
Shri swami samarth 🌹🌼
ताई, तु माझ्यापेक्षा लहान असली तरी मला तुझ्याकडून खुप छान शिकायला मिळतं खुप खुप 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुमच्या प्रत्येक विडीओ मुळे मला स्वामी ची सेवा करण्यासाठी मदत होते मी नव्याने सुरवात करतेय आता
तुमी असेच विडीओ बनवत जा
माहिती दिल्या बद्दल आभारी ताई 🙏🙏
Shree Swami Samarth
ताई मी तुमचे सगळे विडिओ बघते स्वामीची सेवा कशी करावी हे तुमच्या विडिओमुळे मला कळले व तुमच्या सागण्यानुसार मी स्वामीची सेवा जप सर्व करते आहे ताई आमच्या ईथे केंद कुठे आहे माहिती नसल्यामुळे तुमचे विडिओ बघूनच मी स्वामीची सेवा करते आहे ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे सर्व कळले
खुप खुप छान माहिती दिली आहे ताई
ताई तुम्हाला स्वामी महाराजांचं भरभरून आशीर्वाद मिळो हीच इच्छा 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
आमाल पाठवा
लवकर
श्री स्वामी समर्थ🙏 ताई खुपच छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद ताई मी माढा चुकीच्या पद्धतीने जपत होते तुम्ही सांगितल्यावर व्यवस्थित करू लागले जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी
ताई, नाभीच्या खालचा भाग हा अशुद्ध मानला जातो, म्हणून माळ ही नाभीच्या खाली जाऊ देऊ नये. म्हणून त्यासाठी माळेची पिशवी वापरावी जेणेकरून तर्जनीचा स्पर्श माळेला होणार नाही. हे महत्वाचे आहे.
एकदम बरोबर आहे ताई तुमचे पण असं कोणत्या पुस्तकात नाही लिहलं आहे...राहिला प्रश्न शुभ आणि अशुभ ह्या सर्व माणसाने बनविलेल्या पळवाटा आहे...शरीराचे सर्व अवयव हे देवाने च बनविले आहे...मग ते कसं अशुभ असू शकते..?मना पासून एकादी पार्थना केली ना तर दगडाला ही पाजर फुटतो....
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@@Mj14318tas asel tar mag jaap kasahi karava
@@Mj14318 बरोबर आहे ताई
धन्यवाद तुमचे, चांगलीं माहिती दिलात , हितर सर्वात मोठी सेवा आहे 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐
धन्यवाद ताई मी चुकीचे माळ जप करत होते तुमच्यामुळे योग्य प्रकारे पध्दत समजली
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
ताई !! श्री स्वामी समर्थ !! खुप छान माहिती दिली...स्वामींचा जप कसा कसा हे खुप छान सांगितले.. धन्यवाद ताई 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Thanks ताई खूप छान माहिती दिली मी माळ जपताना चुकत होती🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
॥ श्री स्वामी समर्थ॥
🌹🌹🌹🌹🌹🌹
Tai tu kharach mast mahiti sangtes Ani tu sangitl ki kharach adhyatma karnyachi ek prerna milte tai kharach u are great
🌺🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
ताई तुम्ही खूपच छान माहिती स्वामी सेवेकर्यांपर्यंत पोहचवत आहात . व जे स्वामी सेवेकरी नाहीत ते सुद्धा तुमच्या व्हिडिओ बघून नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला लागतील . असो तुम्ही या व्हिडिओ मध्ये जपमाळ कशी करावी हे दाखविले आहे. पण आपणाकडून एक चूक झाली आहे क्षमा असावी मी ती चूक आपणास निदर्शनास आणून देत आहे, हातांच्या बोटांची नावे अंगठा,तर्जनी, मध्यमा,अनामिका,व करंगळी अशी आहेत .
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई, खूप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
थॅन्क्स ताई, मी चुकीचा जप करत होतो,आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे जप करत राहीन, श्री स्वामी समर्थ
।। श्री स्वामी समर्थ ।।..ताई आजची माहिती खूपच छान आहे पण माझ्याकडे खूपच 6/7 वर्षांची जप माळ आहे पण कशाची आहे ती माहिती नाही तुळशीचीच माळ लागते का ताई ,मी जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा करते 11 माली जप करते तारक मंत्र करते युट्युबवरचे व्हिडीओ पहाते खूपच छान वाटते.....।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Shree swami samarth
मी चुकीच्या बोटांनी जप करत होते उद्या पासून तुमच्या माहिती प्रमाणे जप करीन.तुमच्या माहिती बद्दल धनयवाद.
100/- khare aahe, aaplya vachanat, manat v karmat swami asleep pahije 🙏🙏
Tq poja ... Mazi chuk hot hoti aaj brobr mahiti milali 😊 tq so much
ताई नमस्ते 🙏🙏
ताई मी समर्थ च्या बैठकी ला जाते तिथ आम्हाला स्मरणी का दिली आहे ती चालेल का 🙏🙏
ताई तुम्ही किती सुंदर पणे समजावून सांगतात
ताई तुम्ही जे अनामिका बोट बोलत आहात ते अनामिका बोट नाही. करांगलीच्या अगोदर च बोट अनामिका आहे. श्री स्वामी समर्थ
तुलसी ची माळ नाही आहे दादा ... लाल चंदन ची माळ आहे ... चुकीच्या पद्धतीने सांगतं आहे 🙏
अहो प्रिया ताई जरा हा व्हिडिओ बघा अनामिका कोणती आहे ते कळेल आपल्याला .स्वतःला माहीत नाहीं कन्फर्म करूनच कॉमेंट्स करा. जय श्री स्वामी समर्थ
th-cam.com/video/SGu9xn6lwF0/w-d-xo.html
@@nitinrane4395 madhlya botala Anamika mhntat mahiti Navhta Mala vatla tya botala Madhyama Ase mhntat
आपण चुका काढण्यापेक्षा त्या ताईंनी जे सांगितले आपल्यासाठी चांगलेच सांगितले आहे. असे लक्षात घेऊया त्या ताईंनी कसे सांगितले ते आपल्याला नसमजण्या एवढे हुशार आहोत अर्थ समजून घेऊ आणि तशी सेवा करूया. ताई तम्ही जे काही सांगितले ते मला समजले आणि छान वाटले आम्हाला thanks ताई. आपण असे म्हणू स्वामी लेकरू चुकले काही तरी तर स्वामी तुम्ही त्या ताईंची आणि आम्हा लेकरांची सेवा गोड मानून घे.
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ !!
🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई स्वामींना काळा कलर चालत नाही ना
माई, डोळे मिटून काय आणि आठवण झाली की स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. तुमचा हा उपक्रम खूप छान आहे 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️👑🚩💐🙏
Namaskar.
Swami samarth yanche nam smaran mojun n karata swasa ganik karma ganik karave.
Ha tumacha sandesh aagdi khara v barobar aahe.
खुपचं छान माहिती मिळाली ताई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई मी चुकीच्या पद्धतीने माळ जप करत होते बरं झालं तुम्ही सांगितलं🌸 श्री स्वामी समर्थ 🙏
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🙏
श्री. स्वामी समर्थ !
Pooja tula khup shubheccha
Ashich sarvana mahiti det raha jyamule lok kalyan hoil hi pan tu ek seva kartes.
Likes peksha mahiti dene mahatvache
Tai tula swami sadaiv krupa kartil
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Shree swami samarth
Tai mi gajanan mauli bhaktt aah tar ti kashi japaychee
जय जय स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ🙏🙏 tai tumcha video bagun khup Chan vata.... Mala pan swamicha bhakticha khup changla anubhav ala ahe.... Swami Chi bhakti karun khup prasana vata
ताई तुम्ही जे सांगितलेत की पहिले बोट गुरूचे असते ते पितरांचे असते. आणि त्या बोटाचा स्पर्श होऊ नये.
Ho amhala bhatajinni sangitalele tarjani fakta pindala Gandh lavnyasathi vapartat,,,, madhlya botala madhyama , karangalichya bajuchya botala anamika mhantat
Right
खूप छान पद्धतीने माहिती दिली त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🏻🌸🌸
Me pn khup manane Swami na hak marte mal pn khup chan vatte Swami aahet aaply pathishi..❤️👍🏻
खूप छान व्हिडिओ आहे ताई स्वामी सेवेचा अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूपच छान माहिती
Tai mala prashna vicharayche hote tya adhich tumchya kadun uttar milala. Khup thank you so much
Thank you tai khup chan mahiti dilit,tumchi mulgi aarohi khup god aahe.
Tai me navinach aahe hya sglyaat...swaminvr khup vishawas aahe...n tumchya through mala swami seva kashi karavi he khup chan pane smjat aahe💯😁
*SHREE SWAMI SAMARTH JAY JAY SWAMI SAMARTH* 🙏✨
Shri Swami Samarth Mauli 🙏🙏..khup khup ashirwad 🙏 Swamiraya tumhala khup khup ashirwad devot hich sadichha 🙏🙏
Tai khup apratim video tumhi Aaj lokan prnt poahchvla
Thanks Tai khup khup aahbar
Shree Swami Samartha
Thank you so much Tai🙏khup chan mahiti dilya badal thank you 🙏 Shri Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
खुप छान माहिती देतात. ताई तुम्ही
मी नवीन आहे. तुम्ही अशीच माहिती देत जावा.
श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🌹🌹
khup chan mahiti dilit aapan tai
thnks a lot
shri swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏
Tai tumcha marga dharshanamule mla swami cha sakhatkar zala mla kai samjat navta maza doledun pani yela lagla mhanje aandashraru 🙏 sarva kai tumcha mule 🙏
ताई खूप छान महिती दिली 👍
ताई खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
Thank you taai tumhi mal japnyabaddal sangital shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
Tai mi pn japmaal aanli
Tumchya kadun khup kahi shiknyasarkhe ahe
Swaminkade Mann jast valayla lagle
Dhanyawad pooja tai
Shree swami samarth
किती छान सांगितलं ताई तू
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 ताई तुम्ही खुप छान काम करताय माहिती सांगुन 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺
|| श्री स्वामी समर्थ |||
ताई पहिल्यांदा तर तुम्ही माहिती खूप छान दिली त्यासाठी खूप. खूप धन्यवाद...
अभ्यासात मन लागेन किव्वा काही मदत होईन किव्वा स्मरणशक्ती वाढेन यासाठी महाराजांचा एखादा मंत्र आहे का असेन तर प्लीज त्यावर व्हिडिओ बनवा🙏🙏🙏
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली.
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही खूप छान सांगता माहिती🙏🙏
खूप छान तुम्ही माहिती देता. धन्यवाद
Khup chan tai mi pan chuka durust kelya thank you
Shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth ll 🙏 shree swami samarth ll 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 👍
श्री स्वामी समर्थ.....ताई खूप छान माहिती सांगीतली....🙏🙏🙏
ताई, खुप, छान, माहिती दिली
दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई माझी जप माळकरताणा चुका होतात त्या आता नाही त होनार आता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺 khup chan sangitlat tai thank you 🙏🙏tai video bghun aikun khup br watta tai thank you so much 🙏🙏
Shree swami samarth tai khup chan sangtat mi pn swami chi seva chalu keli ahe
अग ताई तुजे सगळे व्हीडीओ खुप उपयोगी असतात 🙏
खूप छान सांगितले तुम्ही आणि माळ कशी जपायची याबद्दलही चांगली माहिती दिली श्री स्वामी समर्थ
खूप छान सांगितले ताई तूम्ही माळ कशी जपायची या बद्दल चांगली माहिती दिली श्री स्वामी समर्थ धन्यवाद
Tai khup chaan mahiti sangitli
श्री स्वामी समर्थ।। खूप छान समजून सागितले ताई धन्यवाद🌹🌹🙏🙏🙏🙏
Chan sagtes Tai tu swami samarth ch ❤️ 🙏shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
छान
खूप खूप धन्यवाद
Shree swami samarth
Tai mazi pan echa ahe ki swaminchi seva karavi .tumchya vedio madhun barich mahiti milalai. Pan mala ajun kahi vicharayche hote .jar roj apan aplyala jamel tashi swaminchi seva keli ti apan aplya ghari karu pan jevha kadhi aplyala baher jav lagat pahunyankade jav rahav lagat kivha ajun kahi adchanin madhe aapan kashi seva karu shkato pleasce sanaga.
खूप छान सागितलं ताई
khup chan didi swami Samarthanchi seva kelyamule khup aanubhav aalet
खूपच छान स्वामींचा जप व जपमाळे विषयी मार्गदर्शन केले,खूपच धन्यवाद!मला पीडीएफ् फाईल पाठवू शकाल का?पाठवली तर मी ती वाचत जाईन कारण मी रिटायर्ड आहे.वाचण्याची आवड आहे.साधक स्वामींचा पुस्तक मी वाचले,मला खूप आवडले.
खुप छान माहीती दीली श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 मॅडम चांगली माहिती 🙏_संजय खंडवेल, पालघर
Thanks tai mi kadhichi vichar kart hote jap karaycha pan kashi karaychi mahiti navhate mala aj tumhi sangital thank u
Tai tumi khup chan sangtat shree swami samarth🙏
Kup chan mahiti sangitli shri swomi samrth
ताई खूप छान माहिती दिलीत🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Tumchi mulagi khup cute aahe tai, Shree swami samarth 🙏🙏🌷
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
ताई खूप छान माहिती दिलीत मी स्वामींची उपासना करतो जप करताना एकच माळ प्रथम स्वामींची,नंतर कुलस्वामिनीची व वास्तुदेवतेची अशा तीन देवतानसाठी मेरुमणी न ओलांडता दररोज सकाळी व संध्याकाळी नियमित जप करतो. एकच माळ तीन देवतानसाठी चालत नाही असे मी ऎकले आहे
कसे हे कृपया मार्गदर्शन करावे.
Khup chan mahiti detat tai tumi
Thanks tai khup chan sangitlat🙏
श्री स्वामी समर्थ मला तुमचा स्वामी संदेश खुप आवडला