"मी गोकुळचा वणमाळी ग " सुंदर कृष्णाच्या ओळखीची गवळण.प्रभाकर खिलारे यांच्या आवाजात l
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2022
- गोकुळचा वणमाळी ग " सुंदर कृष्णाच्या ओळखीची गवळण.प्रभाकर खिलारे यांच्या आवाजात l #tamasha #viral
आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा.
या कलाकारांना जर आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 संपर्क क्रमांक.
फोन पे व गूगल पे 8879902887 - บันเทิง
बहीण भाऊ असावे असे
खिल्लारे बंदूना मनापासून आशीर्वाद आमचा
1985/90chya दशकात घेऊन गेले
Gavalan chhan. Chalit. Gayali. Aahe. Kanth. Datun. Yeto ya. Aavajane
सर्व कलाकारांचे अभिनंदन
शालन ताईने जीवनाचा मोठा संगर्ष केला आहे
अतिशय सुंदर खिल्लारे बंधू महाडिक अन्नाच्या तमाशाची आठवण आज मात्र नक्कीच झाली अतिशय सुंदर आवाजामध्ये आपण गेनभाऊ आंबेठाण यांच्यात सारखी गवळण सादर केली
व्वा खूपच सुंदर कान तृप्त झाले खिलारे बंधू भगिनींना सलाम
खिल्लारे बंधूंनी.भगिणीखूप मेहनती कलावंत आहेत.... सलाम.
गेणुभाऊ आंबे ठानकर यांनी गायलेली होती त्यानंतर बरेच दिवस नंतर ऐकली आहे खूपच सुंदर
📺
छान आवाज लोककला
Apratim Gan. Gayan k
अभिनंदन खिलारे बंधू भगिनीं
अप्रतिम
Kharokhar. Junyala. Todach. Nahi
हे खरे कलाकार आहेत
खुप छान❤
Far far sundar awaz
Prabhakar, Lai bhari sadrikaran
अभिनंदन खिलारे बंधू भगिनिं चे💐💐👍👍
छान आवाज.❤
Ekdam kdk sadrikaran
सुंदर आवाज,,, अप्रतिम,,,,,
एकच नंबर गायण आहे
खुप छान
खूप छान आवाज 🙏
एक नंबर गौळण खूप चांगले गायन खूप चांगले चाल खूप चांगले आवाज दादा ताई खूप खूप शुभेच्छा एकदम कडक जय महाराष्ट्र
Khupch Chan aj kharokhar datta mahadik sahebanchi adhawan zali 🙏🙏👌🏿👌🏿
सुंदर आवाज अप्रतिम👌👌👌👌👍👍👍👍
Khup chan 👌👌👌👌👌👌👌👌
फारच छान
Navin video patva prabhakar
अप्रतिम 👌🏽👌🏽👌🏽👌🏽🙏🏾
महाडिक अण्णाची आठवण आली ❤
👌👌
खुप खुप सुंदर असं गायन
खुपच सुंदर गायन केल ताई
Kharcha khup chhan
आवाज अ
अतिशय सुंदर जय भीम सर्व संचाला
Saluchi lavani sadar Kara, salu mazi khari gunachi
संपूर्ण म्हणा
खूप छान आवाज👌👌
लय लय भारी👌👌
👍👍👍👍👍जबर 🙏🙏
Chhan Bhaskar kavi chya oli
🙏🙏🙏🙏
लय भारी गायन
राम कृष्ण हरी छान अतिशय सुंदर गायन केले आहे पण दत्ता महाडीक यांच्या तमाशा तील गेनभाऊ आंबेठाणकर च्या आवाजाला जोड नाही गण आणि शिलकार म्हणावा गेनभाऊ आंबेठाणकर यांनी व ही गौळण तर गेनभाऊ आंबेठाणकर यांनी गायलेल्या आवाज नुसत्या टाळ्या वाजवल्या जायच्या राम कृष्ण हरी
Very nice
Mast
खिलरे आपलं गाव कोणतं आहे
👌
Nice
Best ...pan dattta mahadik yani jashi mhatli tasi fast jamli nahi.... Tari hi nice
खिलारे साहेब. विडिओ. कॅमेरा जरा. ढोलकी मास्टर. यांच्या कडे सुद्धा फिरवत जावा.विडिओ पुर्ण दिसत नाही. हाफ विडिओ आलाय
Mala pn sarkhi. Hich. Gaulan. Aavadate
अपूर्ण गायली आहे संपूर्ण नाही गायली
गेनभाऊ आंबेठाणाकर सारखा आवाज आहे
आवाज अ
संपूर्ण म्हणा