Shambhuraj Desai On Maratha Reservation मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विधान परिषदेत नेमकी काय चर्चा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #shambhurajdesai #marathareservation #vidhanparishad #zee24taas
    Shambhuraj Desai On Maratha Reservation मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विधान परिषदेत नेमकी काय चर्चा?
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 81

  • @Bhau-kadam
    @Bhau-kadam 3 หลายเดือนก่อน +39

    सगे सोयरे चा कायदा लागू करावा यावर बोलावं देसाई साहेबांनी ❣️

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 3 หลายเดือนก่อน +26

    50%च्या वर आरक्षण कोर्टात टिकत नाही सरकार मराठा समाजाला फसवत आहे 50%च्या आत oBतून आरक्षण द्या मराठा समाजात अत्यंत नाराजीचा सुर पसरत आह

  • @rameshmagar8128
    @rameshmagar8128 3 หลายเดือนก่อน +20

    सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 3 หลายเดือนก่อน +41

    सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेवर जागा भराव्यात.45% वाले लाल दिव्याच्या गाडीतून जातात आणि 95% वाले शिपाई पदाच्या नोकऱ्या करतात हा कुठला न्याय.

    • @mukundanhalade702
      @mukundanhalade702 3 หลายเดือนก่อน +1

      जमिनी समान वाटप करावे

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 3 หลายเดือนก่อน +5

      @@mukundanhalade702 चालतंय

    • @swapd.5582
      @swapd.5582 3 หลายเดือนก่อน

      Abe agodar jatiwad khatam zhala pahije

    • @SurajJoshi-y2b
      @SurajJoshi-y2b 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बरेच भारतीय मूर्ख नाहीत दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारायला
      त्यांना माहिती आहे इते talent ला महत्व नाही

    • @KING81889
      @KING81889 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@swapd.5582आम्ही जाती वाद मानत नाही भाऊ छत्रपती शाहू महाराज नी तुम्हाला आरक्षण मिळावे म्हणून झटले पण आज शाहु महाराज समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोणी पूढ येत नाही

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 3 หลายเดือนก่อน +11

    हे शंभूराज देसाई नुसता पोपटा सारखं बोलतो करत तर काहीच नाही😂😂😂😂

  • @SURMAMAVALE
    @SURMAMAVALE 3 หลายเดือนก่อน +17

    संगे सोयरे चा कायदा करा

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 3 หลายเดือนก่อน +25

    एक मराठा लाख मराठा

    • @KING81889
      @KING81889 3 หลายเดือนก่อน

      ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 3 หลายเดือนก่อน +5

    OBC चे आरक्षण हे नियमबाह्य आहे .. योग्य नाही? हे का सांगत नाहीत

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 3 หลายเดือนก่อน +6

    शंभूराजे काय करायचे तर 13 तारखेपर्यंत करा नंतर काहीच करायचं नाही मग आम्ही काय करायचं ते करू

  • @KING81889
    @KING81889 3 หลายเดือนก่อน +3

    सरकार विनंती आहे ज्याचे कूनबी नोदी आहेत त्यांना आरक्षण दया कशाला महाराष्ट्र वातावरण खराब करताय

  • @SushilaKolekar-t4f
    @SushilaKolekar-t4f 3 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SK_3699
    @SK_3699 3 หลายเดือนก่อน +3

    हे सर्व मराठा आरक्षण ला विरोध करणारेच आहेत. हे परत सगळेजण मराठा समाजाला वेड्यात काढतात.

  • @sulbhajadhav-everestabacus549
    @sulbhajadhav-everestabacus549 3 หลายเดือนก่อน +2

    देसाई साहेब उपोषण सोडायला गेल्यावर दादांना ज्या गोष्टींसाठी तुम्ही होकार दिला त्यातील 1ही गोष्ट आज तुम्ही बोलत नाहीत....

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण फक्त राजकीय मध्ये असावे.शैक्षणिक आणि नोकरी मध्ये गुणवत्ता बघुन प्रवेश द्यावा.पण आपल्या देशात येड्याचा बाजार झालाय.गरीब किंवा श्रीमंत असला तरी ज्यांची कष्ट करण्याची तयारी आहे.तो पुढे जाईल.गुणववंत मुले शासन प्रशासनामध्ये गेले तरच देश पुढे जाईल.जातीवाद नक्कीच कमी होईल.

  • @ip198
    @ip198 3 หลายเดือนก่อน +3

    आरक्षण कसही दयाचे असेल तर जातनिहाय जनगणना करावीच लागेल..... सरकार ला खूप दिवस हा विषय टाळता येणार नाही....

  • @bhim7183
    @bhim7183 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळेस मागासलेले नाहीत म्हणून सांगितलेलं असतानाही.
    मतासाठी सरंजामांना आरक्षण दिलं आहे.

  • @bhim7183
    @bhim7183 3 หลายเดือนก่อน +1

    जातनिहाय जनगणना व आर्थिक सर्वेक्षण करा.
    कोण विकसित कोण आविकसित सगळे बाहेर येईल.
    संख्या आणि सत्तेच्या जोरावर आरक्षणावर डल्ला मारायचा आहे.

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 3 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा

  • @rameshchavan1362
    @rameshchavan1362 3 หลายเดือนก่อน +1

    ते बाकीच काही सांगू नका सगेसोयरे सर्व obc मध्ये मराठा समाज हे बोला देसाई साहेब

  • @ATMARAMBURANGE
    @ATMARAMBURANGE 3 หลายเดือนก่อน +1

    शंभूराज देसाईना भावपूर्ण श्रद्धांजली 🏴🏴🏴💐💐

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 3 หลายเดือนก่อน +1

    शंभूराजे मराठा आरक्षण आणखीन पाच वर्षे लावा

  • @sulbhajadhav-everestabacus549
    @sulbhajadhav-everestabacus549 3 หลายเดือนก่อน

    10% आरक्षणाची मागणी कधीच नव्हती...पहिल्या पासूनच सरसकट ची मागणी होती.. स्वतंत्र आरक्षण ची मागणी कधीच नव्हती

  • @bhim7183
    @bhim7183 3 หลายเดือนก่อน

    ओबीसी मध्ये झालेली घुसखोरी तात्काळ रद्द करा.
    मराठवाड्यात घुसखोरीमुळे तुम्हाला नुकसान झाले.
    जय ओबीसी जय भीम

  • @swapnilkakde8851
    @swapnilkakde8851 3 หลายเดือนก่อน +1

    Maratha reservation obc madhun dya

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 2 หลายเดือนก่อน

    शंभूराज देसाई मराठा समाजावर नुसते आश्वासन नको दिलेलं आश्वासन पूर्ण करा

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 2 หลายเดือนก่อน

    10% आरक्षण मराठा समाजाची मागणी नाही सगळे सोयरे व कुणबी प्रमाणपत्र मागणी आहे

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 3 หลายเดือนก่อน

    तुमची घरी जाण्याची वेळ आली आहे आरक्षण दिलं काय आणि नाही दिलं काय

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 หลายเดือนก่อน

    विधानसभे पर्यंत आरक्षम दील तर ठीक नाहीतर हे सरकार पाडणार नविन सरकारला पन हय दुखन राहाणार

  • @mpscofficers
    @mpscofficers 3 หลายเดือนก่อน

    आर मराठा आरक्षण ओबीसी मधूनच द्या बाकी काही बोलू नका

  • @anandingle4099
    @anandingle4099 3 หลายเดือนก่อน +1

    Reservation badal bola hostel badal bolu naka pan khane band kara

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 3 หลายเดือนก่อน

    Aamhi fakta...janage patil yanchya sobat...

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 2 หลายเดือนก่อน

    आदी आरक्षन नंतर दुसरे बोला बाकी काही सांगु नका

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน

    56 लाख पुरावे सापडलेत.. घेणार म्हणजे घेणार मराठा.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 कोणाला विरोध करायची काही गरज नाही पुरावे आहेत.......😡😡😡😡

  • @117-fyscia-dhruvbhanushali7
    @117-fyscia-dhruvbhanushali7 2 หลายเดือนก่อน

    No more reservation

  • @edutech889
    @edutech889 3 หลายเดือนก่อน

    Jay obc obc war anyay naka hou deu

  • @Social_work0322
    @Social_work0322 3 หลายเดือนก่อน

    पडावं लागेल या वेळेस

  • @anandingle4099
    @anandingle4099 3 หลายเดือนก่อน

    Shambhu raje bharat desh che savidhan wachle ka central government Modi ji ne bola hai ki zat ke nam par reservation nahi milga 😅😅

  • @anandingle4099
    @anandingle4099 3 หลายเดือนก่อน

    Shambhu raje Desai saheb yudh patliwar kam kara kara Ani lokana ulo banwa😅😅

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 3 หลายเดือนก่อน

    Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu gheu

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 3 หลายเดือนก่อน

    Shambhuraj desai .thodi tanbakhu malun dyaa

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 3 หลายเดือนก่อน

    50%Aat

  • @MayurChavan-z1g
    @MayurChavan-z1g 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @adinathbele3544
    @adinathbele3544 3 หลายเดือนก่อน

    Bas kara

  • @swapnilkakde8851
    @swapnilkakde8851 3 หลายเดือนก่อน

    Sabha nhi amhla reservation pahije time pass karn lavla kiti garib mulamuli ch nuksan hot ahe

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 3 หลายเดือนก่อน +1

    पखटण मधून मराठा आरक्षण न दिलयास शभूराजेना पाडणार

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 3 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस खेलवणार शभुराजे लबाडी थाबवा

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 3 หลายเดือนก่อน +1

    आरक्षणावर बोला शभूराजे नको ते बोलू नकै