LIVE : Paris Olympic 2024 : 46 सेकंदांचा सामना अन् महिला खेळाडू सापडली वादात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #bbcmarathi #3goshti #marathipodcast #swapnilkusale
    आजच्या तीन गोष्टी...
    1. 46 सेकंदांचा सामना - महिला खेळाडू सापडली वादात
    2. सैनिक, पत्रकार, हल्लेखोर जेव्हा तुरुंगांतून सुटले
    3. देशात अनेक ठिकाणी मुसळधार, राज्यात स्थिती?
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma....
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

ความคิดเห็น • 6

  • @diwakardeshpande
    @diwakardeshpande 2 หลายเดือนก่อน +1

    जान्हवीचं या क्षेत्रातील अभ्यासाबद्दल अभिनंदन.

  • @avimango46
    @avimango46 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार!

  • @avimango46
    @avimango46 2 หลายเดือนก่อน

    मला ३ गोष्टीच्या लाईव्ह ब्रॉडकास्ट च्या वेळेत आपली प्रतिक्रिया नोंदवता येत नाही! काय करू? त्यानंतर प्रतिक्रिया नोंदवता येते!

  • @sloni21
    @sloni21 2 หลายเดือนก่อน

    Why do you always cut people off when they are speaking? Please let them finish their informative points. We understand there are time constraints, but it's important to let people complete their thoughts.

  • @avimango46
    @avimango46 2 หลายเดือนก่อน

    जान्वहीचा आवाज गोड आहे आणि विषय समजून बोलते!
    आजचे कार्टून : घरात पुराच्या पाण्याची धोक्याची पातळी दर्शवणारे जोडपे!😂

  • @avimango46
    @avimango46 2 หลายเดือนก่อน

    सिद्धनाथभाऊ मी youtube ची आइडी बदलली तेंव्हापासून मला ३ गोष्टी च्या लाईव्ह पोडकास्ट ऐकताना त्यात लाइव अभिप्राय पाठवता येत नाही! मात्र लाइव्ह पोडकास्ट संपले आणि नंतर ते ऐकले तर त्यात अभिप्राय टाकता येतात, हे कसे? उदा. मी जो अभिप्राय आत्ता पाठवतो आहे तो दिसतो पण ६ वाजता मला तो अभिप्राय टाकता आला नाही! या प्रकारामुळे मी फार निराश झालो आहे! “ अविनाशG” हे हँडल मला पुनः कसे मिळवता येईल?
    कळावे
    अविनाशG
    अटलांटा US