माझ्या सर्व मायबाप रसिकांना कोठी कोटी प्रणाम भ्रमरांचे समूह गुंजारव करीत लताकुंजांत विहार करीत आहेत, मंद मंद पवनलहरीं तरुवेली डोलत आहेत. आणि त्या लहरींमुळे कंपित झालेल्या प्रफुल्ल कमलातील पराग दशदिशांना उधळत आहेत. असे दृश्य अनुभवताच मी संदीप सावंत लेखक ही गौळण लिहिताना वसंत ऋतूची कल्पना करून साज शृंगारात नटलेल्या गौळणींचा साज वसंत ऋतूला शोभून दिसेल अशी मांडणी गीतातून तंतोतंत दर्शविली आहे.त्या गीताला बुलंद आवाज लागला पाहिजे त्या साठी श्री दिनेश कुडतडकर साहेबानी एक असा युवा शाहिर निवडला आहे.तो म्हणजे आमच्या कोकणचा सुप्रसिद्ध गायक शाहीर समिर तटकरे याने अप्रतिम सुस्वर आवाजात गाऊन रसिकांची मने जिंकली आहेत. आणि त्या बरोबर आमच्या छोट्या कलाकारानी अप्रतिम असा गौळणीला साजेसा डान्स बसवून वेगळेच नाविन्यपूर्ण प्रयोजन केले.त्या बद्दल मी कवी शाहीर संदीप सावंत त्या बालकलाकारांचा अत्यंत आभारी आहे.त्याच बरोबर शुटिंग मास्टर आमचा जिगरी दोस्त सुरज कुळ्ये याला देखील शाहिरी मानाचा मुजरा.तसेच संपूर्ण कोकण कला मंच मुंबई या सर्वांचे मी मनस्वी हार्दिक अभिनंदन करतो.या गीतासाठी लाख मोलाचे योगदान दिले आहे. धन्यवाद सर्व माझ्या मायबाप रसिक वर्गाला🙏🏻
@@sandeepsawant4469 तुमच्या सारख्या अभ्यासु थोर माणसांसोबत राहून खुप काही शिकायला मिळते. तुमच्याच मार्गदर्शना मुळे काम करणे सोपे होऊन जाते. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙌🏻❤️
@@shubhampatil3223 Thank You so much bro..🙏🏻 you are very lucky to have attend the historic purn maha kumbh which is comes after 144 years.. 🙌🏻 very very thankful for commenting on this song from your busy journey And yes I m also big fan of yours.. 🔥
माझ्या सर्व मायबाप रसिकांना कोठी कोटी प्रणाम
भ्रमरांचे समूह गुंजारव करीत लताकुंजांत विहार करीत आहेत, मंद मंद पवनलहरीं तरुवेली डोलत आहेत. आणि त्या लहरींमुळे कंपित झालेल्या प्रफुल्ल कमलातील पराग दशदिशांना उधळत आहेत.
असे दृश्य अनुभवताच
मी संदीप सावंत लेखक ही गौळण लिहिताना
वसंत ऋतूची कल्पना करून साज शृंगारात नटलेल्या गौळणींचा साज
वसंत ऋतूला शोभून दिसेल अशी मांडणी गीतातून तंतोतंत दर्शविली आहे.त्या गीताला बुलंद आवाज लागला पाहिजे त्या साठी श्री दिनेश कुडतडकर साहेबानी एक असा युवा शाहिर निवडला आहे.तो म्हणजे आमच्या कोकणचा सुप्रसिद्ध गायक शाहीर समिर तटकरे याने अप्रतिम सुस्वर आवाजात गाऊन रसिकांची मने जिंकली आहेत.
आणि त्या बरोबर आमच्या छोट्या कलाकारानी अप्रतिम असा गौळणीला साजेसा डान्स बसवून वेगळेच नाविन्यपूर्ण प्रयोजन केले.त्या बद्दल मी कवी शाहीर संदीप सावंत त्या बालकलाकारांचा अत्यंत आभारी आहे.त्याच बरोबर शुटिंग मास्टर आमचा जिगरी दोस्त सुरज कुळ्ये याला देखील शाहिरी मानाचा मुजरा.तसेच संपूर्ण कोकण कला मंच मुंबई या सर्वांचे मी मनस्वी हार्दिक अभिनंदन करतो.या गीतासाठी लाख मोलाचे योगदान दिले आहे. धन्यवाद सर्व माझ्या मायबाप रसिक वर्गाला🙏🏻
❤❤❤❤
@@sandeepsawant4469 तुमच्या सारख्या अभ्यासु थोर माणसांसोबत राहून खुप काही शिकायला मिळते. तुमच्याच मार्गदर्शना मुळे काम करणे सोपे होऊन जाते. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙌🏻❤️
खूप सुंदर लेखणी आणि गायन 💐💐
अप्रतिम 🎉🎉🎉
अप्रतिम आवाज ❤
अप्रतिम काव्य रचना आणि समीरचा गोड आवाज❤ खूप छान 😍👌
Khup chan Avaj ani lekhani
Waiting waiting
Fan from prayagraj UP
@@shubhampatil3223 Thank You so much bro..🙏🏻 you are very lucky to have attend the historic purn maha kumbh which is comes after 144 years.. 🙌🏻
very very thankful for commenting on this song from your busy journey
And yes I m also big fan of yours.. 🔥
Nice 😊
अप्रतिम गीत सुंदर लेखनी माऊली👌
Khup chan 👌 ❤
सुंदर नूत्य 👌अप्रतिम लेखणी ❤गायन अफलातून ❤❤❤
❤ mast
Nice ❤ khup chan 🎉♥️💫🤗
Khup chan samir 🙂❤❤❤🎉
अप्रतिम गीत रचना केली आहे सावंत माऊली,आणि गोड आवाजात गायलंय तटकरे बुवांनी ❤
खूप सुंदर
Rudra
.......Ek no.....
Nice ❤
लय बेस्ट बघा,कोकणच्या कन्यांचा नाद करायचा नाय
खूप छान❤🎉 आम्ही अशीच गाणी सादर करत राहू ❤❤🎉🎉 Thanks All Team
Sameer Dada beutiful gavlan ani sahilich record todal kokancha nadnay karaycha👍👍
❤
बुवा एक नंबर गवळण ❤❤
Khupch chan
खूप सुंदर समीर 👍
गाण्याचे बोल सुंदर
लोकेशन अतिशय सुंदर
शाहीर समीर तटकरे व संदीप सावंत तुमचे मनापासून आभार खूप खूप छान गाणे🌹🙏❤
खूप छान झाले गाणं
सुंदर नाचताहेत मुली
लय भारी
छान गीत ❤👌
Nice
❤1no👍
शाहिर संदीप जी खूप छान रचना आणि समीरचे गायन सुंदर❤❤
Kadakkkkk 😊❤
💃💃💃👌🔥🔥
Dhanyawad ❤
khupch chan dance ,lyrics ani avaaj ashich gaani yevudet ♥🔥
Mst
भारी समीर दादा👌👌🙇♂️🙏
❤❤❤❤❤❤
Mast❤
सुंदर गीत रचना👌👌❤️❤️
❤lay bhari....👌💐😍
Khupach Chan ❤❤
खूप छान भावा 😊❤ अप्रतिम सादरीकरण ❤👌
खूप छान ❤
खुप छान गवळण गायली आहे
𝐍𝐢𝐜𝐞.... ❤️😍
Mast ❤ 🔥🥳
Khup chan dada ❤️😍🔥
Nice 👍 ek no dada khup Chan aavaj aahe tumcha
मस्त
खूपच मस्त
Ek number suraj bhawa ❤❤❤
❤❤❤❤
सुमधुर, खूप छान. सुंदर नृत्य कलाविष्कार
👌👌👌
❤❤❤❤
एक नंबर ❤❤❤
Khup chan
कला रत्न थोर ग्रंथ उपासक कवी शाहीर संदीप जी सावंत माऊली अप्रतिम काव्य रचना खुप सुंदर गायन आपला लाडका कोकण किंग युवा शाहीर समीर तटकरे खुप छान गायन ❤❤❤
🌌नटखट गौळण निघाली बाजारा...🌿🌄❤❤
👌👌👌❤
Perfect ❤😍🔥
अप्रतिम समीर भावा ❤
मस्तच.......❤❤❤❤❤
छान ❤ गीत....❤
𝗞𝗮𝗱𝗸❤😊
डान्स खूप सीपड मध्ये आहे दादा थोडा स्लो ❤
खूप सुंदर ❤❤
नक्कीच पुढच्या वेळ सुधारणा होईल 🙏🏻
धन्यवाद दादा तुमच्या कमेंट मधून नक्कीच प्रेरणा मिळत राहतील...पुढच्या वेळेला नक्कीच सुधारणा होईल...🙏🙏♥️
Khup chan
🤩
Kadak🎉
Khup mast ❤❤❤❤
सुंदर गीत रचना...❤❤🎉🎉
Nice
❤❤❤
Nice ❤
Nice
❤️❤️
❤❤
❤❤✨🎉