अविनाश धर्माधिकारी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन महाकुंभाची मांडणी केली याबद्दल आपले हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.जय श्रीराम❤❤❤
आदरणीय सर खुप खुप धन्यवाद आपन महाकुभं या धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावर योग्य विश्लेषण केले आणि हिंदू धर्मातील जनतेला जागरूक नागरिक म्हणून आपल्या धर्माचे महत्त्व पटवून दिले,,
@@snehaambekar9737 शाही स्नानाच्या दिवशी खूपच गर्दी असते,मी संक्रांतीला होतो तर ३ः५० करोड लोकांची गर्दी होती असा आकडा बातम्या मध्ये दाखवला. योगी सरकार यांची व्यवस्था छान आहे तरीही काळजी घ्यावी
महाकुंभ सोहळ्यासंदर्भात फारच छान पध्दतीने सरांनी विचार मांडले. विशेष म्हणजे सर्वांनाच जोडण्याचा व समतेचा विचार ह्या मनोगतात व्यक्त करताना जाणवले. अभिनंदन व धन्यवाद. 🙏
आजपर्यंत ज्या ज्या मुलभूत देव संकल्पनेचे रूप मनात होते तेच प्रत्यक्षात महाकुंभ सोहळ्यामार्फत साकारत आहे. सांडलेल्या अमृत कणांत तिथी साक्षेप एकत्र आणण्याची शक्ती दिसते तर त्या वेळेच्या लाभार्थी साधुंना शत् शत् नमन. आम्हास नेत्र सुख व कर्ण सुख होते. हे भाग्य देखील कमी नव्हे. अमृताची गोडी.
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤❤❤ ओम नमः शिवाय ❤❤❤ जय शिवराय हर हर महादेव ❤❤❤ अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी आई भवानीचा जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना हाकलून दिले. आणि प्रत्येक गड किल्ल्यावर शिव मंदिर बांधून भक्ती केली. आई जिजाऊने रामायण महाभारत ग्रंथ वाचून धर्माचं आणि राजकारनाच शिक्षण शिवरायांना संभाजी महाराजांना धील होत.. ❤❤❤ जय श्रीराम ❤❤❤ ओम महाशक्ती लिंग भैरवी❤❤❤ ईशा फाउंडेशन निर्मित ऑनलाइन ईनर इंजीनियरिंग कोर्स करा जीवन आनंदात शांततेत प्रेम पुर्ण जगा
सर,नमस्कार, आपल्यासारख्या प्रशासकीय सेवेला सुसंस्कार करणाऱ्या गुरुवर्यांची भारतीय संस्कृतीची महती सांगताना ऐकण हेच कुंभस्नान आहे.आपले विचार समाजाला सातत्याने मार्गदर्शन करत राहुदे.
अगदी बरोबर आहेत सर तुमच मत.. जे काही दुर्गून होते ते सोडा.. आणि झालेल्या अन्यायासाठी माफी मागा तो लपवू नका आणि सर्व एकत्र या .. हेच तर बाबासाहेबांचं स्वप्न होते..
🙏🙏🙏 ही सनातन धर्मा ची महानता आणि सत्य यांचे निरुपण सम्बोधित करणारा video कृपया हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण सम्बोधित आपणच करू शकता, आणि ते करण्याने या राष्ट्राला फार उपयुक्त ठरेल.कृपा करून हे ज्ञान सम्पूर्ण जगाला पोहचवून उपकृत करावे ही नम्र विनंती.- नितीन नारायण केसकर 🙏🕉️🕉️🙏
त्यांची धारणा स्वर्गाची आहे..आपली मुक्ती ची. भारता ने आता बस करावे ह्यांचे चोचले.. आणि संघा ने ही लक्षात घ्यावे...तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात..आपल्याला गुलाम गिरी मध्ये नेणारा हाच विचार आहे.. आज ही गोऱ्याची गुलामी ह्याच विचारातून येते.. शत्रुबोध महत्त्वाचा आहे...आपण गेलेला माणूस पंचतत्वात विलीन करतो, है जपून ठेवतात, हा विचार भीषण विचार अजिबात आपल्या सनातन धर्मात बसत नाही.. असल्या cancer la ओळखून त्याचा बंदोबस्त करायला हवा... कलंकी अवतार का होणार आहे? जर शेवटी है पण तिथेच पोहोचणार असतील तर? धर्माधिकारी तुम्ही निराशा केलीत
मिथक+निमराजकीय+ललित अंगाने केलेले विवेचन म्हणून ऊत्तम. पण काही जणांचे म्हणणे हे पर्व पंचागीय नाही आणि १४४ वर्षा नी ही थाप आहे कारण १८८०-१८८१ ला असे महाकुंभ झाल्याची नोंद आढळत नाही. ही टिका नव्हे पण खगोलशास्त्रीय स्पष्टीकरण आवश्यक असे वाटते
योगी महाराजांनी मलेच्चाना का बाहेर ठेवलं आहे ह्याचा विचार करा..please, तुम्ही जयपूर dialogue वर येऊन काही वेगळेच राग गाता? Pls read not all religions are same : by Sanjat Dixit, हे सर्व धर्म समभाव चे तिळाचे लाडू फोडून हिंदू नृसिंह दात पडून बसलाय..ते महात्मा वाटोळे करून गेले, दुसरे उपदेश करताहेत...dna चे!
हा नवीन भारत आहे, तुमच्यासारखे लोक कालबाह्य झालेत. जे करायचं ते भव्य याच पद्धतीने जेव्हा मोदींजी काम करतात तेच आज योगीजी करत आहेत. तुम्ही घरी बसलेलंच बरं ना..😂
तुमच्या मताचे स्वागत आहे... पण सर तुम्ही अजून थोडा अभ्यास करा आपल्या संस्कृतीचा.... किती महान गोष्टी इथे होत राहतात... पूर्वापार होत आलेत... जगात भव्य संस्कृती आपल्या देशाची आहे.... अभ्यासाअंती तुम्ही बोला... महाकुंभ आपल्या देशात होत आहे हे आपले परमभाग्यच...
सरांच्या तोंडून महाकुंभाची महती ऐकणे म्हणजे आत्मिक, मानसिक आणि बौधिक शाही स्नानाची अनुभुतीच🌸🌸🙇♂️🙇♂️🙇♂️
खुप सुंदर वर्णन , विश्व समृध्द व्हायचं असेल तर हिंदू धर्म समृध्द व्हायला पाहिजे .
🙏नमस्कार, सर तुमच्या कडून धर्माचा विचार ऐकताना हिंदू असल्याचा अभिमान वाटतो. 🌹🌹🙏
अविनाश धर्माधिकारी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन महाकुंभाची मांडणी केली याबद्दल आपले हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.जय श्रीराम❤❤❤
आदरणीय सर खुप खुप धन्यवाद आपन महाकुभं या धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावर योग्य विश्लेषण केले आणि हिंदू धर्मातील जनतेला जागरूक नागरिक म्हणून आपल्या धर्माचे महत्त्व पटवून दिले,,
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितले आहे...Thank you Sir
अविनाशजी नेहमीप्रमाणेच अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्याख्यान..🙏🏻🙏🏻🙏🏻
पुढचे अनुभव ऐकायची उत्सुकता आहेच.
आपल्या हिंदू संस्कृतीचे महत्त्व आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी अतिशय उत्तम असा विचार यात सरांनी मांडलेला आहे
धन्यवाद sir! ✨☺️😇
सनातन धर्माचे अविनाशी समृद्ध दर्शन.
श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या नावातच "अविनाशी धर्म" आहे
नमस्कार सर.
आपण महाकुंभाबद्दल सर्व सामान्यांचा असलेला गैरसमज अतिशय उत्तम प्रकारे दूर केलात याबाबत समाधान वाटले.
फार छान समजून साघितलं सर धन्यवाद 🙏👍
अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद, श्री अविनाश जी. सुधाकर पोटे, शिरूर
खुप सुंदर माहिती । धन्यवाद !
🙏 नमस्कार अविनाशजी 🚩साध्या सोप्या भाषेत " महाकुंभाचे " महत्व समजावून सांगितलं ! धन्यवाद सर . 🚩👌👍
छान उपयुक्त माहिती सर
मी जाऊन आलो..
धन्यवाद
Khup gardi aste ka. Vyavashtha neat aahe ka
@@snehaambekar9737 शाही स्नानाच्या दिवशी खूपच गर्दी असते,मी संक्रांतीला होतो तर ३ः५० करोड लोकांची गर्दी होती असा आकडा बातम्या मध्ये दाखवला.
योगी सरकार यांची व्यवस्था छान आहे तरीही काळजी घ्यावी
नेहमीप्रमाणे अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत सनातन धर्म आणि महाकुंभ मेळ्याचं तत्व समजावून सांगितलं. धन्यवाद सर
सर आमच्या मेंदूला चांगले विचाराचं खाद्य पुरवल्याबद्दल आपले खूप खूप आभार
महाकुंभ सोहळ्यासंदर्भात फारच छान पध्दतीने सरांनी विचार मांडले. विशेष म्हणजे सर्वांनाच जोडण्याचा व समतेचा विचार ह्या मनोगतात व्यक्त करताना जाणवले. अभिनंदन व धन्यवाद. 🙏
जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय महाराष्ट्र हिंदुराष्ट्र जय भारत की जय मोदी योगी सबसतान कि जय
सर, आपण खूप चांगले विचार मांडलेत, आपल्या सारखे लोकांनी पुढे येऊन मुद्दाम समाजाला मार्गदर्शन नेहमीच करायला पाहिजे
🙏🙏🙏🙏
आजपर्यंत ज्या ज्या मुलभूत देव संकल्पनेचे रूप मनात होते तेच प्रत्यक्षात महाकुंभ सोहळ्यामार्फत साकारत आहे. सांडलेल्या अमृत कणांत तिथी साक्षेप एकत्र आणण्याची शक्ती दिसते तर त्या वेळेच्या लाभार्थी साधुंना शत् शत् नमन. आम्हास नेत्र सुख व कर्ण सुख होते. हे भाग्य देखील कमी नव्हे. अमृताची गोडी.
नमस्कार!
महाकुंभाची व्याख्या उत्तम! सनातन धर्म आणि तो जपणार्या भारताची उत्स्फुर्त मानसिकतेची उत्तम उलगड!
उत्तम प्रकारे महाकुंभ माहिती दिलीत सर ...👌🙏🙏
भारतीय हिंदू सनातन संस्कृती च विश्व रुप दर्शन हाच ईश्वर आहे
अतिशय प्रगल्भ..... सरांना विनम्र अभिनंदन 🙏 🚩
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤❤❤ ओम नमः शिवाय ❤❤❤ जय शिवराय हर हर महादेव ❤❤❤ अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी आई भवानीचा जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना हाकलून दिले. आणि प्रत्येक गड किल्ल्यावर शिव मंदिर बांधून भक्ती केली. आई जिजाऊने रामायण महाभारत ग्रंथ वाचून धर्माचं आणि राजकारनाच शिक्षण शिवरायांना संभाजी महाराजांना धील होत.. ❤❤❤ जय श्रीराम ❤❤❤ ओम महाशक्ती लिंग भैरवी❤❤❤ ईशा फाउंडेशन निर्मित ऑनलाइन ईनर इंजीनियरिंग कोर्स करा जीवन आनंदात शांततेत प्रेम पुर्ण जगा
जय राधे राधे कृष्ण हरी अविनाश धर्माधिकारी सर 🙏
राधे राधे राधे कृष्ण हरे राम हरे राम हरे राम कृष्ण हरी
Jay mhakumbh jayshiyaram❤❤❤❤❤❤❤
महाकुंभ.विश्व.दर्शन.आणि.संबोधन.खूप.सुंदर.विचार.आहे. 7:16 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाकुंभ विश्व दर्शन आणि संबोधन खुप सुंदर विचार आहे 🙏🙏
सर नमस्कार,
तुमच्या प्रतेक शब्दात हिंदू धर्म ओतप्रोत भरलेला आहे. 🎉🎉
हरे कृष्ण 🙏🙏🌺🌺
प्रभु जी दंडवत प्रणाम 🙏🙏🌺🌺
खूप छान 👌👌
🚩हर हर महादेव 💐 🙏
Khupacha sweet and short Dharma Dardhan. Exllent.sir.
Jai Hind.
मस्त सविस्तर माहिती देण्यात आली आहे
आभारी आहे 🎉🎉
खूपच छान सर.....😊
खूप छान माहीती सर...we're also going 🙏
Har Har gange Har Har mahadev hare krishna
Sir tumcya sarkhe lok ahet mhanun apla dharma tikun ahe.... ❤❤❤
very good information sir Ji..............🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान
खूप छान व प्रबोधनपर. धन्यवाद सर्🙏
Nice knowledge and understanding
No.1 speech
Har har Mahadev Jay Ganga Jamuna Saraswati ji 🙏🙏
जय श्रीराम 🚩🚩
शिव ❤️🙏🏻
Peese tuza bapacha mdawr dile nahit tuza pan denary nahit❤❤❤
Tumhas aikne he kumbha snanapeksha Kay vegle aahe.❤ sashtang dandavat.
❤❤❤
Jay hindu Dharm
सर,नमस्कार, आपल्यासारख्या प्रशासकीय सेवेला सुसंस्कार करणाऱ्या गुरुवर्यांची भारतीय संस्कृतीची महती सांगताना ऐकण हेच कुंभस्नान आहे.आपले विचार समाजाला सातत्याने मार्गदर्शन करत राहुदे.
सुंदर माहिती दिली सर
Jai Sanatan.. जय श्रीराम
हर हर महादेव
Avinash ji apnas khu khup dnyvad mha kumbha vishi apn sagitlit dnyanat bhr pdli
खुप छान माहिती.
Namaste,Pranaam Sir
खूच सुंदर
अगदी बरोबर आहेत सर तुमच मत.. जे काही दुर्गून होते ते सोडा.. आणि झालेल्या अन्यायासाठी माफी मागा तो लपवू नका आणि सर्व एकत्र या .. हेच तर बाबासाहेबांचं स्वप्न होते..
छान माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान 🙏
🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏🙏 ही सनातन धर्मा ची महानता आणि सत्य यांचे निरुपण सम्बोधित करणारा video कृपया हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण सम्बोधित आपणच करू शकता, आणि ते करण्याने या राष्ट्राला फार उपयुक्त ठरेल.कृपा करून हे ज्ञान सम्पूर्ण जगाला पोहचवून उपकृत करावे ही नम्र विनंती.- नितीन नारायण केसकर 🙏🕉️🕉️🙏
महाकुंभ मेळा ,
साधू-संत होती गोळा ..
त्यांची धारणा स्वर्गाची आहे..आपली मुक्ती ची. भारता ने आता बस करावे ह्यांचे चोचले.. आणि संघा ने ही लक्षात घ्यावे...तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात..आपल्याला गुलाम गिरी मध्ये नेणारा हाच विचार आहे.. आज ही गोऱ्याची गुलामी ह्याच विचारातून येते.. शत्रुबोध महत्त्वाचा आहे...आपण गेलेला माणूस पंचतत्वात विलीन करतो, है जपून ठेवतात, हा विचार भीषण विचार अजिबात आपल्या सनातन धर्मात बसत नाही.. असल्या cancer la ओळखून त्याचा बंदोबस्त करायला हवा... कलंकी अवतार का होणार आहे? जर शेवटी है पण तिथेच पोहोचणार असतील तर? धर्माधिकारी तुम्ही निराशा केलीत
आपल्या मनोकामना पूर्ण होवोत.
तथास्तू
❤🎉
Jay Gurudev
Mahakumbh mela
Yethe jatpat nahi
Konipan bath gehu shakto
Jay Shivray 🎉
धन्यवाद मा.धर्माधिकारी साहेब,
काय दिशा दयाल देशाला ?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सनातन म्हणजे जातीवाद नाही आहे..महाकुंभ त्याचे प्रतिबिंब जणू...
विविधतेतून एकता....
या व्हिडिओ तून एवढं समजल..
Jay gajanan mauli
🙏🙏🙏
❤
श्री योगींच्या मुलाखतीत नीट समजले नव्हते. आज समजले.
सर तुम्ही जाऊन स्नान संध्या करणार का.
हा चालु कोणी केला आणि कोणत्या काळात
का ते नका सांगु ते माहीत आहे
सर जय जगत जय भारत चे विषय पुनः शुरू करवे
सर मी जाणार आहे.
मिथक+निमराजकीय+ललित अंगाने केलेले विवेचन म्हणून ऊत्तम.
पण काही जणांचे म्हणणे हे पर्व पंचागीय नाही आणि १४४ वर्षा नी ही थाप आहे कारण १८८०-१८८१ ला असे महाकुंभ झाल्याची नोंद आढळत नाही.
ही टिका नव्हे पण खगोलशास्त्रीय स्पष्टीकरण आवश्यक असे वाटते
माझीही ईच्छा आहेच,पण शक्य दिसत नाही ...वयाचा प्रश्न
मी सहकुटुंब जाणार आहे
यथोचित वर्णन.
Mala pn महाकुंभ ल jaychay 😅 pn kasa jun gharche nako mhanaylet😂
A P R A T I M
मी चाललोय
Tumhi pan kumbh melavyala ja
योगी महाराजांनी मलेच्चाना का बाहेर ठेवलं आहे ह्याचा विचार करा..please, तुम्ही जयपूर dialogue वर येऊन काही वेगळेच राग गाता? Pls read not all religions are same : by Sanjat Dixit, हे सर्व धर्म समभाव चे तिळाचे लाडू फोडून हिंदू नृसिंह दात पडून बसलाय..ते महात्मा वाटोळे करून गेले, दुसरे उपदेश करताहेत...dna चे!
Lokana murakh banaano anakhi banava banavi
जाती व्यवस्था सनातन धर्माचे अविभाज्य भाग नाही पण हे तुम्ही सांगुन उपयोग नाही ते शंकराचार्यांनी सांगितले पाहिजे.
Goad bolu naka satya bola
😂😂😂😂😂😂
महाकुंभ म्हणजे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय. सरांना प्रत्येक गोष्ट अजेन्डा आणि conspiracy थेअरी वाटते 😅
Aapalya Kay mhanayacha namaka
हा नवीन भारत आहे, तुमच्यासारखे लोक कालबाह्य झालेत. जे करायचं ते भव्य याच पद्धतीने जेव्हा मोदींजी काम करतात तेच आज योगीजी करत आहेत. तुम्ही घरी बसलेलंच बरं ना..😂
तुमच्या मताचे स्वागत आहे... पण सर तुम्ही अजून थोडा अभ्यास करा आपल्या संस्कृतीचा.... किती महान गोष्टी इथे होत राहतात... पूर्वापार होत आलेत... जगात भव्य संस्कृती आपल्या देशाची आहे.... अभ्यासाअंती तुम्ही बोला... महाकुंभ आपल्या देशात होत आहे हे आपले परमभाग्यच...
UNESCO heritage aahe kumhhmela... Mhanje UNESCO wale vede 😂😂😂
गंगेची गटारगंगा करून टाकली
🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Tumhas aikne he kumbha snanapeksha Kay vegle aahe.❤ sashtang dandavat.
❤
🙏🙏🙏
🙏🙏🙏