शिवरंजनी अगरबत्ती | Wholesale And Retail Agarbatti | धूप कापूर अत्तर अगरबत्ती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते मुंबई दादर येथे अगरबाजार येथील गेल्या ५२ वर्षांपासून असलेल्या शिवरंजनी अगरबत्ती दुकानाला. येथे आपणास अगरबत्तीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या किंमती बघायला मिळतील. या दुकानात अगरबत्ती बरोबर धूप कापूर गंध अत्तर अशी पूजेची साहित्य देखील मिळतात. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
#agarbatti #pooja #wholesale #ganeshotsav #offer #malvanilife #trending #viral
Shivranjani Agarbtti
S.K. Bole Marg
Dadar West
Mumbai 28
What's app no 9819257209/9820106144
Landline no: 022-24221412/24329348
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Shivranjani Agarbatti
What's app no 9819257209/9820106144
Landline no: 022-24221412/24329348
52 धूप मिळतील
आम्हाला पहिल्या पासून माहिती आहे माझे वडील शिवरन्जनी अगरबत्ती घेऊन आणत फारच छान अगरबत्ती आहे मी वयाच्या बारा वर्षां पासून पाहत आलो आहे धन्यवाद वंदे मातरम
Thank you so much 😊
लकी दादा खुप छान सुरुवात केली विडीवोची अगरबत्ती ची माहिती सांगितली लकी दादा खरंच तुझं खुप मनापासून धन्यवाद एकदमच भारी वाटलं विडीवो
Thank you so much 😊
खुप माहग हाहेत 👍👍
२ दिवसा पूर्वी मी अगरबत्ती खरेदी केली , शिवरांजनी व दुसरी मिक्स फ्लेवर मध्ये पण सुगंध साधारण आहे किमती प्रमाणे क्वालिटी नाही आहे , मार्केट मध्ये या पेक्षा चांगल्या अगरबत्ती कमी किमतीत मिळतात
अगदी खरे..मी पण फसले १३००₹ ची घेतली
Shivrajan I agarbatti ekdam fail ahe bilkul smell yet nahi
Very proud to say when i complited graduation in 1986
I was representative of bykeries industies
Selling this shivrannai insentic stick in mumbai from Dadar to all over mumbai even thane and
Dombivali...
When compony just launch
Bund product i was eye witness what is sell
I learnd from this compony
Thanks
And very happy to see the
Second generation owner
Pl touchwood
Thank you so much for your appreciation. Always in gratitude to you all who contributed to our company success. Pls come over to meet us at our office. You all made it happen
Very very nice Job.Malvani manus.
Khupach sundar mahiti Thanks
लक्की दादा खुप छान मी सुद्धा अगरबत्ती खरिदी साठी जानार आहे माहिती साठी धन्यवाद
Agarbatti baddal khup छान माहिती दिली नक्की भेट देणार शिवरंजनी
दुकानाला बाकी नेहमीप्रमाणे
देव बरे करो 😊
Thank you so much 😊
देव बरे करो👍
मला अवडे छान आहे .मी धंदा करतो येईल गणपती अगोदर
आपल मालवणी लाईफ चॅनल खुप छान आहे आपल्याला खूप खूप धन्यवाद
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिली.
👌👌Chaan Dada khup Chaan Mahiti
👌👌👌
Dada khup chan mahiti dili!
आगरबती पण एकदम 3d क्लास आहे पैसे वाया गेले मी फसलो पण आता बाकी कोणी फसू नये याची दक्षता घ्यबी
हो same... बरेच लोकांचे u tube वर व्हिडिओ पाहून मी पण १३००₹ ची घेऊन आली..खूप महाग...काही जास्त नाही टिकत सुवास
Poojaagarbattishirpur
मी पुर्वी पासुन हि कंपनी आहे यांचें प्रोडक्ट खुप छान आहे सुगंध अप्रतिम आहे
👍👍👍
मराठी नारीशक्ती सार्थ अभिमान मराठी माणसाला🚩🚩🙏 असे मराठी व्यापारी आहेत आम्हाला बरं वाटतं
खुपच छान👏✊👍 माहिती दिली
Thank you so much 😊
👍Thanks for sharing video it is informative, doing nice job
My pleasure
खुप चांगली माहिती आम्ही नक्की भेट देऊ या दुकानाला 👍👍👌👌🙏🙏
Thank you so much 😊
Shivranjani agarbatti is very good
सुगंधित व्हिडिओ 👌👍
👍👍👍
खूप छान माहिती दिलीस 👍👌
Thank you so much 😊
Very very nice video
नक्की जाऊ आम्ही ह्या दुकानात खरेदीला
n0 1 lakeebhau vedeo
खूप छान माहिती
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
छान लकी दादा
हे दुकान आगरबाजारात गावंडहनुमानमंदिरासमोर दादर पश्चिम येथे आहे
देव बरे करो
Thank you so much 😊
याच्या पेक्षा भारी बाहेर अगरबत्ती सोस्त मिळतात
Quality comes with price
आमचे नवीन शिवरंजनी अगरबत्ती नमुने आजमावून पहा ! आम्ही लक्षात घेतले की तुम्हाला गेल्या वर्षी आमची उत्पादने आवडली नाहीत. हे सुधारण्यासाठी, आम्ही तुम्हाला आमच्या नवीन शिवरंजनी अगरबत्ती उत्पादनाचा एक विनामूल्य नमुना ऑफर करू इच्छितो. नमुना मिळवण्यासाठी कृपया तुमची माहिती या फॉर्ममध्ये भरा आणि विनामूल्य नमुना मिळवा
Link:forms.gle/pQAjKhnefHPJtkS87
Khup khup chhan
Jay malavani
मी 15/09/2023ला या दुकानात गेलो अगरबती व भीमसेन कापूर घेतला 100gm ला 240रुपये घरी आल्यावर कापूर लावला एकदम 3d क्लास आहे आज सकाळी मी आचार्य मध्ये गेलो भीमसेन कापूर 250गम 290 रुपये एवढा सुंदर कापूर आहे जबरदस्त
Panvel la bhimsen Kapoor 160 rs 100 gm milato Ani 1 kg 1000 rs la original
He aachary shop kuthe aahe
खूप महाग आहेत ह्या दुकानात अगरबत्ती आणि quality पण काही इतकी चांगली नाही. असाच youtubar विडिओ पाहून अगरबत्ती खरेदी केली होती इथून. याच्यापेक्षा चांगले अगरबत्ती बाजारात मिळतात.
छानच ❤❤❤
Aati sunder
Very nice
मी monday गेली होती..1300 ची ghtle..अजून जेवढी पण लावली त्या पैकी एक पण नाही आवडला सुगंध..सो बाकीचे try नाही केला..तसेच ठेवला..मंदिर मध्ये देणे साठी
खूपच छान
मस्त खुप छान माहिती दिलीस लकी
Thank you so much 😊
खुप छान
छान माहिती दिली स मी जानार अगरबत्ती आनायला
Thank you so much 😊
Evdhya mahag kon ghenar ya peksha south chya karnakchya handmade real scenes fragrance valya Chan va swata
Vatatat jya 9/10 Tass gandh gharat darvalto ...
Ya kon ghetil ? Misba che product swast mast aani parvadat aani daha Tass sugandh hi detat aani hand made no bamboo used
ज्यांना पण घ्यायची आहे आधी थोडीच खरेदी करा.... कारण price प्रमाणे quality नाही... TH-cam वर बघून लगेच भरमसाठ नका विकत घेऊ.... मस्जिद बंदर ला चांगल्या आणि reasonable rate मध्ये मिळतात अगरबत्ती
Mla as vatate khup rate higher ahet 100gm 400 rs mhnje dicount deun pn 250 la bhetnar nhi
शिवरंजनी अगरबत्ती म्हणजे लहानपणी च्या आठवणी, महाग आहे पण सुगंघाला तोड नाही. रोज नाही पण गणपती बाप्पा, नवरात्री उत्सव काळात ईतर गोष्टीवर आपण वारेमाप खर्च करतो तर थोडे ई़़थे खर्च नक्कीच करायला हवा. 🙏
Thank you so much 😊
Fakt paid promotion ahe agarbatti chi price khup high ahe Ani price la justify nhi ahe agarbatti
मला केवडा अगरबत्ती आवडली.
Ask them to keep open on sunday
Chan lucky dada ganpatik nakki jatlau tikade
Thank you so much 😊
❤❤❤😊💐💐💐👏👏👏
👍👍👍
यावर्षी भद्रकालीची जत्रा कधी आहे.
ताई मी स्वता अगरबत्ती वीकतो एकदा मस्क हिना मसाला अगरबत्ती एकदा वापरून बगा खूप छान आहे
Kuthe ahe dukan
Kuthe aahe aaple dukan
Hello lucky dada..mast video astat tuje..tu Mumbai la aala aahes ...aani me hya shop madhun agarbatti gheto...mala maahit aste tu hya shop la bhat ghenar aahes me hi nakki bhatlo asto tula...aata kute visit karnar aahes mala nakki saang... namskar..🙏
Thank you so much dada😊
पानडि अगरबत्ती मिळेल का? शिवरंजनि दोनशे ग्रॅम चे पाच पूडे किती रुपये ला ?
Letest 2024 che rate
किती महाग आहेत, ह्याच्यापेक्षा चांगली मार्केटमध्ये ऊपलब्ध आहेत...
छान
किंमत पण सागा 100 ग्राम ला कीती ते
Pune made address please पुण्यामध्ये कुठे मिळेल पत्ता कळवा कमेंट मध्ये
Hii
Shivranjani agarbatti prise sanga na
शिवशाही अगरबत्ती ( बालाजी कंपनी) तुमच्या कडे ऊपलब्ध आहे का❓ काय किंमत आहे. दुकानात पत्ता काय ❓
Sagli mahiti description box madhye aahe
2023 चा व्हिडियो का दाखवीत आहात 2024 चा दाखवा ना
सांगलीलामिळतील काय
Ganeshotsav zalyawar miltil dada 👍
पुण्यांत शॉप आहे का तुमच
250 gram packet ahe ka
Shivaranjani अगरबत्ती छान आहे पण मार्केट मध्ये उपलब्ध नाही.
Bhava tuja ya video content mule tuje viwers ani subscriber vadhnar
Apan bolto kai vagto kashe he pan dipend karte r rajesh vlog utub channel bagh 17 mahinyat 1 millions subscriber zale tyanche
Ha video khup chan ahe murkhanchya maghe lagu nako baki tu samazdar ahes tuja riyalty mule tuze subscriber vadhle ahet mi 2 varsh zali tuje video baghto
Sunday la shop open aste ka
Ho, ganesh Chathurthi pariyant sunday working aahot
@@sannabaykeri6987 thank you
Shop kuthe ahe,address send kara
अरे हे दुकान दादरला कोठे आहे
S k bole road ... near siddhivinayak mandir
S.k.bole road, Agar Bazar, opp. Bhaskar Gawad Hanuman Mandir
Pehle se he bhaw 3 guna hai, aur bolte hai hum discount dege, ab koila ka ek peket ka 40/ rs bola, Phir bola hum discount dege, jab k ye he koila ka peket 14/rs ka milta hai..
Bara show room badi badi bate, khali ye video TRP k liye banaya hai..
अरे तु येवढा जवळपास येऊन गेलास लंकी दादा अगोदर का नाही सांगितले आम्हाला तुला भेटायला आले असते
🙏🙏🙏
तुम्ही किंमत का नाही विचारून सांगत व्हिडिओ मध्ये
कारण असे व्हिडीओ चॅनलवर वर्षांवर्षे असतात. चार वर्ष जुने व्हिडीओ देखील आज पाहिले जातात. त्यामुळे त्यावेळेचे रेट आणि आजचे रेट यात बदल होतो. आणि अश्या गोष्टी झाल्यामुळे रेट नाही सांगितले जात. अधिक माहितीसाठी आपण फोन नंबर देतो. त्यामुळे आपणास रेट घरबसल्या फोनवर देखील मिळू शकतील दादा 🙏
मी 2400/-रुपये ची अगरबत्ती घेतली सर्व वाऱ व्हरायटी मध्ये सर्व फालतू आहेत घेऊ नका कृपा करून पूर्ण लॉस आहे
हो ना..मी पण व्हिडिओ बघून १३००₹ ची आणली..फालतू आहे..काहीच सुवास नाही खास
Mo no patva
हिना ओरिजनल आहे का व चंदन