prabhat samachar
prabhat samachar
  • 213
  • 77 059
लोकनेते हितेंद्र ठाकूर ( आप्पा ) यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा..
लोकनेते हितेंद्र ठाकूर त्यांचा वाढदिवस नवीन विवा कॉलेज येथे केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला वसईच्या विकासामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे आणि अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज वाढदिवस साजरा करण्यात आला विधानसभा निवडणूक जवळच असल्यामुळे अनेक नेत्यांचे वाढदिवस कार्यकर्ते उत्साहात साजरे करत आहेत.
มุมมอง: 298

วีดีโอ

साईनगर च्या वतीने गांधीजी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम
มุมมอง 2144 ชั่วโมงที่ผ่านมา
साईनगर पश्चिम नालासोपारा येथे 2 ऑक्टोंबर गांधीजी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी प्रभाग ई समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त संतोष पाटील हे उपस्थित होते साईनगर वेल्फेअर असोसिएशन आणि साईनगर मधील असोसिएशन मधील इमारती सहभागी झाले असून हा एक चांगला उपक्रम असून आपला परिसर आपण स्वतः स्वच्छ ठेवावा यासाठी सर्व रहिवाशांनी पुढाकार घेतल्याचं एक चित्रा दिसून येत आहे. हाच एक आदर्श परिसरात गेल...
स्वराज अभियान ठरत आहे महिलांसाठी वरदान मार्गदर्शन दैनिक प्रभात समाचार संपादक भालचंद्र प्र होलम....
มุมมอง 1829 ชั่วโมงที่ผ่านมา
स्वराज अभियान मार्गदर्शक धनंजय गावडे यांच्या प्रेरणेतून समाजसेविका रुचिता नाईक यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम घेऊन एक आदर्श समाजामध्ये निर्माण केला आहे रात्रंदिवसभर जनकल्याणासाठी वाहून घेतलेल्या रुचिता नाईक यांनी महिलांसाठी शिवण क्लास ,कॉम्प्युटर क्लासेस, मेहंदी कोर्स, बँकिंग मॅनेजमेंट कोर्स, ब्युटी पार्लर प्रशिक्षण , असे अनेक उपक्रम राबवून महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे यावेळी दैनिक प्रभात समाचार...
गणपती स्पेशल टिपरी नृत्य ता. राजापुर, उपळे
มุมมอง 28414 ชั่วโมงที่ผ่านมา
राजापूर तालुक्यातील उपळे गावातील गणपती साठी गावातील महिला आनंदाने गावातील प्रत्येक गणपतीसमोर टिपरी नृत्य डान्स करत असतात छोट्या पासून मोठ्या महिला सहभागी होत असतात त्यांना छोट्या चिमुकल्या मुली सुद्धा साथ देत असतात 10 दिवस उत्साह आणि आनंद या महिलांमध्ये ओसंडून वाहत असतो त्या कामाचा थकवा न दाखवता गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात आणि आनंद व्यक्त करतात आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येण्यासाठी व...
पर्यावरण पूरक कॅफे आणि त्याची माहिती कीर्ती कॉलेज मधील विद्यार्थ्यांची जनजागृती..
มุมมอง 25516 ชั่วโมงที่ผ่านมา
कीर्ती कॉलेज दादर मधील कॉलेज विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या माध्यमातून मिळालेल्या प्रोजेक्ट मधून लोकांची जनजागृती व्हावी यासाठी दादरमधील पर्यावरण पूरक प्लास्टिक विरहित असलेल्या कॅफेच्या मालकांसी सुसंवाद साधून प्लास्टिक न वापरता कशा पद्धतीने अन्नपदार्थ ग्राहकांना दिले जातात त्याचबरोबर वेस्टेज आणि त्याचे कशा पद्धतीने वर्गीकरण केले जाते म्हणजेच सुका कचरा आणि ओला कचरा आणि त्या माध्यमातून वर्गीकरण केलेले...
गौरी गणपती विसर्जन माडबन धानिवरेवाडी समुद्र..
มุมมอง 11421 ชั่วโมงที่ผ่านมา
गौरी गणपती विसर्जन माडबन /धानिवरे गावचे सर्व भक्तगण आरती करताना आणि विसर्जनाच्या वेळी समुद्रावरती बाप्पांना निरोप देताना ! गणपती बाप्पा मोरया !पुढच्या वर्षी लवकर या!
गौरी मातेचे हळदीच्या माडयांचे आगमन गावातील प्रथा परंपरा..
มุมมอง 22121 ชั่วโมงที่ผ่านมา
गणपती राहायचं आगमन झाल्यावरती काही दिवसानंतर गौराई मातेचे पण आगमन होतं गौराई मातेचे आगमन होण्याच्या आधी गौरीचे म्हणजेच हळदीचे माडे आणून विहिरी वरती नेऊन पूजन करून मंत्र उपचार करून त्यामध्ये गौरीचा अस्तित्व निर्माण केले जाते आणि दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन केले जाते त्यावेळी गावातील सर्व मंडळी गौरीच्या कोट्या वगैरे भरतात आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करतात त्यालाच आपण म्हणतो नवस वगैरे बोलले जातात ...
मुक्त संचार करताना समुद्रातील जलचर प्राणी पालमांजरा माडबन धानिवरेवाडी खाडी..
มุมมอง 11521 ชั่วโมงที่ผ่านมา
मुक्त संचार करताना समुद्रातील जलचर प्राणी पालमांजरा माडबन धानिवरेवाडी खाडी..
भंगारवाला माला माल धंद्यात फायदा
มุมมอง 211วันที่ผ่านมา
भंगाराचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवायचे आणि कौटुंबिक आणि व्यावहारिक जीवन सुखी आणि समृद्ध बनवायचे समाजात काय घडते याच्याशी देण्यात येण्याकरता आपला व्यवसाय प्रामाणिकपणाने करून चेहऱ्यावरती आनंद दिसतो हे या भंगार वाल्याकडून शिकण्याचे आहे.
दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप देतना भक्तगन...
มุมมอง 252วันที่ผ่านมา
दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप देतना भक्तगन...
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव ,भंडारी समाजाच्या मागण्या मांडताना रत्नागिरी अध्यक्ष राजीव किर
มุมมอง 325วันที่ผ่านมา
सागर बंगल्या वरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ओबीसी समाजाच्या भंडारी समाज यांच्या असलेल्या समस्या आणि मागण्या मांडताना रत्नागिरीचे भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव किर त्याचबरोबर महाराष्ट्र मधून आलेल्या भंडारी समाज त्यांनी दिलेल्या निवेदनांवर चर्चा करताना महाराष्ट्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
ब्रह्मकमळ पार्वतीमातेचा विनंती नुसार निर्मिती झाली..
มุมมอง 16714 วันที่ผ่านมา
माडबन गावचे पोलीस पाटील विनायक पवार यांच्या घरी प्रत्येक वर्षी ब्रह्मकमळ गणपतीच्या वेळी फुलतात या ब्रह्म कमळाचे वैशिष्ट्य म्हणजे शंकर भगवान यांनी गणपतीचे शिर बसवल्यानंतर याच पांढराशुभ्र फुलाने पूजा केली आणि त्या फुलांमध्ये फुलल्यानंतर पिंडीसार छायाचित्र दिसते हे फुल औषधी आहे अनेक आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग केला जातो या फुलाचे वैशिष्ट्य एक असे आहे जून जुलै ऑगस्ट यादरम्याने प्रत्येक वर्षी हे फुल...
बाप्पांना निरोप देत असताना धानीवरे वाडी भक्तगण
มุมมอง 11821 วันที่ผ่านมา
धनिवरे वाडीतील रहिवासी भक्तगण धनीवरे वाडीच्या निसर्गरम्य अशा चौपाटी भरती गणरायाला निरोप देताना तसेच आरत्या आणि पुढच्या वर्षी लवकर या आळवणी करताना...
परिसरातील नागरिक भयभीत नाटे राजापूर..
มุมมอง 27821 วันที่ผ่านมา
परिसरातील नागरिक भयभीत नाटे राजापूर..
यंग स्टार ट्रस्ट विरार आयोजित आरती स्पर्धा
มุมมอง 173หลายเดือนก่อน
यंग स्टार ट्रस्ट विरार आयोजित आरती स्पर्धा
भंडारी समाज महाआधिवेशन रत्नागिरी
มุมมอง 86หลายเดือนก่อน
भंडारी समाज महाआधिवेशन रत्नागिरी
मुंबई गोवा हायवे चेतक इंटरप्राईजेस ठेकेदार माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
มุมมอง 49หลายเดือนก่อน
मुंबई गोवा हायवे चेतक इंटरप्राईजेस ठेकेदार माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
बदलापूर येथील नराधमाला फाशीची शिक्षा मागणीसाठी बदलापूर पेटलं पोलिसांवर दगडफेक..
มุมมอง 162หลายเดือนก่อน
बदलापूर येथील नराधमाला फाशीची शिक्षा मागणीसाठी बदलापूर पेटलं पोलिसांवर दगडफेक..
डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
มุมมอง 95หลายเดือนก่อน
डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
विद्यार्थ्यांची हुशारी....
มุมมอง 153หลายเดือนก่อน
विद्यार्थ्यांची हुशारी....
विद्युत वितरण अधिकाराची घेतली फिरकी..
มุมมอง 141หลายเดือนก่อน
विद्युत वितरण अधिकाराची घेतली फिरकी..
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या आंदोलनाला यश
มุมมอง 187หลายเดือนก่อน
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या आंदोलनाला यश
उत्तर भारतीय संवाद संमेलन आयोजक नवीन दुबे..
มุมมอง 173หลายเดือนก่อน
उत्तर भारतीय संवाद संमेलन आयोजक नवीन दुबे..
वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी किर्तन प्रवचन..
มุมมอง 20หลายเดือนก่อน
वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी किर्तन प्रवचन..
मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था बघवत नाही देवा कॉन्ट्रॅक्टरला दहा पिढ्यामध्ये काही कमी पडू नये..
มุมมอง 592 หลายเดือนก่อน
मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था बघवत नाही देवा कॉन्ट्रॅक्टरला दहा पिढ्यामध्ये काही कमी पडू नये..
अमेरिकेत जोपासली जात आहे महाराष्ट्राची संस्कृती..
มุมมอง 792 หลายเดือนก่อน
अमेरिकेत जोपासली जात आहे महाराष्ट्राची संस्कृती..
स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र पूर्वतयारी...
มุมมอง 362 หลายเดือนก่อน
स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र पूर्वतयारी...
तिमिरातूनी तेजाकडे प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर....
มุมมอง 3232 หลายเดือนก่อน
तिमिरातूनी तेजाकडे प्रमु मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर....
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर. आलेल्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले..
มุมมอง 1392 หลายเดือนก่อน
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर. आलेल्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले..
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन...
มุมมอง 3232 หลายเดือนก่อน
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन...

ความคิดเห็น

  • @ManseeHolam
    @ManseeHolam 22 นาทีที่ผ่านมา

    सर्वांनी सहकार्य करावे

  • @prabhatsamachar5225
    @prabhatsamachar5225 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आकांक्षा संदेश कदम हिने समेळ पडा नालासोपारा पश्चिम येथे स्वराज अभियान च्या वतीने आणि रुचिता नाईक यांच्या मार्गदर्शनाने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला आणि त्यांच्या प्रयत्नाने नोकरी ही मिळवून दिली याची हमी देताना आकांक्षा..

  • @hemantpadwal7244
    @hemantpadwal7244 วันที่ผ่านมา

    Gujrat cha video aahe... Side banner and pump chya sign board bagh gajrati madhye aahe

  • @prabhatsamachar5225
    @prabhatsamachar5225 วันที่ผ่านมา

    कोकणात जाणाऱ्या सर्व कोकण वासी यांना विनंती आहे की आपण रात्री प्रवास करत असाल तर सावधानता बाळगावी माणगाव ते लोणेरे या भागात नायरा पेट्रोल पंप या ठिकाणी रात्री 3च्या दरम्यान सिंह दिसला तरी रात्री प्रवास करताना सावधानता बाळगावी ही विनंती

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 2 วันที่ผ่านมา

    Khup chhan saheb 👌👍👏👏👏

  • @manishamayekar955
    @manishamayekar955 4 วันที่ผ่านมา

    👍🏻

  • @vaishaliamberkar6685
    @vaishaliamberkar6685 6 วันที่ผ่านมา

    Mast 👌

  • @bharati2sawant172
    @bharati2sawant172 6 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @radhakrishnanmoopanar4392
    @radhakrishnanmoopanar4392 6 วันที่ผ่านมา

    Ganapati bappa morya ❤

  • @Kirti24april
    @Kirti24april 7 วันที่ผ่านมา

    Well done guys proud of you ❤🤧

  • @pranita_kkk
    @pranita_kkk 7 วันที่ผ่านมา

    Kiti chan 😍❤️

  • @anujakamble3720
    @anujakamble3720 7 วันที่ผ่านมา

    ❤️❤️

  • @BUNNYsTIME
    @BUNNYsTIME 7 วันที่ผ่านมา

    Conclusion wala banda is bhery handsome 😍

    • @Kirti24april
      @Kirti24april 7 วันที่ผ่านมา

      Ewww🤢

    • @trignogames8456
      @trignogames8456 4 วันที่ผ่านมา

      Accha 😂❤

    • @trignogames8456
      @trignogames8456 4 วันที่ผ่านมา

      ​@@Kirti24april Tereko kya hua be.. 😒

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 7 วันที่ผ่านมา

    Khup chhan saheb 👌👍

  • @chandupadave8756
    @chandupadave8756 8 วันที่ผ่านมา

    साहेब लय भारी

  • @chandupadave8756
    @chandupadave8756 8 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @SaurabhSawant-b1p
    @SaurabhSawant-b1p 9 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @SaurabhSawant-b1p
    @SaurabhSawant-b1p 9 วันที่ผ่านมา

    मस्त काका आमच्या सावंत परिवार कडुन ध्यान वाद काका 🙏🙏🙏

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 10 วันที่ผ่านมา

    जय भंडारी ❤

  • @harshkasar4977
    @harshkasar4977 10 วันที่ผ่านมา

    👌❤️

  • @SaurabhSawant-b1p
    @SaurabhSawant-b1p 11 วันที่ผ่านมา

    मस्त ❤

  • @satyawanredkar5784
    @satyawanredkar5784 11 วันที่ผ่านมา

    जय भंडारी

    • @vilasmayekar5746
      @vilasmayekar5746 10 วันที่ผ่านมา

      जय भंडारी साहेब

  • @madanlaljangid443
    @madanlaljangid443 17 วันที่ผ่านมา

    Bahoot badiya

  • @SaurabhSawant-b1p
    @SaurabhSawant-b1p 17 วันที่ผ่านมา

    Nice

  • @SaurabhSawant-b1p
    @SaurabhSawant-b1p 17 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @nitincharkari4402
    @nitincharkari4402 หลายเดือนก่อน

    😢

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 หลายเดือนก่อน

    Hi nice vlog God blessed all Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om kartikayanamaha Har Har mahadev

  • @KailashBadwani999
    @KailashBadwani999 หลายเดือนก่อน

    Khup chan sayba Jai Hari Vitthal Bhavpurn shradhanjali babanna

  • @prabhatsamachar5225
    @prabhatsamachar5225 หลายเดือนก่อน

    जेव्हा लव जिहाद... वर विधानसभेत चर्चा होते तेव्हा कोण जिहाद्याची बाजू घेते हे तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल असली लोक महाराष्ट्रामध्ये पैदा झालेत जे या कायद्याला विरोध करतात... तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला समजेल...

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 หลายเดือนก่อน

    दहा पिढी बसून खातील एवढी भाजपने कमविले

  • @bulandcrimesamachar6623
    @bulandcrimesamachar6623 2 หลายเดือนก่อน

    रस्ते प्राधिकरणाच्या अधिकारी ठेकेदार आणि नेत्यांच्या भ्रष्टाचारा मुळे संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे

  • @prabhatsamachar5225
    @prabhatsamachar5225 2 หลายเดือนก่อน

    राजापूर तालुक्यातील बोळवण गावातील प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गटारी अमावस्या निमित्त काढण्यात आली त्यातली एक क्षणचित्र.....

  • @vinodsalvi9322
    @vinodsalvi9322 2 หลายเดือนก่อน

    त्या कार्यालयाला टाळे लावले पाहिजे.

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माऊली 👌🏻👍🏻

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 2 หลายเดือนก่อน

    अरे बापरे 🤔

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माऊली 👌🏻👍🏻

  • @SanjeevKumar-lt8jb
    @SanjeevKumar-lt8jb 2 หลายเดือนก่อน

    Fan hi nahi AC bhi challu rahta hai sabko AC cabin hai nagarpalika me

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 2 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌🏻👍🏻

  • @prabhatsamachar5225
    @prabhatsamachar5225 2 หลายเดือนก่อน

    पालिका कार्यालय प्रभाग समिती ब पाच वाजता कर्मचारी नाहीत मात्र फॅन चालू वसई विरार महानगरपालिकेत नागरिकांच्या कराची अशी केली जाते उधलन

  • @dr.kalpana4472
    @dr.kalpana4472 2 หลายเดือนก่อน

    🙏‼️🌺 श्री स्वामी समर्थ 🌺‼️🙏

  • @sachinaroskar1579
    @sachinaroskar1579 2 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @cr7fanclub723
    @cr7fanclub723 2 หลายเดือนก่อน

    प्रभाग समिति “ ई “ के श्री राजेंद्र बालासाहेब संदभोर पे अँटी करप्शन सेल एक्शन ले यह भी बिल्डर से पैसे लेके अनाधिकृत काम पे कारवाही नहीं कर रहा #cmomaharashtra #anticorruption #vvcmc #mlahitendrathakur #mlakshitijthakur #mumbaipolice #mbvvpolice #vvcmccomissioner

  • @bulandcrimesamachar6623
    @bulandcrimesamachar6623 2 หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचाराची मलई खाल्ली आता मार खाल्ला किती हि लाचारी

  • @prabhatsamachar5225
    @prabhatsamachar5225 2 หลายเดือนก่อน

    वसई विरार शहर महानगरपालिकेचे उप आयुक्त अजित मूठे यांना अनधिकृत बांधकामावरती कारवाई करताना मारहाण करण्यात आली

  • @sadhanashringare8968
    @sadhanashringare8968 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर

  • @marb7467
    @marb7467 2 หลายเดือนก่อน

    नितीश कुमार हुन पलटू माणूस म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. कधी आरक्षणावर मराठा साईटने बोलतात कधी आरक्षणावर ओबीसी साईटने बोलतात. मरणाच्या अगोदर आमदार व्हायचं दिसतंय यांना एवढेच टारगेट आहे😂😂

  • @KailashBadwani999
    @KailashBadwani999 2 หลายเดือนก่อน

    Khup chan saheb Jai bhandari Khup chan margdarshan kel saheb tumhi Dhanyawad sarvanche

  • @shankarhaldankar1062
    @shankarhaldankar1062 2 หลายเดือนก่อน

    Congratulations jay bhandari

  • @jyotidhumal6842
    @jyotidhumal6842 2 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 หลายเดือนก่อน

    छान प्रबोधन.