प्रोटिन्सचा खजिना!नाश्त्यासाठी खास विस्मृतीत गेलेली रेसिपी थापटा,Multigrain healthy Breakfast Thapta
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
प्रोटिन्सचा खजिना!नाश्त्यासाठी खास विस्मृतीत गेलेली रेसिपी थापटा,Multigrain protien based healthy Breakfast Thapta,Thalipeeth vishnuji
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
#brassutensils #kitchendecor #kitchenutensils #indianrecipes #oldisgold #traditional #vintage #shopping #kitchenshopping #masteerrecipes
#copperutensils
#brasscopper
#kasya
#bronze
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
खूप छान आहे.ही सगळी धान्ये सम प्रमाणात घ्यायची आहेत का? पीठ मिक्सर मधे करायचे की गिरणीत टाकायचे? अशीच काही रेसिपी कडधान्यांचा वापर करून करता येईल का?
सगळे समप्रमाणात घ्यायचं आहे, थोड प्रमाण असेल तर मिक्सर वर करा नाहीतर गिरणीत दळून आणल तर बरं
धन्यवाद
Purvi thodi far pith Shillak rahili ter Thode gvha ch thode Jwari ch ase thode mix krun chavinusar mithit v Sajuk tool ghalun Ukri prakar mahina kherdi krayche ghrat humkhas 😊😊
🙏🙏
उडिदाच्या डाळीत खूप बोरीक पावडर असते तर तुम्ही ती धुऊन घेता कां
अरे मस्तच आहे थापटा / धपाटा . करायलाच हवा .
अरे व्वा, हे खात खातच आम्ही लहानाचे मोठे झालो. आमचं आरोग्य अशा खाण्यानेच चांगले आहे.तुम्ही आजच्या पिढीवर योग्य संस्कार करत आहात.
विष्णूजी एक विनंती ऊदीयो ची रेसिपी दाखवा ना!
👌👌खूप छान रेसिपी
खूप छान.थालीपीठ आणि दशमीचा सुवर्णमध्य.नक्कीच बनवून बघणार.😊
Yes
मिक्सर मधून पीठ जाडसर येइल . प्रत्येक वेळी पीठ ताजे करायचे का ?
Tumchi receipe baghtana khup Anand milto, aplepana vatato
Mi tumcha ch ahee
रेसिपी नेहमीप्रमाणेच मास्टर रेसिपी
फक्त एकच विचारायचे आहे प्रत्येक धान्याला भाजायला वेगवेगळा वेळ लागतो तर प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजावे नव्हे का
Chalel
Tumchya recipes khup paushtik ani chan astat
खुप छान
Masta
khup chhan recipe sir.ha ragda ahe ka tumchyakade .
Ho aheee
आपण रेसिपी करतांना मस्त समजावून सांगता.
पुस्तक लवकर तयार करा..मला मुंबईला कृपया काळा कांदा आलं लसूण मसाला पाठवाल का काय किंमत असेल ती मी देईन.पत्ता पाठवून.आपला देखील पत्ता मिळेल का
खुप छान 👌
Amhi hyala dhapate mhanto.Ani tyawar shabtik vinod hi karto.
खूपच छान रेसिपी 👌👌
दळताना थोडे भाजके धने, जिरे टाका.... पीठ खमंग बनतो.... वेगळी चव.... लागते.....just try it... आजी चा बटवा
Naki
फारच आरोग्यकारक मिश्र धान्याचे थापटे आहेत.धन्यवाद सर.👌👌😋👍❤️
छान 👌👌🙏dh
सोबत हिरवी मिरचीचा ठेसा
Wah
धपाटा असे सांगली कोल्हापूर जिल्हा मध्ये म्हणतात
सुंदर . पीठ कशी बनवायची. म्हणजे गिरणी की मिक्सर?
Jasta asel tar girni
Nice sirji nehmipramane... First comment...
Thank you so much
Sir he bhajanichya thalipithasarkhech aahe , fakt nav vegle. Dhapata suddha mhantat
Ho
Soooooooooo.pp
sir dagdi ragda ahe ka tumchyakade
Ho kiti motha hawa
लोणी का नाहीं घातले... साजूक तूप ही नाहीं वापरले तुम्ही मराठी लोक लेकाचे कंजूस पाहा पंजाबी कसा घवघवीत तूप लोणी खातो
😅😅😅 नाही तसं नाही हो लोणी तुप खरंच खूप छान लागतं
Yat kanjus pana nahi , pratyekachi award Aste , maharaj ...tumhi ghala tup Loni , ani khaa
Thalipith aahe he
Ho थालीपीठ चाच एक प्रकार
Gul papdi recipe please !
Shoot केलं आहे लवकरच telecast करू
खुप छान सर. हे पीठ किती दिवस टिकून राहते
महिनाभर
२/३ diwas
Wow sir ek number😋😋😋😋😋💯💯💯💯💯💯💯💯💯💓💓💓💓💓💟💟💟💟💟💟💓💓💓💓💖💖💖💖💖💖💖💖💖👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सरांच्या सर्व रेसिपी खुप सुंदर असतात . मि खुप आवडीने बघत असतो .
Thanks😊
हेल्दी सुपर प्रोटीन मल्टिग्रेन ची ही आहे भाकरी । खरतर थालिपीठाचा मसाला आणि थापण मात्र भाकरी प्रमाणे । फ्युजन मल्टिग्रेन मसाला रोटी म्हटल तरी हरकत नाही । टेस्टला मस्त लागेल।
खूप टेस्टी हेल्दी
Kharay manasiji😊
मस्त छान लागते मी नेहमीच करते ह्या पीठाचे धिरडे छान होतात ठेचा सोबत मस्त लागते धन्यवाद आपण दाखवल्याबद्दल धपाटे मस्त लयभारी
Super👌👌
थाळी पीठ समान आहे.
Living life Full size is your message.
अतिशय पौष्टिक रेसिपी
खुपच छान सर
Mast recipe
खूपच सुंदर 😍👍👍.
Khuap chan recipe sir
खूपच छान थापटा 👌👌👌👍
मस्तच !👌👍
Chhaan!!
Ha dapata,apan,talipet bhajani madhe karta yeta ka
Ho
Thank you sir
धपाटे
नमस्कार 🙏🚩 काही, मराठवाड्यातील, सोलापूर या कडील भागात याला, धपाटे,(दशम्या धपाटे!!), असाही बोली भाषेत बोलतात,खास करून, प्रवासामध्ये खाण्यासाठी म्हणून,बरोबर बांधुनही देतात, शिदोरी म्हणून!! धन्यवाद 🙏🕉️ नमस्कार 🙏
Ho त्यातलाच एक प्रकार