बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनो आमदार संजय गायकवाड हा वाचाळवीर आहे उद्या तुम्ही प्रश्न घेवून गेले तर मतदारांना उद्धट वर्तन करू शकतो सावध राहा याची कायमची राजकीय कारकिर्द संपवा नाही तर भोगा पापाची फळे...!!!
@@siddheshbirje6050 are raste sagla vikas ataprynt ya amdarane kela konta umedvar kam Karel Ani atavr hyachyaitki kame koni keli buldhanyat dakahv sang na
बघा ही महायुती वाल्यांना सत्तेची मस्ती किती आहे आज विधायकानाच कोण तंबी देतोय कोण शिवराळ भाषा कोण जीभ छटा म्हणून सांगतोय वापरतोय तंबी देत आहेत उद्या जनतेचे हे काय या महायुती सरकारने राज्यात चालवले तरी काय हाल करतील हे ओळखा आणि आता माहिती सरकार घालवल्या शिवाय राज्य व्यवस्थित राहणार नाही प्रीती सरकारच्या कोणत्याही आमिषाला न बोलता जनतेने आता सावध राहणं गरजेचं आहे
आहो गायकवाड आपल नशीबच की शिवसेना व माननीय बाळासाहेबांच्या व उद्धव साहेबांच्या क्रुपेने आज जनतेत वावरता म्हणुन तुम्हाला किंमत मिळते हे तुम्हाला पण माहीत आहे आणी आपण जनतेचं प्रातिनिधित्वं करायला आपणास जनता निवडून देते ! जय महाराष्ट्र
आरे शिवसैनिकांच्या जिवावर मोठ होवून शिवसैनिक कसा आहे याचा विचार केला का कधी वर तोंड करून काही विधान करता तुमच्या राजकारण पाई शिवसैनिक देशो धडीला लागले आणखी हुशार व्हा तुम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक नाही कोणी वाली नाही शिवसैनिकांच्या साठी बाळासाहेब पाहिजे होते मगं कळलं आसत
या वाचाळ वीर आमदार स जनतेनेच निवडून देऊ नयेत हा बुलढाणा जिल्ह्य़ातील लोकांनाच आपमान आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत महाबळेश्वर कर जय हिंद जय महाराष्ट्र

Vikas महत्त्वाचा आहे गड्डारी उद्धव सोबत झाली त्यापेक्षा जनतेला विकास महत्त्वाचा असावा असा मला वाटते काम याने केली यालाच निवडून देणार buldhana kar
@@pavanm836ghanta kaam keli, raste bagh jara.. ani mhanunch loksabhe madhe pan swatacha seat madhe mage ahe ha😂😂
@@siddheshbirje6050 are raste sagla vikas ataprynt ya amdarane kela konta umedvar kam Karel Ani atavr hyachyaitki kame koni keli buldhanyat dakahv sang na
संजय गायकवाड लय मस्ती आल्या याचा करेक्ट कार्यक्रम करायची गरज आहे
तुम्ही ठाकरे कुटुंबीयामुळे निवडून आले आहे हे विसरून चालणार नाही
Ha 10 paks badlun aala hota sevat Takre mule Nivdun aala hota aata nahi yenar
हा पिसाळलेला प्राणी दिसतो जनता धडा शिकविलंच
Ha Takre mule Nivdun aala hota khup paks badlun aala hota ha
@@abhikhetr3149 ĺ"ľ9ĺno hino hi
माजी आमदार संजय गायकवाड.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार
Muka mantri ahe
पहिले सरळ मुख्यमंत्री लिहायला शिका भाऊ 😅😅😅
शरद पवार ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल
Udhav khan tuza nahi honar bhady 😂😂😂
Eknath shinde Maratha nko ka kharch patil ahes ka tu
याचे साठीच जणतेन निवडून दिले का याच मानसिक संतुलन बिघडले आहे मा उद्धव ठाकरे यांना सर्व च घाबरले
ऊदव ठाकरे साहेब च मुख्यमंत्री 💯 टक्के होनार होनार होनार
अंबादास दानवे ग्रेट
उथळ पाण्याला खळखळाट फार याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार संजय गायकवाड.
संजय गायकवाड या आमदाराचे मानसिक संतुलन बिघडले आहे. जनतेने याला धडा शिकवला पाहिजे.
Only shivsena Uddhav Thakre Saheb Jay Maharashtra
अंबादास दानवे साहेब योग्य निर्णय आहे असच संयम बाळगा
लवकरच माजी आमदार होणार
या संजय गायकवाड ला मस्ती आली आहे त्याचा माज कोल्हापुरात आल्यावर उतरला जाईल
अहो हे चाळीस डाकु ठाकरे साहेबांनी मोठे केले हे कुठच चालत नाही
पिसाळला वाटतं !
कोरोना काळात माळकरी लोकांना मांस मटण खाण्याचे सल्ला देणारा हाच का?
सक्तीचं नव्हते जगलो तर देव देव 😅😅😅
बघा ही महायुती वाल्यांना सत्तेची मस्ती किती आहे आज विधायकानाच कोण तंबी देतोय कोण शिवराळ भाषा कोण जीभ छटा म्हणून सांगतोय वापरतोय तंबी देत आहेत उद्या जनतेचे हे काय या महायुती सरकारने राज्यात चालवले तरी काय हाल करतील हे ओळखा आणि आता माहिती सरकार घालवल्या शिवाय राज्य व्यवस्थित राहणार नाही प्रीती सरकारच्या कोणत्याही आमिषाला न बोलता जनतेने आता सावध राहणं गरजेचं आहे
Kai bolto Gaikwad are baba satta gelavar bol 😂😂😂😂😂
एका नंतर एक बेताल वाक्य
गायकवाड म्हणजे माजलेले डुक्कर डुक्कर जास्त दिवस राहत नसतं
दानवे साहेब बरोबर आहे तुमचं
आग्या मोहोळ पिसाळ लैला आहे.😂😂
हा कसला. आग्या. मोहोळ
पराभव अटळ
श्री मान श्री संजय गायकवाड साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
संजय गायकवाड तोंड सांभाळून बोला आम्ही छत्रपती संभाजी नगर ची जनता खपवून घेणार नाही याची काळजी घ्यावी
संजय गायकवाड मस्ती २०२५,तु विधानसभेत दिसणार पण नाही स संजय गायकवाड
Kdk danve saheb🎉
संजय मस्ती आल्यासारखा वागू नकोस
असे आमदार निवडून देऊ नका
आहो गायकवाड आपल नशीबच की शिवसेना व माननीय बाळासाहेबांच्या व उद्धव साहेबांच्या क्रुपेने आज जनतेत वावरता म्हणुन तुम्हाला किंमत मिळते हे तुम्हाला पण माहीत आहे आणी आपण जनतेचं प्रातिनिधित्वं करायला आपणास जनता निवडून देते ! जय महाराष्ट्र
मा. दानवे साहेब निष्ठावंत आहेत तुमच्यासारखे गद्दार नाहीत..!!
आमचा एकच संजीव भाऊ गायकवाड आमची बुलढाणा शिवसेना कायमस्वरूपी राहणार यालाच म्हणतात प्रतापगड
थांब थोड दिवस गायकवाड तुझी जनता जिरवेल
आरे संजू आपली अवकात काय आहे लवकरच कळेल
इमानदार कोण असतो साहेब .....😊
संजयला जनता याला नक्की गाडणार आहे
गायकवाड आगोदरबोलायला शिका तुम्ही जनतेचेप्रतिनिधी आहे हिमाहीती आहे का?
हा पिसाळलेला आहे. हा विधानसभा ला पडणार आहे म्हणून काहीही बरबळत आहे 👍🏻😄
आग्या मोहोळ 😂😂
जनता जनार्दन याचा माज लवकरच उतरवणार ते ही १००%
Udhav balasaheb thakre jindabad 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯
खरच माजला गायकवाड
सुसंस्कृत उत्तराने मिडिया वाले नाराज झाले 😂😂
😂या वाचाळ वीराला संजय कुटे ने चांगला धडा शिकवला आहे.बर
गायकवाड डुकराला तिकीट पण मिळणार नाही यावेळी
Only mahavikas Aagdi jindabad ❤️❤️❤️❤️
Bap to Bap rahenga Fakt Bhau 🔥🔥
शेवट तू आता माजी आमदार म्हणून गायकवाड आता शक्यता आहे
हा गायकवाड मुळे महायुतीला फटका बसेल बर का महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी येतो थोबाड बंद केलं पाहिजे नेते चे परिणाम महाराष्ट्रामध्ये
नोव्हेंबर मध्ये समजलं
या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी यानी बेताल वक्त व करण्यापेक्षा वाचाळ खालची पातळी बोलण्यापेक्षा विकास विकास हे बोलण्याचं कार्य करा
Khupach shant answer dile danave saheb salute
Ambadasjivwell
बरळत आहेत आत्ता
सत्तेचा माज
Danve saib सहनशीलता ठेवा संजय गायकवाड आमदार la बोलु द्या
लय भारी
आरे शिवसैनिकांच्या जिवावर मोठ होवून शिवसैनिक कसा आहे याचा विचार केला का कधी वर तोंड करून काही विधान करता तुमच्या राजकारण पाई शिवसैनिक देशो धडीला लागले आणखी हुशार व्हा तुम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक नाही कोणी वाली नाही शिवसैनिकांच्या साठी बाळासाहेब पाहिजे होते मगं कळलं आसत
संजय नाही संजया
1 number cha adani MLA s gaiyawad
बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांची ताकद बघा, विकासाची गंगा बुलढाणा त आणणारे एकमेव आमदार
डांग तुझी
या वाचाळ वीर आमदार स जनतेनेच निवडून देऊ नयेत हा बुलढाणा जिल्ह्य़ातील लोकांनाच आपमान आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत महाबळेश्वर कर जय हिंद जय महाराष्ट्र
1 No
भाऊ बरोबर आहे
Actually, such persons are helping MVA to win the coming election with thumping mejority.
Viry nice sir
हां संजयगायकवाड मजलेल्या,गुडासारखे,बोलोतो
Tyachi ajun utrli nahi
फक्त फक्त विधानसभेच्या निवडणुका येऊ द्या
Sanjay gaikwad bhavpurn
Y z ch ahe he Chukun MLA zalel ahe he
मेंटल आहे डोके तपासून घ्या
चांगल्या आईबापाची लेकरं असं बोलत नाही.
दोघे सारखेच आहेत
ओन्ली मशाल
आपण पण लाडक्या बहिणीला जबरदस्ती नेले गेले होते
Only मशाल...
संजू भाऊ गायकवाड येणार
तुझी. आजकाल. कळेल. यनरी.. निवडणूक. मधे. कळेल
Aase MLA laaj vatli pahije s gaiyawad la jast maaj aala aahe
Fakt sanju bhau 😎🔥😎
संजयगायकवाड.विधानसभेमदे.घरीबसनार.😂
याला खुपचं माज आहे संज्या तुझा माज जाणता उतरवणार थांब थोडे
अती तेथे माती
संज्या तुला तुझी बायको पोरं विचारतात का ? र पुन्हा निवडून येऊन दाखव
तुला समजेल विधानसभा त
धर्मवीर संजु भऊ जिंनदाबाद
भ्रष्टाचारामुळे खूप पैसा कमावला गायकवाडने...
काय बोलतोय याला कळत का
Sanjay gaikwad hya velela tu nivdun yeto ka te bugh
Asi Kasi jibh gasarate
विकलेला तु
काय काय बोलता
गायकवाड साहेब एकदम बरोबर
Fkt uddhav saheb
😂😂😂😂😂 ha sanjya pisalalela yala 14 injection dya 😂😂😂😂😂
हा पत्रकार वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे का
S gaiyawad la jast maaj aala aahe
सत्तेचा माज सता गेल्यावर बोलून दाखव