नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था आणि विरार भजनी मंडळ वृक्षारोपण उपक्रम..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था विरार बुवा पाटील आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था विरार यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून यावेळी भंडारी संस्था वसई तालुक्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवतरुणा संजीवनी घेण्यासाठी संस्थेकडे असलेल्या समाजसेवा सामाजिक उपक्रम विषयी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली असून पुढील माहिती आवश्यक असल्यास संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावा असं संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहेत यावरून संस्थे च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निसर्ग प्रेम दिसून येत असून निसर्गावर प्रेम करावे प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करावे असा संदेश सर्व नागरिकांना करण्यात येत आहे..

ความคิดเห็น •