तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये लोड कासकाय केली ??
प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून सुरवातीपासूनच शाळेचं कारस्थान होत, पंताला ह्या गोष्टी माहित होत्या, नाव बाहेर येऊ नये म्हणुच हा खटाटोप.... .....गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे ,ती कोणत्या ही सुरुपात का असेना,...
Are...to kay Sant sadhu hota kay adhich marayalal pahije hota he Virodhak yani neech patli gathli aahe...je trusty astil te bole kay tyala...Me building che secretary aahe Watchamne ekhda gunha gele ter kay maza hat aahe ...lokana kamver thev tana kunachya cheraua ver lihala aahe kay ...
फरार संस्थाचालक व पक्ष पदाधिकारी आपटे व कोटवाल हे मात्र निर्दोष सुटले, शिंदेला फाशी झाली असतो मात्र आपटे आणि कोटवाल कसे वाचले असते जर कोर्टात हे प्रकरण गेलं असत तर?
@@Omkey-fn6hh 10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
@@amrutkarsaurabh7398 10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
Mumbai Police aslyane te shakya zala, Pune police aste tar ulat tyala nirdosh sutka keli asti paise khaun, Pune police khup kharab ahet tyatlya tyat PCMC police tar khupch kharab ahet
अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला घेऊन जाताना पोलीसांकडे केव्हापासून बंदूक बाळगायची सुरूवात झाली?? हा प्रोटोकॉल त्या आरोपीला मारून फड ' नवीस ' स्वतःला आणि त्याच्या घाण मोदीला 14 ऑगस्ट च्या प्रकरणातून अलगदपणे सुटका करण्यासाठी योजना केलेला हा डाव आहे हे स्पष्ट दिसतंय. 15 ऑगस्ट ला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला पोलीस स्टेशनबाहेर जागत ठेवणारा हा फड ' नवीस ' आता ही असली भेकड चाल करणारच होता. मोदीचं 15 ऑगस्टचं भाषण चांगलं व्हावं म्हणून यानं त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर ठेवलं. अत्याचार करणारा बेड्यात होता, पोलीसांच्याच गाडीत होता. तरीही बंदूक कशी पोलीसांनी स्वतःकडे ठेवली?? हे फक्त पोलीसांना पैसा चारून दिलेली पक्की सुपारी आहे. म्हणजे न्यायालयात 15 ऑगस्ट चा आणि मोदीच्या भाषणाचा संदर्भ टाळता येईल. या असल्या फड ' नवीस ' आणि राज्यात येणाऱ्या तडीपार अमित शहाला फासावर टांगलं पाहिजे.
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये लोड कासकाय केली ??
हा एन्काऊंटर जर प्लॅनिंग करुन केला असेल तर अशी प्लॅनिंग प्रत्येक गुन्हेगार बद्दल व्हायला हवी,ही अशी घाण आपल्या मानव समाजास हानिकारक आहे सर्व पोलीस अधिकारी यांनी केलेल्या कामगिरी चा मला अभिमान वाटतो आहे ❤❤❤❤
संस्थाचालक फरार आरोपी तुषार देशपांडे आणि उदय कोटवाल यांना वाचवण्याचे छान काम पोलिसांनी केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, आता ह्या दोन आरोपींना पण सोडून द्या म्हणजे ही पूर्ण केस पण बंद होईल.
जेव्हा गुन्हा घडला तेंव्हा विरोधी पक्ष नेते पण म्हणत होते.. आरोपीला फाशी दया... त्यात साठी आंदोलन पण झाली..! आता सांगा फाशी जरी दिली असती तरी मेलाच असता ना..? मग असा मेला त्यात काय झालं.. !
Bhava marnar tar asa pan aahe aani tasa pan , pan kayda aahe na Maharashtrat m kaydya nusar shiksha jhali pahije bhava aata to mela pan bakiche doshi sutle na karan kes close
अक्षय जर गुन्हेगार असेल तर खूपच चांगल झाला...परंतु जर तो निर्दोष असेल आणि त्याला फक्त गरीब आहे म्हणुन असली गुन्हेगारांनी फसवलं असेल तर हे फारच, विकृत आणि भयंकर झालेलं आहे 😢
@@sohilakhtarmujawar2883 10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
Tyane daru piun gadi chalavali te chukichach ahe tyala shiksha jhalich pahije pn te tyane tharaun tyancha murder nahvta kela to acident hota ani yane tharaun tya lahan mulinvar atyachar kelay farak olkha jara saglikade yala ka shiksha tyala ka nahi
10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये लोड कासकाय केली ??
@@SidharthPadghanत्याच्याविरोधात काय पुरावा उरला आता? पोलिस त्यांना पकडण्याची तत्परता पण दाखवत नाहीत. कारण ते एका पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे.
विरोधक त्याचा पक्ष घेत आहेत, त्यांच्या घरात जर होईल ,तरी सुधा ते अशीच प्रक्रिया देतील का...? तरीपण एनकाउंटर झालाय खुप बर वाटला. आज पोलिस बंधु बद्दल अभिमान वातोय .जय महाराष्ट्र 🙏
सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता सुद्धा विरोधक फडणवीस ला टार्गेट करताय..😅😅 असो.. जनता सब जाणती है.. योगी पॅटर्न आवडला आपल्याला.. 👍🏻धन्यवाद देवेंद्र 🙏🏻
@@indian62353 विनेश फोगाट खेळ सोडून politics करत होती,तुला अजुन समजले नाही काय...? ती काँग्रेस कडून उमेदवारी घेऊन बसली आहे. ती एक पण गोल्ड मेडल जिंकली नव्हती तरी एवढा उदो उदो करता तुम्ही😝
Dada eich side ne vichar karun chalt nahi. Je zal te barobr ahe tasach vaila hav pn kevha jevha aaropi ha ektach जबाबदार असतो. पण या मॅटर मध्ये बाकीचे च काय झालं. कोलकाता केस मध्ये आरोपी सापडलाय पण त्याला अजून कुठलीच शिक्षा झाली नाही. सर्व बाजूने विचार करा.
भावा बाकीच्या केसचां विषय वेगळा आहे, ह्याच केस मध्ये संस्थाचालक व भाजप पदाधिकारी तुषार आपटे आणि उदय कोटवाल फरार आहेत त्यांचा एन्काऊंटर सोडा त्यांना पकडण्यात सुद्धा पोलिसांना यश आलेलं नाही, किंबहुना आता ते पकडले जातील की नाही हाच प्रश्न आहे.
दोन लग्न केले आणि आई अजून पण पोराचीच बाजू घेतेय.... त्या लहान पोरीनी ओळख पण पटवली तरी या आई ला अजून तिचं बाळ गबुळे वाटतेय. जर त्याला फसवण्यात आले होते मग पहिलेच त्याने नाव का नाही घेतले. बरं झाले या नसरद्याला उडवले..... पोलिसांचे अभिनंदन🎉
@@kartikmore9228ह्या लोकांना तेवढी अक्कल असती तर बघायला नको. एन्काऊंटर झाला भावनिक होऊन वाह वाह करतात दुसरी बाजू बघत नाहीत. एक चेहरा भेटला यांना बस झाला राग व्यक्त करायला तो मेला आता हे लोक खुश पण यामुळे अजून कोणी दुसरा मुख्य आरोपी सुटू शकतो ते या लोकांना कळत नाही म्हणून न्यायपालिका असते.
ya vishayavarchya veg veglya madhyamanvarchya coment vacha hi lok kon aahet kiti khalchya leval la jau shaktat hyacha andaj hi lau shakat nahi nkki yana ky havay tech samajat nahi ...up ,bihar peksha hi mh chi khup bekar halat karun tevley 😢😢😢😢😢 jeva hi case zali teva to tila lavlela akshay shindecha photo madyamanvar yet hota kinva dakavala jat hota aani to maratha aahe as dakaval jat hot ......tyala shiksha vhavi mhanun morche kadale aaj to mela tar hech lok bolatayt ki to vanchit hota mhanun voting sati marala ......😢
@@Sbs-z2e जेव्हा तुम्ही आज झालेल्या एनकाउंटर चे स्वागत कराल, शीलफाटा चा आरोपी आरोपी आणि बदलापुर चा आरोपी विक्टिम? जेवा झाल तेवा बोलत होते सरकार नी एनकाउंटर करायला पहिजे आणि आता केल्यावर पोलिटिकल स्टंट ? किती तो आडमूटा पना
एका शाळेमध्ये एक कर्मचारी लहान मुलींवर बलात्कार केला एका नाही दोन मुलींवर, तरीही शाळेच्या व्यवस्थापनाला याची कल्पना माहिती कशी नाही. आरोपीच्या मृत्यूने खूप प्रश्न अनुत्तरित राहिलेत. मुख्य आरोपीच्या मृत्यूने इतर जबाबदार लोकांना अभय मिळू नये एवढच.
आरोपीबद्धल सहानुभूती असण्याचे कारण नाही. जिथे एन्काउंटर झाले तिथे CCTV नसणार, त्याला हातकड्या घातल्या नसणार, सगळी स्टोरी लोकांना समजते; मोठे मासे सुटतील विशेषतः संस्थाचालक
मला नाही वाटत संस्थेचालकाने जाणून बुजून हे केलं असेल दोन अल्पवायीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी त्यानं ह्या आरोपीला कामावर ठेवलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यात खूप तथ्य आहे असं मला नाही वाटत. जर तुमच राजकीय हेतू असेल तर ती गोष्ट वेगळी झाली. राजकारण बाजूला सोडला तर आणि जरा निपक्षपाती पणे बघितला तर असं दिसतंय कि आरोपी कोणत्या मोठया गुन्हेगारी साखळी चा भाग नव्हता जी लहान मुलांना target करते उलट तो एकटा असल्याच जास्त सिद्ध होतय.
मीडियाने जास्त उलट सुलट न्यूज देऊन सहानुभूती मिळवू नये, विकृत नराधम होता तो जे झालं ते उत्तम! राजकारण्यांनी उगीच खोटी सहनुभुती दाखवून नीच राजकारण दाखवू नये, तेच उलटेल त्या पक्षांवर, जनता समाधानी आहे
पण एक गोष्ट कोणीही बोलायला का तयार नाही की शिंदेच एन्काऊंटर झाला पण फरार संस्थाचालक तुषार आपटे आणि उदय कोटवाल यांचा कार्यक्रम कधी लागणार? की हे दोघे निर्दोष सुटतील पुराव्याअभावी?
तो mentaly disturb आहे असे त्यांच्या परिवाराचे म्हणणे होते मग नक्कीच तो असं करू शकतो मग encounter बरोबर असणार .. त्या चिमुकल्या मुलींनी त्याचे नाव सांगितले होते तो सगळ्यात मोठा पुरावा होता .. आघाडी सरकार तर असे रडताय कि त्यांच्या घरातलाच होता तो ...
पण मुळात अक्षय शिंदेला जो की फाशीच्या शिक्षेचां गुन्हेगार होता त्याला उडवून फरार संस्थाचालक तूषार आपटे आणि उदय कोटवाल यांना मात्र सुटण्याचा मार्ग मोकळा झाला, हे दोघे आरोपी शिंदे इतकेच दोषी होते, किंबहुना शिंदे यांचे प्यादे होता, त्यामुळे या दोघांचा कधी कार्यक्रम होणार?
@@Omkey-fn6hhमला नाही वाटत संस्थेचालकाने जाणून बुजून हे केलं असेल दोन अल्पवायीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी त्यानं ह्या आरोपीला कामावर ठेवलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यात खूप तथ्य आहे असं मला नाही वाटत. जर तुमच राजकीय हेतू असेल तर ती गोष्ट वेगळी झाली. राजकारण बाजूला सोडला आणि जरा निपक्षपाती पणे बघितला तर असं दिसतंय कि आरोपी कोणत्या मोठया गुन्हेगारी साखळी चा भाग नव्हता जी लहान मुलांना target करते उलट तो एकटा असल्याच जास्त सिद्ध होतय.
@@Omkey-fn6hh शिंदे प्यादा होता असे नाही वाटत कारण लहान मुलींनी फक्त शिंदेंचे नाव सांगितले .. ते दोघे असते तर त्यांचे पण सांगितले असते .. पण त्यांच्या हलगर्जी पणा मुळे हे झालाय तेव्हा त्यांना शिक्षा व्हायलाच हवी .. आणि हो मंदबुद्धी चे खोटे कारण दाखवून शिंदे कदाचित सुटला पण असता किंवा कमी शिक्षा झाली असती
सर्वप्रथम पोलिसांचे अभिनंदन 👏. जी गोष्ट न्यायपालिकेकडून अपेक्षित होती ती जर पोलिसांना करावी लागत असेल तर लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास उडाला आहे हे स्पष्ट आहे.
Encounter तर होणारचं होता, पोलिसांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉
गद्दार तू सामील होत
तो आरोपी होता म्हणजे त्यावर फक्त आरोप केला होता ..आरोपी आणि दोषी यात फरक आहे ..त्याच्याविरुद्ध एकही पुरावा नाही आहे मग त्याला दोषी कसं समजाव ??
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये लोड कासकाय केली ??
@@kartikmore9228tujhya Gharchya baaila koni asa kel tar tu saboot chi vatt bagshil ka
@@Illuminati.295संस्थाचालक,तुषार देशपांडे, उदय कटोयाल फरार आहे त्यांचे पणं एन्काऊंटर करायला पहेजा मग 😂
अक्षय शिंदे चं एन्काऊंटर केले त्या बद्दल पोलीस चे खूप खूप अभिनंदन!💐 पण बाकीचे जे आहे त्यांचं काय? त्या PI मॅडम?,शाळे वाले?,त्यांचं काय होणार? 🙄🤔
त्यांना वाचवायला तर केलय हे
प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून सुरवातीपासूनच शाळेचं कारस्थान होत, पंताला ह्या गोष्टी माहित होत्या, नाव बाहेर येऊ नये म्हणुच हा खटाटोप....
.....गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे ,ती कोणत्या ही सुरुपात का असेना,...
@@Santosh-cg2mc तुला माहिती आहे वाटतं, तुझी पण चौकशी झाली पाहिजे.
@@TheOnlyCrusader😂😂
Are...to kay Sant sadhu hota kay adhich marayalal pahije hota he Virodhak yani neech patli gathli aahe...je trusty astil te bole kay tyala...Me building che secretary aahe Watchamne ekhda gunha gele ter kay maza hat aahe ...lokana kamver thev tana kunachya cheraua ver lihala aahe kay ...
*या एन्काऊंटर ला ज्याचा कोणाचा विरोध असेल त्यांनी त्या दोन मुलींच्या जागी आपली स्वतःची डोळ्या समोर ठेवून बोलावं*
बरोबर
Mhanun sansthachalakala pan shiksha zali pahije.
फरार संस्थाचालक व पक्ष पदाधिकारी आपटे व कोटवाल हे मात्र निर्दोष सुटले, शिंदेला फाशी झाली असतो मात्र आपटे आणि कोटवाल कसे वाचले असते जर कोर्टात हे प्रकरण गेलं असत तर?
@@Omkey-fn6hh 10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
@@Omkey-fn6hh त्या दोन मुलींनी अक्षय ची ओळख पटवली होती
पोलिसांच्या कामगिरीला सलाम. विरोधक फक्त विरोध करण्या साठी कोणत्या ही पातळीला जात आहेत ..
कोणी काहीही म्हणो राजकारण, निवडणूक, पण काम मात्र एकदम चांगल झाल, धन्यवाद पोलीस विभाग 🙏🏻👍🏻
नो बेल नो जेल सीधा प्रभुसे मेल ❤
आम्ही पोलिसांचे समर्थक ❤❤
देवळातले तीन पुजारी त्यांचा प्रभुसे मेल केव्हा होणार😂😂😂
Aise logo ka Prabhu se nai yamraj se mel
Ata tuza pan zala pahije asach doshi aso wa naso
@@amrutkarsaurabh7398 10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
Unka bhi number aayega@@manishburade1162
कोर्ट प्रमाणे जायला 20 वर्ष लागले असते तरी पण निकाल लागला नसता 😡😡😡 पण जे मुंबई पोलिसांनी काम केलं आहे त्याला माझा सलाम❤
Thane police ahet te bhau
🥴 कोर्ट म्हणजे बेकार तूचीयापा असतो
Mumbai Police aslyane te shakya zala, Pune police aste tar ulat tyala nirdosh sutka keli asti paise khaun, Pune police khup kharab ahet tyatlya tyat PCMC police tar khupch kharab ahet
Konala tri lapwnyat yet ahe
Thane city police 🚔
विषय खल्लास...... विरोधकांनी याचं राजकारण करू नये आत्ता.
Full simba style ❤😂
जो कोणी विरोधी राजकारण करे त्याच्या घरी निग्रो असे दहा पाठवा आणि त्यांच्या आई-बहीण बायको त्यांच्यावर बलात्कार करावा
अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला घेऊन जाताना पोलीसांकडे केव्हापासून बंदूक बाळगायची सुरूवात झाली?? हा प्रोटोकॉल त्या आरोपीला मारून फड ' नवीस ' स्वतःला आणि त्याच्या घाण मोदीला 14 ऑगस्ट च्या प्रकरणातून अलगदपणे सुटका करण्यासाठी योजना केलेला हा डाव आहे हे स्पष्ट दिसतंय. 15 ऑगस्ट ला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला पोलीस स्टेशनबाहेर जागत ठेवणारा हा फड ' नवीस ' आता ही असली भेकड चाल करणारच होता. मोदीचं 15 ऑगस्टचं भाषण चांगलं व्हावं म्हणून यानं त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर ठेवलं. अत्याचार करणारा बेड्यात होता, पोलीसांच्याच गाडीत होता. तरीही बंदूक कशी पोलीसांनी स्वतःकडे ठेवली?? हे फक्त पोलीसांना पैसा चारून दिलेली पक्की सुपारी आहे. म्हणजे न्यायालयात 15 ऑगस्ट चा आणि मोदीच्या भाषणाचा संदर्भ टाळता येईल. या असल्या फड ' नवीस ' आणि राज्यात येणाऱ्या तडीपार अमित शहाला फासावर टांगलं पाहिजे.
Tyachech khup vait watate virodhi pakshnete tr ch karat ahe jyanchyabaeobar zhale ahe tyancha tari vichar kara.
Virodhakana karudya tyanche rajkaran, badlapurach nahi purna Maharashtra tyana vidhan sabha election madhe uttar deyeel
विरोधी पक्षाचा नार्को टेस्ट करा आधोगर मला तर त्यांचाच संशय येतोय. 😂
पोलिसांचे लाख आभिनंदन!!❤
एन्काऊंटर जरी फेक असेल, पण त्या बहिणीला न्याय मिळाला ह्याचा मनापासून समाधान व आनंद आहे. अभिनंदन महाराष्ट्र पोलीस. 🙏🏻💐💐
❤️
Instant punishment
जर encounter केला असेल तर अभिनंदन आणि जर घडवून आणलं असेल तर double अभिनंदन. जय महाराष्ट्र 🚩
Ghadvun anle ahe 100%
@@ocen21 तर double अभिनंदन
जर गुन्हेगार कोणी दुसराच असेल आणि हा बेगुनाह असेल तर तरीही एवढेच अभिनंदन कराल का? 🙏
तुझ्या घरी नेहून ठेव ना लवड्या तुझा कोण रे होता तो लवड्या@@Dharmik459
@@Dharmik459 political killing ahe..election sathi
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे खुप खूप आभार
पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा
courtachi garaj kay mag te band kara
Mukhyamantryanni ky kelay hyat?
@@vheditzone1221Mazya ❤vr court ani Constitution 😂
@@omkarpatil5197 आदेश दिले आस्तील शेवटी दीघे सहेबांचे शिष्य
@@vheditzone1221Nirbhaya case chya rapist che, trial chya kalat Lagna houn mula dekhil zhale hote. Court अस्तित्वात असून काय उखाडले कोर्टाने.
महाराष्ट्रात
पहील्यांदा शिवशाही अवतरत आहे सर्व पोलीसांच अभिनंदन ❤
शिवशाही अवतरली फरार संस्थाचालक भाजप पदाधिकारी तुषार देशपांडे आणि उदय कोटवाल आता निर्दोष सुटतील
Ya metyamde koni Chhatrapati srkh nhi ugch gudghyala bashing bandhu nka
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये लोड कासकाय केली ??
Barobar bhau hi case distiye tashi nayiye yachya mage dusarach kontari ahe@@kartikmore9228
त्याले बंदूक चालवता कशी आली? अनलॉक कशी केली?
हीच शिक्षा त्याला मिळायला हवी होती आणि ती मिळाली.. या बद्दल पोलिसांचे धन्यवाद आणि अभिनंदन ही ...
हा एन्काऊंटर जर प्लॅनिंग करुन केला असेल तर अशी प्लॅनिंग प्रत्येक गुन्हेगार बद्दल व्हायला हवी,ही अशी घाण आपल्या मानव समाजास हानिकारक आहे सर्व पोलीस अधिकारी यांनी केलेल्या कामगिरी चा मला अभिमान वाटतो आहे ❤❤❤❤
Bhava porche ne lokana Marla tari pan shrimanta cha encounter hot nahi
कोर्टाने काम केल नाही ते पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी का होईना केल ❤🎉
Khare balatkari rahile 😢😢
संस्थाचालक फरार आरोपी तुषार देशपांडे आणि उदय कोटवाल यांना वाचवण्याचे छान काम पोलिसांनी केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, आता ह्या दोन आरोपींना पण सोडून द्या म्हणजे ही पूर्ण केस पण बंद होईल.
@@Omkey-fn6hh je zala te khup sharamecha hota pn niwadnuki sathi and baki lokana wachawnya sathi Loka chi mana jinknya sathi he sagla
पण हे वास्तव नाही ना अभ्यास असाव का झाले हे
कसाब सारख्या आरोपीला है लोक जिवंत पकडतात, पण सामान्य माणसाचे एन्काऊंटर करायचे नाटक चांगले केले पोलिसांनी... लाज सोडली यांनी आता......
जेव्हा गुन्हा घडला तेंव्हा विरोधी पक्ष नेते पण म्हणत होते.. आरोपीला फाशी दया... त्यात साठी आंदोलन पण झाली..! आता सांगा फाशी जरी दिली असती तरी मेलाच असता ना..? मग असा मेला त्यात काय झालं.. !
Bhava marnar tar asa pan aahe aani tasa pan , pan kayda aahe na Maharashtrat m kaydya nusar shiksha jhali pahije bhava aata to mela pan bakiche doshi sutle na karan kes close
Jhal te khup chan jhal proud aahe ❤ pan sath denaryanna pan shiksha jhali pahije
कायद्या प्रमाने झाल असत बर वाटल असत
कोण बोलला गुन्हा सिद्ध झाला होता? गुन्हेगार दुसरेच कोणी होतें हा सगळा राजकारणी खेळ झालाय एवढे बलात्कारी जेल मध्ये आहेत त्यांचा का नाही केला एन्काऊंटर?
कायद्याप्रमाणे खूप उशीर झाला असता.
लबाड कोल्हे ची जळाली.... 🔥 🔥
Khar ahe nusta bolto tyala serial mdhe kam karun swatala chatrapati shivaji smjato to
😂😂
@@varrr1730😂
अक्षय जर गुन्हेगार असेल तर खूपच चांगल झाला...परंतु जर तो निर्दोष असेल आणि त्याला फक्त गरीब आहे म्हणुन असली गुन्हेगारांनी फसवलं असेल तर हे फारच, विकृत आणि भयंकर झालेलं आहे 😢
Mg tyachi Bayko pn khot bolte ahe ka?
I agree, Porsche car accident case che aaropi baher ahet. Paisa asel tr srv manage hot.
त्या दोन निष्पाप चार वर्षाच्या मुलींनी त्याची ओळख केली होती ते पण खोटं आहे का
@@LWILIF1030 te khrh ahe, tyane kelel ahe. Tyala shiksha bhetli ahe. But tumhi kadi UP fake encounter search krun baga. Smzel.
60-70% encounter fake ahet.
Kolkata rape case ch baga. Aaropi bhetla ahe, tri rape sodun baki pn khup khulase zalele ahet.
Ata encounter zala tr, case close honr
उगाच जर तर करीत अक्कल पाजळायची.. 😂😂😂
विरोधकांनी बदलापूर सोडून द्यावे, इतर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करावे, कदाचित त्याचं पण निकाल लागेल
मी ह्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांचं समर्थन करतो ✅👉
योगि पँटर्ण राबवला ❤❤❤❤
He pattern yogichya janmaadhi pasun vaparle jatat
Bala pan Bakiche ???
Shinde cha encounter zala thik aahe !!!
Pan CCTV??? School staff??? Yache kay
@@Aditya-ud6km kon vaprat hote
Nahi Dada, छत्रपती शासन जय महाराष्ट्र!!
@@sohilakhtarmujawar2883 10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
कोल्हे तूला लाज वाटली पाहिजे. निदान तू संभाजी महाराजांची भुमिका केली हे लक्षात ठेव ऐक आई म्हणून मी पोलिस आणि सरकार चे समर्थन करते
महाराष्ट्रातली पोलीस पहिल्यांदा माझ्या मनाप्रमाणे वागल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन पोलिसांना माझा सल्यूट आहे
खरे गुन्हेगार शाळा संचालक यांना न्याय मिळाला बदल.अभिनंदन..
त्याचा पण एन्काटर करा😢
Tyanni Rape kelay asa mhnaychay ka tula?
अक्षय शिंदे चा एन्काऊंटर करून शिंदे सरकारने खूप चांगले काम केले आहे अभिनंदन शिंदे सरकार
कसा ही एन्काऊंटर होवो अभिनंदन.
Asach encounter tya पुण्यातील Porsche case walyacha ka zala nahi😢?
Tyane daru piun gadi chalavali te chukichach ahe tyala shiksha jhalich pahije pn te tyane tharaun tyancha murder nahvta kela to acident hota ani yane tharaun tya lahan mulinvar atyachar kelay farak olkha jara saglikade yala ka shiksha tyala ka nahi
पैसा बोलता है
कोर्टाने वर्षानुवर्ष केस चालवण्यापेक्षा डायरेक्ट न्याय! देवा भाऊ 🙏🙏🙏
रिव्हॉल्व्हर लॉक असते सामान्य माणूस लॉक ओपन करून लोड करू शकत नाही
Jaude pn je zal te changalch zal na
10-12 varsha purvi Punyatil Spring dale ya popular school madhe pan ashich ghatana ghadli hoti, tya madhe tar sanstha chalaka la mhanje Navle n la shiksha vhavi ashi rajkiy magni koni keli navti
Kay re tu moth Shana aahes ka.... salute to police 🚨
जाऊ द्या ओ पण मस्त झाले
तू समजा नही तू नही समजा लहान आहेस तू अजून मोठा झाल्यावर कळेल 🎂
❤ भावा हेच करायला पाहिजे होत पहिला एवढा वेळ लावयला नको पाहिजे होता शेवटी कर्म फिरून येतात 🔥🔥🔥🔥🔥
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये लोड कासकाय केली ??
@@kartikmore9228 😂😂😂😂😂 जर तो दोषी न्हवता तर पोलिसांवर गोळीबार का केला 🤣
विरोधी पक्षनेते तुम्ही राजकारण बंद करा तुमची आईगपघाला , जे झाल ते योग्य झाल आहे ......
आईगपघाला असे शिवराळ भाषाच समाजात नराधम पैदा करत आहेत म्हणून आता या शिवराळ भाषा समाजातून हटवने गरजेचे
Agdi brobr tyani aropichya sidene bolne nindaniy
आडानचोट आहात तुम्ही
वा भारतात आता बलात्काऱ्यांना एन्काऊंटर ची शिक्षा होत आहे भरपूर घटनेत असे पाहायला मिळाले आहे .धन्यवाद् ❤❤❤❤
शिक्षा नाहीं ती....murder jhala
Good job❤
शाळेचे संचालक व त्या लेडी इन्स्पेक्टरचा ही असाच एनकाउंटर करा म्हणजे बर होईल
Tyana mafi
Tyanna vachvayla Yacha kata kadhla
Perfect ☝️ 👍
sanchalak kashala tya shipai bai jyani tya mulina aaropi javal dila washroom la jayla ,tila dya
Tyana vachvayla he kel ahe
बरं झालं मेल.. नाहीतर अजून मुली त्याच्या शिकार झाल्या असत्या
फरार संस्थाचालक श्री. तुषार देशपांडे आणि उदय कोटवाल आहेत की जिवंत, सुटतील निर्दोष आणि पुन्हा सुरू होईल जे व्हायचं तेच
@@Omkey-fn6hh bhava te jar vachle tr samjayach ki te bjp chi pilaval aahet..janata murkh nahi...
Tyachi chaukashi zali asti tar kahi khilase zale aste
@@Omkey-fn6hh स्कूल ने काय केलय ?
@@SidharthPadghanत्याच्याविरोधात काय पुरावा उरला आता? पोलिस त्यांना पकडण्याची तत्परता पण दाखवत नाहीत. कारण ते एका पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे.
एक नंबर काम केली पोलिसांनी.... .संपूर्ण पाठिंबा🎉
पोलिसांचे मनापासून अभिनंदन❤
100% खरी बातमी 😊
जर एन्काऊंटर झाला असेल तर महाराष्ट्र पोलिसाच अभिनंदन, आणि घडवून आणला असेल तर खूप खूप अभिनंदन we are proud on that.
विरोधक त्याचा पक्ष घेत आहेत,
त्यांच्या घरात जर होईल ,तरी सुधा ते अशीच प्रक्रिया देतील का...?
तरीपण एनकाउंटर झालाय खुप बर वाटला. आज पोलिस बंधु बद्दल अभिमान वातोय .जय महाराष्ट्र 🙏
आणि तुम्ही कोणाचा पक्ष घेत आहात, संस्थाचालक व फरार आपटे व कोटवाल सुटले याचा तुम्हाला आनंद असेलच की?
यांनी बोललेल्या गोष्टी लक्षात ठेऊनच आता वोट द्या म्हणजे झालं
@@Omkey-fn6hh नाहि मला कोणाची बाजू नही घ्याची आहे।पन न्याय मिलायला त्याच समाधान आहे, तुम्हला नाही आहे का भाऊ ?
सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता सुद्धा विरोधक फडणवीस ला टार्गेट करताय..😅😅 असो.. जनता सब जाणती है.. योगी पॅटर्न आवडला आपल्याला.. 👍🏻धन्यवाद देवेंद्र 🙏🏻
काही जणांनी चुकून एकनाथ शिंदेचाच राजीनामा मागितलाय.
ब्रिजभूषणच्या बाबतीत योगी पॅटर्न का राबवला नाही?
कारण ते गृह मंत्री आहेत
@@indian62353 विनेश फोगाट खेळ सोडून politics करत होती,तुला अजुन समजले नाही काय...? ती काँग्रेस कडून उमेदवारी घेऊन बसली आहे. ती एक पण गोल्ड मेडल जिंकली नव्हती तरी एवढा उदो उदो करता तुम्ही😝
जे काही झालं त्याचा मला खूप अभिमान आहे ...... सलाम त्या सर्व कर्मचाऱ्यांना व त्याच रक्षण करणाऱ्या महान विचार वादी पुढारी मंडळींना ......
अक्षय शिंदे ला सपोर्ट करणार्यां राजकीय नेत्यांना व त्या पक्षा ला.. मी मरे परेंत मतदान करणारा नाही
Tu tuzi aai jikd ghalychi tikde ghal na bhawa me tr mnto eknath shinde la papa mhan
Lavdya kayda navachi gost ahe ka nahi balish gadi cha
Dada eich side ne vichar karun chalt nahi. Je zal te barobr ahe tasach vaila hav pn kevha jevha aaropi ha ektach जबाबदार असतो. पण या मॅटर मध्ये बाकीचे च काय झालं. कोलकाता केस मध्ये आरोपी सापडलाय पण त्याला अजून कुठलीच शिक्षा झाली नाही. सर्व बाजूने विचार करा.
अक्षय शिंदेला सोडवा आणि तुमची मुलगी असेल तर त्याच्या शाळेत घाला,
आणि जगाला एक आदर्श दाखवून द्या..!
Ani police chya gadi madhech ka br? Karan cctv nstat police chya gadimadhe
खूप खूप धन्यवाद
झालं ते चांगलं झालं ओके चला ओके तर ओके मग नवी मुंबई शिळफाटा प्रकरण का एन्काऊंटर नाहीं झालं? यशश्री शिंदे का एन्काऊंटर नाही आरोपीचं अजून?
मुस्लिम आहे परत तुझ्या सारखे बिनडोक बोलतील मुस्लिम आहे म्हणून मारले
Yes, बरोबर आहे, पण ते ही होईल थोडा वेळ गेला की
भावा बाकीच्या केसचां विषय वेगळा आहे, ह्याच केस मध्ये संस्थाचालक व भाजप पदाधिकारी तुषार आपटे आणि उदय कोटवाल फरार आहेत त्यांचा एन्काऊंटर सोडा त्यांना पकडण्यात सुद्धा पोलिसांना यश आलेलं नाही, किंबहुना आता ते पकडले जातील की नाही हाच प्रश्न आहे.
मूर्खा तो मुस्लिम आहे म्हणून विरोधकांनी तोंड उघडलं नाही.पैसे देऊन मोर्चासाठी माणसं पाठली नाहीत😊
दोन लग्न केले आणि आई अजून पण पोराचीच बाजू घेतेय....
त्या लहान पोरीनी ओळख पण पटवली तरी या आई ला अजून तिचं बाळ गबुळे वाटतेय.
जर त्याला फसवण्यात आले होते मग पहिलेच त्याने नाव का नाही घेतले.
बरं झाले या नसरद्याला उडवले.....
पोलिसांचे अभिनंदन🎉
अहो आपला तो बाबू. दुसऱ्याचं कार्ट
2 n lagn karun 3srila pregnant pn kel etka hawsi hota toh br tyachi aai mnt hoti mental aahe upchar suru aahe mg mental mansala koni nokri vr thevel ka saheb
तो आरोपी होता म्हणजे त्यावर फक्त आरोप केला होता ..आरोपी आणि दोषी यात फरक आहे ..त्याच्याविरुद्ध एकही पुरावा नाही आहे मग त्याला दोषी कसं समजाव ??
@@kartikmore9228ह्या लोकांना तेवढी अक्कल असती तर बघायला नको. एन्काऊंटर झाला भावनिक होऊन वाह वाह करतात दुसरी बाजू बघत नाहीत. एक चेहरा भेटला यांना बस झाला राग व्यक्त करायला तो मेला आता हे लोक खुश पण यामुळे अजून कोणी दुसरा मुख्य आरोपी सुटू शकतो ते या लोकांना कळत नाही म्हणून न्यायपालिका असते.
@@kartikmore9228tumhala khup jivhala alay vat tya vikrut mansa sathi. Swtachi porgi/ bahin dyaychi hoti ka tyala 4vi bayko mhanun
एनकाउंटर केला त्या बद्ल पोलीसांचे अभिनंदन
आणि जानुनबुजुन एनकाउंटर केला असेल तर डबल अभिनंदन 🎉🎉🎉
Good one. Congratulations Maharashtra Police. Keep it up.
I support Police.
Well done....
वा वा वा पेढे वाटा ! मनाला शांती भेटली 😌😌
पोलीसांच कौतुक आहे, हे झालं ते फारच चांगलं झालं,
सरकारचा निर्णय अगदी बरोबर _ जाणीव पूर्वक हे घडवून आणले कसे का असेना त्या नराधमाला शिक्षा झाली आम्ही सर्व जन महायुती बरोबर आहोत 🚩🚩🚩🚩🚩
Good work....
बोल भिडू आपली तळमळ आमच्या लक्षात आली...त्याबद्दल धन्यवाद...🙏🙏🙏
महाविकास आघाडीची लोकं नीच आणि हलकट प्रवृतीची आहेत.
😂
ya vishayavarchya veg veglya madhyamanvarchya coment vacha hi lok kon aahet kiti khalchya leval la jau shaktat hyacha andaj hi lau shakat nahi nkki yana ky havay tech samajat nahi ...up ,bihar peksha hi mh chi khup bekar halat karun tevley 😢😢😢😢😢
jeva hi case zali teva to tila lavlela akshay shindecha photo madyamanvar yet hota kinva dakavala jat hota aani to maratha aahe as dakaval jat hot ......tyala shiksha vhavi mhanun morche kadale aaj to mela tar hech lok bolatayt ki to vanchit hota mhanun voting sati marala ......😢
बस रे चोक्या, ते म्हणत आहेत की आरोपीचे हात का बांधलेले नव्हते हे संशयास्पद आहे आणि तुमचे कितीतरी खासदार रेपिस्ट आहेत
हा एन्काऊंटर आहे .. पण ठीक आहे पोलिसांनी केलं ते योग्य केलं असच करत जा माझी प्रार्थना आहें पोलिसना 🙏🙏
आता वक्फ बोर्डला सपोर्ट करणाऱ्यांचा पण एन्काऊंटर करा.
समर्थकाच्या जमिनीवर वक्फ ने दावा ठोकला पाहिजे.
वक्फ बोर्डाला तर शिंदे-फडणवीस सरकारने 10 कोटींचे अनुदान दिले होते
शिदें साहेब खुप खुप आभार
एकनाथ शिंदे दादा खूप खूप धन्यवाद.
जे काही झालं ते चांगलच आहे.. असल्या नराधमांन सोबत हेच करण योग्य आहे.. अभिनंदन महाराष्ट्र पोलीस.. 💐💐💐💐
अरेरे खूप वाईट झालं.. आता कोर्टाने कुणाला जामीन द्यायचा, गुन्हेगाराला निर्दोष सोडण्याचे पुण्याइचे काम न्यायाधीश कसे करणार?😅
संस्थाचालक फरार आरोपी आपटे आणि कोटवाल आहेत की, कोर्टाने त्यांना न पकडता जामीन द्यावा, निर्दोष सोडावे म्हणजे ते सुखरूप घरी जातील आपल्या.
Good job sir
धन्यवाद पोलीस विभाग 🙏👍👍👍
पहिले न्याय झाला अती उत्तम झालं. कोर्टाने केला असता तर अजून चांगल झालं असतं. पहिल्यांदा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभार. 🙏
BJP chi sanstha aahe ti ???
CCTV che kay???
Staff???
महाविकास आघाडीने आपले नीच राजकारण बंद करावे
जे झाले ते बरोबर झाले🙏
कशाला तापवताय... झालं ते बरं झालं
BJP chi sanstha aahe ti
@@sohilakhtarmujawar2883 मग माझ मत बीजेपी ला ज़र बीजेपी ने हे एनकाउंटर केल असेल तर
@@ASassociatescapitalventure शिळफाटा मधील आरोपीचं कधी एन्काऊंटर करणार
ते पण होईल...पण अशी आग लाऊ नका @@Sbs-z2e
@@Sbs-z2e जेव्हा तुम्ही आज झालेल्या एनकाउंटर चे स्वागत कराल, शीलफाटा चा आरोपी आरोपी आणि बदलापुर चा आरोपी विक्टिम? जेवा झाल तेवा बोलत होते सरकार नी एनकाउंटर करायला पहिजे आणि आता केल्यावर पोलिटिकल स्टंट ? किती तो आडमूटा पना
Khup सुंदर
Please make video on api nilesh more
Khup chan kam Kel sir ni❤
कौतुकास्पद निर्णय❤
एका शाळेमध्ये एक कर्मचारी लहान मुलींवर बलात्कार केला एका नाही दोन मुलींवर, तरीही शाळेच्या व्यवस्थापनाला याची कल्पना माहिती कशी नाही. आरोपीच्या मृत्यूने खूप प्रश्न अनुत्तरित राहिलेत. मुख्य आरोपीच्या मृत्यूने इतर जबाबदार लोकांना अभय मिळू नये एवढच.
आरोपीबद्धल सहानुभूती असण्याचे कारण नाही. जिथे एन्काउंटर झाले तिथे CCTV नसणार, त्याला हातकड्या घातल्या नसणार, सगळी स्टोरी लोकांना समजते; मोठे मासे सुटतील विशेषतः संस्थाचालक
Chtiya tyane kay Sarva samor balatkar kela asnar ka? Saglyana mahiti padayla?
मला नाही वाटत संस्थेचालकाने जाणून बुजून हे केलं असेल दोन अल्पवायीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी त्यानं ह्या आरोपीला कामावर ठेवलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यात खूप तथ्य आहे असं मला नाही वाटत. जर तुमच राजकीय हेतू असेल तर ती गोष्ट वेगळी झाली. राजकारण बाजूला सोडला तर आणि जरा निपक्षपाती पणे बघितला तर असं दिसतंय कि आरोपी कोणत्या मोठया गुन्हेगारी साखळी चा भाग नव्हता जी लहान मुलांना target करते उलट तो एकटा असल्याच जास्त सिद्ध होतय.
Thanks, Thanks Devendra Fadanvis saheb,
Khup chan Kam kela police ne
हे शिवाजी महाराज चे राज्य आहे. आई बहीण ला हात लावणारे वाचणार नाहीत 🔥🔥🔥. जय महाराष्ट्र ❤
Kahi nhi to Akshay mela te changla zhal pn bakiche vachle..rajkaran baki kahi nhi
शिळफाटा मधील आरोपी जिवंत आहे.
मीडियाने जास्त उलट सुलट न्यूज देऊन सहानुभूती मिळवू नये, विकृत नराधम होता तो जे झालं ते उत्तम!
राजकारण्यांनी उगीच खोटी सहनुभुती दाखवून नीच राजकारण दाखवू नये, तेच उलटेल त्या पक्षांवर, जनता समाधानी आहे
पण एक गोष्ट कोणीही बोलायला का तयार नाही की शिंदेच एन्काऊंटर झाला पण फरार संस्थाचालक तुषार आपटे आणि उदय कोटवाल यांचा कार्यक्रम कधी लागणार? की हे दोघे निर्दोष सुटतील पुराव्याअभावी?
Congratulations Sir ji
Good job
देवेंद्र फडणवीस व शिंदे सरकार च
अभिनंदन पहिल्यांदा चांगलं काम केल
तो mentaly disturb आहे असे त्यांच्या परिवाराचे म्हणणे होते मग नक्कीच तो असं करू शकतो मग encounter बरोबर असणार .. त्या चिमुकल्या मुलींनी त्याचे नाव सांगितले होते तो सगळ्यात मोठा पुरावा होता .. आघाडी सरकार तर असे रडताय कि त्यांच्या घरातलाच होता तो ...
पण मुळात अक्षय शिंदेला जो की फाशीच्या शिक्षेचां गुन्हेगार होता त्याला उडवून फरार संस्थाचालक तूषार आपटे आणि उदय कोटवाल यांना मात्र सुटण्याचा मार्ग मोकळा झाला, हे दोघे आरोपी शिंदे इतकेच दोषी होते, किंबहुना शिंदे यांचे प्यादे होता, त्यामुळे या दोघांचा कधी कार्यक्रम होणार?
@@Omkey-fn6hhमला नाही वाटत संस्थेचालकाने जाणून बुजून हे केलं असेल दोन अल्पवायीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी त्यानं ह्या आरोपीला कामावर ठेवलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यात खूप तथ्य आहे असं मला नाही वाटत. जर तुमच राजकीय हेतू असेल तर ती गोष्ट वेगळी झाली. राजकारण बाजूला सोडला आणि जरा निपक्षपाती पणे बघितला तर असं दिसतंय कि आरोपी कोणत्या मोठया गुन्हेगारी साखळी चा भाग नव्हता जी लहान मुलांना target करते उलट तो एकटा असल्याच जास्त सिद्ध होतय.
@@Omkey-fn6hh शिंदे प्यादा होता असे नाही वाटत कारण लहान मुलींनी फक्त शिंदेंचे नाव सांगितले .. ते दोघे असते तर त्यांचे पण सांगितले असते .. पण त्यांच्या हलगर्जी पणा मुळे हे झालाय तेव्हा त्यांना शिक्षा व्हायलाच हवी .. आणि हो मंदबुद्धी चे खोटे कारण दाखवून शिंदे कदाचित सुटला पण असता किंवा कमी शिक्षा झाली असती
तिच्या आईने जे बोलले ते खरं असेल तर खरा आरोपी शोधला पाहिजे.
🙏 Cctv footage?
पोलिसांचे खुप खूप आभार, धन्यवाद, सामान्य नागरिक जखमी पोलिसांना आर्थिक मदत देऊ शकतात का?
दिशा सेलियन प्रकरणाच्या आरोपीला(आदित्य ठाकरे)पण अशीच शिक्षा झाली पाहिजे..
mast jok aata chok
@@bhushangawde1409Tu chok aditya cha 😂😂😂Ani sanjya chi chat😂
😂😂@@bhushangawde1409
तू सीबीआय मध्ये आहे का?
Porche walyacha pan encounter kara
पोलीसांचे खूप खूप अभिनंदन जे जे विरोधात बोलतील त्यांचा पण एन्काऊंटर करा
जो झालं ते एकदम बरोबर....
महाराष्ट्र पोलीस यांचा अभिमान🙏
Good job. असेच करायला पाहिजे.
खूप चांगली news मिळाली खूप दिवसांनी
सर्वप्रथम पोलिसांचे अभिनंदन 👏.
जी गोष्ट न्यायपालिकेकडून अपेक्षित होती ती जर पोलिसांना करावी लागत असेल तर लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास उडाला आहे हे स्पष्ट आहे.
झालं ते योग्य आहे पण हे election साठीच केलं होतं 😢
दुतोंडी लोक आहात तुम्ही...
Jr hela 10 varsha courts na jagola asta tari challa nasta tumhala
"लडकी बहीण नको, सुरक्षित बहीण हवी "
हे कश्यासाठी होतं?
*विरोधक फक्त राजकारण करत आहे त्यांच फक्त एकच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा*
🎉🎉❤❤congratulation
Very good thanku for a god
Ekdam barobar kela! Salaam Mumbai Police ❤
पोलिस यंत्रणेचे अभिनंदन 💐💐💐
Very good
Khup chhan 🎉🎉😊
आमदार संजय राठोड चा एन्काऊंटर कधी करणार ?
कसे का असेना नराधमाला शिक्षा झाली _ आम्ही सर्व जन महायुती बरोबर आहोत 🚩🚩🚩💪
या एन्काऊंटर मुळे म्हणे महायुती सत्तेत येत आहेत 😂😂😂
@@TH-camPoster000 bjp चा सुपडा साफ होणार आहे 😂
मुख्य पैशावाले सुटतील. पळालेले घरी येतील.