कोकणच्या नमन कलेत ज्याच नाव सर्व नमन प्रेमींच्या मुखात आहे.तोच समिर तटकरे याचा आवाज रसिकांच्या हृदयाला भिडणारा आहे. आणि मार्लेश्वर देव त्याच्या पाठीशी सदैव उभा आहे.अप्रतीम गीत रचना आणि सुरेल सुमधुर आवाज आपले पण गौळण गीत येत आहे. हृदयाला भिडणारी समिर तटकरे याच्याच आवाजात आहे.तीही नक्कीच ऐका
हर हर मारलेश्वर हर हर महादेव❤ समीर खरच शब्द नाहीत कौतुक करायला. माझा देव तुझी टिम आणि तू. आणि अर्थात माझ्या पिंट्या च्या सदैव पाठीशी राहो. ही शब्द सुमने शिवहरा चरणी🎉🎉❤
माझ्या अहोंच्या लेखणीतुन रचनाबध्द झालेले आणि समीर याच्या आवाजातुन साकारलेले हे गीत. श्री देव मार्लेश्वर चरणी समर्पित ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
Pintya dada bhalekar ❤🎉
नमः मी शंकर
शिवहर शंकर
शिव शंकर शंभो
Song pan mst ahe ❤
अभिनंदन भालेकर दादा
अप्रतिम गीत दादा 😍😍💞
Lai bahri avaj Sameer da tuza Jay marleswar. Nad khula lai bhari❤❤❤
Khup chan samir 🎉❤❤❤❤❤❤
Khup Chan dada ...❤❤❤👌
अप्रतिम ❤😍
गोड आवाज भावा🎉❤
Shiv hara ❤khoup chan Samir ❤❤
समीर भाऊ मस्त ❤
खूपच छान 💐🎉🎊🌹🙏
हर हर मार्लेश्वर 🙏🙏 गोड आवाज आणि अप्रतिम काव्यरचना
खुपचं छान समिर दादा आणि संपूर्ण team.. जाम भारी झालंय गाणं. ❤🔥
khup chan sameer dada❤❤❤🎉
अप्रतिम गीत माऊली ❤👌 हर हर महादेव
वा छान❤🎉🎉🎉
खूप सुंदर
Khup mast 👏😍😌
🙏खूप छान आवाज आणि गीत 🙏
❤सम्या ❤️......... खूप छान ❤️
१ no समिर bhava 🎉🎉🎉
खूप छान ...❤song ऐकुन माझे मन मार्लेश्वर मंदिर दर्शनास गेले...
खूप छान गाणं झालं आहे. दोघांचे पण कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
सम्या बद्दल बोलायला शब्दच अपुरे आहेत.🎉❤
❤❤mastach
❤
खूप छान 🙏🙏👌👌
अप्रतिम अतिसुंदर हर हर मारलेश्वर प्रसिद्ध देवस्थान खूप छान गाण्याचे बोल मनापासून शाहीरना धन्यवाद 🌹🙏❤️
Khup chan🎉❤
🕉️शिव हरा शिव हरा माझा मार्लेश्वर♥️🌍
Excellent writing and singing
Rice मधे जिरा सम्या भाई आपला हिरा 😎💯💥
खूपच सुंदर ❤ माझे आवडते देवस्थान मारलेश्वर 🙏🙏❤️
छान शब्दरचना...समीरने छान गायले आहे.. 🎉❤ हर हर मार्लेश्वर ...❤
१ नंबर गाण झालय❤🔥✨♥🙏🏻💫
जबरदस्त गाणे आहे आवाज पण 🎉🎉❤❤
हर हर मार्लेश्वर... 💐🙏
Khup chan gayaly😍👌
Waa samir aapl kokn bharich aahe devrukha te marleshwr
सुंदर गीत समीर बुवा 💐🙏🏻💐🌸🌸🌸🌸
भक्तांच्या श्रध्देचे स्थान मार्लेश्वर या पवित्र ठिकाणचे वर्णन करणारे हे गीत सुंदर, श्रवणीय आणि दर्शनीय आहे. हर हर शिवहरा ❤❤❤❤
खूप सुंदर गाणं ❤❤❤... आवाज पण छान
मस्तच समीर दादा 😍🎉🥳
Gret bhau ajun marleswarachi gani tyar kar🎉🎉
Ek no song sameer ❤❤❤ khup chan❤❤❤❤
kadak bhava
👌👃🔥🔥🔥
खुप छान 👌👌❤
समीर दादाच गणपती बाप्पा शी साधलेला भावनिक संवाद गीत "तुझवीण मझ गणराया कोणी ना धनी" नक्की पहा/ऐका ❤ यु दादा
कोकणच्या नमन कलेत ज्याच नाव सर्व नमन प्रेमींच्या मुखात आहे.तोच समिर तटकरे याचा आवाज रसिकांच्या हृदयाला भिडणारा आहे.
आणि मार्लेश्वर देव त्याच्या पाठीशी सदैव उभा आहे.अप्रतीम गीत रचना आणि सुरेल सुमधुर आवाज
आपले पण गौळण गीत येत आहे.
हृदयाला भिडणारी समिर तटकरे याच्याच आवाजात आहे.तीही नक्कीच ऐका
खूप सुंदर गायन केले ❤❤❤
अप्रतिम गीतरचना ❤❤
अप्रतिम ❤️👌
खुपचं सुंदर आवाज समीर भावा अशीच गाणी काडत ऱ्हा शब्द रचना खुपचं सुंदर ❤❤
Khup chan ❤🙏🙏bharich samir ❤
❤🎉❤
सुंदर
हर हर मारलेश्वर हर हर महादेव❤
समीर खरच शब्द नाहीत कौतुक करायला. माझा देव तुझी टिम आणि तू. आणि अर्थात माझ्या पिंट्या च्या सदैव पाठीशी राहो.
ही शब्द सुमने शिवहरा चरणी🎉🎉❤
सुंदर गायनासाठी👍🏻👍🏻👍🏻🎤
अप्रतिम ❤🎉
जबरदस्त अप्रतिम सह्याद्रीच्या कडेकपारी घुमणारा बुलंद आवाज समीर भावा सुंदर लेखणी आणि काव्यरचना ❤👍👌👌
👍👌👌
साहेब खुपच सुंदर फुडिल वाटचालिला लाख लाख 💐💐शुभेच्छा साहेब
खूप खूप छान समीर भावा ❤सुंदर आवाज आणि सुंदर लेखणी.
Waa samir
सम्या एक नंबर 🎉❤👍👌
Awesome ❤
खूप छान झालंय गाणं समीर भावा 🤗👌 गोड आवाज 🎧😍 अप्रतिम गीतरचना प्रदीप दादा ✍️😍 हर हर मार्लेश्वर 🚩🙏
Samir dada chan ❤❤❤
मन मोहून टाकणारा निसर्ग आणि त्यात समीर तुझा आवाज ऐकायला भारी वाटत.
खुप छान नमन कलेचा वारसा पुढे चालवत असणारा कलाकार समीर तटकरे खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
Khup chan
खूप छान 👌👍
हर हर महादेव सुंदर 🎉
Excellent song ❤❤❤
हर हर मार्लेश्वर 🙏🤩 गोड आवाज आणि गीतरचना पण तितकीच सुंदर 🥰🤩😍🥳
खूप सुंदर गीत समीर अशीच गोड गोड गाणी गात रहा अशीच मार्लेश्वर चरणी प्रार्थना❤
खुप छान समीर दादा❤
Khup bhari gaylat🙏🙏❤❤👌👌
खुप छान ❤❤❤
हर हर महादेव हर हर मार्लेश्वर 🙏♥️
❤❤खुप छान,,,, झकास,,,सर्वच,,,❤❤
khup chan Bhava
😊mst ❤
❤❤❤❤ अप्रतिम गीत
❤❤❤
खूप सुंदर 👌👌❤️❤️ मारलेश्वर 🙏🙏🙏
अप्रतिम गीत रचना आणि सुमधुर गायन समीर भाव ❤
ll मारळ गावी शिवशंभु अवतरला ll
ll भाविक येती सारे तुझ्या दर्शनाला ll ll२ll
ll दर्शन घेता होई पूर्ण मनोकामना ll
ll तुचं जगाचा पालन करता करविता ll ll२ll
ll नाम तुझे ओठी सह्याद्री मार्लेश्वरा ll
......भाविक येती सारे तुझ्या दर्शनाला
छान ❤
हर हर मार्लेश्वर ❤
❤अप्रतिम गीत...स्वयंभू मार्लेश्वराच्या कृपेने तुझ्या चॅनेल वर नवं नवीन गाणी येत राहोत...❤❤🎉🎉
❤
समीर दादा व्हा
हर हर मार्लेश्वर ❤❤
❤️😍🔥🔥
एक नंबर माऊली गीत ❤❤
Apratim Mauli 💓💓💓💓💓
खुप मस्त आवज आहे समीर दादा cha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हरा हरा शिवहरा गिरिजापति, चला पाहू मार्लेश्वर🔱 🚩🚩🚩🌹🙏